😍 येडामाईची संपूर्ण कथा | Yedamaichi Katha | Official Katha By Manoj Bhadakwad | Kunal Bhadakwad 🚩
Музыка
Pamar Entertainments Presents-----
मनोज भडकवाड कृत
पहिल्यांदाच स्वर सम्राट मनोज भडकवाड यांच्या सु-मधुर आवाजात घेऊन आलो आहोत येरमाळ्याच्या येडामाईची द्वापार युगातील कथा. श्री रामाची व येडामाईची भेट ते या कथेत सांगितलेलं आहे.तरी सर्व रशिक मायबापला मनापासून विनंती कि.. जसं तुम्ही गेंदनफुल वाहिले अंबाबाबाई ला, लेक जाती नांदायला, अशा असंक्य कथा गाणी त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिल तसंच याही आई येडामाईच्या कथे ला भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि चॅनेल ला Subscrib करा. 🙏🥰🥰
- Tittle -
येडामाईची संपूर्ण कथा
विशेष आभार - येडामाई ट्रस्ट व सर्व पुजारी भक्त मंडळ
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
▪️Audio Credits :
Singer - Manoj Bhadakwad
Lyrics - Manoj Bhadakwad
Producer - Vasanti Bhadakwad
Music - Kunal Bhadakwad
Music Arranged By - Sonu Ajmeri
Coras - Kunal Bhadakwad -Ranjit Khandagale
Recordist - Shubham Ranjane
Recording Studio - Hope Studio Pune
Special Thanks - Kunal-Ranjit
Music Label - @Pamar Entertainments
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
All Copyrights Reserved By Pamar Entertainments
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Subscrib To Channel For More Upadets And press The Bell Icon & Like 👍 & Share 🔁
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
असेच नवनवीन गाणी कथा भक्ती गीते ऐकण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. 🙏
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
☺️Stay connect with us -kzread.info/dron/ZKXLT3p.html...
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
All New Song Here 👇☺️
जायचं तुळजापूरला - • 😍 Jaych Tuljapurala | ...
Navratri special - अंबाबाईचा गोंधळ
• 🔸अंबाबाईचा गोंधळ मांडी...
Navratri special - पाहिली लखामाई
• ❤ पाहिली लखामाई आता झा...
नादाला लागायचं नाय जोगत्यांच्या -
• 😎 Nadala Lagaych Nay J...
रक्षाबंधन special - बंधू माझ्या शीपाया
• Video
सन राखीचा आला
• ❤Raksha-Bandhan Specia...
श्रावण स्पेशल - भोळा महादेव
• ❤ Ladki Girja Nar Dar ...
देखणी सुरत - Khandoba Song
• 🥰 Dekhani Surat | देखण...
दिसती आरशात माझी लाखामाई -
• 🥰 दिसती आरशात माझी लखा...
Sheth vrachad shethani -
• SHETH VARCHAD SHETHANI...
New Khandoba song
बानुबाई खाती खंडेराया संग पान -
• New Khandoba Song | बा...
New Lakhamai Song -
लखामाई गरा गरा फिरवती बावण बिराच कंगण
• Lakhamai Gara Gara Phi...
लखमाई तू झनी पाव ग -
• Lakhamai Tu Jhani Pav ...
बिगर देठाच फुल - खंडोबा कथा -
• Khandoba Katha | बिगर ...
New Khandoba song
बानुबाई खाती खंडेराया संग पान -
• New Khandoba Song | बा...
गाडी भावाची आली मला न्हेया -
• Gadi Bhavachi Aali Mla...
New Comedy Lookgeet
झाली धरा-धरी वडा-वडी आवळा-आवळी कोचा-कुची
/ tp7cjaxqt7
कुत्री भुकत्यात जीनसवार -
• Kutri Bhuktyat Jinasva...
किती बी झाकून ठेवा कोंबड पहाटच देतय बाग -
• Kombad Phatach Detay B...
तुझी नजर पडू दे मग माझं जळूदे सरण -
• Saran | तुझी नजर पडू द...
शांता पादली -
• Shanta Padli..!बाबुराव...
पुढच्या जन्मी कवडी बनवशिल का कवड्याच्या माळची -
• मला कवडी बनवशील का कवड...
घेऊ नको र हुटाच्या बोच्याचा मुका -
• घेऊ नको र हुटाच्या बोच...
लगीन लोकाच नाचतंय येड्या भोकाच -
• Lagin Hay Lokach Nacht...
येडामाईच गाणं गातो तुझ्या टिचून नाकावर -
• Tichun Nakavar |येडामा...
गेंदनफुल मुगुटाला ल्याली -
• #AmbabaichGendanfhul# ...
झालाय येडा पिसा मल्हारी -
• *Jhallya yeda pisa mal...
बामनाची पोरगी -
• बामणाची पोरगी चांगभलं ...
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
#YedamaichiSampurnkatha
#ManojBhadakwad
#KunalBhadakwad
#KathaYedamaichi
#ManojBhadakwadYedamaiKatha
#KunalBhadakwadYedamaichikatha
#pamarentertainments
#YedeshawarikathaManojbhadakwad
#Yedabaichikatha
#येडाबाईचीकथामनोजभडकवाड
#Yedamaikathasajanbendre
#Manojbhadakwadnewsong2022
#Yermalyachikatha
#Kalimainadistestarun
#jaanuvinarangachnaay
#Gendanphulvahileambabaila
#sampurngendanphul
#Manojbhadakwadyedamaisong
#YermalaKatha
#येरमाळादेवींचीकथा
#येरमाळ्याच्यायेडाबाईचीकथा
#Kathayedamaichi
#marathitrendingsong
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
कार्यक्रमासाठी संपर्क नंबर - 8888451522
9359931255
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
❤ Thankyou ❤
Пікірлер: 148
नमस्कार रसिक माय बाप आज गेली 30 वर्ष तुमचे माझ्या वर खूप मोठे उपकार आहेत. ते मी कधीच फेडू शकत नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक कथे ला गाण्याला प्रेम दिल आशीर्वाद दिले. उंच शिक्रा वरती न्हेऊन पोचवलं. घरा घरा मध्ये तुम्ही माझी गाणी वाजवली... मला डोक्यवर घेतलं.. खूप मोठे उपकार... तुमचे माझ्यावर आहेत... तसाच... आजून एक.. नवीन प्रेयत्न केला.. माझ्या तोड्या मोडक्या आवजात... येरमाळ्याच्या येडामाईची संपूर्ण कथा माझ्या भोळ्या अडाणी धंगात.. जसं तुम्ही माझ्या सर्व गाण्याला प्रेम दिल तसंच याही कथे ला प्रेम द्या ही अपेक्षा 🙏🥰❤️ तुम्हा सांगाळ्याचा आवडता गायक - स्वर सम्राट मनोज दास 🙏🥰
@pravinadmane278
Жыл бұрын
Great voice ...
@kishorgadhave414
Жыл бұрын
खूप छान सर खूप छान
@sushantabnave5282
Жыл бұрын
बाप लेक आवाजात आता काळूआई ची ही कथा होऊ द्या विनंती चांगभलं
@user-we3uk8wk7m
Жыл бұрын
Video madhe pathava na baghaysathi
@sawankamble9177
Жыл бұрын
अप्रतिम👌👌👍
❤ आई येडामाई 🙏
आई राजा ऊदे ऊदे
चाल ऐकत लहानाचे मोठे झालो तेच नव्या ढंगात खूप सुंदर काका
दादा असेच नवीन नवीन गाणी घेऊन येत जा खुप छान गाणी आहेत तुमची तुमच्या गाण्याची तोड नाही दादा खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ओम येडेस्वरी ❤❤❤❤ खूप छान दादा
खूप छान कथा सांगितले आहे दादा 👌👌🌺🌹🙏🙏🌹
एक नंबर कथा
आईराजा उदे उदे आईसाहेब येडेश्वरी देवी नम:
आई राजा उदो उदो
कथेचा बादशहा ,only one, मनोज गुरुजी....
वाह येडामाईचा भक्त,धन्य हो।
खूप छान
1नंबर कथा आहे दादा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 very nice sir 💕💕💕💕
खुप छान दादा कथा आहे🙏❤🚩🔱
Kharch khup chan Aahe katha ❤❤😊😊🙏🙏☺️☺️👌👌👌👌👌
जय हरी माऊली अतिशय सुंदर कथा आहे महाराष्ट्र भूषण दादा
नवनाथ बाबा ची कथा 🙏🙏🙏
तुमचा तुमचा व्हिडिओ आमच्या बहिणीला फारच फारच आवडला धन्यवाद😂
कथेचा बादशहा मनोज गुरुजी तुम्हाला नत् मस्तक तुम्हाला 🍁🍁🌹🌹🌹💐💐💐
मनोज दाद तुमची गानी आवडतात
खरच. कथा गाईली. आम्ही भरपुर गाणे आईकले पण कधीच. अशी आईकली नाही तुम्ही. ज्या. शिखराच वरणन केल तो म्हणजे मुळ ढवळगिर. एकचं नंबर गुरुदेव. कोणीच असुन पर्यंत केला नाही त्या शिखराचा उल्लेख. ❤ याला म्हणतात शास्र. खुप. छान मस्त 🙏🙏🙏🥰🥰❤️❤️🥳🥳
खुप छान कथा आहे,, रसीक माय बापानी पुर्ण कथा आयका खुपच सुंदर 🙏🙏
आई साहेब ❤
Vaa kya batt hai.......कथेमधला king माणूस आहे..... मनोज काका......जुनं ते सोंन
Chan
एक नबर गुरुजी
1 Ch No 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गेंदन फुल व या कथेत, आवाजात कायच फरक वाटत नाही... वा खूप छान..आईसाब...🙏👍💐💐
Kya bat hiye kaka mast kunal jaan ❤️
आईसाहेब आई येडाईच्या चरणी संपुर्ण कथा अर्पण. मनोज दासाच जिवन जसं लखलखित दर्पण. बाप लेकाची जोड आहे नायारी अन् येडाईची कथा गाईली खरी
@annadballal3332
Жыл бұрын
🙏🏻
@asgamer5655
Жыл бұрын
छान आहे
❤आई राजा उदो उदो ❤
Wa kya bat hai ❤️🙏🏻
Nice manojdas sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏super
आई राजा उदे उदे 👏👏👏
खुप सुंदर ❤🎉🎉
खुप छान आहे कथा
❤❤ खूप छान
क्या बात हैं काका आणि कुणाल भाई 👌
Your video is great
खरंच... कथेचा बादशहाला शतशा नमन...
Khup chan aavaj baba❤️❤️❤️❤️❤️
मनोज दादा खुप छान कथा आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क्या बात है दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
*स्वर सम्राट*
🙏🏻अप्रतिम शाहीर. सुंदर
खुप छान कध सागीतली
सुपर हिट कथा पप्पा मण हेच ध्यान झाल
खुप छान आहे मी 4 वेळेस आयकली 😘
Khup chhan katha aahe❤
1no kakasaheb
Kunal dada khup Chan 💕💕💕💕💕💕💕
गुरूजी खूप छान आहे ऐकुन अंगावर काटाच आला ,,,
खूप च मस्त गुरुवर्य मनोज दादा भडकवाड ....🙏🏻🙏🏻😊😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1 नंबर ❤️
कया बात है,,,,,,,,,,, काका आणि दादा
Mast 🔥🔥
अप्रतिम कथेचा स्वर सम्राट एकच मनोज भडकवाड 😎🤏🏻
खूप छान कथा गायिली मन प्रसन्न झाले
जय मातादी
असा आवाज पुन्हा होणे नाही
❤️❤️❤️❤️❤️🤗
खूपच सुंदर कथा सादर केली आहे आपणास मनापासून सलाम🙏🙏👌👌❤❤🌺🌺
Nice song kaka
एक नंबर कथा झाली दादा 🎤🎹🥁🎷🎺🌹🌹👍
आभारी आहे 🙏🙏
खुपच छान भाऊ
आई राजा उदे उदे 🙏🙏🙏❤️❤️
Super hit🥰
Super ❤❤🌺🌺🌺🙏🙏🙏
खूप खूप छान कथा सुदंर वर्णन ऐकुन छान वाटल सादरकर्त्या ना धन्यवाद 🙏❤
आई राजा उदो उदो❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर आवाज आहे खुप छान
एकच नंबर मनोज दादा
Marun पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटी राजे असा कथा कार पुन्हा होणे नाही
खूप छान 👌👌
🙏🌺
👌👌👌🙏🙏🙏
Music is Outstanding.( hats off you)
Jay mata di 🙏
🙏💐
❤❤❤❤
💐💐💐💐
Suparrrrrrrrrrr❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ kya bat hai ❤️❤️❤️
Oustanding Voice And Extra ordinary banjo
Wa kya baat hai
🙏🙏🙏🙏👌👌
खूपच सुंदर. नमस्कार.
खुप च छान
Khup chan ahe katha
👌👌👍👍
Khup sundar......🙏🙏
🔥💫💫
Kadkkkkkkkkķ
Nice👌❤️🙏🙏
Khup sundar dada
👌👌🙏
So super voice 🎉🎉🎉🎉
Vaaa रे माझ्या ढण्या वाघा
@annadballal3332
Жыл бұрын
एक नंबर आहे कथा अशीच एखादी कथा आपल्या सर्वांचीच आई लक्ष्मी लखाईची कथा नवीन तुम्ही गायिलीत तर खुप आवडेल ही लखाईची भक्त कायम रुणी राहील