डायबेटिक पेशंटची साखर कमी का केली जाते?
' आरोग्यवर्धिनी' या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत,
डॉ. चंद्रकांत कणसे
M.D.GeneralMedicine( GoldMedal),
P hD scholar in General Medicine
Mrs. Smita Bholane
Director
Arthaarth Wealth Management (OPC) Pvt. Ltd.
आरोग्यवर्धिनी या विशेष कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी विविध वैद्यकिय तसेच आर्थिक विषयांवर अचूक, सखोल चर्चा आणि त्यावर तज्ञ डॉक्टरसचा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडणार आहोत. वैद्यकिय तसेच आर्थिक क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून शिकण्याची आणि तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवण्याची ही संधी गमावू नका! आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्याची उत्तरे यावर आधारित , या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड.
अर्थार्थ वेल्थ' यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.
Arthaarth wealth management च्या फेसबुक पेज जरूर फॉलो करा. आपले प्रश्न आणि प्रतिक्रीया कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
#doctor #medicine #medical #health #nurse #hospital #doctors #healthcare #surgery #covid #medicalstudent #medico #neet #surgeon #medstudent #mbbs #medschool #dentist #love #medicina #medicalschool #physician #coronavirus #anatomy #science #futuredoctor #medlife #wellness #healthylifestyle #homeopathydoctor #homeopathy #homeopathyworks #homeopathyheals #homeopathytreatment #homeopathyforall #homeopathycures #homeopathyresearch #homeopathyhealth #homeopathyrocks #homeopathyremedies #homeopathyworksforme #homeopathymedicines #homeopathybooks #tryhomeopathy #homeopathymedicine #homeopathyupdates #homeopathyforchildren #homeopathyclinic #practicalhomeopathy #homoeopathy #homeopathyhealing #homeopathyhelps #homeopathyeducation #homeopathicmedicine #homeopathystore #homeopathycourses #bhms #homeopathygemuk #homeopathy #homoeopath #pharmacy #homeopathydoctor #covid #ayurveda #healing #alternativemedicine #homeopati #homoeopathyworks #nutrition #fitness #homeopathichealth #organon #homeopathicmateriamedica #homeopathymedicine #homeopathybooks #homeopathyremedies #homoeopathicmedicine #practicalhomeopathy #naturopathy #homeopathymedicines #homeopathystore #tryhomeopathy #doctors #homeopathictreatment #homeopathie #holistichealing #homeopathyupdates #naturopath
Пікірлер: 53
शास्रशुध्द माहिती... Great sir
I wish all doctors have your thinking. Absolute truth you have spoken.
आयुष मंत्रालयाशी सुद्धा संपर्क साधावा. तसेच डॉ विश्वरूप रॉय चौधरी ह्यांच्याशी सुद्धा संपर्क साधावा.
Thank you so much Sir for sharing such valuable information.
पुण्यामध्ये कुठे आहे तुमचे क्लिनिक?
Nice information Gr work...
डॉ चंद्रकांत कणसे यांचा फोन नंबर मिळेल का
Dr..s kumar यांनी यावर मोठ संशोधन केलेले आहे ते असं म्हणतात की "बढी हूई शुगर को डायबेटिस नही कहा सकते " जर पॅनक्रीया मध्ये इंसुलिन सिक्रेशन नाॅर्मली होत असेल तर तो पेशंट डायबेटिस पेशंट म्हणतात कामा नये।
Very informative video 👍
Tumche conclusion correct ahe.God bless you
Jayshree shah, thanks Dr , gud information 👍 👏
खूप खूप छान संशोधन
What good to eat tell simple way to understand
छान माहिती दिली डॉक्टर साहेब 👍👏👏🙏🙏💐
डायबेटीस मध्ये आहार कसा व कोणता व त्याचे प्रमाण किती असावे यावर डा.कणसे यांची पुस्तके आहेत काय असल्यास पत्ता व फोन नंबर टाईप करा..प्लीज....
Appointment साठी फोन नंबर मिळेल का?
Sir diet plan milel ka
G V Karmalkar sundar
Thyroid var upay sanga
Clinic /Hospital pl
Bindhast diabetes reversal baddal upyukt mahiti sangitli , pudhchya bhagat , aharabaddal sangave, Bravo proud of you 🎉💯🙏
काय खायचं ते सांगा व काय खायचं नाही ते सांगा
Dr kharech Shanka samadhanachi garaj ahe.medicines deun patient ardhamela hoto.malahi asech.vatate.medicine ne fakt reading kami hote.ajar Bara hot nahi
ॣ । अरे काय खायचं ते सांगा ना बाकी जुन्या वरची माहिती सांगता काय खायचं ते सांगत नाही बाकी जो आपला महत्त्व वाढवतो
@dineshkudale6873
Күн бұрын
हो जे आहारा बद्दल सांगायला पाहीजे ते सांगत नाही ...
@uttamsinghrajput261
Күн бұрын
Kashamule control hoto te angave🎉
@shriganesh23
22 сағат бұрын
एका व्हिडिओ मध्ये होणार नाही हे पत्रकार अनेक व्हिडिओ बनवेल
हॅलो तू काय खायचं आहे सांगत नाही बाकी दोन्ही यावर्षी माहिती सांगतात
डॉक्टर साहेब एवढा मोठा अनुभव आहे आपल्याजवळ. Please अहार सांगावा.
पेशंट ची दिनचर्या कशी असावी सर
प्लिज ,दैनंदिन डाएट कसा ठेऊ ते द्या
मॅडम डाॅक्टराचा नंबर मिळेल का
Pls send address
Dr phone taka madam
डाॅक्टरांचा नंबर लगेच द्या
DTH clinic pimpale saudagar pimpari
Tumhi gosht sangatay ka phone sanga
काय खायचे ते तुम्ही सांगितले नाही
Where is your clinic?
@saraswatikanase6590
5 күн бұрын
DTH CLINIC,PIMPLE SAUDAGAR
ॣ । अरे काय खायचं ते सांगा ना बाकी जुन्या वरची माहिती सांगता काय खायचं ते सांगत नाही बाकी जो आपला महत्त्व वाढवतो😅
@dineshkudale6873
Күн бұрын
मग पशंट येणार नाहीत...
फक्त टाईमपास
पुण्यात क्लिनिक कुठे
@gorakshanavale3267
4 күн бұрын
Clinic kothe ahe
काही डॉक्टर काय करतातं? पेशंट दर १०-१५दिवसांनी आपल्याकडे येण्यासाठी अर्धवट औषधें देतात कोंब हुना अपूर्ण माहिती देतात. आणि त्या मुळे पेशंट पुरता वैतागला जातो. या वर काय तोडगा निघू शकेल?
Doctor yancha mobile number sanga mam
@ranjanaraut587
8 күн бұрын
मॅडम डाॅक्टरांचा नंबर मिळेल का
@seemaraul2610
5 күн бұрын
Please give mobile number of Doctor
फोन नंबर दया माझी शुगर 17 जुनी आहे
Dr tumhi Kai khacha ahe sangt nahi.
डॉक्टर तुमचा ऍड्रेस व फोन नंबर मेसेज करा