येडा हुंदाडा, गेलाय नांदेडा,आणलाय चोळणा घालायचं कळना

Пікірлер: 106

  • @amolpatiljadhavyendalekar441
    @amolpatiljadhavyendalekar441

    गेलाय नांदेड म्हणे नांदेड तर नाहीं आला ना 😂

  • @MadhvDhumale
    @MadhvDhumale

    AaKach number tai

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298

    छान आहे पण वारकरी संप्रदायाशी या गायनाचा काहीच समंद येत नाही

  • @shankersavle4215
    @shankersavle4215

    खुप छान ❤🎉🎉

  • @parbhunarwade3802
    @parbhunarwade3802 Жыл бұрын

    रामा ढोलकी मास्तर नंबर वन भाऊ

  • @prashantkadam8312
    @prashantkadam8312

    पिप्रणवाडी ची शान नाही तर लोहा तालुक्याची शान आहे चिमुकली जोडी

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne

    जय श्री राम 🌹 अगदी बरोबर आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹

  • @santoshmane8068
    @santoshmane8068

    🎉❤❤ सुंदर अतिसुंदर

  • @user-mg9dv6cy7t
    @user-mg9dv6cy7t

    अतिसुंदर यशोदा राऊ 🎉🎉

  • @hanmantshelke6591
    @hanmantshelke6591

    😅 एकदम सुंदर छान मुलींनो

  • @gavthidhamaka
    @gavthidhamaka

    डोलकी मस्तरला लाख लाख सलाम

  • @santoshbhise9304
    @santoshbhise9304 Жыл бұрын

    नांदेड चे कलाकार आहेत असे वाटतं. छान सादरीकरण आहे. 👌🏻

  • @prakashnikam6005
    @prakashnikam6005

    🎉❤ ATI Sundar

  • @raj_M_M
    @raj_M_M

    मुली फारच सुंदर राहतात आवाज छान आहे

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445

    ❤ छान गीत.... गायले..

  • @eknathbhoir3817
    @eknathbhoir3817

    💐 chhan awaj ahie

  • @user-fp8fk1dr8l
    @user-fp8fk1dr8l

    ❤❤ खुप छान आवाज आहे मुलीना

  • @madhavgulapshinde4977
    @madhavgulapshinde4977 Жыл бұрын

    शेर शायरी खूप खूप छान

  • @bhaunaygaw5447
    @bhaunaygaw5447 Жыл бұрын

    खुप छान

  • @rajendratribhuvan7039
    @rajendratribhuvan7039 Жыл бұрын

    एकदम छान जयश्री माऊली

Келесі