विजयदुर्ग माहितीपट सफर मराठी Fort Vijaydurg History - Safar Marathi Documentary-with Drone Shots
विजयदुर्ग- जलदुर्गांचा राजा , सफर मराठी सादर करत आहे किल्ले विजयदुर्गाची अशी हवाई सफर जी या आधी कधीही अनुभवली गेली नसेल. किल्ल्याची माहिती आणि अर्थात किल्ल्याशी निगडित इतिहास आणि आपल्या सर्जा ड्रोन च्या नजरेतून टिपलेली अप्रतिम हवाई सफर यामुळे हा माहितीपट एक वेगळाच अनुभव देतो. #vijaydurgfort #vijaydurg
मंडळी अजूनही तुम्ही जर आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अशाच मराठी माहितीपटांचा आनंद घ्या .
जय शिवराय
For Latest Updates,Follow us at -
Facebook : / safarmarathi
Instagram : / safar_marathi
Twitter: / safarmarathi
Music-
1) Fanfare for Space by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
2) Heavy Interlude by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
3) Exotic Battle by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
4) BTS Prolog by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: freepd.com/Unclassified/BTS%20...
Artist: incompetech.com/
5) Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
6) Deliberate Thought by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
7) Impact Andante by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/...)
Source: incompetech.com/music/royalty-...
Artist: incompetech.com/
8)Inspiration Ender's Game Soundtrack Description: / ncmepicmusic By Ender Güney
9) / ncmepicmusic NCM Epic Music Ender Guney
-------------------------------------------------------------------------------------
Subscribe for more of such videos..
-------------------------------------------------------------------------------------
Our Other Videos -
1) Chhatrapati Shahu Maharaj
• CHHATRAPATI SHAHU MAHA...
2) Real Storyof Bajirao Mastani
• Bajirao's Mastani-Firs...
3) Swarajyarakshak Dharmaveer Sambhaji Raje Balidan
• छत्रपती संभाजी महाराज ...
4) Shaniwarwada - The Palace of Peshwas
• Shaniwarwada-Pune-Maha...
Пікірлер: 288
मला फारच गर्व आहे विजयदुर्गचा कारण माझ्या आईचे माहेर आहे विजयदुर्ग. माझ्या आईचे माहेरचे नाव आहे वत्सला वासुदेव जुवेकर.
आपला विडिओ पाहिल्यावर विजयदुर्ग किल्ल्यावर जाऊन आलो, 2 मार्च 2020 ला किल्या वर हंबीरराव मोहिते सिनेमाची शुटिंग चालू होती खूप छान किल्ला आहे बाकी किल्ल्या पेशा ह्या किल्ल्यावर बरीच बांधकाम शिल्लक आहे पाहावयास मिडते , असेच विडिओ किल्ल्यावर बनवत राहा सोबत असाच इतिहास सांगत राहा, आम्हाला पहावयाला आवडते, ते पाहून आम्ही किल्ला पाहवयास येतो ,आपले मनापासून आभार
💐💐 मी बघितला आहे विजयदुर्ग 👍👍 आणि तिथली मासळी पण खाले आणि एका मावशी च्या शिव्या पण खाल्यात 💐💐 कानोजी आंग्रे ना माना चा त्रिवार मुजरा 👌👌
सुरवात एकदम दबरदस्त झाली
खूप छान सर सफर मराठीच्या माध्यमातून भूतकाळातील ऐतिहासिक माहिती तुम्ही सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहचवता धन्यवाद
अप्रतिम
सुंदर फोटोग्राफी व ऐतिहासिक वर्णन✌️
@SafarMarathi
2 жыл бұрын
मनापासून आभार आपले 🥰🙏🏻🙏🏻
🚩जय शिवराय....
@SafarMarathi
4 жыл бұрын
जय शिवराय ☺️🚩🙏🏼
मी पण बगीतला खुप छान आहे खरोखरच शिवकाळात गेल्या सारके वाटते
Mazha gav Vijaydurg ❤❤❤❤
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad ....Jai Vijaydurg Jai Maharashtra....🙏🙏🙏🙏🙏
@SafarMarathi
5 жыл бұрын
धन्यवाद आपले , जय महाराष्ट्र ☺️🙏🏼🚩🚩
समुद्राचा राजा... विजयदुर्ग..... ज्याचं आरमार त्याचाच समुद्र.... शिवरायांची दूरदृष्टी मोठी होती म्हणूनच त्यांनी हा गड बांधून घेतला.. समीर भाऊ तुमचं सादरीकरण अप्रतिम असत... Nice video
विजय दुर्ग चा व्हिडिओ मस्त बनवला आणि संपूर्ण माहिती दिली.
खूप छान माहिती दिली नवीन पिढीला प्रेरणा मिळाली पुर्वज्यांचा इतिहास सांगतो हा दुर्ग विजयदुर्ग होय.
जय विजयदुर्ग ❤
@SafarMarathi
7 ай бұрын
जय विजयदुर्ग जय आरमार 🚩🚩🙏🏻🙏🏻
छान माहिती मिळाली धन्यवाद
@SafarMarathi
3 жыл бұрын
आभार 😊🙏🙏
खूप छान माहिती दिली👌👌💐💐
@SafarMarathi
2 жыл бұрын
मनापासून आभार आपले 😊🙏🏻
छान मस सुःदर माहीती थँक्यू
गर्व नाहि तर माज आहे विजय्दुर्ग कर अस्ल्या चा❤😊😎
@user-lr4ik8jr7c
3 жыл бұрын
हाय भाऊ जय शिवराय
जृय भवानी जय शिवराय
Mast video mazya gavatala fort 😎😎👍👍👍
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
Khup chaan sir
खूप छान जबरदस्त माहिती
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद अमोल जी 😊🙏
@amolvinod8802
6 жыл бұрын
धन्यवाद, यासारखे व्हिडिओ तयार करत रहा, खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@SafarMarathi
6 жыл бұрын
नक्कीच, आपल्या शुभेच्छा अशाच सोबत असुद्यात 😊🙏🙏
Khup Chan mahiti Hoti 👌👌
खरच " मुजरा आपणांस समिर दादा ".....वा..'कसली माहिती'....मस्त ...आपल्या अशा व्हिडीओ मुळे आम्हांस आपला खरा इतिहास समजायला लागलाय.....
@SafarMarathi
6 жыл бұрын
भाऊ, आपल्यासारखे इतिहास प्रेमी प्रेक्षक आहेत म्हणून आम्हाला असे व्हिडिओज सादर करण्याची ऊर्जा मिळत राहते .. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊
Khup chhan mahiti dilis Vijaydurg baddal....Thank you dada
जय शिवराय जय शंभुराजे
'विजयदुर्ग' नावातच 'विजय' आहे. खूप ईच्छा आहे एकदातरी पहायचा, आपला विडिओ पाहिल्यानंतर किल्ल्या बदल अजून बरीच माहिती मिळाली. एकवेळ नक्कीच पाहणार. धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
विजयदुर्गाची अप्रतिम 'सफर'....
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद पराग भाऊ 🙏😊🚩😊🙏
स्वप्न आभाळाऐवढी... त्या आसमंताला भिडू पाहणाऱ्या शिख़राऐवढी.... या दऱ्याखोऱ्यात जाण्याच्या संधी तश्या कमीच पण म्हणून ते बघण्याची, अनुभवायची जिद्द काही कमी होत नाही... आयुष्याची उमेद हे गड्कोट..... घामाच्या आणि रक्ताच्या थेंबाने बांधलेले हे बुरुज,किल्ले,मंदिरे..... हे सर्व अनुभवायला मिळणे हीच माफक अपेक्षा... छत्रपती शिवरायांचा इतिहास जगने हेच समाधान आणि कष्ट करून फुलवलेले ते आपले दुर्ग बघन हेच स्वप्न...🚩🚩
@SafarMarathi
6 жыл бұрын
वाह सत्यजित भाऊ वाह... काय छान लिहिलं आहे.. हे गडकोट म्हणजेच स्वराज्याचे , आपल्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदारच.. आपण सर्वांनी एक आधुनिक मावळा बनून यांचे संवर्धन, जतन करूया 🙏🙏🚩🚩
छान आहे.
@SafarMarathi
4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🙏
Best
@SafarMarathi
3 жыл бұрын
Thanks 😊🙏🏻🙏🏻
जय शिवराय
खूप खूप धन्यवाद
Awesome ...speechless..khup chan jay shivaray
@SafarMarathi
6 жыл бұрын
महेश राव खूप खूप आभार , खूप मनापासून बनवला आहे हा व्हिडिओ, तुमच्या मित्रांना पण जरूर बघायला सांगा 🙏🙏😊😊😊
Jay jijau jay shivray jay shanbhuraje....
Khup mast video
@SafarMarathi
6 жыл бұрын
खूप खूप आभार राहुल भाऊ 😊🙏🙏
Khup imp mahiti tumhi pohchavli thnxx
Jai. Shivray
Awesome..
खुप छान माहिती दिली दादा . जय शिवराय जय शंभुराजे
Super bhau
अक्षरशहा अंगावर काटा उभा राहिला इतके छान स्पष्टीकरण
मस्त अतिशय ऊपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ..
@SafarMarathi
6 жыл бұрын
खूप खूप आभार आपले अमित राव, आपल्या मित्रांना सुद्धा हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला सांगा 😊🙏
Jay shivray
@SafarMarathi
6 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
मस्त विडिओ ...माहिती पण मस्त दिली ..आवडले
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
Ha killa mi pahilay 5 varshapurvi. Killyachi dagaduji karne garajeche aahe. jai Maharashtra
एकाच इच्छा राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
लय. भारी. सर. 1नबर
@SafarMarathi
5 жыл бұрын
धन्यवाद, बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼
Hats off to you all.
chhan vatli
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, तुमच्या मित्रांना पण बघायला सांगा 😊🙏
मस्तच 👌👌👌👌👌
Jai Shivray 🙏 Jai Shambhuraje🙏
@SafarMarathi
3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
छान..... वाई तालुक्यातील वंदन किल्ला...तस पहायला गेल तर चंदन अन वंदन हे जोडकिल्ले आहेत...
@SafarMarathi
6 жыл бұрын
हो भाऊ बरोबर 👍👍
धन्यवाद
Khup chan,👌👌👌
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, आपल्या मित्रपरिवाराला पण नक्की बघायला सांगा व्हिडिओ.. 😊🙏🙏
Beautiful fort.
Sameer sir khup chan
Apratim
@SafarMarathi
5 жыл бұрын
धन्यवाद प्रियांका जी ☺️🙏🏼
Jai shivaray
@SafarMarathi
3 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
khup chan
@SafarMarathi
5 жыл бұрын
धन्यवाद आशा जी ☺️🙏🏼
मस्त
@SafarMarathi
5 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏼
तुमच्या हया माहीतीला अप्रतिम शब्द ही कमी आहे भूतकाळात तूम्ही महाराजांचे एक शूर सरदार असणार म्हणून त्यांच्याच कृपेने तुम्ही जबरदस्त न माहीत असलेले ज्ञान आम्हाला मिळत आहे मुजरा हा तुम्हालाच
@SafarMarathi
6 жыл бұрын
भाऊ, काय बोलू, शब्दच नाहीत माझ्याकडे, अशी जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे आपण 😊🙏 या अशा कमेंट्स हीच आमची प्रेरणा आहे आणि अशीच साथ सोबत राहुद्यात, ही तर फक्त सुरुवात आहे अजून खूप काही बघायचं आहे आपल्याला 😊😊🙏🙏🙏🚩🚩🚩
Nice 👌👌👍👍
First I salute katta Hindu emperor Shri Shivaji Maharaj.vijay durg fort is unbelievable beauty.thanks for this video maker.super bro.go head for more videos.
I like you video
Tumchi mandani, abhyas , editing bhannat asta. Keep up the good work
@SafarMarathi
4 жыл бұрын
मनापासून आभार 😊🙏🙏
एक दम मस्त भाऊ
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद अमोल राव 😊🙏🏼🙏🏼
@sendo-ryukarate-doindia6480
4 жыл бұрын
Oss
Khup chhan mahiti. Angre gharanyache etihasatil mahatva kalale. All d best. Asech mahiti det raha.
chhanch bhau Jay shivray
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद दीपक भाऊ, जय शिवराय 😊🙏🙏
@dipaksurase8769
6 жыл бұрын
dhanyavad bhau
😘🤟
Nice
खुप छान विडियो असेच बनवत राहा
@SafarMarathi
6 жыл бұрын
नक्कीच , धन्यवाद भाऊ 😊😊🙏🙏
मस्तच.. Much much better than jeevan kadam Vlogs... फक्त भौगोलिक माहिती न देता इतिहास जागा केला... असेच vlogers हवेत... Keep up the good work..👍
@SafarMarathi
5 жыл бұрын
मनापासून आभार अभिषेक राव , आमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून जास्तीत जास्त ऐतिहासिक माहिती मिळेल असेच आमचे प्रयत्न असतात.. Keep watching and keep supporting dear ☺️🙏🏼🙏🏼
@govindborkar4915
4 жыл бұрын
abhishek salgaonkar विजयदुर्ग फारच छान आहे
छान आहे
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
Jay shivaray
@SafarMarathi
6 жыл бұрын
Jay Shivray Bhau 😊🚩🙏
👌👌👌👍👍
जय शिवराय 🚩🚩
@SafarMarathi
6 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
Khupch chgle mhate delay baddal dhnwad
@SafarMarathi
4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🙏
Safar MArathi che koutuk karu tevade kami ahe. tumi khup chan mahiti det ahata.
@SafarMarathi
6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ 😊🙏
खूप छान माहिती दिली दादा ❤
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏
1.no video
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
Thank u sir
@SafarMarathi
6 жыл бұрын
😊😊🙏🙏😊😊🙏🙏
👌👌😍
Nice information dada..
@SafarMarathi
5 жыл бұрын
Thanks Suresh Bhau 😊🙏🏼
Great
Awesome vedio...
@SafarMarathi
6 жыл бұрын
Thanks a lot, keep watching 😊🙏
छान भाऊ , उत्तम व्हिडोओ ,
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद बाळासाहेब 😊🙏🙏
SAMEER bhau khup....chan ha
@SafarMarathi
6 жыл бұрын
सोमनाथ भाऊ धन्यवाद 😊🙏🙏 तुमच्या मित्रांना पण दाखवा व्हिडिओ.. आपल्याला आपला इतिहास हा अशा व्हिडीओज च्या माध्यमातून तरुण करायचा आहे.. तुमची मदत लागेल यामध्ये 🙏🙏😊
चांगली माहिती मिळाली भाऊ. व्हिडिओ सादरीकरण एक नंबर,
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊 तुमच्या मित्रांना पण बघायला सांगा.. 🚩🙏
Sundar mahiti! Drone shots were the highlight as well 😍
@SafarMarathi
6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ. Keep watching
Brother respect for u after a long time some one have told fact of vijaydurga the story which I have heard form my for father's about Angray and his worrier . 21 days of war untold battlefield where peswas bring English to land of sawzare. Angrya and his worries was true Shivaji worries. Thanks allot for it my brother. From Ravindra Girkar
@SafarMarathi
5 жыл бұрын
Thanks a lot for your response ☺️🙏🏼
Naice video
@SafarMarathi
5 жыл бұрын
Thanks ☺️🙏🏼
आम्ही नुकतीच गडाला भेट दिली।किल्ला भक्कम पणे उभा आहे।पण शासन स्तरावरून अधिक लक्ष देण्याची गरज वाटते।
@SafarMarathi
5 жыл бұрын
हो, बरोबर ☺️👍🏼
👍👍👍👌👌👌👌
@SafarMarathi
6 жыл бұрын
Thanks 😊🙏 Plz share this one with your friends too 👍
Lalbaugcha rajacha Vlog kzread.info/dash/bejne/nXqAyMyjfbzUm5c.html
Kilayasobat vada ,samadi,rameswevar mandir,aani hattimahal talav he eihaskar visrle te vidie chamadymatun dakhva hi vinanti jay shivrai
1 number....3 vela vijaydurgla bhet diley mi pn ha video bghun ajun 1 da jaychi odh suru zaley
@SafarMarathi
6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ.. अहो आम्हालाही परत परत जावसं वाटतंय या किल्ल्यावर 😊🙏🚩
भाऊ जिवंत केला विजयदुर्ग !!!!
@SafarMarathi
5 жыл бұрын
जय जय श्री शिवछत्रपती 😊🙏🏼 धन्यवाद संतोष भाऊ ☺️