व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ३ दिवसीय | मला आलेला अनुभव | नक्कीच भगवंत आहेत || Venkatesh stotram
#seemarajput #व्यंकटेश स्तोत्र
#व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान #व्यंकटेश स्तोत्र मराठी
#व्यंकटेश स्तोत्र संस्कृत #व्यंकटेश स्तोत्र पारायण
#व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे #व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान #Seema Rajput
#व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभव
Title:-व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ३ दिवसीय मला आलेला अनुभव नक्कीच भगवंत आहेत Venkatesh stotramSwami व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभवSeema Rajput Seema Rajputव्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे
about:-व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ३ दिवसीय मला आलेला अनुभव नक्कीच भगवंत आहेत Venkatesh stotramSwami व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभवSeema Rajput Seema Rajputव्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे
Tags:-व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ३ दिवसीय मला आलेला अनुभव नक्कीच भगवंत आहेत Venkatesh stotramSwami व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभव Seema Rajput Seema Rajputव्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा
गुरूचरित्र पारायण माहिती स्वामी चरित्र सरमुर्त पारायण
व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्र मराठी व्यंकटेश स्तोत्र पारायण व्यंकटेश स्तोत्र संस्कृत
व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कसे करावे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान rane guruji व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभव व्यंकटेश स्तोत्र 3 दिवसीय अनुष्ठान चे अनुभव व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाचे अनुभव,व्यंकटेश स्तोत्र अनुभव व्यंकटेश स्तोत्र पाठ,श्री व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र फायदे व्यंकटेश स्तोत्र फास्ट
vyankatesh stotra shree vyankatesh stotra
venkatesh stotra anushthan shri vyankatesh stotra vyankatesh stotra in sanskrit
venkatesh stotra shri vyankatesh stotra marathi vyankatesh stotra marathi vyankatesh stotra benefits vyankatesh stotra parayan kase karave vyankatesh shree venkatesh stotra ganesh stotra venkatesh stotra sanskrit
venkatesh stotra vrat ram raksha stotra
venkatesh stotra marathi vishnu stotra
vyankatesh stotra.व्यंकटेश स्तोत्र
#seemarajput
#व्यंकटेश स्तोत्र
#व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान
#व्यंकटेश स्तोत्र मराठी
#व्यंकटेश स्तोत्र संस्कृत
#व्यंकटेश स्तोत्र पारायण
#व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे
#व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान
#Seema Rajput
#व्यंकटेश स्तोत्र 3 रात्रीचे अनुष्ठान अनुभव
#meghanjalikoli
#dindoripranit
#poojalifestyle
#guruparivar
#lokmatbhakti
#swamisamarth
Swami Mauli 🙏🏻 Seema Rajput
Пікірлер: 133
हे व्रत व्यंकटेश देवांनी सहा महिने करून घेतले. त्यांनतर पंधरा दिवसांनी मला दर्शनाचा अनुभव आला.
@seemarajput8746
8 күн бұрын
🙏🏻
Shree swami samarth🙏🙏
Avdut chitan shree guru dev datt shree swami samrth om namha shivay
Shree Swami samartha ❤❤
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay❤
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
Shree swami samartha Shree swami samartha
Garudaver yetat na te tyachya pankhan mule ashi vavtal uthtte 👌👍👍🙏
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 ताई माझ्या देवघराच्या दिव्यामध्ये रोज तयार होते.फुल होते ,अर्धचंद्र होतो त्रिशूळ होत...मला पण नाही समजत स्वामींची कृपा आहे त्यामुळे होतंय का...छान माहिती दिलीत तुम्ही
Chan anubhav tai tumhi manapasun seva kelit balaji bhagwan yeun gele tumchyakade shri Swami Samarth
@seemarajput8746
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samrtha...Om Shree Vyankatesh wary Namaha
Shree Swami Samarth 🌺 😊🙏🌺
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth❤shree vyankteshay nam:
🙏
ताई तुमचा Ripley मिळाला. खुप बरे वाटले. आता तुम्ही माहिती दिल्या मुळे एक वेगळ्या प्रकारे आधार वाटतो. खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🌹 Shree swami samarth🙏💐
@seemarajput8746
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@varshasinkar8704
18 күн бұрын
Shree swami samarth
Asa ka hot asel br
छान माहिती दिली, अनुष्ठान कसे करावे याबद्दल माहिती द्या,
@seemarajput8746
3 ай бұрын
खाली लिंक वर क्लिक करा:-kzread.info/dash/bejne/p4B70tJsdditnpc.html
Shri Swami Samarth ..Tai me Venktesh Stotra Anushthan kele hote.. Char vela stotra vachle ani maze mistr zople hote te zopetch ordu lagle me khup ghabrle tari vachan chalu thewle ani purn kele yacha kay arth asu shakto ani vachtana ekta daaracha avaj pn ala
@seemarajput8746
4 ай бұрын
तुम्ही किती मनापासून सेवा करतात ते,,,तुमची परिक्षा घेतात,,,अडथळे येतात,,,न घाबरता वाचन चालु ठेवावे तसेच असं घडतं असतांना बालाजी भगवान हात जोडून मनापासून विनंती करावी कि सेवा करुन घ्या माझ्याकडून,,,, श्री गुरुदेव दत्त 🙏
Tai aami ranat rahato mi pan kel parayan 2 divas Mr hote pan tisarya divashi navate mul aani mich hote ghari pan as kahihi nahi ghadal nahi vyavasthit zale parayan majhe khup chan vatal
@seemarajput8746
11 ай бұрын
हो,,,श्री स्वामी समर्थ
Taie sanskrut che parayan detail sanga pl. Kiti ovya mhanayachya n shevati purn kartana kiti mhanayachya
@seemarajput8746
11 ай бұрын
१०आओवी पर्यंत २०वेळा आणि २१वेळा पुर्ण ११नंतर फलश्रुती आहे. संस्कृत च आहे हे
@seemakulkarni4270
11 ай бұрын
@@seemarajput8746 dhanyawaad taie
@user-vm3xv2ll1s
2 ай бұрын
Tai plz vachun dakhvata ka plz plz plz reply dya
Tai parayn krtana darvajya उघडा ठेवायचा का
@seemarajput8746
11 ай бұрын
तसे काही नाही, ,,लावला तरी चालेल
Tai tumhi jya karana sathi sankalp sahit puja kelti te karya purn zala ka Ani kiti kaal lagala purn vhayla
@seemarajput8746
10 ай бұрын
हो छान प्रश्न विचारला काय आजच सगळं मनासारखं आज घडलं,,,,,माझ्या मुलांसाठी बोल्ली होती आणि आजच झालं,,,पुढच्या महिन्यात 12 तारखेला कामावर जाणार ,,,माझा अनुभव नक्कीच सांगेल आत्ता थोडी बाप्पा येणार म्हणुन गडबड चांलीये. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@seemarajput8746
10 ай бұрын
काळ बोलला तर कितीही लागतो,,,ते फक्त स्वामीच जाणतात पण एवढच सांगेल आपल्यासाठी जे चांगल आहे तेच देतात. इच्छा पुर्ण झाली नाही म्हणुन नाराज नका होऊ,,,योग्य वेळ नक्कीच येत असते.
@sevenfive1696
10 ай бұрын
@@seemarajput8746 chala mhanje tunchi iccha purn zali kalun Aanand zala 😊😊😊 Shri Swami Samarth 🙏
Satyanarayancha photo thewala tar chalel ka?
@seemarajput8746
5 ай бұрын
हो
Hii Didi mi Room Varti Rahto Bachlor ahet But Mi ratri 12 Nanatr anusthan kru shakto ka .
@seemarajput8746
Ай бұрын
Ho,,chalel
21 times stotra mhanun zhalyawar , Aarti kelich pahije ka ?
@seemarajput8746
5 ай бұрын
तसे काही नाही, तुम्हाला जमेल तर करा
संल्कप कसा करावा
@seemarajput8746
10 ай бұрын
नक्किच सांगते स्पेशल विडिओ टाकते,,श्री स्वामी समर्थ
ताई कोणी सांगितले शुक्रवारी रात्री सुरू करा. कोणी गुरूवारी रात्री . आता तुम्ही म्हणता मी शनिवारी सुरवात केली. ताई नेमके कोणत्या दिवसापासून चालू केले पाहिजे. का तसे काही नाही कधीही केले तरी चालेल का. ताई लवकर सांगा. आणि आपण एका अनुष्ठानात दोन ईच्छा बोलू शकतो का. आणि श्रावण महिन्यात च केले पाहिजे का. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹💐
@seemarajput8746
11 ай бұрын
आपल्याला जी इच्छा असते ते बोला,आणि केव्हाही सुरु करु शकतो,,,कोणत्याही वारी,,,,ओके,,,आणि माझं दुसऱ्या सेवा चालु होत्या
Pan manat ji ichha aste ti pan purn hote ka ya mule
@seemarajput8746
14 күн бұрын
कर्म शुद्ध, मनात भाव,सेवा चांगल्या कामासाठी केली तर नक्कीच मिळेल फळ...
Tai, tumcha DP made jo swami cha murti cha photo aahe ..ti murti kutun ghtali tumhi... Mala same ashich murti pahije... pls sanga
@seemarajput8746
11 ай бұрын
अक्कलकोट वरुन मागवली आहे.घरपोच पाठवतात.
@seemarajput8746
11 ай бұрын
9960381248 हा नंबर आहे.स्वप्निलदादा चा,,या नंबर वर फोन करा.
Tai vyankatesh stotra sanskrut vachaych ka
@seemarajput8746
3 ай бұрын
मराठी किंवा संस्कृत भाषा वाचवे ,पण आपल्याला जि भाषा वाचण्यास जमेल ,,स्पष्ट उच्चार होतो तेच वाचन करावे
ज्या साठी तुम्ही हे अनुष्ठान केले ती इच्छा पूर्ण झाली काय हे सांगितले तर बरं झालं असतं
@seemarajput8746
7 ай бұрын
Ho,,,mulasathi keli hoti nakkich share krel anubhav,,,aatta akkalkot la jaun aali ,,,to ek part hota tya babtit
11 ekadashi, mhanje pratyek mhahinyat 2 ekadashi, ase 6 months hoil, as pathan kel tar chalel ka?
@seemarajput8746
3 ай бұрын
हो
@seemarajput8746
3 ай бұрын
अनुष्ठान वेगळे आहे
Mi roj dupari marath vyankatesh stotra mhante.sansrut ratri kiti vela vachtat.
@seemarajput8746
7 ай бұрын
1vela ,,3divsiy seva kraychi asel tar 21vela
@seemarajput8746
7 ай бұрын
Ratrichi
आमचे देवघर खाली आहे, आमची रूम वरती आहे, तर वरती रूम मध्ये अनुष्ठान केले तर चालेल का? देवघर लहान आहे. तसेच रात्री एकट्याने खाली जाणे शक्य नाही.
@seemarajput8746
11 ай бұрын
वरती मग पाट मांडा ,अनुष्ठान साठी
@BhagavatBarhate
11 ай бұрын
मराठी वाचिवेकीसंसकुरत
@seemarajput8746
11 ай бұрын
तुम्हाला संस्कृत किंवा मराठी ज्या भाषेत शुध्द वाचन करता येईल असे
ताई नवनाथ पारायण कधी सुरू करावे
@seemarajput8746
Жыл бұрын
एकच पारायण करायचे असेल तर शनिवारी करा आणि ९दिवसीय संकल्पयुक्त करायचे असेल तर त्याला नियम अटी असतात ,केव्हाही सुरु करु शकतो मी तसा विडिओ बनवेल
Tai tumhi sanskrit ki marathi stotra vachale anushthaan kartana
@seemarajput8746
11 ай бұрын
संस्कृत
मी जुलै मध्ये 3 दिवसीय सेवा केली, विशेष काही अनुभव आले नाहीत, पण अचानक पिठापूरला जाण्याचं रद्द होऊन, तिरुपती येथे जाण्यासाठी (अचानक ठरले )योग आला आहे, याचा अर्थ माझी सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली असा आहे का?
@seemarajput8746
7 ай бұрын
Ho,,, आपल्याला जे योग्य तेच मिळते श्री गुरुदेव दत्त 🙏
@mahalaxmistotra5234
5 ай бұрын
Ajun Kai anubhav pahile
@rohinisuryawanshi9870
Ай бұрын
हे बरोबर आहे हाच खरा अनुभव
Tai निळा रंग चां वस्त्र आणि आसन नसलं तरिही का आपण हि सेवा केली तर चालत का?
@seemarajput8746
2 ай бұрын
हो चालते,,पुजापाठ कुठलीही करा फक्त काळा रंग वापरु नये (कपडे,आसन)
ताई प्रेग्नंट असताना करू shktot का
@seemarajput8746
3 ай бұрын
हो,,,७व्या महिन्यानंतर करु नये,,, कारण बैठक जास्त होऊन जाईल,,,उगाच तुम्हाला त्रास नको
नवरात्री मधे ही सेवा केली तर चालेल का
@seemarajput8746
9 ай бұрын
Ho
Iccha purn zali ka tai
@seemarajput8746
4 ай бұрын
हो, अनुभव टाकलाय चैनलवर,,,
@seemarajput8746
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/Ypid16Odk8mnYM4.html
श्री व्यंकटेश स्तोत्र sanskrut madhe kele tar chalel ka?
@seemarajput8746
10 ай бұрын
Ho
@shelars
10 ай бұрын
@@seemarajput8746 hey wale sanskrut stotra barobar aahe ka? kzread.info/dash/bejne/Z2pntrRrd7qvgMo.html
ताइ तूम्ही कशामध्ये अनूष्ठान केले संस्कृत मध्ये की मराठीत केले
@seemarajput8746
11 ай бұрын
संस्कृत
@renukadeshpande4124
11 ай бұрын
@@seemarajput8746 कृपया कळवावे मी वीधील बसणार नाही पण माझे आइ वडिल बसणार आहेत... . तर मी माझे अनूष्ठान केले तर चालेल का guest house कींवा गूरूच्या घरी केले तर चालेल का.... . का नाही चालणार आइ वडील दोघे वीधीला बसणार आहेत... आइ वडील नारायण नागबळी आणी त्रीपीण्डी श्राध्दाला बसणार असल्यामूळे मी हे अनूष्ठान केले तर चालेल का कृपया सवीस्तर सांगा ना
Mi kel pan mala kahihi anubhav Nahi ale
@seemarajput8746
3 ай бұрын
आपली भक्ती कमी पडली असेल कुठेतरी,,, नक्कीच एक दिवस प्रचिती येईल
3 divast kiti velya pathan kela pahije tai raatri ??
@seemarajput8746
17 күн бұрын
एका रात्रीला 21 वेळा मग तीन रात्री सेम अशाप्रकारेच
@sarvadnyashinde009
17 күн бұрын
@@seemarajput8746 thanksss 🙏
Pregnancy madhe karu shakto ka
@seemarajput8746
24 күн бұрын
नाही
@stitchingwithashwini2067
24 күн бұрын
@@seemarajput8746 आता दिड महिना झाला आहे तरी पण नाही का करू शकत..खूप इच्छा होती माझी करायची
रोज रात्री एकदा वाचलं तर जमनका
@seemarajput8746
7 ай бұрын
२१ च आपला विडिओ टाकते या विषयावर
Evil spirits bhut yetat ratri Pahate kara tai Brahmamuhurtavaar kara ..bhayanak anubhav yet nahi Dev àala tar kadhi bhiti vatat nahi prassanaaa vatat Shanti milate Bhayanak bhiti nahi Tai
@seemarajput8746
2 ай бұрын
हो
@seemarajput8746
2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त,,, 🙏
@sneh1884
7 күн бұрын
Plz he khar aahe ka ...?mi ektich rahte mla vyanktesh strotra karaych hot...plzz
@seemarajput8746
7 күн бұрын
@@sneh1884 घाबरायचे नाही,, व्यंकटेश भगवान स्वतः दर्शन देतात,, आणि सेवा केल्यानंतर आपल्याला दर्शन देतात तेव्हा मनात खूप प्रसन्नता प्राप्त होईल.
तुम्ही वाचंन करतांय पण मनांत विच्यांर सुरु पायाचां आवाज ऐकायला येत होता तुम्हांला .. पण सेफ्टींडोअंरचा आवाज नाही आला तुम्हांला तुमचं लक्ष आवाजावरच होत न ताई ...
@seemarajput8746
11 ай бұрын
🙏🏻
@seemarajput8746
11 ай бұрын
आपल्या बरोबर काय घडतं ते आपल्याला जाणवते पण आपण घाबरुन न जाता आपली सेवा चालु ठेवावी ,,,बरेच वेगवेगळे अनुभव घडतात ,,,आपली परिक्षा असते आणि आपल्या सोबतघडत असत पण आपण मात्र सेवा अपुर्ण ठेऊन उपायच नाही हे महत्वाचे आहे.
@ushataipatil2219
11 ай бұрын
@@seemarajput8746 आपल्यांला जाणवतय ते आहे बरोबर .. तुम्ही सागिंतलंन काय जाणवलंय तुम्हांला ..
@archanachile8651
11 ай бұрын
Sshree swami samrth🙏🙏
@taisaheb
11 ай бұрын
Kadhi kadhi manat tasa vichar karat astana bhas hoto
दिवसा केले तर चालेल का
@seemarajput8746
27 күн бұрын
दिवसा आपण एक वेळा पठण करू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करत असताना मात्र अनुष्ठान जे असतं ते सहसा रात्री केला जातो, संकल्प युक्त सेवा जी बोलली जाते इच्छापूर्तीसाठी ती रात्रीसाठी अनुष्ठान केले जाते दिवसा नित्यसेवेत एकदा आपण वेंकटेश सत्र पठण करू शकतो
रोज किती वेळा वाचायचे.
@seemarajput8746
11 ай бұрын
21
@sameermore1335
11 ай бұрын
@@seemarajput8746 मराठी मधलं वाचायचे का संस्कृत मधील 15 ओळीचे
@seemarajput8746
11 ай бұрын
तुम्हाला जे वाचायला चांगल जमेल स्पष्ट उच्चार येतील ते वाचा.
@sameermore1335
11 ай бұрын
@@seemarajput8746 3 तीन दिवस पोथी वाचून झाल्यानंतर प्रसाद म्हणून त्यांच्या आवडीचा कोणता पदार्थ दाखवायचा असतो का
@seemarajput8746
11 ай бұрын
गोड पदार्थचालेल,,,,खिर उत्तम आहे शेवटी आपली इच्छा आहे 🙏🏻
3 divas che kru shakto ka
@seemarajput8746
7 ай бұрын
हो
इतरांची कॉपी करू नका..be original and truthful श्री स्वामी समर्थ
@seemarajput8746
Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 माऊली समोर बसायची लायकी ठेवेल मी ,,माझ्या माऊलीला माहिती आहे.... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
कधीही कोणत्याही दिवशी पारायण करु शकता.शक्यतो संस्कृतमध्ये करा.संस्कृत कठीण वाटत असेल तर मराठीत करा.मराठीला वेळ खूप लागतो.फक्त तुपाचा आणि उद्बबत्ती विझू देऊ नका.
@seemarajput8746
10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्तं 🙏👍🏻
फक्त तुपाचा दिवा आणि उद्बबत्ती विझू देऊ नका
@seemarajput8746
10 ай бұрын
🙏