हिंदवी स्वराज्याचा भरवशाचा गड : विशाळगड या किल्ल्याची संपूर्ण माहिती या विडिओमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विडिओ आवडल्यास like नक्की करा.
Жүктеу.....
Пікірлер: 72
@ravipatil89313 жыл бұрын
आपण बनवलेला व्होडीओ अतिशय माहिती पूर्ण आहे . गडावरती गाईड भेटत नाही त्यामुळे गडाबद्ल माहिती कमीच समजते तसेच गडावर माहिती पुस्तकही भेटत नाही पण आपला केलेल्या कार्यामुळे गडाबद्ल संपूर्ण माहिती समजली आपल्या कार्यास सलाम व आपल्या टिमचे आभार ........ जय शिवराय जय शंभु राजे
@manasidesai69002 жыл бұрын
अतिशय उत्तम रीतीने माहिती सांगितली ग्रेट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻जय शिवराय
@sanjeevpatil43463 жыл бұрын
आपल्या शिव कार्यास मानाचा मुजरा, आम्हाला गर्व सदैव राहील आपला, कारण, एवढा इतिहास कुणीही या आधी सांगितलला नाही, किल्ले विशाळगडाचा व वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रमी व ऐतिहासिक माहिती पूर्ण इतिहास तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे निवासस्थान यांची ऐतिहासिक माहिती ऐकून अभिमान वाटला व नेहमी वाटतच राहील।। आपल्याला या कार्यास सदैव शिव पाठबळ व आई भवानी चा आशीर्वाद लाभो ही श्री छत्रपती व आई भवानी चरणी प्रार्थना।। नेहमी स्मरणात राहील असा आपला ऐतिहासिक माहितीपट , या बद्दल आपले विशेष कौतुक व धन्यवाद।।। हर हर हर - महादेव, आई भवानी की जय, जय राजमाता जिजाऊ।। जर श्री छत्रपती शिवाजी महाराज की ।।
@FirasteTraveler
3 жыл бұрын
Thanks🙏
@satyasatish11 Жыл бұрын
आतापर्यंत गड-किल्यांवरील माहिती देणाऱ्या व्हिडिओ मधील सर्वोत्तम. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, उत्तम चित्रीकरण, संयत भाषा आणि इत्यंभूत वर्णन. मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.
@yogitajadhav58493 жыл бұрын
तुम्ही खूप मोठी कामगीरी करताय. सर , येणाऱ्या तरुण पढीपर्यंत इतिहासाचं महत्त्व आणि शूरवीरांच्या बलिदानाचा मान, इतिहासाच्या आठवणीची साठवण, खरचं खुप गरजेचं आहे.
@dhananjay26602 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली 🙏🚩❤️🙌✌️🤩
@keshavpatil83153 жыл бұрын
Khup chhan mahiti vishalgadachi sangitlis bhava dhanyavad jay shivray.
@jaydeepgaikwad12113 жыл бұрын
हे माझे गाव आहे येळवन जुगाई शाहूवाडी कोल्हापूर विशाळगड पासून 7 किलो मीटर आहे
@CH-fo5sd
3 жыл бұрын
Hello
@shashikantpawar70042 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रीकरण 🙏 जय शिवराय 🙏
@kaafirr2 жыл бұрын
Khup chan video banavila aahe..Dhanyawad mitra🚩🚩
@chandrakantsonawane97142 жыл бұрын
Nice information with technical details.
@chinmaywelder3 жыл бұрын
👌 सुंदर माहिती मिळाली 👍👍👍
@sanjaysuryawanshi88042 жыл бұрын
वा् अद्भभुत माहिती दिली धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे मुजरा सर्व शुर सरदारांना
@ompuranik45693 жыл бұрын
Jay shivray🚩👑
@user-te5du7rk6h2 жыл бұрын
पावनखिंड च्या बोर्ड ची अवस्था पाहून कळतंय की महाराष्ट्रानं आपला इतिहास किती अभिमानाने राखलाय। नुसतं "जय शिवराय" म्हणून काय लाभ, त्यांच्या आठवणींचे सांभाळ करणे ही गरजेचे आहे।
@pganesh12003 жыл бұрын
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य संस्थापक🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- छत्रपती संभाजी महाराज साहेब
@theorder1548
2 жыл бұрын
ये साहेब अब नही लिखना चाहिए साहेब 1947में जा चुके है इंग्लैंड
खूपच छान ऐतिहासिक माहिती सांगितली दादा👍👍 सध्या विशाळगडावर प्रवेश करता येतो का??की करोना मुळे बंदी आहे? कृपया माहिती द्यावी
@FirasteTraveler
3 жыл бұрын
सद्या गड पाहण्यासाठी खुला आहे
@bhagvanmali18672 жыл бұрын
Jay shree shivray
@shankarpatil73203 жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@madhurikasar52882 жыл бұрын
Kupch chan mahiti dili
@omkarmore27343 жыл бұрын
Good information 👍
@lakhankambale80433 жыл бұрын
jay bhavani jay shivage
@swarninaddr.mahavirbagawad16182 жыл бұрын
Vishalgad amhi don vela pahila. Pan yevadhya goshti gadavar pahanyasarakhya ahet he mahit navhate. Pan ya videomule kalale. Tumhala tyamule dhanyawad. Jai Shivaray.
@vijaykumarchaugule46793 жыл бұрын
Ram
@shamlimbore94063 жыл бұрын
Amazing
@pundlikgawade1590 Жыл бұрын
नक्की भेट देणार
@sharadshelar1492 Жыл бұрын
हा गड हिंदूंचा....मग त्यावर स्वराज्याचा शञू मलिक रिहान....याच्या दर्ग्याचे उदात्तीकरण का ??? आपलेच लोक त्याच्या कबरीवर जाऊन डोके टेकतात,का व कशासाठी!!! सर आपण हा व्हिडीओ अतिशय सुंदर बनविला आहे.आपले मनःपूर्वक आभार.जय शिवराय.
@rinatarafdar65933 жыл бұрын
Very good 👍
@dipy1432 жыл бұрын
इतकी माहिती इतक्या छान पद्धतीने सांगितल्या बद्दल आभार.. गडावर इतक काही पाहण्यासारखे आहे हे व्हिडिओ पाहून कळलं.. पूर्ण गड पाहण्यासाठी साधारण किती वेळ लागतो सांगू शकाल का..?
@FirasteTraveler
2 жыл бұрын
संपूर्ण गड व्यवस्थित पाहण्यासाठी साधारणता तीन तास लागतील
Mahiti changali ahe, fakta vaat ‘bhetat’ naste- vaat ‘milate’. Marathi uchchar krupaya sudharle tar bare hoil.
@pvrvaibhav12072 жыл бұрын
Bhava 300 nahi 600 hote baki sangnya chi paddhat khup chan
@swapnalipatil27533 жыл бұрын
Nice
@subhash21213 жыл бұрын
Map Madhe Darga Ka Dakhavlay????
@boaki33543 жыл бұрын
Sgirke ani moryena maja mana pasun mugra
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@theorder1548
2 жыл бұрын
क्या गलत लिखा है ?
@sarangmadgulkar3850
2 жыл бұрын
@@theorder1548 , Please watch this video: kzread.info/dash/bejne/eJOrmpmOhaWanqw.html
@maheshjadhav45743 жыл бұрын
माझं खुद्द गाव म्हणजे विशालगड
@rajiyanadaf58933 жыл бұрын
Subtitles English plz I don't understand Marati
@rahulbade60213 жыл бұрын
Tumche gav konte
@FirasteTraveler
3 жыл бұрын
Kasaba borgav, tal - Panhala
@akashnandrenandre73073 жыл бұрын
तुमच गाव कोनत आहे
@FirasteTraveler
3 жыл бұрын
Kasaba borgav, Tal- panhala
@memoryback14603 жыл бұрын
भावा तुझ गाव कोणत चांगली माहिती दिलीस तु 🙏🚩
@FirasteTraveler
3 жыл бұрын
कसबा बोरगांव ☺🙏
@akashnandrenandre73073 жыл бұрын
Bhau gadavr gele kakadi
@sanket55542 жыл бұрын
Tumch gav kont
@FirasteTraveler
2 жыл бұрын
कसबा बोरगाव
@sanket5554
2 жыл бұрын
Amhi mhalunge mi pn ek KZreadr ahe
@nageshwagh61232 жыл бұрын
आमाला तुमच्या सोबत यायला मिळेल का
@FirasteTraveler
2 жыл бұрын
हो👍
@subhash21213 жыл бұрын
Thod Fod Engrazani Kami Ani Ataachya Shenda Cut Engrazani Jast Kelay.....🙄
Пікірлер: 72
आपण बनवलेला व्होडीओ अतिशय माहिती पूर्ण आहे . गडावरती गाईड भेटत नाही त्यामुळे गडाबद्ल माहिती कमीच समजते तसेच गडावर माहिती पुस्तकही भेटत नाही पण आपला केलेल्या कार्यामुळे गडाबद्ल संपूर्ण माहिती समजली आपल्या कार्यास सलाम व आपल्या टिमचे आभार ........ जय शिवराय जय शंभु राजे
अतिशय उत्तम रीतीने माहिती सांगितली ग्रेट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻जय शिवराय
आपल्या शिव कार्यास मानाचा मुजरा, आम्हाला गर्व सदैव राहील आपला, कारण, एवढा इतिहास कुणीही या आधी सांगितलला नाही, किल्ले विशाळगडाचा व वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रमी व ऐतिहासिक माहिती पूर्ण इतिहास तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे निवासस्थान यांची ऐतिहासिक माहिती ऐकून अभिमान वाटला व नेहमी वाटतच राहील।। आपल्याला या कार्यास सदैव शिव पाठबळ व आई भवानी चा आशीर्वाद लाभो ही श्री छत्रपती व आई भवानी चरणी प्रार्थना।। नेहमी स्मरणात राहील असा आपला ऐतिहासिक माहितीपट , या बद्दल आपले विशेष कौतुक व धन्यवाद।।। हर हर हर - महादेव, आई भवानी की जय, जय राजमाता जिजाऊ।। जर श्री छत्रपती शिवाजी महाराज की ।।
@FirasteTraveler
3 жыл бұрын
Thanks🙏
आतापर्यंत गड-किल्यांवरील माहिती देणाऱ्या व्हिडिओ मधील सर्वोत्तम. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, उत्तम चित्रीकरण, संयत भाषा आणि इत्यंभूत वर्णन. मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.
तुम्ही खूप मोठी कामगीरी करताय. सर , येणाऱ्या तरुण पढीपर्यंत इतिहासाचं महत्त्व आणि शूरवीरांच्या बलिदानाचा मान, इतिहासाच्या आठवणीची साठवण, खरचं खुप गरजेचं आहे.
खुपचं छान माहिती दिली 🙏🚩❤️🙌✌️🤩
Khup chhan mahiti vishalgadachi sangitlis bhava dhanyavad jay shivray.
हे माझे गाव आहे येळवन जुगाई शाहूवाडी कोल्हापूर विशाळगड पासून 7 किलो मीटर आहे
@CH-fo5sd
3 жыл бұрын
Hello
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रीकरण 🙏 जय शिवराय 🙏
Khup chan video banavila aahe..Dhanyawad mitra🚩🚩
Nice information with technical details.
👌 सुंदर माहिती मिळाली 👍👍👍
वा् अद्भभुत माहिती दिली धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे मुजरा सर्व शुर सरदारांना
Jay shivray🚩👑
पावनखिंड च्या बोर्ड ची अवस्था पाहून कळतंय की महाराष्ट्रानं आपला इतिहास किती अभिमानाने राखलाय। नुसतं "जय शिवराय" म्हणून काय लाभ, त्यांच्या आठवणींचे सांभाळ करणे ही गरजेचे आहे।
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य संस्थापक🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- छत्रपती संभाजी महाराज साहेब
@theorder1548
2 жыл бұрын
ये साहेब अब नही लिखना चाहिए साहेब 1947में जा चुके है इंग्लैंड
खूप छान माहिती दिली
अतिशय छान
खूप छान सर 👌👌
Nice story speech Jai bhavani Jai shivrai
Sarkarne gad kilaa samadi yanchakade laksha dilaaa pahijree
खूप सुंदर माहिती दिली आहे .धन्यवाद .
@mohanshinde6143
3 жыл бұрын
कृपया आपला पत्ता आणि फोन नंबर द्या .आभारी आहोत .
खूपच छान ऐतिहासिक माहिती सांगितली दादा👍👍 सध्या विशाळगडावर प्रवेश करता येतो का??की करोना मुळे बंदी आहे? कृपया माहिती द्यावी
@FirasteTraveler
3 жыл бұрын
सद्या गड पाहण्यासाठी खुला आहे
Jay shree shivray
🚩🚩🚩🚩
Kupch chan mahiti dili
Good information 👍
jay bhavani jay shivage
Vishalgad amhi don vela pahila. Pan yevadhya goshti gadavar pahanyasarakhya ahet he mahit navhate. Pan ya videomule kalale. Tumhala tyamule dhanyawad. Jai Shivaray.
Ram
Amazing
नक्की भेट देणार
हा गड हिंदूंचा....मग त्यावर स्वराज्याचा शञू मलिक रिहान....याच्या दर्ग्याचे उदात्तीकरण का ??? आपलेच लोक त्याच्या कबरीवर जाऊन डोके टेकतात,का व कशासाठी!!! सर आपण हा व्हिडीओ अतिशय सुंदर बनविला आहे.आपले मनःपूर्वक आभार.जय शिवराय.
Very good 👍
इतकी माहिती इतक्या छान पद्धतीने सांगितल्या बद्दल आभार.. गडावर इतक काही पाहण्यासारखे आहे हे व्हिडिओ पाहून कळलं.. पूर्ण गड पाहण्यासाठी साधारण किती वेळ लागतो सांगू शकाल का..?
@FirasteTraveler
2 жыл бұрын
संपूर्ण गड व्यवस्थित पाहण्यासाठी साधारणता तीन तास लागतील
मला हा किल्ला bhagaaycha होता तो आज पहिला
Thank you very much dada...
जी माहिती पाहिजे ती दिल्याबद्दल धन्य वाद
1
Cments changlya yetata.....pudhil vachalis hardrik shubhechha