No video

Vishal Gad Kolhapur वर दगडफेकीनंतर हिंसाचार,घरांसह वाहनांची तोडफोड, काय घडलं?|Vishalgad Encroachment

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VishalGadKolhapur #EknathShinde #DevendraFadnavis #KolhapurVishalGad
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांवर अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला आहे. दगडफेक करत घरांसह गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय, त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. #MHT005
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 8 600

  • @Journey24x7
    @Journey24x7Ай бұрын

    महाराष्ट्रातील सगळया किल्ल्यावरील अतिक्रमण शासनाने हटवली पाहिजे. म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही ❤

  • @jobiden2875

    @jobiden2875

    Ай бұрын

    Jarenge la vichara 😂😂

  • @mohanbhalerao3309

    @mohanbhalerao3309

    Ай бұрын

    ​@@jobiden2875याचा आणि जरांगे पाटलाचा काय संबंध

  • @adv.swapnilshinde2979

    @adv.swapnilshinde2979

    Ай бұрын

    Jarange khup aavdto vatato Tula udun ghe mg ​@@jobiden2875

  • @user-qc9eh2do3i

    @user-qc9eh2do3i

    Ай бұрын

    To shivaji ke kal me ja

  • @spartansgamer860

    @spartansgamer860

    Ай бұрын

    ​@@user-qc9eh2do3iAgar Ham vahan chale gaye to Is Desh se bhagana padega beta... Zara address vagera Dena aapse Milkar baat karenge

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jzАй бұрын

    किल्यावर घर बांधूनच कशी काय दिली याचा तपास करा...

  • @gorade9574

    @gorade9574

    Ай бұрын

    शरद पवार चा kalat sagal शक्य आहे😅

  • @nileshdevkate44

    @nileshdevkate44

    Ай бұрын

    आणि कोणाच्या काळात बांधली गेली त्याचाही तपास करा 🙏

  • @vaibhavgujar6803

    @vaibhavgujar6803

    Ай бұрын

    ​@@gorade9574एकदम खरा आहे हे...त्यांच्याच काळात हे झाला आहे...आणि खरंच ते शिवरायांना मानत असते तर त्यांनी हे होऊच दिला नसता...

  • @Dayanandpatil-yl3qk

    @Dayanandpatil-yl3qk

    Ай бұрын

    हे सगळे शरद पवार असताना झालेले आहे

  • @yuvrajphadtare-xe8jz

    @yuvrajphadtare-xe8jz

    Ай бұрын

    @@Dayanandpatil-yl3qk तीच तर आपली खूप मोठी अडचण आहे... आपलाच सरदार फितूर आहे

  • @akshaybarge
    @akshaybarge29 күн бұрын

    जे कोणी मावळे या प्रकारात सहभागी होते त्याचे खूप मनापासून आभार❤

  • @user-wc6ev3xu8x
    @user-wc6ev3xu8x29 күн бұрын

    अतिक्रमण करण्यापूर्वी विचार केला पाहिजे होता...आता भोगा कर्माची फळं , जिथून आले तिथं जायचं, यांच्याकडे जागेचे कागद आहेत का, याचा तपास व्हायला पाहिजे, .. Well done all शिवभक्त...

  • @shoaibkhalife7826

    @shoaibkhalife7826

    3 күн бұрын

    Bhava he gajapur cha video aahe Ani tikde atikraman cha kaahi hi sambhand nahi

  • @ambarmarathe8439
    @ambarmarathe843929 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद सर्व शिवभक्तांचे अतीक्रमण मुक्त विशालगड

  • @shaikhjibran8539

    @shaikhjibran8539

    29 күн бұрын

    Tuya mayala zawa tuya haram khora..... Dukrachya potchya

  • @vikrammhaske1298

    @vikrammhaske1298

    29 күн бұрын

    SHIV BHAKT ANI ASHE KAME WA RE SHIV BHAKT

  • @gaming.8.0

    @gaming.8.0

    29 күн бұрын

    Ata pilis konala konala gheun jaty ty pha

  • @Batamiofficial1216

    @Batamiofficial1216

    29 күн бұрын

    महाराजांच्या काळात सर्व जण किलल्ल्यावर होते . सर्व जाती पण एकत्र होत्या politician daw असू शकतो

  • @lakhanchiravande5403

    @lakhanchiravande5403

    28 күн бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @rahulnikam7038
    @rahulnikam7038Ай бұрын

    धाडसी कार्य करणाऱ्या शिव भक्तांचे हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @raman87910

    @raman87910

    Ай бұрын

    Kon ahe loka je sarkar kinwa kayda manat nahi ani attack kartat

  • @bharatmeramulkhai5951

    @bharatmeramulkhai5951

    Ай бұрын

    आज आमचा घर उध्वस्त झालाय उद्या तुझा पण घर उध्वस्त होऊ शकते तेव्हा आम्हीही अभिनंदन चा असाच लेख लिहू

  • @Rider_a.j_1537

    @Rider_a.j_1537

    Ай бұрын

    ​@@bharatmeramulkhai5951 aamhi Kaydyane bandala aahe atikraman ny kela aanhi aalich vel jaga gad bandhahila deichi aamchi aasun pn tar Khushi Khushi deu samjal ka re

  • @shirulalme6514

    @shirulalme6514

    Ай бұрын

    कायदा कोणासाठी असतो लोकांसाठी ना...पण बेकायदेशीर रित्या ही जागा माझ्या बापाचीच आहे असा समजून जर अतिक्रमण करत असतील तर मग ....गडकिल्ले ऐतिहासिक पूजनीय संवर्धनशील जागा आहे सार्वजनिक ठिकाणी राहण्याचा अधिकार कोणी दिला.... सरकारने या लोकांना साठी स्पेशल पुनर्वसन करावे हीच नम्र विनंती 👍

  • @shirinmujawar3717

    @shirinmujawar3717

    Ай бұрын

    Tujha ghar padla ki asach lih changlya changlya shubheccha

  • @shekharbhoir4369
    @shekharbhoir436928 күн бұрын

    ह्यांच्या घरात जर महाराजांच एकतरी फोटे असता तरी एवढी तोड फोड नसती झाली🚩🙏

  • @javedkhan-th8pm

    @javedkhan-th8pm

    28 күн бұрын

    Wah re bhava vah nafrtit tumhi evda vahun gele ki te garib gharavar Halla Kela ani tyana vina karan marle tyana tula kahi nahi fakt tu photo sathi he sagl karnar ka...hech shivaji maharajani shikvle hote ka tumala ki photo nahi disla ki tyana mara wah re wah ....soch badla re ata Tari...

  • @saddammomin8364

    @saddammomin8364

    28 күн бұрын

    महाराजा चा फोटो नाही महाराजा चा विचार मानत असावा

  • @rajeevnair3589

    @rajeevnair3589

    27 күн бұрын

    ​@@saddammomin8364tumhi lok wah re wah 😅

  • @tuse88

    @tuse88

    27 күн бұрын

    40 ते 45 घराची तोड फोड केली म्हणताय गडावर एवढी घरे कशी आली.....

  • @mob5122

    @mob5122

    27 күн бұрын

    ​@@javedkhan-th8pm terrorist lokanchi photo thevta na gharat

  • @pradeepkarpe1441
    @pradeepkarpe144129 күн бұрын

    तुम्ही तिथं घर कस बांधले तो गड आहे गाव नाही तुमच शिवभक्तांचे आभार❤

  • @sanjaykhilari1

    @sanjaykhilari1

    29 күн бұрын

    हिंदुची पवित्र स्थाने नासवण्याचे उद्योग हे शातिदूत करत आहेत संपूर्ण भारतभर हा गजवा - ए - हिंदचा भाग आहे. ... जय श्रीराम

  • @IrfanIk1218

    @IrfanIk1218

    29 күн бұрын

    andhbakth ki kushi bhouth huu rahi hain😂 kash ek din andhbakth ku bhi ankhe kholae gi zaroorr😂 daro math Baab kaaa kamoshi Sabar sae badi imthe han hain

  • @akbarmirza5044

    @akbarmirza5044

    28 күн бұрын

    Lavdya nit bagh he kuthe zala 4 kms dur ahe he gaon

  • @akbarmirza5044

    @akbarmirza5044

    28 күн бұрын

    4 kms dur tuza bapane gadh bandhla ka zatya

  • @nileshd.
    @nileshd.Ай бұрын

    महाराष्ट्रातील जेवढ्या किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ती सर्व अतिक्रमण मुक्त झालीच पाहिजेत.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @nileshd.

    @nileshd.

    Ай бұрын

    @@fam0876 दादा comment नीट वाचा

  • @sagarshingare2423

    @sagarshingare2423

    29 күн бұрын

    Right

  • @ChandrakalaChandimeshram-ov4og

    @ChandrakalaChandimeshram-ov4og

    29 күн бұрын

    ​@@fam0876karan deshdrohi ani atanki fakt musalman astat

  • @AsifAnsari-vn5bh

    @AsifAnsari-vn5bh

    26 күн бұрын

    😂😂😂

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249Ай бұрын

    सर्वांनी लवकरात लवकर गड किल्ले वरील अतिक्रमण काढा सर्व शिवभक्तांचे अभिनंदन

  • @chetss120
    @chetss12028 күн бұрын

    विशाळगड मुक्ति मुहिम साठी झुंजणाऱ्या माझ्या सगळ्या हिंदू भावांना मनापासून आभार...विशाळगड हे लवकरच मुक्त होणार जय श्री राम🚩हर हर महादेव🕉️

  • @uniquewhimsical3509
    @uniquewhimsical350929 күн бұрын

    अतिक्रमण हटवल गेलंच पाहिजे. मुद्दा हा आहे की ही सरकारची जागा आहे म्हणून थोडं थोडं पसरत जाण आणि त्यात सरकारलाच दोष देतेवेळी बर वाटत का?? अगदी योग्य कार्यवाही आहे ही, काहीही चुकीचे नाही केलं❤

  • @santoshupadhye8301
    @santoshupadhye8301Ай бұрын

    विशाळगड हा 100% अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे व राज्यातील सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @muhammedzaidmaner

    @muhammedzaidmaner

    Ай бұрын

    Are dada killa maharajancha hota tuza nahi

  • @user-uq2fy7oc7e

    @user-uq2fy7oc7e

    Ай бұрын

    अलक्रमण काढलेच पाहिजे . किल्ला महराजांचा आहे मणजे मराठी माणसाचे आहे . हे लक्षात असुदे

  • @shubhampawar509

    @shubhampawar509

    Ай бұрын

    ​@@muhammedzaidmanermg tuza ahe ka

  • @muhammedzaidmaner

    @muhammedzaidmaner

    Ай бұрын

    @@user-uq2fy7oc7e Maharajchi history wacha tyani kadhi dusra dharmachya mansa la tras dila nhi jase tumhi sagale. ani killa fakt marathacha nahi tar sampurn Maharashtra cha ahe 😡😡

  • @muhammedzaidmaner

    @muhammedzaidmaner

    Ай бұрын

    @@shubhampawar509 maz nsl tar ka tuzya baapa ch ahe ka

  • @Kokan..001
    @Kokan..001Ай бұрын

    गड ठेवला च नाही गाव तयार केलंय गडावर...जणू काय ह्यांच्या बापाचा गड आहे...

  • @afrinmujawar5781

    @afrinmujawar5781

    Ай бұрын

    Ho amchya bapache ahe....dalhau 7/12 ...??kiti paise dile Tula comment karayala

  • @BRAHMOSPOWER

    @BRAHMOSPOWER

    Ай бұрын

    ​@@afrinmujawar5781 स्वतःच कायदा मोडून Victim card कसे खेळता तुम्ही लोक? गेल्या फक्त एक आठवड्यात काय काय झाले ते सांगतो...... पुण्यात सारसबागेत गणपती मंदिर परिसरात नमाज पठण...... Peaceful समाजाकडून रेल्वे वर दगडफेक...... संभाजीनगर मध्ये 50 जणांना ISIS दहशतवादी संघटनेत सामील असल्यामुळे अटक...... विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण काढायला peaceful समाजाचा नकार. हिंदू सहन करतायेत याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला आम्ही गप्प बसू असा घेऊ नका.....

  • @vishnuchavan8254

    @vishnuchavan8254

    Ай бұрын

    संपूर्ण गड किल्ले अतिक्रमण मुक्ति झाली पाहिजे, मुघलांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांना खुप ञास दिला आहे हाकलून दया सर्वांना शिवरायाचे किल्ले अतिक्रमण वरून

  • @RDMMarathiVlog

    @RDMMarathiVlog

    Ай бұрын

    @@afrinmujawar5781म्हणूनच गडाची वाट लावून ठेवलीय.

  • @atharvapatilofficial3111

    @atharvapatilofficial3111

    Ай бұрын

    Dada gadavrcha 7/12 kasa kay asu shakto tumcha... Logically question ahe answer dya... ​@@afrinmujawar5781

  • @user-so7tp5uz5u
    @user-so7tp5uz5u29 күн бұрын

    बरोबर केलंय काय चुक नाही आहे आमचा राजांचा गड हा मुक्त होईलाच पाहिजे 🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @atuljadhav3764
    @atuljadhav376428 күн бұрын

    आमचा लोहगड कधी. मोकळा श्वास घेणार 😢😢

  • @FamousYoutubers-d7u
    @FamousYoutubers-d7uАй бұрын

    अनधिकृत बांधकाम करताना विचार करायचा ना😂😂😂

  • @asifshaikh6111

    @asifshaikh6111

    Ай бұрын

    Andhbhakt

  • @saidvlogercivildevloper

    @saidvlogercivildevloper

    Ай бұрын

    Pahila vichar karaycha na ghare bhandtana

  • @Ayushdesai0131

    @Ayushdesai0131

    Ай бұрын

    Udya pasun aatikramn kadhl janar ahe💪🏻💪🏻🚩

  • @user-wi6eg8bc7r

    @user-wi6eg8bc7r

    Ай бұрын

    याचात काय आंधभक्त? Tumchakde permissiom आहे का tith घर bandhaychi?​@@asifshaikh6111

  • @sagcvsdjccdvsdv82

    @sagcvsdjccdvsdv82

    Ай бұрын

    @@asifshaikh6111 Amhi Shivaji Maharajanche Andhbhakt👍

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507Ай бұрын

    जागा फॉरेस्ट ची आहे अतिक्रमण असेल तर हटावीस लागेल

  • @parveenkazi4373

    @parveenkazi4373

    Ай бұрын

    घरे बांधताना शासन झोपले होते का तेंव्हा अतिक्रमण दिसले नाही का

  • @rte4677

    @rte4677

    Ай бұрын

    ​@@parveenkazi4373 Aaizavdya gapchup bandhata permission gheta kadhi shetya

  • @ankushgotad761

    @ankushgotad761

    Ай бұрын

    ​@@parveenkazi4373रंडच्यानो आधी सुधारा bc भेटली जागा की टाका चादर 😂

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    Ай бұрын

    अतिक्रमण हटाव मोहिम

  • @VickyMobileGamer

    @VickyMobileGamer

    Ай бұрын

    ​@@parveenkazi4373 नोटिस आधी दिला जातो ऐकत नाही तर काय करणार

  • @prashanttalawadekar10990
    @prashanttalawadekar1099029 күн бұрын

    सर्व शिव भक्तांचे अभिनंदन, हे व्हिडिओ दाखवून लोकांना फक्त येवढाच समजला पाहिजे निघा आता तिथून...

  • @KeshavMuni-ob8jg

    @KeshavMuni-ob8jg

    27 күн бұрын

    पाकिस्तान

  • @truptivaidya9720
    @truptivaidya972029 күн бұрын

    Bravooo.. शिवप्रेमी नो तुमच्या रूपात महाराष्ट्र जिवंत आहे 👍

  • @umeshpatil5415
    @umeshpatil5415Ай бұрын

    खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला आहे धन्यवाद शिवभक्तांना

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    Patil Saaheb, Shivbhakt ase asaat kaa.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @chaitanyapawar2027

    @chaitanyapawar2027

    29 күн бұрын

    Haa mast jhala karykram

  • @javedmogal8494

    @javedmogal8494

    29 күн бұрын

    Tuzya gharawar pan asach karyakram hoil bhadwya

  • @jaymeher1573
    @jaymeher1573Ай бұрын

    विशाळगड मुक्त करा.........

  • @mahavirbhandari4387
    @mahavirbhandari438729 күн бұрын

    अतिक्रमण करण्या आधी विचार करायचा ...धन्यवाद Maharashtra सरकार 🎉🎉🎉

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji798328 күн бұрын

    जर खरोखर तिथे अतिक्रमण असेल तर ते आटवलेच पाहिजे असे कोणीही अतिक्रमण करू नये मग ते कोणत्याही धर्माचे असोत! (जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @SultanPathan-mf4qs

    @SultanPathan-mf4qs

    28 күн бұрын

    एकदम बरोबर आहे 💯✅

  • @mohanshinde3464
    @mohanshinde3464Ай бұрын

    विशाळगड १००% अतिक्रमण मुक्त झालाच पाहीजे, हर-हर महादेव.

  • @rajeshwareedeshpande4961

    @rajeshwareedeshpande4961

    Ай бұрын

    हर हर महादेव

  • @JAVEDali-kk1pw

    @JAVEDali-kk1pw

    Ай бұрын

    Hoy kay gor garibach nuksan karun tuj ghr fodle aasle tar कलेल

  • @dypatil5140

    @dypatil5140

    Ай бұрын

    ​@@JAVEDali-kk1pwAbe lavdya mg atikraman kashala karaych

  • @mafia____

    @mafia____

    Ай бұрын

    Gor garibala akkal nahi Ali ka atikraman karay chya adhi​@@JAVEDali-kk1pw

  • @indrakumarpatil1390

    @indrakumarpatil1390

    Ай бұрын

    Mara salyanna

  • @user-jj1cr1qv1g
    @user-jj1cr1qv1gАй бұрын

    भयभीत होणारच... हिंदूच रौद्र रूप असच असणार आई भवानीची शक्ति आहे ती... विशाळगडा पर्यन्त पोहोचले कसे हे...

  • @ToufikMakandar-pv5sf

    @ToufikMakandar-pv5sf

    Ай бұрын

    Ntr radayach nahi chaddi walyano

  • @Pencilworld194

    @Pencilworld194

    Ай бұрын

    रांड च्या एकदा समोर येशील रूद्र रूप बघून मूत शील चल lvdya

  • @xmans4995

    @xmans4995

    Ай бұрын

    तुझ्या May ne जन्मलेला ahe ga किल्ला

  • @xmans4995

    @xmans4995

    Ай бұрын

    गडा पासुन 4पाच किलोमिटर पत्रकार बोलायला तरीही तु

  • @mdmojeebkhan1153

    @mdmojeebkhan1153

    Ай бұрын

    Hindu hi kayer ki pribhasa hai..

  • @Smile-r369
    @Smile-r36928 күн бұрын

    बघा मराठी मीडिया शिवभक्ताविरुद्ध बोलत आहे हे आहे महाराष्ट्राचे भविष्य🙌🏻🙌🏻

  • @Bhartha-1857

    @Bhartha-1857

    26 күн бұрын

    खरी बातमी लपवून ठेवली आहे. पहिला हल्ला या आतिरेकी लोकानी केला आहे, अगदी बायका देखील दगड फेकीत होत्या, तलवारी हातात घेऊन हे वरती गडा वरीती नंगा नाच घालत होते, जे हिन्दु वरती गडा वरती गेले त्याची अवस्था ही मिडिया दाखवणार नाही..

  • @Rak-lh7pu

    @Rak-lh7pu

    25 күн бұрын

    या न्युज वाले या देशातुन हकल पाहीजेत

  • @sunilchougule5408
    @sunilchougule540828 күн бұрын

    सर्व शिवभक्तांचे अभिनंदन.....

  • @KDKolte
    @KDKolteАй бұрын

    आधी अतिक्रमण करायच नंतर ते काढायला आले की आमच्यावर अन्याय होत आहे असं ओरडायचं... आधी पासून हिच शिकवण आहे यांना ✅✅✅

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    अतिक्रमण करून का दिलं गेलं ! अतिक्रमण फक्त मुसलमानांनी केलं आहे का ! आधी तिथे जाऊन बघ, फक्त मुसलमान नव्हे तर हिंदू हि राहतात तिथं ! आणि एखादं हेच काम मुसलमानाने केलं असत तर ते अतिरेकी ठरले असते ! बरोबर सांणगितलं ना !

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    आणि मित्रा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले !

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @chetank4610

    @chetank4610

    Ай бұрын

    ​@@fam0876CM la complaint kar na ekde fake account banvun lokana sangun Kay honar ahe😂😂

  • @shortsfacts55

    @shortsfacts55

    Ай бұрын

    Tuzya aaaichi puchi

  • @abhishekpol1635
    @abhishekpol1635Ай бұрын

    हजारो मावळ्यांनी जीव घालवलेत ह्या ह्या भुमिसाठी.. तुमचा अतिक्रमनासाठी नाही घालवीत... अरे मराठे होते म्हणून आई पोरांवर हात नाही उचलला... ह्याचं आभार माना

  • @Ravi-gy5vl

    @Ravi-gy5vl

    Ай бұрын

    अगदी मनातलं बोललास भावा... गड-किल्ले म्हणजे सामान्य राहण्याची जागा, प्लॉट, ठिकाण, घर नव्हे☝🏻 आमच्या दैवताच्या पाऊलखुणा आहेत अजून तिथं आणि युगानुयुगे राहतील.... काहीही तिथे चालणार नाही... विषय संपला☝🏻

  • @muhammadalinachare1509

    @muhammadalinachare1509

    Ай бұрын

    Areee abhav mag shashan kashala ahe tyanna sanga na ani tya saglya lokanna sthalantarit kara ashi manmani keli mhanje changl ky

  • @farukpathan1894

    @farukpathan1894

    Ай бұрын

    Ho ka bara

  • @angadwaje7566

    @angadwaje7566

    Ай бұрын

    अतिक्रम हटवलं पाहिजे

  • @user-vv4td7zq7d

    @user-vv4td7zq7d

    Ай бұрын

    Ha kya ledis par bhi hat uthaya hai or bolta hai marhta the 😅😅😅😅

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat458728 күн бұрын

    सरकार ने आणि स्थानिक संबंधित अधिकारी यांनी अनाधिकृत बांधकामा बाबत वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती

  • @raviagashe3792
    @raviagashe379229 күн бұрын

    खरंच शिवभक्तांचा अभिनंदन

  • @zeeparivar6618
    @zeeparivar6618Ай бұрын

    स्वराज्याचे गडकोट कोणाचीही खाजगी मालमत्ता नाहीं ते मुक्त झालेच पाहिजे जय शिवराय ☘️📿🔱🙏🚩

  • @MrPerfect360ds
    @MrPerfect360ds29 күн бұрын

    सर्व शिवशंभू भक्तांचे हार्दिक अभिनंदन❤💪🚩🚩💪💐💐

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat458728 күн бұрын

    काश्मीर मध्ये हिंदू वर असा याही पेक्षा अत्याचार झाला तेव्हा का नाही असा विचार केला गेला कि‌ त्यांनी कुठे जायचे देशात मतान साठी राजकारण करायचं त्याचे परिणाम भोगायला जनतेला लागतात

  • @user-shreeram_bhakt
    @user-shreeram_bhakt28 күн бұрын

    आम्ही सर्व शिवभक्तांच्या पाठीशी आहोत उद्या चुकीचं पाऊल उचला तर याला प्रशासन जबाबदार...

  • @vilaslokhande8622
    @vilaslokhande8622Ай бұрын

    तुम्ही कुठे ही रहा पण विशाल गड खाली करा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @lakshmanlohar4951
    @lakshmanlohar4951Ай бұрын

    विशाळगड पूर्ण अतिक्रम मुक्त झाला पाहिजे प्रत्येक किल्ल्यांवरती त्यांचे अतिक्रम आहे 🙏

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @satishdate3020
    @satishdate302027 күн бұрын

    लोकसंख्या नियंत्रण कायदा देशात लागू झाला पाहिजे. जय शिवराय🚩

  • @hindu359
    @hindu35926 күн бұрын

    कुटल्याच गडावर किल्यावर घर नाही हीत कशे बांधून दिले

  • @Aayushishirsat7478
    @Aayushishirsat7478Ай бұрын

    शासन-प्रशासन ह्यांना विनम्र विनंती आहे की सगळे गड किल्ले म्हणजे आमच्या छत्रपतींचा अनमोल ठेवा आहे त्या सगळ्यांना अतिक्रमण मुक्त करावे.. सुंदर कामगिरी केली आहे धन्यवाद 🙏

  • @pandurangdheringe6224
    @pandurangdheringe6224Ай бұрын

    विशाल गडावर बेकायदेशीर अतिक्रमण हटवल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार

  • @kucchbecho

    @kucchbecho

    29 күн бұрын

    maharashtra shasan+ Chh. Shivaji Army Hindu

  • @santoshgautam1058

    @santoshgautam1058

    29 күн бұрын

    गप्प बस हिंदू मुस्लिम करू नकोस एक आहे आम्ही सर्वे शिवऱ्यांची माळवे

  • @ganeshshelkeart8381
    @ganeshshelkeart838125 күн бұрын

    खुप छान उपक्रम आहे.. असच सगळया गडांवर राबवा हा उपक्रम ❤❤❤

  • @sk-bd9ue
    @sk-bd9ue28 күн бұрын

    राजांचा गडाचा कोणीच गैरफायदा घेऊ नये, अतिक्रमण असेल तर ती तुरंत हटवावी, ही सरकारची जबाबदारी नाहीतर मग आम्ही छत्रपती संभाजी राजन सोबत आहोत जय भवानी जय शिवराय

  • @kk4603
    @kk4603Ай бұрын

    सर्व अतिक्रमणे लवकरात लवकर काढून हे कोठून आले यांची चौकशी झाली पाहिजे.

  • @rahimtullamulani3455

    @rahimtullamulani3455

    Ай бұрын

    खैबर खिंडीतून

  • @KBP.0007

    @KBP.0007

    Ай бұрын

    ​@@rahimtullamulani3455tumhi mulla lok chukila chuk ka mhanat nahit pan

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @ankarnik
    @ankarnikАй бұрын

    यांचे बांधकाम झालेच कसे जशी अफझल खानाच्या कबरी भोवतालचे अतिक्रमण पाडून टाकले तसाच विशाल गडावरचा अतिक्रमण पाडून टाकावे

  • @vivekkale4931

    @vivekkale4931

    Ай бұрын

    हे मेंग्या टरबुज चे काम आहे , गृह खाते , तो काय करीत आहे ? फक्त दंगली घडवत आहे , आणि कर्णिक मराठे शाही पेशव्यांनी संपविली होती , मुसलमानांनी नाही

  • @Mallkhamb_Move

    @Mallkhamb_Move

    Ай бұрын

    Jay Bhole Baba ki Jay

  • @mayurmahamune9476
    @mayurmahamune947629 күн бұрын

    बेकायदेशिर बांधकाम हटवलेच पाहिजे.. भावनीक होण्याचा प्रश्नच नाही.. खूप छान कारवाही..

  • @anilgawande1444
    @anilgawande144421 күн бұрын

    विशाळगड हा विशाळगड नाही राहिला तेथील अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे आहे शिवभक्तांना सलाम

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046Ай бұрын

    एक नंबर भावांनो 👌🏻विशाळगड मुक्त झालाच पाहिजे 🚩

  • @naeemadhamaskar1190

    @naeemadhamaskar1190

    Ай бұрын

    Tujhyahi gharacha ishwar karo asach hovude sarva nash

  • @somesh_nirmal_patil

    @somesh_nirmal_patil

    Ай бұрын

    ​@@naeemadhamaskar1190😅 अतिक्रमण कळते का तुला 😂..... हे लोक गडावर आलेच कसे राहायला 😮

  • @Xyzbtdhfdhdh

    @Xyzbtdhfdhdh

    Ай бұрын

    ​@@somesh_nirmal_patil Muslim mavle ahet te tyanna rahu dya tith

  • @shubhamphapale7791

    @shubhamphapale7791

    Ай бұрын

    ​@@naeemadhamaskar1190तुझ्या घरी पण मोगल येऊन गेलेले दिसतात

  • @poojajadhav5447

    @poojajadhav5447

    Ай бұрын

    are bhava Ashi todfhod karayachi nahi re ...tyanchi lekar bal ahet bayaka ahet

  • @shailesh8829
    @shailesh882929 күн бұрын

    शिवाजी महाराजांचे भक्त कधीच लहान मुलांवर आणि बाई वर हात उचलणार नाही हे 100%.आहे.

  • @janbawaingade303

    @janbawaingade303

    29 күн бұрын

    बायका पुढे करतात हे लोक. तुमच्या sarkhanchi सहानभूती मिळवयला

  • @JameelAhmad-fw9eq

    @JameelAhmad-fw9eq

    29 күн бұрын

    Shivaji Jatiwadi nafrati nahi the Aaj jo hindu hai ye manuwad ka aatankwad BJP RSS Bajrang dal VHP BJP ye sab aatankwadi hai aur iska parenaam bahot bhayanak hoga 🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🇮🇱🇮🇱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇺🇸🇺🇸🇺🇸🇺🇸🇺🇸🇺🇸🇺🇸🚩🚩🚩🚩🚩

  • @Akhatib3631

    @Akhatib3631

    29 күн бұрын

    Aho gharatil bayka porana kuthe sodtil mg

  • @janbawaingade303

    @janbawaingade303

    29 күн бұрын

    @@Akhatib3631 घरात बसवंयचं, स्वतः पुढे व्हायचं.

  • @sanjaykhilari1

    @sanjaykhilari1

    29 күн бұрын

    साहेब, हे बेगडी आसू आहेत. मुस्लिम कार्ड खेळता हेत. .... जय शिवराय.

  • @kamalesh137
    @kamalesh13728 күн бұрын

    फक्त विशाळ गड नाही तर संपूर्ण भारत मुक्त करायचं आहे...

  • @mauli...9991
    @mauli...999127 күн бұрын

    ह्या लोकांनी अतिक्रमण केले त्या वेळी सरकारने ह्याची दाखल का नाही घेतली सरकारला एकच विनंती या छत्रपती राजांच्या महाराष्ट्रात असल्या लोकांची दादागिरी अतिक्रमण वेळेत हटवाव...जय महाराष्ट्र जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज ❤❤

  • @santoshmane8861
    @santoshmane8861Ай бұрын

    महाराजांच्या गडावरील अतिक्रमण हटलचं पाहिजे.....सर्व शिवभक्तांच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @ridapalkar2642

    @ridapalkar2642

    29 күн бұрын

    Ghari bayka aani lahan mul sudha hoti.He nirlazta aahe

  • @sagarshimpi8618

    @sagarshimpi8618

    29 күн бұрын

    ​@@ridapalkar2642kahi hi nijrlta nhi hai ye lok asch smjtil He gad aaple rajench aahe

  • @nandkumarveerpatil5192

    @nandkumarveerpatil5192

    29 күн бұрын

    ​@@ridapalkar2642कश्मिर मधी महीलांवर रेप झाले लहान मुले माणसे सर्व मारूण टाकले तेव्हा नाही बोलत तुम्ही ..ईथ तर फक्त अतिक्रमण हटवा असे सांगीतले ...आणि गडकोट हे आपले आहेत

  • @ridapalkar2642

    @ridapalkar2642

    29 күн бұрын

    @@sagarshimpi8618 Bahu tek Tula baykanchi izzat karyal shikaval nahi.Aani swatala shivbhakt sangto

  • @ridapalkar2642

    @ridapalkar2642

    29 күн бұрын

    @@sagarshimpi8618 Tula baykanchi izzat karyala yet nahi.Aani swatala shivbhakt mhantat.

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jzАй бұрын

    ही लोक भय भीत होऊन पळणारी नाहीत कधी किल्ला काबीज करतील कळणार पण नाहीत

  • @cosmedermaesthetics4423

    @cosmedermaesthetics4423

    Ай бұрын

    किल्लाच काय, काहीही काबीज करू शकतात ही येड्याचं आणि गरिबासारखं राहून राहून...

  • @aminahamad9192

    @aminahamad9192

    Ай бұрын

    Pyara samjh gaya 😂

  • @nitesh_369

    @nitesh_369

    Ай бұрын

    Barobar ahe

  • @mohanbandivadekar2232

    @mohanbandivadekar2232

    Ай бұрын

    यांना राजकारणी पुढे येऊन पाठींबा देतील, अतिक्रमणे नियमित करण्याची आश्वासने देतील

  • @vbh4315

    @vbh4315

    Ай бұрын

    ​@@aminahamad9192fir Rona dhona kyu chalu hain 😂😂😂😂

  • @subhashbangar2791
    @subhashbangar279129 күн бұрын

    विशालगडावरील अतिक्रमणे या लोकांनीं स्वत: काढून टाका. म्हणजे कुठलाही वाद राहणार नाही. गडकोटांची पवित्रता राखा. स्वत:हून गड खाली करा. जय महाराष्ट्र 🚩

  • @amolbhandare8173
    @amolbhandare817328 күн бұрын

    अतिक्रमण करानार्याला या पेक्षा भयंकर सजा द्यायला पाहिजे शासना तरफे....

  • @Allindiastudent
    @AllindiastudentАй бұрын

    येत्या काही दिवसात अतिक्रमण मोकळ करुन किल्ला मोकळा करा ..नाहीतर कोलू सगळे - सकल शिवप्रेमी महाराष्ट्र राज्य🙏🏻🚩

  • @satisharivale319
    @satisharivale319Ай бұрын

    मग तुम्हाला गड किल्ल्यांवर घर बाधायला कोणी सांगली होती अतिक्रमण केला होता तुमी लोकाणी शिवशाही सलाम शिवभक्तांना जय महाराष्ट्र

  • @MiMRaj782

    @MiMRaj782

    29 күн бұрын

    Parshasan hai vo karwai Karenga Inko kon permission diya Logo ko marne ki

  • @a-1fragrances155

    @a-1fragrances155

    29 күн бұрын

    tumhala kon adhikar dila atikramkan kadaycha.tumhi kay sarkar aahe ka ?

  • @user-si3qe6bj1f

    @user-si3qe6bj1f

    29 күн бұрын

    अतिक्रमण मुक्त करने है शासनाचे काम आहे इतरांचे नाही पोलिस ने निष्पक्ष चौकसी करावी तसेच कारवाई करावि

  • @gokulkokate5606

    @gokulkokate5606

    29 күн бұрын

    ​@@user-si3qe6bj1fतुम्ही सांगा आता शासनाला की हे अतिक्रमण काढा इथल्या किल्ल्यावरच तुमचं ऐकतात ते बहुतेक तुम्ही सीएम पीएम च्या जवळ चहा करा बरं तेवढेच सामाजिक कार्य

  • @nisarpatel710

    @nisarpatel710

    29 күн бұрын

    अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर आणि तोडफोड पायथ्याला असणाऱ्या गजापूर , मुस्लिमवाडी गावातील सामान्य मुस्लिम लोकांच्या घरांची , गाड्यांची . याला काय म्हणायचे ? महाराष्ट्रात सामाजिक चळवळ चालवणाऱ्या नेतृत्वाने महाराष्ट्राची सामाजिक विन ज्यांना समजते असे वैचारिक कार्यकर्ते सोबत असतील तरच एखाद्या विषयावरील आंदोलन उभे करावे अन्यथा ही विन उसवणाऱ्या शक्तींचे हात न कळत बळकट करण्याचे पाप आपल्याकडून घडून देऊ नये.

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vr25 күн бұрын

    कायदा हातात घ्यवाच लागेल आता 🚩🚩🚩

  • @gaynathbhoir8797
    @gaynathbhoir879729 күн бұрын

    खोटी बोलतात तुम्ही लोका तुमची हिम्मत कशी झाली किल्ल्यावर घरे बांधायची

  • @user-lc4eh1ij4c
    @user-lc4eh1ij4cАй бұрын

    अतिक्रमणे पाडण्याचा कोर्ट आदेश असतांनाही मतांसाठी अतिक्रमणे वाचवणारा कोल्हापूरातील तो कोण आमदार आहे याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा.मग शासनाने प्रतापगडावर जशी कारवाई केली तशी विशाळगडावर का केली नसावी यांचंही शिवप्रेमींना चिंतन करावं लागेल.

  • @vikasgaikwad9933

    @vikasgaikwad9933

    Ай бұрын

    एकनाथ कारवाई करणार

  • @swaroopchougule1

    @swaroopchougule1

    Ай бұрын

    पाटलाचा लेक

  • @anjalishigwan7167

    @anjalishigwan7167

    Ай бұрын

    इतक्या दिवसांनापासून सरकार झोपलेलं ना इतके अर्ज, केस करून पण मग आता कायदा जनतेने हातात घेतला तर का पोटात दुखतय... आणि शिंदे आता कारवाई करणार आहेत का आधी झोपा काढत होते का मतांसाठी... सरकारमुळे हि परिस्थिती उधभवले विशालगडावर. दोन चार फटके पुरातत्व खात्यावर पण टाका

  • @JivanKumar007

    @JivanKumar007

    Ай бұрын

    संबंधित video गडाचा नाहीये जवळच्या गावातला आहे. तिथे काय संबंध आहे लोकांना त्रास द्यायचा?

  • @swaroopchougule1

    @swaroopchougule1

    Ай бұрын

    @@JivanKumar007 जसं रेल्वेतल्या लोकांचा काही संबंध नसताना दगडफेक केली, तसंच आहे हे 🙌🙌🙌

  • @v.b_edits
    @v.b_editsАй бұрын

    पूर्ण अतिक्रमण केलंय या लोकांनी विशाळगडावर 😢😢

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @vilaskoyale4503

    @vilaskoyale4503

    29 күн бұрын

    चोराच्या उलट्या बोंबा घर खाली करा विषय संपेल

  • @kp7240
    @kp724029 күн бұрын

    अनधिकृत काम केलीतर कधी तरी हे होणार होत.कीती दिवस जनता सहन करणार

  • @anilshirsath6861
    @anilshirsath686129 күн бұрын

    महाराष्ट्राच्या मातीतील हिरवळ अशीच खुरपुन नाहिशी केली पाहिजे.

  • @cosmedermaesthetics4423
    @cosmedermaesthetics4423Ай бұрын

    होवू शकत, काहीही होवू शकतं... रेल्वेवर दगडफेक होवू शकते तशी घरांवर पण दगडफेक होवू शकते, तोडफोड होवू शकते😅😅😅

  • @Asif_3010

    @Asif_3010

    Ай бұрын

    Zho.ond' madhe yeun fakt duk.kar ch dagad fek karu shaktat...

  • @amolkawar23

    @amolkawar23

    Ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @deepakb.277

    @deepakb.277

    Ай бұрын

    ​​@@Asif_3010ti topiwale astat du..kkar

  • @Mr.VaibhavKarlekar

    @Mr.VaibhavKarlekar

    Ай бұрын

    ​@@Asif_3010railway vr muslim zoond ne dagad fek keli tyach kay

  • @ashishsurve9095

    @ashishsurve9095

    Ай бұрын

    बरोबर आहे 😂😂😂😂

  • @clall1
    @clall1Ай бұрын

    🙏 हम दो हमारे दो अंमलात आणा , म्हणजे असे भिकार्या सारखे अतिक्रमण करून राहायची स्थिती येणार नाही❤

  • @ashpakshaikh5408

    @ashpakshaikh5408

    Ай бұрын

    Pahle tu aan Amlat ok..Bhikhari ashsil tu

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    Bhau hum 2 humarey 2 madhey sarv aaley, fakt musalman nhave, aani gaav khedyaat jaaun bagh, kai Muslim kai Hindu saglyanche 3-4 muley astaat......

  • @cybernetikshinde1312

    @cybernetikshinde1312

    Ай бұрын

    @@clall1 absolutely right

  • @sameer-v2r4j
    @sameer-v2r4j11 күн бұрын

    अतिक्रमण पण करायचं. आणि पोलीस तुम्हाला सुरक्षा ही देईल. वा 😂😂😂😂😂

  • @zuberkhan1680
    @zuberkhan168029 күн бұрын

    अतिक्रमण बेकयदेशीर असेल तर प्रशासन तोड़गा काढेल लोकां वर हल्ले करण्या चा अधिकार नाही कुणाला

  • @mayurkale2227
    @mayurkale2227Ай бұрын

    जम्मू काश्मीर मधील हिंदूंना असच पळवल होत यांनी 😢😢

  • @cosmedermaesthetics4423

    @cosmedermaesthetics4423

    Ай бұрын

    याच्यापेक्षा भयंकर मित्रा... इथं तरी आया बहिणींच्या इज्जतीला हात नाही घातला.... कारण पळणार्‍यांवर तसे संस्कार नाहीत😊

  • @milinddhadave3453

    @milinddhadave3453

    Ай бұрын

    कुठला राग कुठेही,

  • @JivanKumar007

    @JivanKumar007

    Ай бұрын

    पेशवाई मध्ये जे ब्राम्हण समाजाने केले ते आता त्यांच्याशी करावे काय

  • @pravinbirje8159

    @pravinbirje8159

    Ай бұрын

    ​@@milinddhadave3453Tuzya var asa prasang aala nahi mhanun bata martoyas

  • @varshajadhav6017

    @varshajadhav6017

    Ай бұрын

    Yes

  • @nileshtodkar2752
    @nileshtodkar2752Ай бұрын

    जस तुम्ही ही दृश्य दाखवलाय तसच अतिक्रमण कशाप्रकारे केलं आहे हे पण दाखवा . . जय भवानी

  • @MharastrMaza
    @MharastrMaza25 күн бұрын

    फवारणी मीडिया रंगून सांगते महाराजांच्या गडावर या फकीर यांनी कशाला अतिक्रमण करावी यांची महाराजांच्या गडावर अतिक्रमण गावागावांमध्ये सुद्धा अतिक्रमण हेच लोक करतात ह्यांच्यावर अशीच कारवाई केली तर हिंदुत्व टिकेल नाश्ता जय महाराष्ट्र करा कष्ट अन खा............ जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती संभाजीराजे

  • @AnilMote-un4vy
    @AnilMote-un4vy19 күн бұрын

    प्रत्येक गडावरील अतिक्रमण अशा प्रकारे हटवली पाहिजेत, जय भवानी, जय शिवाजी 🙏

  • @GM-yk7xw
    @GM-yk7xwАй бұрын

    जय भवानी! हर हर महादेव! कोणता ही समुदाय चा अतिक्रमण चालणार नाही! अतिक्रमणधारकांनी स्वेच्छेने जागा सोडावी

  • @JivanKumar007

    @JivanKumar007

    Ай бұрын

    होय.. सज्जनगडाचे अतिक्रमण सुद्धा ब्राम्हणांनी काढले पाहिजे

  • @prashantshinde8144
    @prashantshinde8144Ай бұрын

    ट्रेलर तर खुप भारी वाटला राव आता संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shaharukhshaikh8242

    @shaharukhshaikh8242

    Ай бұрын

    हो का....

  • @waseembairagdar6232

    @waseembairagdar6232

    Ай бұрын

    Dam pahije gaandit bamboo ghalto thamb

  • @Xmen...615

    @Xmen...615

    Ай бұрын

    Pehle apne baap ka pata kar​@@waseembairagdar6232

  • @riyazlight5348

    @riyazlight5348

    Ай бұрын

    Kamjor insaan par war karna achcha lagta hai aapko shivrai ji ye sikhye aapko bhai insaan bano insaan Jaanwar nahi.

  • @ajayhatkadake7361

    @ajayhatkadake7361

    Ай бұрын

    🎉🎉🎉🎉🎉

  • @S.dtta96
    @S.dtta9629 күн бұрын

    ह्याच लोकांनी गडावर अतिक्रमण केले आहे... लोकं फुकट कोणाला मारत नाहीत....

  • @yashsharma553
    @yashsharma55327 күн бұрын

    लोकसंख्या वाढ झाली की हे हळु हळु सगळीकडे पसरतात, यांची अगोदर कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे। शिक्षण द्या माणुस म्हणुन जगायला शिकवा। सरकारला विनंती

  • @EX-MUSLIM72
    @EX-MUSLIM72Ай бұрын

    यांच्या घराची नासधूस ही लोकं आत्ताच सांगता आहेत शेकडो वर्षापासून छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची नासधूस दिसली नाही का.... जर हे लोक अधिकृत नियमाप्रमाणे राहत असतील तर यांच्यावर झालेली गैरसोय खूप चुकीचे आहे आणि जर अतिक्रमण असेल तरीही लोक जबाबदार आहेत

  • @notattitude6455

    @notattitude6455

    Ай бұрын

    गडकिल्ल्यांवर राहणेच बेकायदेशीर आहे. आपल्या पाहुण्यांनी अतिक्रमणाचा भारतात उच्छाद मांडलाय.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    @@notattitude6455 भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    भावा ह्या गावचं नाव गजापूर आहे आणि ह्या गावचं अतिक्रमणाशी काही हि संबंध नाही मग असे का केले गेले ! मशिदीत जाऊन हि तोड फोड केली गेली.

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @EX-MUSLIM72

    @EX-MUSLIM72

    29 күн бұрын

    @@fam0876 कोल्हापूर जिल्हा हिंदू मुस्लीम एकतेचा जिल्हा आहे तेथे काही राजकारणी लोकांनी वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.... आता त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम हिन्दू अतिक्रमणं हटवली आहे... प्रत्येक जीव सांभाळला जावा माणुसकी जपणारी माणसे आहेत तेथे... परंतु यासीन भटकळ सारखे लोकांना तेथे थारा मिळतो हे वाईट आहे

  • @rudrabidaye
    @rudrabidaye29 күн бұрын

    असेच मुंबईचे ब्रान्द्रा स् स्टेशन बाजुला जो अतिक्रम हटवले पाहिजे सर्व शिव भक्ताना मानाचा मुजरा❤

  • @a.k.status4926
    @a.k.status492629 күн бұрын

    पन्हाळा गडावर पन खूप म्हणजे खूपच अतिक्रमण झाला आहे, पन्हाळा गड नसुन शहरच झालं आहे, लहान पणी गेलो होतो तेव्हा पन्हाळा गड वाटायचा ,आता जायची इच्छा पण होत नाही,तिथे पण अतिक्रमण निर्मूलन झालंच पाहिजे😢 जय शिवराय,जय शिवराय 🚩

  • @dr.ramdasgite5328
    @dr.ramdasgite5328Ай бұрын

    Kal bhusaval jalgaov la train var दगडफेक केली त्या ट्रेन मध्ये ही नागरिक ,लहान मूल, महिला होत्या त्यांचा कोणी विचार केला नाही

  • @jitendramagare7924
    @jitendramagare7924Ай бұрын

    1 नंबर च काम केलं भावांनो आई भवानी अशी कामगिरी आमच्या वाटेला पण येऊ दे आणि माझ्या या महान भावांना उदंड आयुष्य दे जय शिवराय जगदंब जगदंब 🚩🚩🙏🙏👊👊

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @Igeniuskspvt

    @Igeniuskspvt

    29 күн бұрын

    Ashe lok je nyaye hatat gheta tyanna shiksha zhali pahije

  • @PR47HAM3SH

    @PR47HAM3SH

    29 күн бұрын

    @@Igeniuskspvt kasmir mde dagadfek krnare, saar taan se juda nara krnare, bangal mde hindu striyana marhan karnare jahil tyana pn shiksha zali pahije. hoo naa

  • @omishinde0902

    @omishinde0902

    29 күн бұрын

    ​@@IgeniuskspvtKashmir madhe Muslim kayda hatat gheun fekun martat tyach kay

  • @machhindrakhotkar4527
    @machhindrakhotkar452729 күн бұрын

    कोणाचं घर उद्वस्त करून कोणी सुखी राहत नाही अतिक्रमण होते तर सरकार ने बघुन घेतलं असत

  • @ranjittambe8924

    @ranjittambe8924

    28 күн бұрын

    Yep, I think you said correct.

  • @Love-Love200

    @Love-Love200

    28 күн бұрын

    तू त्यांच्याबरोबर जा बांगलादेशला , येऊ नकोस परत

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773Ай бұрын

    अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवली च पायजे.जय भवानी जय शिवाजी.

  • @bhagwatmaharajshastri
    @bhagwatmaharajshastriАй бұрын

    सर्व शिवभक्ताचे हार्दिक अभिनंदन

  • @a-1fragrances155

    @a-1fragrances155

    29 күн бұрын

    shivbhakt nasun andhbakt aahet

  • @Sarvesh-o9s
    @Sarvesh-o9s28 күн бұрын

    सर्व शिवभक्तांच्या कार्यास सलाम❤

  • @babajadhav2614
    @babajadhav261429 күн бұрын

    40 ते 45 घरे कशी बांधली या लोंकानीं याची चौकशी करा

  • @sanjaykhilari1

    @sanjaykhilari1

    29 күн бұрын

    हयाचा पुर्ण तपास व्हावा ही लोक आली कुठून आणि हयाना वसवण्यात कोणी कोणी मदत केली ?

  • @Love-Love200

    @Love-Love200

    28 күн бұрын

    ६०० खोल्या कुठं आहेत ते बघा

  • @Bhumi_gamer976
    @Bhumi_gamer976Ай бұрын

    शांतीप्रिय समाज नेहमी आपल्या पवित्र स्थळी घरे बांधून अतिक्रमण करतो 😢😢

  • @dthbfjnfj

    @dthbfjnfj

    29 күн бұрын

    ताज महल आनी लाल किला पण पढ़ा म्हणजे विदेशी लोग भारतला त्याच बैल गाड़ी च्या नावान लायकी देतील जे काही काला पूर्वी देत होते

  • @shahidsonu2976

    @shahidsonu2976

    29 күн бұрын

    Ghar bandhtana kuthe zavayla gele hote Kay

  • @rajnikantkumar2773
    @rajnikantkumar277328 күн бұрын

    अतिक्रमण कारवाई एकदम बरोबर झाली आहे..

  • @archanagatade7592
    @archanagatade759229 күн бұрын

    आजून वेळ गेली नाही अतिक्रमण हटाव. हे बांधव आहेत त्यांना गडाच्या पयत्याशी सुद्धा जागा देऊनका थोड्या अंतरावर जागा द्या

  • @shayking_82
    @shayking_82Ай бұрын

    आख्या भारतातील अतिक्रमण काढावे शासनाने याच पधतीने , अतिशय उत्कृष्ट मित्रानो, लाज वाटायला हवी

  • @fam0876

    @fam0876

    Ай бұрын

    हे गाव गडावरून ४-५ किलोमीटर लांब आहे आणि तिथे फक्त मुसलमान दिसतात का तुम्हाला, हिंदू हि आहेत तिथे ! मग फक्त मुलीमनांना का टार्गेट केलं ?

  • @prashantmhaiske8695

    @prashantmhaiske8695

    29 күн бұрын

    Akhya bharatavatche kadale tr tond rahil kay tuhmala dakhvayla tuhmi pn tr boddha vihar chorun tyala mandir banvale ahet fir to jaha bhi buddh ka sabut dikhta hai wo mandir bhi chhod dena chahiye hindu logon ne or muslim ne bhi

  • @XyZ-Shoaib

    @XyZ-Shoaib

    29 күн бұрын

    4:45 पासून नीट ऐक

  • @narendra3671

    @narendra3671

    29 күн бұрын

    अतिक्रमण करणाऱ्यांना धडा आहे जय शिवराय

  • @XyZ-Shoaib

    @XyZ-Shoaib

    29 күн бұрын

    @@narendra3671 तु पण ऐक 4:45 पासून

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923Ай бұрын

    मी काल मुळशी,हडशी डोंगर फिरून आले पण डोंगरावर घरे बांधली आहे बघून वाईट वाटले मग नंतर निसर्ग नाश होतो यांना परवानगी कोण देतात 🤔

  • @Crafts-in-a-Flash

    @Crafts-in-a-Flash

    Ай бұрын

    Khud ke marzi ke lande

  • @JivanKumar007

    @JivanKumar007

    Ай бұрын

    अहो ताई या video मध्ये गजापूर च्या लोकाना का त्रास दिला आहे

  • @vishalrokade3995

    @vishalrokade3995

    Ай бұрын

    Karan hich laande jatat gadavarchya masjid mdhe​@@JivanKumar007

  • @amrutaraste15

    @amrutaraste15

    Ай бұрын

    Yana mhanje kunala ?

  • @socialexpert-siddhantraj2263

    @socialexpert-siddhantraj2263

    Ай бұрын

    Sab jagah hai bhai...jab main Maharashtra Kai ilakon mein Gaya sari pahadi kshetron per kabja kiya gaya hai

  • @vikasdatekar3085
    @vikasdatekar308527 күн бұрын

    या अतिक्रमनाला पुरातन विभाग देखील तितकाच जबाबदार आहे. ज्यांच्या अख्तारीत येतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @hindu359
    @hindu35926 күн бұрын

    किल्ल्यावर अनधिकृत मज्जिद कशा काय तुम्ही बांधून दिल्या येवढ्या????

  • @vishalsapkal3722
    @vishalsapkal3722Ай бұрын

    अतिक्रमण चा संबंध नाही मग विशाळ गडावर जे अतिक्रमण थडगं बांधलाय ते कोणी बांधलाय

  • @rushikesh2601
    @rushikesh2601Ай бұрын

    जशी बाबरी पाडली तसा हा आपल्या विशाळगडाला मोकळा श्वास द्या. ....🚩

  • @rohanpatil.007

    @rohanpatil.007

    Ай бұрын

    ​@@afreennivsekar7480अहो प्रेमाने सांगून समजत नाही ना किती वर्षे झाले अतिक्रमण आहे

  • @sagcvsdjccdvsdv82

    @sagcvsdjccdvsdv82

    Ай бұрын

    @@afreennivsekar7480 Ram ya deshche ahaet. Hindu ani Muslim dogansathi aadarsha ahaet. Babar Ha baher deshatun ala hota. Yat Vad kasla.

  • @user-wg6vs9kw6w

    @user-wg6vs9kw6w

    Ай бұрын

    राम मंदिर उभारले आहे मग हीदु ने अयोध्या जागा पाडली🙏

  • @duniyadari9461

    @duniyadari9461

    Ай бұрын

    मग जनाजे जे लिए तैयार रहो फिर

  • @rajeshthakur2175

    @rajeshthakur2175

    Ай бұрын

    ​@@afreennivsekar7480आणि मग काश्मिरी हिंदू..पाकिस्तानी अल्पसंख्याक..हे माणसं नाहीत..वा रे वां

  • @opstatusofficial6799
    @opstatusofficial679929 күн бұрын

    गड़ावर रहायला जायला तुम्हाला कोणी सांगितले 😂😂😂

  • @rahulparedshi7831
    @rahulparedshi783128 күн бұрын

    महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे

  • @Radhakrishnastatus.7
    @Radhakrishnastatus.729 күн бұрын

    आम्ही स्वतःहुन कधीही कोणाच्या वाटेवर जात नाही पण आमच्या वाटेवर जर कोण् यते असेल तर त्याचे परिणाम हे असेच होणार आज हे अतिक्रमण काढ़ले म्हणून बरे झाले नाहीतर पुर्ण विशाळगडावर हक्क गाजवला आसता ⚔️🚩

  • @MrAman3747

    @MrAman3747

    28 күн бұрын

    Thoda abhyas kar bhava विशाळगड अतिक्रमण आणि गजापुर आतंकी हमला प्रकरण दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत.....

  • @irfact398

    @irfact398

    27 күн бұрын

    ​@@MrAman3747radial Islamic terriosm

  • @MrAman3747

    @MrAman3747

    27 күн бұрын

    @@irfact398 Ani ha jo zhala to pan ek terrisomch ahe pan to tumcha hota ani to pan janun bhujun kelela ...Pre-planned दरोडा

  • @bharatjagtap6710
    @bharatjagtap6710Ай бұрын

    अतिक्रमण काढलच पाहिजे जागा खाली करा

  • @duniyadari9461

    @duniyadari9461

    Ай бұрын

    जैसा तुम ताजमहल पे ठोकरे

  • @shubhamsutar2560
    @shubhamsutar256027 күн бұрын

    हेंच्या भाषेवरून वाटतंय की, ही कर्नाटक बेळगाव मधून आल्यात आणि इथं अतिक्रमण केलेले आहे ... विशाळगडावर ज्यांना अस्स वाटतंय की त्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांनी सप्पय आपापल्या सातबाऱ्यावरची नाव आणि जागा खरेदीदस्त प्रशासनाला दाखवावी ... सपला विषय 🙌

Келесі