विधाता 8D मुरघास मशीन, दररोज 20 टन मुरघास, व 100 गायीच्या गोठ्याची कुट्टी करते:vidhata 8D sailage:
Ғылым және технология
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, 8D मुरघास मशीन पाहणार आहोत. ही मशीन ताशी चार टन मुरघास तयार करते, व तसेच एक दिवसातून दोन एकर रान या मुरघास मशीनने उरकते, मित्रांनो ही मुरघास मशीन घेऊन आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो आणि आपल्या घरच्या जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही मशीन आहे. त्यासाठी मित्रांनो मी आलो आहे निधी गोट फार्म, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विधाता कंपनीची टूडी मशीन बघितली होती तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8d पाहणार आहोत.
निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
#मुरघास #sailage #kisan_agrotech #murghas_machine #sailage_machine #मुरघास_मशीन
Hello farmer friends, today we are going to see 8D Poultry Machine through this video. This machine produces four tons of chicken per hour, and also covers two acres of pasture in a day with this chicken machine. For that, friends, I have come to Nidhi Goat Farm, Taluka Phaltan, District Satara.
Пікірлер: 31
दादांनी छान माहिती दिली,
🙏 काका नमस्कार 🙏
सर्वसाधारण या मशिनची किंमत काय आहे?
Amhi vidanila alo hoto Bankar yanchya kade Tyanche kade malani mashine ahe Chhan gav ahe
१ बॅग ची प्रोडक्शन कॉस्ट किती येते...
मशीन डीलर no पाठवा
Ghar poch bhetal ka mi punyat talegaon dabhade madi rahto sar
@kisanagrotech2552
7 ай бұрын
भेटेल दिलेल्या नं वरती कॉल करा सर
36hp tactor ला चालेल का
@bskgroups3184
5 ай бұрын
Nhi 45hp पुढे
टाॅक्जीन बाइंडर सोडा वापर केला जातो
मुरघास बॕग ओपण केल्यानंतर किती दिवस वापरायला चालतो.
@user-hl6yj5oj2j
7 ай бұрын
संपेपर्यंत 😂
मुर्गास हा सर्व जनावरं खातात का
@kisanagrotech2552
9 ай бұрын
सर्व जनावरे खातात.
मक्का विक्री आहे पाहीजे आसल्यास काॅल करा, मुरघास करण्यासाठी 1 no. ता . माळशिरस
मुरघास पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका प्लास्टिकची बॅगची किंमत किती आहे
@santoshjadhvar5038
9 ай бұрын
50/-
@balkrushanturuke2652
7 ай бұрын
@@santoshjadhvar5038kuthe milate dada hi bag
@manojkhedkar7225
7 ай бұрын
Ek janavarla chara ek divasat 40 kilo dyava lagto..bag 50kg chi ahe.mhanje ek bag sampnar ani 50rs chi bag maka 100 chi banvayal kharch majur vigre 50 jari dharla tari 200rs hotat mang 100 ch vadh ghetl tar ek janavarla purel.mang kasa hishob?
Sula chara
3 रुपय च्य खाली मका मिळत नाही
@kisanagrotech2552
9 ай бұрын
आमच्याकडे 2200 आहे सर, धाराशिव
@janaktekale4501
9 ай бұрын
@@kisanagrotech2552 आहो दादा शेतकरी घेतो तेवढं वजनावर मजूर आहेत व्हातुक आहे लेई खर्च आहे दादा बोलण सोप आहे
@rohanwaghmare1089
9 ай бұрын
@@kisanagrotech2552 malak silage machine rent var bhetal ka dharshiv kalamb
एकदा लाईव्ह दाखवा
@kisanagrotech2552
9 ай бұрын
दाखवलाय व्हिडिओ मध्ये डेमो दिलेत की सर
किमत काय
@kisanagrotech2552
9 ай бұрын
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Sir kisan agrotech cha number send kara