याला म्हणतात वारकरी भजन - kashirambuva idolikar's sampradayik bhajan | my dnyaneshwari
Музыка
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक
नामनिष्ठ काशीराम बुवा इडोळीकर, दामोदर आण्णा इंगोले जवळेकर, शंकर महाराज इंगोले आणि तान्हाजी महाराज इडोळीकर यांच्या आवाजातील सुमधुर वारकरी भजन.
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले, आदिनाथ जाधव इडोळीकर
पखवाज साथ - महेश महाराज पठाडे, जगन महाराज गीते
--------------------------------------------------------------------
या सारखे अप्रतिम भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी
"माय ज्ञानेश्वरी" या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
--------------------------------------------------------------------
-- अभंगाणुक्रमानिका --
१) जय जय राम कृष्ण हरी
२) रूप पाहता लोचणी
३) जय विठ्ठल रखुमाई भजन
४) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
५) म्हणा श्रीराम जय राम जय जय राम (अभंग)
६) ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया
७) आवडे देवासी तो ऐका प्रकार
९) ध्यान करू जाता मन हारपले
१०) धरिला पंढरीचा चोर
__________________________________________
गोदावरी ताई मुंडे, रमेशबुवा सेनगावकर, दिगंबर बुवा कुटे यांचा सुप्रसिध्द काकडा भजन ऐका.
• Kakda arti bhajan | सं...
संपुर्ण वारकरी भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
• संपूर्ण वारकरी भजन
Пікірлер: 71
रामकृष्ण हरी खूप छान आवाजाने मनाला शांत वाटतं
@vilasghodekar936
2 жыл бұрын
खुपचछान
@balasahebshinde5238
2 жыл бұрын
@@vilasghodekar936 क्वॉवक्वॉवक्वॉवक्वॉवक्त
@shailawalunjkar4348
2 жыл бұрын
खुप छान
@archanagaikwad620
2 жыл бұрын
@@vilasghodekar936pyr.p
रामकृष्ण हरी खुप छान आहे भजन
जय जय रामकृष्ण हरी ❤
Ramkrishna हरि
खूप छान भजन
जय हो महेश दादा
Jay hari mauli 🎉
kashiram buva idolikar yanchya charani sashtang naman
Zyanraj mauli ki jai.
खूप छान वाटल
वा महाराज खुप सुंदर जयहारी महाराज
खुप खुप आठवण येते, आज बुवा फक्त कॅसेट रूपाने दिसतात मन भरून येते,आज बुवांची खुपचं आठवण येते म्हणुन टाकलं
very nice
P
स्वर्गा मधे ही आनंद या पेक्षा काही वेगळा नसेल । जो आनंद माझी माऊली काशीनाथ बाबा व बाकी सगळी मंडळी या भुतलावर सर्वाना जागेवर देतात । सर्वाचया चरणि कोटि कोटि दंडवत प्रनाम । एवढेच मागने देवा । ही संत मंडळी सुखी राहो । 🙏🙏🙏
🖐️🖐️🖐️🚩☺️ अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩
अप्रतिम गायन माऊली
सर्व सुखाचे आगर जय हरी जय हरी
खूप छान भजन आवडले जय हरी माऊली
👌👌👌👌👌👌👌👌👌
मनाला.मोहीत.करुन,आनंदीत.मधुर.गोड.सारखे.ऐकत.राहवे.वाटणारे.हवेहवे.शे.पाडूंरगं.हारी.पाडूंरंग.हारी
रामकृष्ण हरी
🌹🌹रामकृष्णहरी🌹🌹खूपच छान आणि गोड आवाज मावुली 🙏🙏
Ram krishna hari🙏
राम. कृष्ण. हरी. पांडुरंगा. या. माझ्या. हरी. भक्तांना. उदंड. जीवन. दे सदैव. तुझी. सेवा. मुखी. नाम. राहू. दे. जय. जय. राम. कृष्ण. हरी
गोड गायन, वादन महाराज.
Aware ramdas shriram
राम कृष्ण हरि
🙏जय जय राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
खुप छान खूप सुंदर अप्रतिम गोड
,
राम कृष्ण हरी. खूप सुंदर खूप छान. जीवे गोड तीन अक्षरांचा रस! अमृत जयासी पिके पुढे!! ब्रह्म रस घेई काढा! तेने पिडावा वारेल!! वारकरी संप्रदायाचा मनापासून अभिनंदन.. मस्तक हे पायावरी!या वारकरी संतांच्या!!
Ram krishna hari maharak ati uttam
सुंदर आवाज, अप्रतिम भजन🚩🙏
Khup God gayan ani tevdhich god pakhawaj tabla sath. Mahesh dada khup god vajval dada 🙏🏻
खुप छान
@shailawalunjkar4348
2 жыл бұрын
कृपाया रागाचे नाव सांगावे
Far chhan
खूप खूप छान महाराज
राम कृष्ण हरी माऊली खूप छान जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏😊
राम कृष्ण हरी माऊली👌👌👌🙏❤️🙏
मधुर आवाज, सुंदर भजन जय हरी🚩 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹पांडुरंग हरी 🌹🙏🌹🙏 माऊली 🙏🌹🙏🌹 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏🌹🙏🌹खुप बरं वाटले माऊली 🙏🌹🙏🌹खरोखर आनंद हाच आहे असे भजन ऐकल्यावर वाटते भाग गेला शिन गेला माऊली 🙏🌹🙏🌹काय सांगु सुख ह्या जन्मिचे धन्य माझे माता पिता 🙏🌹🙏🌹मला ईहलोकात जन्मास घालुनिया 🙏🌹🙏🌹हा जन्म पुन्हा नाही 🙏🌹🙏🌹धन्य तयांचे ऊपकार 🙏🌹🙏🌹ह्या जन्मी तरी नाही फेडु शकणार 🙏🌹🙏🌹आणी पुन्हा जन्म नाही 🙏🌹🙏🌹राम कृष्ण हरी 🙏🌹🙏🌹पांडुरंग हरी 🙏🌹🙏🌹माऊली 🙏🌹🙏🌹
अतिसुंदर आवाज खूपच गोड गोड चाली उदंड आयुष्य लाभो आणि आवाजात पण असाच गोडवा राहो रामकृष्णहरी
खुपच छान भजन.
खूपच सुंदर चाली मन प्रसन्न व शांत होते.
अतिशय गोड भजन वारकरी गोड चाली राम कृष्ण हरी.
👌👌
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏 mauli
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण महाराजा को धन्यवाद अभिनंदन आर दर्शन प्रणाम करतात हा की जय जय हो अनंत पुण्या राशी घडे ज्या प्राण्याचे त्याच मुखी प्रभू चं नाम आहे धन्य तुमच्याकडून आपण जीवनाचं सार्थक केलं त्याबद्दल अभिनंदन असेच भजना आम्हाला रोज रोज ऐकायला मिळू देत जा बोला ना जय श्री कृष्णा
आपलं भजन ऐकल्यावर कुणालाही परमार्थाची गाेडी लागल्याशिवाय राहणार नाही.🙏
Nyc
@dilipsuryawanshi2042
2 жыл бұрын
D k suryawanshi very nice
जय हरी सर्वाँना 🙏🙏🚩🚩 खूप सुंदर गायन, वादन.... कोरस
वा! फारच सुंदर आवाज महाराज जय हरी
कृपाय रागाचे नाव सांगावे
खूप सुंदर भजन माऊली👌🙏🌹
वा बाबा देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना
Very beautiful ❤️
सर्व संत मंडळींना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🇨🇮
@bhausahebkarle4206
Жыл бұрын
😮😮😮😮😮😮d😊
खरंच का
@MYDNYANESHWARI
2 жыл бұрын
सकाळी भजन ऐका मग कळेल ना ? 😄😀😀😀😀
छान
Jay hari