या गायनाने जिंकले सर्वांचे मने खूपच सुमधूर चालीत सर्व सुखाची लहरी !!ज्ञानाबाई अलंकापुरी !!नक्कीच ऐका
Музыка
या गायनाने जिंकले सर्वांचे मने खूपच सुमधूर सर्व सुखाची लहरी !!ज्ञानाबाई अलंकापुरी !!नक्कीच ऐका माऊली
गायक: शिवानी ताई कदम
तबला: जालिंदर गोमदे
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
गूगल पे नंबर-9960075185
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathibaktigeet
#dyaneshwarmauliabhang
#Abhang
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#mauli
#sanjivansamadhiabhang
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер: 86
Khup chan
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
ज्ञाना बाईचे चरणी
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
बाळ लई सरस अभंग बाळ मन भरून येते तू मन प्रसन्न करून जगाला आनंद मिळवून देती बाळ खूपखूप कोतूक करतो सगळ्यानचे तबला थाप सरस टाळकरी महाराज
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏
आमचे हे बाळ लईच प्रेमळ मन असलेले समजदार आहे महान कार्य करत जगाला आनंद देत मी तर बाळ तुझ्यामुळे आणि तुमच्या सगळ्या पथकामुळे खुप खुप समाधानी आहे
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद सर 😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खूपचं सुंदर
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर गायन आवाज तितकाच सुंदर धन्यवाद गुरूजी
@jalindargomdeofficial
7 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Wa khup chan mharaj ram krushna Hari
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Mast
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Ram krushan hari mauli
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
🎉🎉🎉
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Khupach sundar abhang mauli 👌 🙏 💐
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
छान तबला आणि गायन
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Waa तृप्त .....🙏🙏
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान
@jalindargomdeofficial
26 күн бұрын
😊मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
वा क्या बात है
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@navnathbankar7746
Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
ताई खूप गोड दादा दबला एक नंबर
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
जालिंदर गुरूजी तबला व गायन खुपच छान झाले राम कृष्ण हरी
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏
Dnanabai aati sundar aavajachi dengi devachi ताई थक, You
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद माउली
Very well
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
Thanks
🙏🙏🙏 Jay Hari Mauli
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
@balasahebmane6855
Жыл бұрын
@@jalindargomdeofficial राम 🌴🛕राम्
खूपच छान आवाज आहे,
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
ताई खुप सुंदर
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
👌👌👌
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
खुपच सुंदर गा़यन व तबला वादक खुप धन्यवाद
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
👌👌👌🙏
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
🚩🚩राम कृष्ण हरी.... ताई खूप छान अभंग सादर केला अतिशय उत्कृष्ट चाल आणि आवाज सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👌👌👌👌🌹🌹🌹
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
मागे साथ नाही वर गायाला तुमाला जोड नाही गायाला गानारे बदला
@jalindargomdeofficial
4 ай бұрын
OK 👍
ईश्वराची आवाजाची फारमोठी देणगी आहे ताई तुम्हाला भाग्यवान आहात तूम्ही खूपच छान.
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏
@diparushi8643
Жыл бұрын
@@jalindargomdeofficial खूप खूप छान आवाज सुंदर आहे
काळे सरांचे जीव ओतून केलेले वादन आणि साथ हे आपल्या बाबतीत फार मोठे योगदानच म्हणले तरी हरकत नाही
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 ♥️
गोदावरीताईच्या पाठोपाठ शिवानीताईचीच ख्याती आहे म्हटले तरी चालेल अतिशय उत्तम
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
MAULITAI APANKHUPACH CHAN GAAT AHAT GAAN KOKIĹA AAHAT JAI JAI RAM KRISHNA HARI🙏🙏🙏👌👌👌🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर गायन केल ताई महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर. नाना पुणे
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद nanashri 🙏
@vitthalkale8866
Жыл бұрын
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी.महाराज
@sagarmane1566
Жыл бұрын
@@vitthalkale8866 जय हरी महाराज
माऊली ऐंकतच रहावे असा आवाज आणि मी सर्व अभंग डाऊनलोड केले आहेत अशीच पांडुरंगाचे भावगीत अभंग गौळणी तुमच्या माध्यमातून तमाम वारकरी संप्रदायाला मिळतील धन्यवाद माऊली 🙏🙏
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
Ok धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Tabla gayan apartim 🖕🏻🚩
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
नविन ठेवनिचा भांडार,अवलिया पण प्रसिद्धीपासून लांब असलेला एक माणूस तुम्हाला सांगतो .....मारूती देशमुख कधी तुम्हाला योग आला तर अवर्जन भेट घ्या त्यांची अवश्य त्यांची...
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
हो नक्कीच माउली धन्यवाद 🙏
@DnyaneshwarDahibhate
Жыл бұрын
👌👌👍🙏
खूप छान आहे
@jalindargomdeofficial
Жыл бұрын
धन्यवाद माउली 🙏