Vidhan Parishad : बाकी कोणीही पडेल, पण Milind Narvekar जिंकणारच! Harish Kenchi

#vidhanparishadelection #milindnarvekar #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadanvis #sharadpawar
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली. मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात, पुढे कधी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा झाला तर मिलिंद नार्वेकरांच्या रूपात महायुतीकडे पर्याय असल्याचं म्हटलं जात होतं, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ते कधीही शिंदे गटात उडी मारू शकतात अशी नार्वेकरांबाबत अनेकदा शक्यता वर्तवली जाते, म्हणून लॉयल्टी टेस्ट म्हणून त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना रिंगणात उतरवलं का? नेमके मिलिंद नार्वेकर आहेत कसे? चहापेक्षा किटली गरम, अशी म्हण नार्वेकरांविषयी बोलताना वापरली जाते, मातोश्रीवर जाण्याअगोदर लागणार स्पीडब्रेकर असच लोकं त्यांच्याकडे बघतात, उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात, नेमके नार्वेकर आहेत कसे? कुठलीही निवडणूक आली की नार्वेकरांचं नाव चर्चेत असतंच.... असं का? मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जात असले, तरी इतिहासात भास्कर जाधव, नारायण राणे, राज ठाकरे यांनी त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत, एकंदरीत ही सगळी मंडळी पक्षात असताना मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनेकदा मातोश्रीवरील कार्यभागात आडकाठी आणण्यासाठी आरोप झाले, अजूनही नार्वेकरांबद्दल सेनेत कटुता आहे का? याबाबत जाणून घेऊ या ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्याकडून!

Пікірлер: 15

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1sАй бұрын

    जय महाराष्ट्र जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754Ай бұрын

    अशा अनुभवी पत्रकार व राजकीय विश्लेषकांच्या मुलाखती घ्या. नक्की च आवडेल. गेस्ट परीपूर्ण व मॅच्युअर होते. मुलाखत मनस्वी आवडली. धन्यवाद.

  • @tradervg8595
    @tradervg8595Ай бұрын

    मुलाखत मनस्वी आवडली. धन्यवाद.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742Ай бұрын

    असा निष्ठावंत शिवसैनिक मिलिद नार्वेकर सारखा असावा

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fpАй бұрын

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748Ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @bayasnitin155
    @bayasnitin155Ай бұрын

    पंकजा मुंडे हारणार

  • @sandeshdeore5508
    @sandeshdeore5508Ай бұрын

    उद्दवजींनी...उत्तम यात्रणा राबवली होंती कोरोनात✨

  • @user-ls7ki5tu7e
    @user-ls7ki5tu7eАй бұрын

    Are Bhai mahavikas aghdi yenar re Bhai

  • @shamkantshinde
    @shamkantshindeАй бұрын

    😮😮😅😅😅😅😅😅

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581Ай бұрын

    मिलिंद चा ब्रीज तरणार कि कोसळणार.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581Ай бұрын

    मिलिंद च्या शाळेत भारतीय विद्यार्थी सेना होती काय. काय फेकाम फेक करताय.

  • @swapniljadhavpatil5030
    @swapniljadhavpatil5030Ай бұрын

    Punha shivsenet jaycha vichar ahe ka kenchi cha

  • @memrini

    @memrini

    Ай бұрын

    Punha mahnje??? Kenchi Saheb ek katar Shivsainik aahet, aani balasahebanche Shivsainkin aahet.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063Ай бұрын

    फडणवीस जिंकणार🎉

Келесі