No video

विधानपरिषदेचा निकाल, Sharad Pawar आणि Mahavikas Aghadi ला बॅकफूटवर घेऊन जाईल

#sharadpawar #devendrafadnavis #vidhanparishadresult #mahavikasaghadi #hellomaharashtra
अकरा जागा... अकरा उमेदवार... पण अशातच भर पडली ती ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची... बारा गडी मैदानात आल्यामुळे निवडणूक लागली... मतदान झालं... आणि आता निकालही लागला... विधान परिषदेच्या कालच्या निकालात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले... तर महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर या दोघांनी बाजी मारली... डाव फिस्कटला तो शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटलांचा... कालच्या निकालानं फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा चालला हे पुन्हा एकदा सिद्ध झालं... लोकसभेनंतर विधानसभेच्या आधीच महायुतीची गाडी रुळावर आल्याचं बोललं गेलं... पण बिघडलं ते आघाडीचं... मविआच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग तर केलच पण राजकारणातील वस्ताद म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा हा करेक्ट कार्यक्रम असल्याचंही बोलले जातय... कालच्या विधानपरिषद निकालाचा नेमका अर्थ कसा काढायचा? महाविकास आघाडीचे एकीवर याचा काही इम्पॅक्ट होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय चाणक्य ठरलेत, असं आपल्याला बोलता येऊ शकतं का? तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून...
Eleven seats, eleven candidates, and the addition of Milind Narvekar, Thackeray's confidant, set the stage for an intense election. Twelve constituencies entered the fray, voting commenced, and results followed. In the Vidhan Parishad's outcome, nine candidates from the grand alliance emerged victorious. Pragya Satav and Milind Narvekar triumphed from Mahavikas Aghadi, while Jayant Patal, backed by Sharad Pawar's group, faced defeat. Fadnavis' magic worked again, solidifying his status as Maharashtra's political Chanakya. Cross-voting by Mavia MLAs hinted at Sharad Pawar's strategic prowess. What does this mean for Mahavikas Aghadi? Let's delve deeper into the implications.
Keywords :
vidhan parishad news
pankaja munde news
vidhan parishad result
sharad pawar news
devendra fadnvis
ajit pawar
mahavikas aghadi
mahayuti
sanjay kute
rajesh vitekar
milind narvekar
nana patole
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#milindnarvekar #pradnyasatav #jaynatpatilshekap #mahavikasaghadi #rajeshvitekar #amitgorkhe #yogeshtilekar #sadabhaukhot #pankajamunde #kailashgorantyal #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #vidhanparishadresult #maharashtravidhanparishadresults #ajitpawarvssharadpawar

Пікірлер: 15

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNewsАй бұрын

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade640628 күн бұрын

    विधानपरिषद निवडणूक मोजक्या मतदानात होते लोकमातात जिंकणे अवघड असते

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756Ай бұрын

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच

  • @santoshmohape1953
    @santoshmohape1953Ай бұрын

    २७४ आमदार त्यात ओट्टिंग फडणवीस ला बोल जनतेमध्ये ओट्टींग घे म उस्ताद कोण आहे ते कळेल

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on28 күн бұрын

    नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण

  • @omkar.7843
    @omkar.7843Ай бұрын

    Support to BJP!

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade640628 күн бұрын

    लोकमत महाविकास आघाडीच्या बाजूने आहे

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006Ай бұрын

    विधानसभा निवडणुकीत हद्दपार होणार टरबूज

  • @user-ib7fz2we4v

    @user-ib7fz2we4v

    Ай бұрын

    शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade640628 күн бұрын

    विधानसभेला शरदचंद्र पवार साहेबच महाराष्ट्राचे सह्याद्री राजकारणातले धुरंदर वस्ताद एकच शरद पवार🎉❤

  • @technoideain8786
    @technoideain878629 күн бұрын

    😂 Hallo Shard Pawar हे नाव चॅनेल ला शोभल असत 😂

  • @MantriRohit
    @MantriRohitАй бұрын

    Vastalch aatach kahi nahi bagtal vidhansabha la

  • @swapnildevkar7287
    @swapnildevkar7287Ай бұрын

    I can edit your videos

Келесі