येडूचा नटापटा | Yeducha Natapata | Deviche Gani | Deviche Bhaktigeete

Ойын-сауық

येडूचा नटापटा | Yeducha Natapata | Deviche Gani | Deviche Bhaktigeete #yedeshwari | Chandan Kamble @SumeetMusic
Song: Yeducha Natapata
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण / @sumeetmusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
▶️ Credits :
गीत : निकिता पाटील
गायक / संगीत : चंदन कांबळे
Popular Videos
▶ अंबा येडू गातेया तुझं गाणं मी गाणं: • अंबा येडू गातेया तुझं ...
▶ नथ येडामाईची: • नथ येडामाईची - Officia...
▶ Khari Khari Yedusari : • Khari Khari Yedusari -...
▶ Yedamai Yeil Wadyala : • Yedamai Yeil Wadyala -...
Join Us
⦿ KZread: / @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
#yedeshwarimusic #yedeshwari #yedamai #yermala #yedeshwarisong #yedabai #yedamai #yedamai_bhakti_geet #yedamaystatus #chandankamblesong #yeduchanatapata
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZread, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Пікірлер: 87

  • @vikramtelange3987
    @vikramtelange3987Ай бұрын

    निकिता गाणं खुप छान लिहिलं आहे येडामाय तुझी सर्व इच्छा पूर्ण करो आशीचं गाणी पाहिजे Chandan Nikita 🥰🥰🥰🥰😍😍😍👌👌👌👌👌

  • @SonaliKhachre
    @SonaliKhachreАй бұрын

    निकिता ताई तुम्ही गाणं खूप छान लिहिलं आहे तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमच्यावर येडामाय प्रसन्न आहे अजून नवीन येडामाईची गाणी यावीत तुमच्या लेखणीत अशी मी येडाई चरणी प्रार्थना करते

  • @vikramtelange3987
    @vikramtelange3987Ай бұрын

    निकिता जी गाणं लय भारी आहे🥰👌👌👌👌

  • @dnyaneshwarbankar6166
    @dnyaneshwarbankar6166Ай бұрын

    आई येडेश्वरीचा उदो उदो.....🙏🙏🙏. अप्रतिम शब्द रचना . उत्तम संगीत आणि सोबतीला गुरू चंदन जी याचा सुंदर आवाज .........

  • @user-tl7de5to4c
    @user-tl7de5to4cАй бұрын

    गूरूजी चंदन कांबळे यांच्या ❤ गाण्यातून खूप ❤ काही शिकायला मिळतें ❤माहगायक चंदन गूरूजी ❤

  • @swarshambhu9830
    @swarshambhu9830Ай бұрын

    एकच नंबर गुरुजी आणि ताई❤🎉❤

  • @urmilagaikwad4452
    @urmilagaikwad4452Ай бұрын

    खूप छान ताई येडामाईचा आशिर्वाद आहे❤

  • @sujitnimbekar6938
    @sujitnimbekar6938Ай бұрын

    आई येडू माय.. सुन्दर गान.. जील्हा गडचिरोली उदो उदो अंबाबाईचा येडु बाई

  • @mr_akshay_official1469
    @mr_akshay_official1469Ай бұрын

    महाराष्ट्राचे महागायक चंदन जी कांबळे म्हणजे आयुष्य घडणारी पहिली पायरी ❤ माझे अस्तित्व म्हणजे चंदन जी कांबळे गर्व आहे मला ❤

  • @musicofficial3631
    @musicofficial3631Ай бұрын

    खूप छान निकिता आणी चंदन गुरुजी म्हटलं कि हवा.........🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilsonavane105
    @swapnilsonavane105Ай бұрын

    खूप छान लिखान आहे निकिता तुझ😍👌🏻

  • @ShankarGalphade-uv5bq
    @ShankarGalphade-uv5bqАй бұрын

    Guruji khatrnak ❤💯 nikita tai bhari yedu bless you ❤

  • @user-wr2cs6vq7v
    @user-wr2cs6vq7vАй бұрын

    निकिता पाटील लेखणी एक नंबर लिहिलं आहे तुम्ही आणि गायलं पण खूप छान निकिता जी तुम्हाला येडामाय प्रसन्न आहे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावेत अशी मी येडाई चरणी प्रार्थना करते अजून तुमच्या लेखणीत चंदन सरांच्या आवाजात गाणी यावीत

  • @NitinBhame
    @NitinBhameАй бұрын

    गायक निकिता पाटील मॅडम यांच्या खुप मस्त गाणं आहे ❤❤❤ आई राजा उदे उदे

  • @jitendrapatil183
    @jitendrapatil183Ай бұрын

    Khupcah apratim song lhile ahe nikita 💫👌🏻💝

  • @sandipanphapal113
    @sandipanphapal113Ай бұрын

    I like Nikita patil /Chandan. Kamble. Song. Nata pata👌👌

  • @omkarmore2247
    @omkarmore2247Ай бұрын

    Khup Masta song lihala Niki ❤️👑🥰💯

  • @satishduble4359
    @satishduble43592 күн бұрын

    Atta sadhya hya doghanchich jodi gajtiye ❤"Chandan Nikita".Chandan Kamble la Nikita Patil lucky aahe aani Nikita Patil la Chandan Kamble lucky aahe kaaran hya doghanchi Bhakti khari aahe . Hei dogha jan ch gaana gajwu shaktat .❤🥰🥰

  • @Aniketwaghmare
    @AniketwaghmareАй бұрын

    Wa kya baat hai vastad ji 🥰🙇🙏👍

  • @user-mr8yp5vo8x
    @user-mr8yp5vo8xАй бұрын

    निकिता जी या गाण्याची लेखणी 10001 टक्के तुम्हीच केलेली आहे❤ लेखणी एवढी सुंदर झाली आहे कि तुमच्या लेखणीला कोणीच टक्कर देऊ शकत नाही आणि चंदन गुरुजी यांनीही खूप छान गायला आहे . अजून लवकरच येडामाई ची नविन गाणी यावी तुझी हिच येडामाई चरणी प्रार्थना 💖✨🌟✨🙏❤❤🙏 सुपर स्टार आहेस तू ✨🌟✨💖💖

  • @pravinjadhav02162
    @pravinjadhav02162Ай бұрын

    Hii Tai yedu aai ch song khup khup Chan banvta tumhi ..Dabal Dabal aykavs वाटत खूप छान ताई एकच नंबर साँग ❤🎊

  • @user-wg2ds4mb5u
    @user-wg2ds4mb5uАй бұрын

    निकिता ताई खूपच सुंदर❤❤

  • @sachingaikwadofficial137
    @sachingaikwadofficial137Ай бұрын

    लातूर च्या भाषेत अबब लय बिल्याट गाण हाय राव देवीच एकदम जब्बराट

  • @maheshadsul3539
    @maheshadsul3539Ай бұрын

    खूप छान निकिता🎉❤

  • @pawankadam9975
    @pawankadam9975Ай бұрын

    आई साहेब येडेश्वरी 🙏🙂❤️

  • @ShreyaSonawane-qm7mf
    @ShreyaSonawane-qm7mfАй бұрын

    Nikita Tai tu bhari gaana lihilays 💞, mala khup aavdla . Ani gaaylay pn khup chan 👌. kharach Nikita Tai yedamaay tujhya sobat aahe . Tu Yedamaaychi "sarvat vegli aani kattar bhakt aahes"🙇‍♂️. Khup bhari lekhani aahe tujhi . Ekdum masta gaana lihilays . Yedamaay tujhya var Prasanna aahe 🙏🙇‍♂️. Aamchi Future Star ashes tu . I love you 😘❤❤❤❤❤

  • @vikasmane154
    @vikasmane154Ай бұрын

    Nice song nikita ❤

  • @shivkanyaubhe6510
    @shivkanyaubhe6510Ай бұрын

    Hei likhaan 100% Nikita Patil ji hyanchach . Amchi heroine Nikita. Nikita kharach bhari gaana lihilay , aani gaylay pan khup chaan . Tujhi ashich pragati hou de . Tu khup bhari aahes Nikita , khup divas aamhi tujhya gaanyachi vaat pahat hoto . Tuja gaana mhanlyavar 100% gajnarach . Majhi favourite lekhika Nikita Patil❤❤❤❤❤❤❤❤❤❤. I love you😘😘

  • @manojbansodemusical2262
    @manojbansodemusical2262Ай бұрын

    माझ्या काळजाचा तुकड्याच नवीन येडेश्वरी आईसाहेब गीत. अप्रतिम अस लिखान. ❤ आईं येडामाय ताई कडून माझ्या आयुष्य भर अशीच सेवा करून घेग. तीला सदा सुखी ठेव ग माय 😊 आणि चंदन गुरुजी छान अप्रतिम गायलं गाणं तुम्ही 🙏 अशीच आजून नवनविन गाणी आम्हाला ऐकायला मिळो हीच अपेक्षा ❤ Best song

  • @swatisahasrabudhe3218
    @swatisahasrabudhe3218Ай бұрын

    Nikita ji thumi gaana khup bhari lihilayas ani chandan sir haynni pan chan gaylay ajun navin gaani yaveet aashi me yedamai charani parthana karte ❤❤

  • @RaviRenke
    @RaviRenkeАй бұрын

    Lay bhari likhan braka

  • @PravinJagtap-uu4lg
    @PravinJagtap-uu4lgАй бұрын

    खुप छान

  • @poonampatil6284
    @poonampatil6284Ай бұрын

    Nikita gaana khup chaan lihila aahe💖👌 . Yedamaay tujhya sarva ichha akanksha purn hovot hich Yedamaay charni majhi prathna . Chandan sir hyanni pn gaana gaylay khup chaan ☺️ khup sundar . Tujhi ashich pragati houdet ❤. Majhi nikurani❤😇.

  • @ArnavSakharshete
    @ArnavSakharsheteАй бұрын

    हे गाणं 100% निकिता नी लिहिलंय . NO doubt . खरंच येडामाय तुझ्यावर प्रसन्न आहे . निकिता तू खरंच जगात भारी लेखिका आहेस. हे गाणं ऐकून मनाला फार समाधान वाटलं . अशीच तुझी गाणी यावीत , आणि तुझी प्रगती हौदेत ❤. 🥰🥰🥰

  • @sachinsonawane747
    @sachinsonawane747Ай бұрын

    Nikita ji lekhani kupa ch sundar lihali ahe lovkarch ajun tumchi gaani yavit aashi me yedai charani parthana karte❤❤

  • @nikitadasari301
    @nikitadasari301Ай бұрын

    Very nice song lyrics written by dear Nikita😍👌 and sung by Chandan ji 😊

  • @krushnajogdande6892
    @krushnajogdande6892Ай бұрын

    Nice

  • @krishnapatole6967
    @krishnapatole6967Ай бұрын

    Khup chan song

  • @bhhasskarthhokal321
    @bhhasskarthhokal321Ай бұрын

    So beautiful song ❤

  • @janardansapkal18
    @janardansapkal18Ай бұрын

    आई येडेश्वरी माता

  • @KRUSHNAPATOLEOFICIAL
    @KRUSHNAPATOLEOFICIALАй бұрын

    Bap to bapach....love you गुरुवर्य चंदन कांबळे ❤❤❤

  • @KajalNagare-mz9bc
    @KajalNagare-mz9bcАй бұрын

    खुप छान आहे

  • @nikitadasari301
    @nikitadasari301Ай бұрын

    😍😍👌👌👌

  • @kashinathubhe731
    @kashinathubhe731Ай бұрын

    Tujhya gaanya khup vaat baghat hoto aamhi Nikita . Chaan aahe gaana ❤. Tu khupach bhari gaana lihilay. Ashich tujhi bhari bhari gaani yeudet 😍. Kharach tula Yedeshwari Prasnna aahe.

  • @jeevantupsoundar9238
    @jeevantupsoundar9238Ай бұрын

    👌👌👌💯

  • @govindnatkar5415
    @govindnatkar5415Ай бұрын

    🙏👏

  • @swatidhokate340
    @swatidhokate340Ай бұрын

    Nice 🥰🥰💯🙏🙏🙏

  • @rohidasphale913
    @rohidasphale913Ай бұрын

    Nikita Patil Madam geet khup Sundar aani Apratim lihile aahet.Tumhala Yedeshwari Prassanna aahe🙇🥀 . Gaaana pan khup sundar gaayla aahe Chandan Guruji 👌.Aai Yedamaay tumchi Ashish pragati karudet Nikita Madam . Tumchya Pudhchya Vaatchali sathi khup khup shubheccha . Me tumchya donghanchya gaanyachi khup vaat baghat hoto 😊❤ .

  • @rushikeshgawali4110
    @rushikeshgawali4110Ай бұрын

    Nikita ji khup Chan lekhani

  • @sachinkamble3535
    @sachinkamble3535Ай бұрын

    आई राजा उंदो उंदो येडोसरीचा उंदो उंदो

  • @Abhijeetlondhe1999
    @Abhijeetlondhe1999Ай бұрын

    😍👌👌

  • @pawankadam9975
    @pawankadam9975Ай бұрын

    ❤❤

  • @BabluZade-kp5rn
    @BabluZade-kp5rnАй бұрын

  • @manojbansodemusical2262
    @manojbansodemusical2262Ай бұрын

    Only Nikita patil 👑🌏💫✨

  • @sachingaikwadofficial137
    @sachingaikwadofficial137Ай бұрын

    एकूण नऊरस आहेत त्यापैकी श्रुंगाररस हा या गाण्यातून दिसून येतो आई येडामायची नवलाई श्रुंगार रुपात व्यक्त केली आहे. खूप छान गायक चंदन कांबळे आणि ज्यांना या गाण्याचे बोल सुचले अशी निकिता पाटील. हे संगीत ऐकल्यावर येडामायच देखण रूप डोळ्यासमोर येत आहे

  • @Abrxxfy-df2rw
    @Abrxxfy-df2rwАй бұрын

    Nikita ji thumi gaan khup Chan lihal ahe natha yedamai chi he gaan khup ch femas jhal karn tumcha shobat yedamai ahe ani chadan Sar hayni pan chan gayal ahe ajun navin gaani yavit tumchi aashi me yedamai charani Prarthana karte❤💫🙏🙏💖💖

  • @sumitmaskemusical6839
    @sumitmaskemusical6839Ай бұрын

    कायद्या प्रमाने सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे पुनम पाटील ही दमदाटी करून प्रेक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे... 🙏

  • @poonampatil6284

    @poonampatil6284

    Ай бұрын

    कायद्याप्रमाणेच बोलत आहे मला पण बोलायचं अधिकार आहे समजलं का कारण तुला काय माहिती ही लेखणी गुरुजींनी लिहिली आहे

  • @sajan.keshav.sumit.9191

    @sajan.keshav.sumit.9191

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284आरे पण तुमच्या मनानी आम्ही बोलायच का ?

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284माझी चमचा गिरी तु कायद्या प्रमाने काढली का

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284तुझा नंबर पाहिजे होता भेटल काय

  • @user-mr8yp5vo8x

    @user-mr8yp5vo8x

    Ай бұрын

    सूमित मस्के लय स्वतः ला शहाणा समजतोय , हे गाणं निकिता पाटील नी लिहिलंय . ह्या मध्ये साजन बेंद्रे चा उल्लेख करायचा काय संबंध आहे. साजान बेंद्रे गायकी चंदन गुरुजीन कडून शिकलाय आहे . तू काय जज नाहीये , न्याय निवाडा करायला.

  • @yogeshkhade5366
    @yogeshkhade5366Ай бұрын

    He likhan 100%chandan kamble kinva sajan bendre he dogh ch karu shaktat

  • @manojbansodemusical2262

    @manojbansodemusical2262

    Ай бұрын

    आधी आपन काय आहोत हे बघा मग दुसऱ्याला बोला.

  • @poonampatil6284

    @poonampatil6284

    Ай бұрын

    अरे बावळट माणसा हे गाणं जर साजन बेंद्रे किंवा चंदन कांबळे लिहिलं असतं तर निकिता पाटील चे नाव दिलं असतं का हे गाणं निकिता पाटील यांनी लिहिलं आहे तुझ्यात एवढीच ताकद आहे तर चंदन गुरुजींना जाऊन विचार

  • @poonampatil6284

    @poonampatil6284

    Ай бұрын

    निकिता पाटील ची विनाकारण बदनामी करू नका त्यांच्यासोबत आई येडेश्वरी आहे

  • @ArnavSakharshete

    @ArnavSakharshete

    Ай бұрын

    Aamchya Nikita tai var jalu nakos taklya , Kalla ka

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284​​@poonampatil6284 तु कोन आहे तुझा काय संबंध आहे बोलायचा तु प्रेक्षकांचा आवाज दाबु नको कायद्या प्रमाने सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तु तुझ बघ you tube तुझ्या घरच नाही तुझ ऐकुन घ्यायला सगळ्यांना बोलशील पण मि ऐकुन घेनार्‍या मधला नाही... काही चुकीच आसल तर माफी मागितली आसती पण काही चुकीच नाही तर कशा मुळ पण तु लय काय बोललीस म्हणून आवरत नाही मला आणी तुला दम दाखवायला काय करावं लागेल ते सांग बोलण्या वरून वाटतं नाही चांगल्या घरातली असशील म्हणून आणी मला वाटतं नाही की मी तुझ हे बोलन ऐकुन घ्याव तुला काय आमंत्रण दिल नव्हत मि कमेंट केली रिप्लाय द्यायला ये म्हणून का sumeet music कड कामाला आहे चाटु गिरी करायला 😅 मि वाईट बोललो नव्हतो तुझ्या बोलन्याचे परीनाम आहेत हे समजलं काय तुझ तु बघ इथं दुसर्‍याना शिकवू नको Sajan bendre is king 👑❤ आणी मला वाटतं जो मानुस आपल्याला ओळखत नाही त्याच्यावर कशाला जळायचय

  • @sumitmaskemusical6839
    @sumitmaskemusical6839Ай бұрын

    चंदन गुरुजी काय खतरनाक लिखाण केल आहे चाल तर लय जबराट आहे...हे फक्त साजन गुरुजी आणी तुम्हीच करू शकता एक नंबर नटापटा लिहला आहे गुरुजी तुम्ही 💝 सलाम तुम्हाला

  • @poonampatil6284

    @poonampatil6284

    Ай бұрын

    ये साजन चा चमचा तुझ्याकडे दम आहे तर जा की चंदन गुरुजीला विचार ना साजनला समोर घेऊन नुसतं काय साजन गाणे लिहू शकतो का काय दुसरं कोणी लिहू शकत नाही का साजन चा चमचा गप बस की तुला काय प्रॉब्लेम आहे निकिता पाटील चा एवढं जिथं टायपिंग करतोय निकिता पाटील ला जाऊन विचार की

  • @poonampatil6284

    @poonampatil6284

    Ай бұрын

    साजन चा चमचा 😄😄😀😀

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284 चाटु गिरी बंद कर पहीली तुझ किंवा कोनाच नाव घेऊन कमेंट नाही केली मि मला अधीकार आहे जे काय वाटतंय ते बोलायचा... तु कोन आहे मि तुला ओळखत नाही मला बोलायचा तुझा काय संबंध नाही समजलं का आणी दम आहे हि छपरी भाषा बोलू नको तु मला नाही बोलू शकत

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​​@@poonampatil6284 मि काय वाईट बोललो नाही कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तुम्ही प्रेक्षकांचा आवाज दाबु नका समजलं का you tube काय तुझ्या घरच नाही तुझ ऐकुन घ्यायला आणी हि दुसर्‍याच्यां कमेंट ला रिप्लाय द्यायच बंद कर. चाटु गिरी कोन करतंय दिसतंय इथं मि तुमचं कोनाच नाव घेतलं नाही आणी तुला तर ओळखतच नाही आणी राहीला प्रश्न दम बघायचा हि भाषा वापरू नको कोनाच ऐकुन घ्यायला कोन मोकळ नाही फक्त जळायची काम करा तुम्ही साजन बेंद्रे बादशहा आहे लिखानातला पण आणी गाण्यातला पण S im sajan bendre cha chamcha 💯

  • @sumitmaskemusical6839

    @sumitmaskemusical6839

    Ай бұрын

    ​@@poonampatil6284तु कोन आहे मि तुला ओळखत नाही माझ्या कमेंट ला रिप्लाय द्यायला तुला आमंत्रण दिल का ? ज्याच्या त्याच्या मनाच बोलायला सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तुम्ही लोक आवाज दाबू शकत नाहीत प्रेक्षकांचा... आणी चाटु गिरी बंद कर मि तुझ नाव घेऊन नाही बोललो you tube काय तुमच्या घरच नाही समजलं का तुमच ऐकुन घ्यायला दम वगैरे बघायची भाषा वापरू नको मि कोनालाही वाईट बोललो नाही किंवा कोनाच नाव घेतलं नाही आवाज दाबायचा प्रयत्न करू नका

  • @user-he8fw1co3d
    @user-he8fw1co3dАй бұрын

    He geet gurujinic लिहिलंय वाटत nahi lihushakat kon hevda bhari gana gurujin shivay

  • @ShreyaSonawane-qm7mf

    @ShreyaSonawane-qm7mf

    Ай бұрын

    Ithe typing karnya peksha , Chandan gurujinla jaun vichar ki hei gaana koni lihilay. Tulq kaay problem aahe Nikita ji pasun . 🤨😡

Келесі