आय स्पेशालिस्ट ...
अनेक मूर्तीकार पेंटर यांना गणपती कारखान्यात रेखणी साठी स्पेशल माणूस गरजेचा असतो त्यासाठी अनेक हात तयार व्हावेत म्हणून मी हा व्हीडीओ अचानक तयार केला .
ही सुरवातीची थोड्या बेसीक च्या पुढची पायरी आहे . लवकरच आपण एक बेसीक व पुढील रेखणीचे अनेक प्रकार व्हीडीओ चे माध्यमातून दाखविणार आहोत .
आपणास कुठे कार्यशाळा लावावयाची असल्यास आपण ती ठरवू शकतो . लवकरच ......
पुन्हा नवीन .....
श्रीकांत ढालकर रत्नागिरी .
Пікірлер: 29
अप्रतिम धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Jai Shree Ganesh🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺Omm Namah Shibaya Jai Maa Parvati Jai Shree Kartikeswar Jai Shree Ganeshaya🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺
सुंदर डोळे काढलेत
छान माहिती दिली सर
खूप छान माहितीपूर्ण माहीती
उत्तम पुढील भाग लकरच दखवा प्रतीक्षा लागून आहे
ऐवढे स्पष्टपणे करून दाखविले ....धन्यवाद श्रीकांत ढालकरजी...🙏👌🙏
खूप खूप छान व धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर माहिती सर
खूप छान माहिती 🙏
Mast kaka
सु।दर माहिती सर
ऊपयुक्त माहीती
❤❤❤❤❤❤
काका काम करत असताना बोलल्या मुळे डोळ्याचे सौंदर्य नीट आले नाही उ. डोळ्याच्या पापण्या इ. स्पष्ट बोलल्या मुळे राग येऊ नये.बाकी सर्व उत्तम
Mast
Kaka tumi chagla pane sagitala🙏
👌🏻👍🏻
Hath saaf nahi. Kes kuthalya kuthe gele. Line clear nahit.
नखे आणि कान,सोंडेचे टोक वगैरे राहिले
भाऊ,बोटांची नखे नाही केलात....
डोळ्याचे खालचे केस खूप लांब काढलेत तुम्ही
Sunder
खुपच सुंदर
केस नाही दाखवले त
@shrikantdhalkar6780
2 жыл бұрын
ही फक्त प्राथमिक स्वरूपात आणि ठरवून न केलेला व्हीडीओ आहे .
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@shrikantdhalkar6780
Күн бұрын
९२७०१२३२०३ श्रीकांत ढालकर
सुंदर माहिती सर