Vidhan Sabha 2023 : सभागृहात Sunil Kedar का भडकले? | Eknath Shinde | Devendra Fadnavis

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanSabha2023 #SunilKedar #EknathShinde #DevendraFadnavis
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 58

  • @ashokchavan7653
    @ashokchavan7653 Жыл бұрын

    ह्यांना म्हणतात खरा आमदार जय महाराष्ट्र जय लहुजी जय भीम

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar8594 Жыл бұрын

    जय हो काँग्रेस

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Жыл бұрын

    असे आमदार होणे नाही

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz Жыл бұрын

    भाजपचा आरएसएसचा डाव लोक मेली तरी चालेल पण विरोधी पक्षनेते यांची कामे करायची नाही.

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Жыл бұрын

    भाजपाने राजकारासाठी महत्वाच्या पदावरील व्यक्तिना सुद्धा कटपुतली बनवून टाकलं आहे

  • @sanjaytale3286
    @sanjaytale3286 Жыл бұрын

    Ek number

  • @vijaymathane3354
    @vijaymathane3354 Жыл бұрын

    हे खरे मंत्री मानलं साहेब तुमाला 🙏🙏

  • @santoslondhe6848
    @santoslondhe6848 Жыл бұрын

    बोला बिनधास्त केदार साहेब,,,,, आम्ही आहोत तुमच्याबरोबर 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Жыл бұрын

    ह्या वरून आसं दिसतय कि भाजपला शेतकरी प्रश्नावर काही देणघेण नाही

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Жыл бұрын

    Hi khari himmat Ashe pahije lokpratinidhi... 👏👏👏👏👏

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 Жыл бұрын

    शेतकरी नेहमी football सारखा वापरला जातो

  • @bhagirathchoudhary8705
    @bhagirathchoudhary8705 Жыл бұрын

    खरी गोष्ट आहे

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Жыл бұрын

    शेतकरी विरोधी सरकार आहे.

  • @sandipkhating9297
    @sandipkhating9297 Жыл бұрын

    Jay ho

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Жыл бұрын

    भाजप भगावो महाराष्ट्र बचावो

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 Жыл бұрын

    ओला दुष्काळ पडला मागच्या वर्षी पडला होता ती नुकसान भरपाई मिळली नाही मिडियावाले ही बातमी दाखविणार नाहीत

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 Жыл бұрын

    अशी घ्या भूमिका सर्व आमदारांनी...मग बघा कशी जनताच तुमच्या मागे उभा राहते.....मग कोणी पक्ष बघत नाही तुमचा

  • @sudhirhajare1091
    @sudhirhajare1091 Жыл бұрын

    एक नंबर साहेब केदार साहेब

  • @harikolhe4181
    @harikolhe4181 Жыл бұрын

    केदार साहेब मानले तुम्हाला

  • @ashwinikeche1183
    @ashwinikeche1183 Жыл бұрын

    असा प्रत्येक लोकप्रतिनिधी असला पाहिजे मग तो कनत्याही पक्षाचा असो

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Жыл бұрын

    Good Saheb 👌👌👌👌👌

  • @vishalmaral1168
    @vishalmaral1168 Жыл бұрын

    Kadak

  • @laxmandamse4366
    @laxmandamse4366 Жыл бұрын

    तुम्ही जहागिरी सांभाळा पण माझं काय? एक गरीब Farmer....

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 Жыл бұрын

    व्वा केदार साहेब एक नंबर 👌🌹🙏

  • @rahuldevang1669
    @rahuldevang1669 Жыл бұрын

    Future dupty CM

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Жыл бұрын

    असा आमदार हवा

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Жыл бұрын

    नीतेश राणे मेला का ?

  • @shubhammagdum4474

    @shubhammagdum4474

    2 ай бұрын

    Rane RIP After Parliamentary Election

  • @chetanthakre7803
    @chetanthakre7803 Жыл бұрын

    Yale mante dadagiri Saheb Yala mntat neta

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n Жыл бұрын

    👍🏻

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 Жыл бұрын

    सामान्य माणुस =:मुंगी मुंगी वारूळ बनवते, वारूळावर कोण राज्य करत ? सामान्य माणुस कर भरतो, त्यावर कोण राज्य करत ?

  • @gautampatil5976
    @gautampatil5976 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻 साहेब जय भिम नामोबुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • 3 ай бұрын

    Ekadam super

  • @sonikag3639
    @sonikag3639 Жыл бұрын

    Correct saheb❤❤❤

  • @dilipwaychal6981
    @dilipwaychal6981 Жыл бұрын

    राज्य खोट्याचे

  • @ankushdate5414
    @ankushdate5414 Жыл бұрын

    फुटलेले बंधारे बांधण्यात येणार पण दुरुस्तीसाठी लागणारे पैसे नव्वद टक्के घरी जाणार

  • @omsakhare8801
    @omsakhare8801 Жыл бұрын

    ग्रेट mla सुनील भाऊ केदार जय काँग्रेस

  • @sppawar8441
    @sppawar8441 Жыл бұрын

    आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक ऑफलाइन माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे बँकेत टाकताना आणि बँकेतून काढताना बँकेच्या पासबुक मध्ये फक्त रजिस्टर नोंद होते इतर कोठेही देवाणघेवाण करताना कागदी नोटीची बँक पासबुक मध्ये नोंद होत नाही। याचाच फायदा घेत कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे, फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरि कांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।: -जनता नागरिक लोक 👈👏👌👌

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx6 ай бұрын

    वाड्रा ने किती शेतकर्‍यांची वाट लावली माहिती करून घ्या..

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 Жыл бұрын

    सुनील केदार साहेब आपण मंत्री नाहीत खरच राजकारण चुलीत गेलं पाहिजे

  • @nitinthanambir
    @nitinthanambir Жыл бұрын

    Asa amdar pahej

  • @RamakanyaUpadhyay-fi8yl
    @RamakanyaUpadhyay-fi8yl Жыл бұрын

    Aayega toh Modi

  • @chinteshkubade5030
    @chinteshkubade5030 Жыл бұрын

    Channel aahe kedar saheb kalmeshwar madhi...

  • @nandkishorkumeriya176
    @nandkishorkumeriya1762 ай бұрын

    Sir tumcyat khar Bola ch gigar ahe

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Жыл бұрын

    फडणवीस ने धान शेतकरी ला बोणस देणार होता काय झाले... किती खोटारडे निगाला

  • @rohansfa2605
    @rohansfa2605 Жыл бұрын

    सगळयांना शेतकऱ्याचा पुळका का आलाय एवढा 😂

  • @patil615

    @patil615

    Жыл бұрын

    बस रे अंधभक्ता😂😂😂😂

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    Жыл бұрын

    कांग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे.

  • @indianocean4823

    @indianocean4823

    Жыл бұрын

    Feku la ani🍉la nhi ala pulka ajun

  • @shivamsawarikar

    @shivamsawarikar

    Жыл бұрын

    Karan tumchya potat aani tyanchya pn potat shetkarya chi ch bhakri jate..mhnun

  • @pranaylakade934
    @pranaylakade934 Жыл бұрын

    विदर्भा SK

Келесі