Vidhan Parishad निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार कसे जिंकणार?| Devendra Fadanvis | Eknath Shinde

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #DevendraFadanvis #EknathShinde #AjitPawar #SharadPawar #NanaPatole
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. महायुतीने ९ उमेदवार उभे केले असून त्यांच्या विजयासाठी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली जातेय. परंतु युतीच्या विजयामागचं आकड्यांचं गणित काय आहे?, पाहा सविस्तर...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: mumbaitak
Instagram: mumbaitak
Twitter: mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4

  • @rameshsawant4707
    @rameshsawant470721 күн бұрын

    Jayant 😂