VidhanSabha Election 2024 : लोकसभेत आदिवासी पट्ट्यात BJP चा पत्ता कट, विधानसभेवर काय परिणाम होणार?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#LoksabhaElection #Vidhansabha #bhandara-gondia #chandrapur #nandurbar #gadchiroli-chimur #palghar
लोकसभा निवडणुकीत पाच आदिवासी लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त एक लोकसभा मतदारसंघात भाजपला सीट मिळाली आहे. गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर, भंडारा - गोंदिया, नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजय झालेत. तर फक्त पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळालं आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 79

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772Ай бұрын

    आदिवासी हे मूळ निवासी आहेत त्यांनी भाजपा ला पराभूत करून देशावर फार मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे धन्यवाद. अन्यथा भाजपा ने राज्यघटना बदलून टाकली असती.

  • @shaileshmandole6618

    @shaileshmandole6618

    Ай бұрын

    Abhyas kami ahe tuza 😂

  • @Big_babool

    @Big_babool

    21 күн бұрын

    ​@@shaileshmandole6618 तुझा किती आहे ते बघ , काय चुकीचं लिहिलंय त्यांनीं

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    16 күн бұрын

    @@Big_babool 👍👍

  • @baluhindola6360
    @baluhindola6360Ай бұрын

    अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती न झाल्यामुळे त्यामुळे महायुतीतील सर्व उमेदवार पराभूत झालेले आहे या सरकारवर आदिवासी लोक नाराज आहे

  • @pandurangbarora8117
    @pandurangbarora8117Ай бұрын

    दिंडोरी लोकसभा हा आदिवासी मतदार संघ आहे. आपला अभ्यास कच्चा आहे

  • @DagaduGhutukade
    @DagaduGhutukadeАй бұрын

    मणिपूर च्या घटनेचा बदला आदिवासी नी घेतला आहे

  • @Rggg324
    @Rggg324Ай бұрын

    PESA चा परिणाम झाला 🙂

  • @dilipambavane238
    @dilipambavane238Ай бұрын

    भंडारा गोंदिया, चंद्रपूर हे आदिवासी साठी लोकसभा राखीव नाहीत

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11Ай бұрын

    चंद्रपूर हा ST राखीव मतदार संघ नाही!

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    16 күн бұрын

    Mungantiwar kashe ubhe rahatat magh

  • @deshbakt6964
    @deshbakt6964Ай бұрын

    आदिवासी बंधु ni फार हुशारी चा कार्य केले बीजेपी ला पराभूत करण्य करित त्याँच मनपूर्वक आभार 🙏🙏

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6kАй бұрын

    मराठा मुस्लिम दलित आदिवासी हे जर एकत्र आले तर सत्ता माविकास

  • @sachinvaidya4466
    @sachinvaidya4466Ай бұрын

    दिंडोरी हा आदिवासी राखीव लोकसभा मतदार संघ आहे

  • @sejalsofficial
    @sejalsofficialАй бұрын

    जय आदिवासी ❤

  • @UBT777
    @UBT777Ай бұрын

    महागाई हा मुद्दा महत्वाचा होता

  • @gopalchaudhari1467
    @gopalchaudhari1467Ай бұрын

    विधान सभेत पण भाजप दिसणार नाही जर पेसा भरती झाली नाही तर.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468Ай бұрын

    महाविकास आघाडी विजयी होणार.

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808Ай бұрын

    Dindori No Chandrapur ST reserve

  • @sanjaydabhade5271
    @sanjaydabhade5271Ай бұрын

    🔲हया क्लीप मध्ये एक गंभीर चूक आहे….. महाराष्ट्र मध्ये आदिवासी मतदारसंघ ४ आहेत् , ५ नव्हे. भंडारा -गोंदिया हा वरील क्लिप मध्ये आदिवासी राखीव सांगितला आहे , तें चूक आहे. दिंडोरी मतदारसंघ चा उल्लेख वरील क्लिप मध्ये नाही…..!

  • @Avinashkeram

    @Avinashkeram

    Ай бұрын

    मॅडम नी थोड अभ्यास करण्याचा वेळ वाढवा वा

  • @sushilkumarchikhalepatil3165

    @sushilkumarchikhalepatil3165

    Ай бұрын

    अर्धवट माहिती अन् ती पण चुकीची

  • @aruningle1901
    @aruningle1901Ай бұрын

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @dilipambavane238
    @dilipambavane238Ай бұрын

    या भागात आदिवासी मतदार संख्या खूप आहे

  • @prasadmadavi4732
    @prasadmadavi4732Ай бұрын

    Pesa bharati stay cha impact ahe😢😢😢

  • @BrothersOfficial15
    @BrothersOfficial1528 күн бұрын

    पेसा भरती लवकर करा

  • @RajkumarDhande-xu5gc
    @RajkumarDhande-xu5gc26 күн бұрын

    पेसा निर्णय न दिलायने सत्तापरिवतन जला जय बिरसा मुंडा

  • @rajarammahale8284
    @rajarammahale8284Ай бұрын

    दिंडोरी चेंबूर हे 2 आदिवासी मतदार संघ आहेत

  • @tusharyadav866
    @tusharyadav866Ай бұрын

    चंद्रपूर नाही ग ताई, दिंडोरी असतो. अभ्यास कमी पडतो

  • @sachinhanwate9231
    @sachinhanwate9231Ай бұрын

    पेसा क्षेत्रातील भरती तत्काळ पूर्ण नाही केली तर लोकसभा झालेलं नुकसान थोडाच होत विधानसभेला त्यापेक्षा जास्त नुकसान या क्षेत्रातील बेरोजगार करतील..

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827Ай бұрын

    Jay bhim jay sanvidhan Jay vanchit

  • @kiranhemade4801
    @kiranhemade480129 күн бұрын

    जय आदिवासी जय संविधान❤

  • @sachinvaidya4466
    @sachinvaidya4466Ай бұрын

    चंद्रपूर हा आदिवासी राखीव मतदार संघ नाही खुला आहे

  • @au2531
    @au253129 күн бұрын

    मॅडम चंद्रपूर, भंडारा गोंदिया एसटी राखीव नाही आहे दिंडोरी राखीव आहे आणि चार जगा अहेत

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi11 күн бұрын

    आदिवासी जिल्हे सोडून सगळ्या जिल्ह्यात सगळ्या भरतीच्या नियुत्ती झाल्या. पैसा भरतीला वेळ लागल्यामुळे बीजेपीला फटका बसला.

  • @AdminNinad
    @AdminNinadАй бұрын

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bhaktrah6868
    @bhaktrah686829 күн бұрын

    आदिवासी पट्ट्यामध्ये जे भाजपचे उमेदवार पराभूत होण्याचं कारण म्हणजे एकमेव कारण म्हणजे धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देऊ म्हटल्यानंतर भाजपने दिलं नाही म्हणून त्या पट्ट्यात धनगर बांधवांनी भाजपला मतदान केलं नाही म्हणून भाजपचा पराभव झाला हे सत्य आणि खर आहे

  • @user-hn8hi3ps8n
    @user-hn8hi3ps8n29 күн бұрын

    मग त्या राष्ट्रपतीना संसद उद्घाटनप्रसंगी का बोलावले नाही

  • @au2531
    @au253129 күн бұрын

    किशोर जोरगेवार अपक्ष आहेत

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar264727 күн бұрын

    Wring information about ST constitutions , you forgot about Dindori. There are only 4 seats reserved for ST .. Palghar, Nandurbar, Dindori and Gadchiroli . Except palghar orher 3 seats are won by Mahavikas Aaghadi . Chandrapur isn't reserved for ST , it's a open seat.

  • @vijaychaudhari2902
    @vijaychaudhari2902Ай бұрын

    Thakare and rahul

  • @adirajakevadi6146
    @adirajakevadi614628 күн бұрын

    Mahavikas

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922Ай бұрын

    मणिपूर माहित आहे का

  • @jagdishgajbhiye6082
    @jagdishgajbhiye6082Ай бұрын

    Mahavikas.Aghadi

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800Ай бұрын

    बऱ्याच चुका आहे तुमच्या विशेष्णात

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874Ай бұрын

    दारू पिऊन बातम्या देण्यासाठी नंबर वन मुंबई तक .... अक्कल गहाण ठेवली आहे का ? सरळ सरळ मतदारसंघाची खोटी बातमी देत आहात

  • @mukteshwarmunshettiwar4096
    @mukteshwarmunshettiwar4096Ай бұрын

    Vijay ha MVA cha hoil

  • @RohitChaudhari-eb8ms
    @RohitChaudhari-eb8msАй бұрын

    Dindori rahili

  • @shar619
    @shar619Ай бұрын

    Mahavikas aaghadi

  • @pratikurkude5865
    @pratikurkude5865Ай бұрын

    @mumbaitak तिरोरा नसून तिरोडा आहे.

  • @Sharadhadke1968
    @Sharadhadke1968Ай бұрын

    चुकीची माहिती सांगु नका.चद्रपुर राखीव मतदारसंघ नाही

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562Ай бұрын

    Chandrapur/Bhandara, Gondia aadiwasi matadarsangha nahit, chukichi mahiti deu naka.

  • @happyliffeee
    @happyliffeeeАй бұрын

    Chaayla aamhala sangitla ek laakh denar mhanun amhi congress la vote dila...baaki kay nahi

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576Ай бұрын

    In loksabha election country win Maharashtra lost Jai Hind jai bhole nath.

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6vАй бұрын

    Bharti mamli uddhav gatache aahe

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6vАй бұрын

    Vidhan sabhet pan Bjp che ekhi umedavar Bjp cha yenar nahi.

  • @AM-re4lm
    @AM-re4lmАй бұрын

    Fkt Maharshtra mdhale adivasi la kalal pn MP , chattisgarh, orrisa, jharkhand chya adivasi la kdhi kalnar ya state ni bjp la khup lead dili yana savidhan kalach nahi

  • @SachinMahale-rb2lt
    @SachinMahale-rb2ltАй бұрын

    दिंडोरी आदिवासी मतदार आहे.. अभ्यास करा

  • @user-cm2tr2ov8s
    @user-cm2tr2ov8s27 күн бұрын

    Kya fayda hua rastrpati bnke sab bkchodi hai

  • @king_111.
    @king_111.Ай бұрын

    Adivasi madhi bjp virodhat prachand naraji ahe tyana ata Adivasi samaj ajibat vote det nahi

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6vАй бұрын

    Pesa shetache rakshan devendra ne kami kele hote mhanun Bjp harlo aahe.

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754Ай бұрын

    SC 5, st 4 राखीव मतदारसंघ आहे. ST साठी पालघर , दिंडोरी, नंदुरबार , गडचिरोली हे मतदार संघ राखीव आहे.

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775Ай бұрын

    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे

  • @santa143420
    @santa143420Ай бұрын

    Bjp pahije ka tula supada 😂😂😂

  • @prakashjagtap147
    @prakashjagtap147Ай бұрын

    दिंडोरी मतदार संघ

  • @dilipambavane238
    @dilipambavane238Ай бұрын

    दिडोरी मतदार संघ राखीव आहे चुकीची माहिती दिली आहे

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363Ай бұрын

    Kon aahe hi ya bayala ST reservation Loksabha matdar sangh mahit tari aahe ka.

Келесі