विरार : आगाशी गावात ८२ वर्षीय आजोबांवर कुत्र्याचा हमला !
Subscribe KZread channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va6K...
विरार : आगाशी गावात ८२ वर्षीय आजोबांवर कुत्र्याचा हमला !
#virarnews #dogattack #morningwalk #straydogattack #virardogattack #cctvdogattack #vasaivirarnews #BreakingNews #hplivenews #dogattackonseniorcitizen #latestnews #exclusive #news #dogattackvirar #Agashidogattack
Пікірлер: 30
महानगर पालिकेत बजेट मध्ये करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मग हा पैसा कोणते कुत्रे खातात ह्याचा तपास होणे गरजेचे आहे.
वसई विरार हून सर्व कुत्रे अर्नाळा येथे सोडले जातात त्यामुळे अश्या घटना वाढलेल्या आहेत.
People are feeding stray Dogs , and people are too responsible for the same...the are street vendors on streets selling wada pav, and BBQ , vvmc should take appropriate steps
काल आगाशी बोळींज आणि विरार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्र ची पाहणी केली असता डॉक्टर तीन दिवसांपासून गैरहजर असलेले दिसले .... तरी प्रसार माध्यमांनी ह्या विषयावर चर्चा करावी ही विनंती
Vvmc kade animal birth control sathi faqt ekch Center aahe . Ajun 2-3 tari center aseli tar sarv kahi thik hoil...
Dog bite is a serious issue
Today's Irony - A dog's life has become more important than human life
कृपया जनतेने त्यांचे विचार मांडा किंवा मत कळवा
Khup issue aahe aamchya society madhe pan issue aahe NGO wale dhamki detata and FIR kartat
काही लोक रात्री टेम्पो मध्ये कुत्र्यांना आणून गावांमध्ये सोडतात हे जगजाहीर आहे..
वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक नागरिक तसेच लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत पालिका फक्त कागदोपत्री अशा नोंदी ठेवत आहे प्रत्येक्षात कार्यवाही शुन्य आहे .
NGO कारणीभूत आहे. दूध आणि जेवण घेऊन गल्ली-गल्लीत देतात माझ्या बिल्डिंग मधील लोकांनी सांगितले की तुम्ही जेथे राहतात तेथेच घेउन जा तर उलट सुलट बोलतात तुम्ही complaint करा जेथे करायची आहे तेथे करा
Nasbandi che paise Kuthhe jatat ya nagar nigam cha chorana vichra
Street dog cha khup trass hot ahe kahi dog lover tyna khayla ghaltat mag kon anolkhi manus ala ki tycha mage dhavtat
Nashibat lihla ahet ti honaraj
@sheilafernandesfernandes2004
5 ай бұрын
Kutanay chavanay nashibat hotay ka.mag tuzya nashibat kai aahe .kai pan .ha 😅
@SaifKhan-yb4he
5 ай бұрын
Kay pan
जनतेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका याचिका दाखल करून दाद मागावी