What is Chanakya Mandal Pariwar's Foundation Course |Avinash Dharmadhikari Sir (IAS -1986)

𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 "𝗙𝗼𝘂𝗻𝗱𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲"
ज्यांची 10 वी, 12 वी झाली आहे किंवा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी.. व्यक्तिमत्व विकसन, करिअर मार्गदर्शन आणि अनेक कौशल्यांचं मार्गदर्शन करणारा आपला फाऊंडेशन कोर्स!
🔴 फाउंडेशन कोर्स दिनांक ३० जुलै २०२१ पासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमात सुरु होत आहे .
✨या कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांची ओळख तसेच चाणक्य मंडलच्या facultyची ओळख व्हावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी 'डेमो सत्रे' आयोजित करण्यात येत आहेत.
- या डेमो सत्रांपैकी काही सत्रे फक्त ऑनलाईन माध्यमात तर काही सत्रे ऑनलाईन तसेच ऑफलाइन माध्यमात होणार आहेत.
- ऑनलाईन सत्रे zoom app द्वारे घेण्यात येतील.
- ऑफलाईन सत्रे चाणक्य मंडलच्या सदाशिव पेठ व वारजे केंद्रांवर होतील
➡️ (दिनांक २६,२७,२८ आणि २९ जुलै रोजीची सकाळची सत्रे ऑफलाईन माध्यमात होणार आहेत)
📌 परत्येक सत्राची zoom लिंक ई-मेल द्वारे पाठवण्यात येईल.
📝 मोफत नाव नोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा : forms.gle/oHEHGaHavjtNK4qr9
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/०८०-६९०१५४५५

Пікірлер: 15

  • @kaushalkamthe9776
    @kaushalkamthe97762 жыл бұрын

    सामान्यांचा आधार अविनाश धर्माधिकारी 🔱

  • @Reactionboy-0X
    @Reactionboy-0X Жыл бұрын

    Have a mentor like dharmadhikari sir is a dream .

  • @tukaramnarote8428
    @tukaramnarote84283 жыл бұрын

    जय जगत जय भारत

  • @tukaramnarote8428
    @tukaramnarote84283 жыл бұрын

    Gurur bramha gurur vishnu

  • @Shreyash_101Sh
    @Shreyash_101Sh3 жыл бұрын

    👍👍

  • @commenterop
    @commenterop3 жыл бұрын

    आदर्श माणूस🌏

  • @ashasingh7753
    @ashasingh77533 жыл бұрын

    Sir..can you provide notes of PSIR fir distant students...i recently got through yr notes of plato and Aristotle and found it very helpful...if there are more such notes .. plss help me with that..

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_3692 жыл бұрын

    Sanga na FEES किती आहे ?

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_3692 жыл бұрын

    स्पष्ट बोलायला कसे शिकायचे

  • @tambuleeknathtambule2461
    @tambuleeknathtambule24613 ай бұрын

    Sir पुण्यात class आपले कोठे आहेत dhayri पुणे

  • @ChanakyaMandalPariwar

    @ChanakyaMandalPariwar

    3 ай бұрын

    सदाशिव पेठ आणि वारजे

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane13513 жыл бұрын

    सर 12 जुलै .. तारीख बरोबर आहे का?

  • @gitte_ms_369

    @gitte_ms_369

    2 жыл бұрын

    Ho

  • @ratnadigrase9296
    @ratnadigrase929621 күн бұрын

    किती महिने चा cors आहे

  • @ChanakyaMandalPariwar

    @ChanakyaMandalPariwar

    19 күн бұрын

    हा वर्षभराचा कोर्स आहे

Келесі