Video | मुलीच्या LC साठी अवलिया बाप 6 दिवस शाळेच्या गेटसमोर झोपला Nitin Nandgaonkar entry मग काय पहा

#nitinnandgaonkar #school #mumbai #bedhadakmaharashtra

Пікірлер: 3 900

  • @rhythmiclife1711
    @rhythmiclife17112 жыл бұрын

    माणुसकी जपणारा देवमाणूस नितीन नांदगावकर सर.परमेश्वर तुम्हाला,तुमच्या परिवाराला दीर्घायुष्य देवो.

  • @vandanashardule2702

    @vandanashardule2702

    2 жыл бұрын

    नितीन नांदगावकर सर खरंच खूप छान काम करतात तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला दीर्घायुषी होयो

  • @c.m924

    @c.m924

    2 жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @mangeshrasal6396

    @mangeshrasal6396

    2 жыл бұрын

    मा. नितीन नांदगावकर सर खुप छान कार्याबद्दल माझा तुम्हाला सलाम.

  • @snehalsavant7751

    @snehalsavant7751

    2 жыл бұрын

    🚩🙏🚩

  • @rupeshmedhe7227

    @rupeshmedhe7227

    2 жыл бұрын

    @@mangeshrasal6396 A

  • @yamahalovers8771
    @yamahalovers87712 жыл бұрын

    ह्याच बापाची ती मुलगी एक दिवस कलेक्टर होऊन अश्याच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना/मुलींना शिक्षणासाठी मदत करेल…गरिबी खूप काही शिकवते 🙏😔

  • @ravis2164
    @ravis2164 Жыл бұрын

    आभार माना मुरखांनो मुलीला शिकवण्याची जिद्द बघा बापाची ... बाप तो बाप असतो

  • @MslPrvn-wk5pj
    @MslPrvn-wk5pj11 ай бұрын

    अहो साहेब तुम्ही देवमाणूस आहात.तुम्ही केलेली मदत पाहुन माझ ह्रदय अक्षरशः रडलं .माझं आयुष्य तुम्हाला लाभो.❤❤❤❤❤

  • @abhijeetghanekar8844
    @abhijeetghanekar88442 жыл бұрын

    दादा डोळ्यात पाणी आलं.. अश्या बापाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏

  • @chanderpradhan7385

    @chanderpradhan7385

    2 жыл бұрын

    Ho na bhava... Kharokhar man bharun ala...

  • @sadikmulla5369

    @sadikmulla5369

    2 жыл бұрын

    Dole bharun aale..... Saheb tumhi ala mhanun tyche jiv vachale... Nahi tar bichara manus asach marun gela asta.... 😢😢😢

  • @vitthalnikam6631

    @vitthalnikam6631

    2 жыл бұрын

    @@chanderpradhan7385 दादा‌.गरीबाचि‌आशिच‌मदत‌करा

  • @manikchaudhari4046

    @manikchaudhari4046

    2 жыл бұрын

    दादा शिवसैनिक मानवतेचे कैवारी हतबल मुलीच्या वडीलास न्याय मिळवून दिला दादा धन्यवाद!!!!!

  • @sachinbhosale2302

    @sachinbhosale2302

    2 жыл бұрын

    Fees maf Kara pls khup atchya char Chala Ahe majha mula ch varsh vaya geli ahe khup bhed Bhav hot

  • @bhausquad382
    @bhausquad3822 жыл бұрын

    फक्त दुसरीच्या exam साठी एका बापाची आपल्या 9 वर्षाच्या मुलीसाठी एवढी धडपड मन जिंकले मामा तुम्ही 😍🙌🏻🔥 पुढे मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही काय करचाल याचा कोणीच अंदाजही लावू शकत नाही

  • @milind9611

    @milind9611

    2 жыл бұрын

    खूप छान काम करीत आहेत तुम्ही सर मिलींद रुग्णसेवा सातारा

  • @kokani_prashant

    @kokani_prashant

    Жыл бұрын

    dada शेवटी बाप आहे तो , बापाचं काळीज आहे ते , दिल chu लिया dada kharch

  • @milindrane4995

    @milindrane4995

    11 ай бұрын

    😢 वेदना होतात

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr5 ай бұрын

    भाऊ डोळ्यात पाणी आले😢...मी विदर्भ अकोला जिल्ह्य़ातील आहे... भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो... आम्ही पण आमच्या परीने इकडे सेवेत आहोत... जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @deepakgayakwadoffset3400
    @deepakgayakwadoffset340011 ай бұрын

    साहेब हा खरा हिन्दुहृदय सम्राटांच्या मनातील महाराष्ट्र होता... सॅल्युट साहेब...

  • @dg1337
    @dg13372 жыл бұрын

    मराठी माणूस रडला की आपोआप डोळ्यातून पाणी येत.....😢 देवमाणूस आहात नांदगावकर साहेब

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar66182 жыл бұрын

    धन्यवाद साहेब.. माझ्या देशाचे हे दुर्दैव आहे की, न्याय, शिक्षण आणि आरोग्य या तीनही महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी खूप महाग आहेत.

  • @deepakkamble1385

    @deepakkamble1385

    2 жыл бұрын

    भारतिय घटनेत या सगळ्या तरतूदी आहेत..पण त्या राबवनारे जे हात आहेत,ते भ्रष्टाचार आणि राजकारण यातच .हरऊन गेलेत..तेवढेच जबाबदार आपण सुद्धा आहोत....स्वार्थासाठी मी,मला ,माझं.....

  • @rameshpatil3870

    @rameshpatil3870

    2 жыл бұрын

    @@deepakkamble1385 धन्य वाद नितीन सर अशीही माणस हया महाराष्ट्रात आहेत हे पाहून वाचून धन्य झालो.

  • @swapnilchougaleofficial4849
    @swapnilchougaleofficial484911 ай бұрын

    तुमच्या निस्वार्थी कार्याला सलाम साहेब..त्या बापाची तळमळ अस्वस्थ करणारी होती...🙏

  • @crhealthandacademicchannel2556
    @crhealthandacademicchannel2556 Жыл бұрын

    कोण कुठल्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नाही....तुम्ही समाजासाठी काय करता याने तुम्ही लोकांच्या मनात ...वर्तमानात आणि भूतकाळात राहता....खूप छान नितीन साहेब🙏🏻

  • @sanjivansontakke5155

    @sanjivansontakke5155

    11 ай бұрын

    अगदी बरोबर 👍

  • @ranjitjadhav4193
    @ranjitjadhav41932 жыл бұрын

    साहेब तुम्हीं खुप ग्रेट आहात तुम्हीं देव आहात मि खुप लहांन आहे पन तुम्हीं १०० वर्ष जगा अशी ईश्वर चरनी प्रार्थना करतो तुम्हाला १०० टोफ ची सलामी गरिबाची खुप मदत करता तुम्हीं जय शिवराय जय भीम

  • @vh8631

    @vh8631

    2 жыл бұрын

    I am saluted him.

  • @bhausquad382
    @bhausquad3822 жыл бұрын

    दुसरीच्या lc साठी 45000 😳 अरे आम्ही आमच्या बारामती त 45000 रुपयात पहिली ते पंधरावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलय. आणि पुढे काही दिवसात गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी 7/12 गहाण ठेवावा लागेल 🙏🏻😥

  • @pratapsalvepatil1863

    @pratapsalvepatil1863

    2 жыл бұрын

    खर आहे 😔

  • @westernkingyt5385

    @westernkingyt5385

    2 жыл бұрын

    He sagle CBSC Board School che chochle ahet

  • @prakashkale212

    @prakashkale212

    2 жыл бұрын

    Right sir

  • @sagarpingale5621

    @sagarpingale5621

    2 жыл бұрын

    Avgdh ahe sagl

  • @thecreativelife7532

    @thecreativelife7532

    2 жыл бұрын

    Very true

  • @user-vf3qc1qv4d
    @user-vf3qc1qv4d Жыл бұрын

    याला म्हणतात नेता..ज्याला प्रजेची काळजी आहे🙏🙏 आपल्या या मानवता कार्यास सलाम👍

  • @user-sq5wl4um8o
    @user-sq5wl4um8o5 ай бұрын

    ज्यावेळेस लोकांवर वेळ येते तेव्हा त्यांच्या मदतीला मराठी माणसासाठी व इतर कोणच्याही अन्यायविरुद्ध उभा राहणारा हा शिवसैनिक च असतो 🙏🚩 आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की नितीन नांदगावकर व त्यांच्या टीमला प्रत्येक कार्यात यश मिळो व अशीच गरजू लोकांना मदत करो 😊

  • @gajarharinamacha7747
    @gajarharinamacha77472 жыл бұрын

    या खासगी शाळेना चांगला धडा शिकवला पाहिजे . सर तुम्ही खूप मोठी मदत केली . त्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.मनापासून धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏

  • @janardhanpawar5297

    @janardhanpawar5297

    2 жыл бұрын

    Rajyasashan kaay zoop kaadat ahe action naahi gheta yet asha shalanvar 😡

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade86032 жыл бұрын

    गरीबांचा कोणी वाळी नाही आहे हिथे जो तो आप आपली मन मानी चालवत आहे पण वर जो बसलेला आहे तो बरोबर न्याय करतोच तुमच्या सारखा देव माणूस भेटून सर सलाम तुमच्या कामाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrapatil8553
    @rajendrapatil8553 Жыл бұрын

    सर जय महाराष्ट्र हेच ते खरे शिवसैनिक असेच कार्य करीत राहो ईशवर तुम्हाला खूप आनंद व बळ देवो आमचे आयुष्य तुम्हाला देवो

  • @ajayraut6373
    @ajayraut6373 Жыл бұрын

    ऐक वडीलच असा माणुस आहे जो ईतकी धावपळ मुलिसाठी करू शकतो..😢😔😢 आणि नितीन सर खुप खुप धन्यवाद..

  • @rajendrashete2101
    @rajendrashete21012 жыл бұрын

    नांदगांवकर साहेब आपले फार फार आभार🙏🙏🙏आपण अतिशय चांगलं काम केलं...जय महाराष्ट्र साहेब...आपल्या रुपाने देवच त्या माणसाच्या मदतीसाठी धावला..खरंच आपले खुप खुप आभार...🙏🙏

  • @shivajipatil1147

    @shivajipatil1147

    2 жыл бұрын

    नितीन साहेब मनसे नाही बाळासाहेबा चे व शिवसेने च्या तालमीत वाढले आहेत आपली शिवसेना व उद्धव साहेब यांना मदत होईल मोठया नेत्यांना विनंती की त्यांनी नितीन नांदगावकर साहेब यांचे मन दुखवू नये कारण अशी कामे करणारा देव माणूस कोणत्याच पक्षात नाही देव माणूस जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @Rajjjj134

    @Rajjjj134

    Жыл бұрын

    Nitin bhau khup changale kam karta asech kam kart raha tumala nehmich yash labho

  • @limbajibhise313

    @limbajibhise313

    Жыл бұрын

    नांदगावकर साहेब, संबंधितास केलेल्या मदतीबद्दल, अभिनंदन व धन्यवाद. 🌹🌹🙏

  • @buddhabuddha2303
    @buddhabuddha23032 жыл бұрын

    दादा अशेच शिवाजी माहाराजे चे मावळे सेवा करीत दिर्घ आयुष्य आरोग्य सुख समृध्दी मीळो अशा बापाला मानाचा मुजरा।जय शिवराया जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान

  • @rajendrakadale9116
    @rajendrakadale911611 ай бұрын

    आपल्या सारखी देव माणस खूप कमी आहेत सर.आपल्याला शतश प्रणाम.देव आपल्याला दीर्घ आयुष्य देवो.🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️

  • @kumbharkumbhar2200
    @kumbharkumbhar2200 Жыл бұрын

    वाहवा ! सलाम या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांला जय भवानी जय शिवाजी ,जय महाराष्ट्र.

  • @habibshaikh9334
    @habibshaikh93342 жыл бұрын

    अशा मावळयांची आज महाराष्ट्राला खुप गरज आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @aasthalokhande5036
    @aasthalokhande50362 жыл бұрын

    रडायला आले यार खरंच किती वाईट परिस्थिती 😭😭

  • @shiv1617

    @shiv1617

    Жыл бұрын

    कुठून आहेस

  • @gokulshirsath9777
    @gokulshirsath9777 Жыл бұрын

    धन्यवाद सर , आपल्या चांगल्या कामाबद्दल आणि निस्वार्थपणे आपण लोकांनाची जी मदत करता त्यासाठी आपले मी मनापासून आभार मानतो

  • @DattuBodkhe-bl3zf
    @DattuBodkhe-bl3zf9 ай бұрын

    असं म्हणतात ना की... या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही... पण नक्कीच सर आपल्यासारखे साक्षात देवानेच पाठवलेली देवमाणसं या काळात आजही आहे... आणि नक्कीच तुमच्या कार्याला आणि माणुसकीला मनापासून सलाम..... तुम्हाला खरच माझही आउष्य लाभो.... आणि तुमच्या कार्यातून अशीच सर्वांना प्रेरणा मिळो.... जय महाराष्ट्र साहेब

  • @pankajuthale4339
    @pankajuthale43392 жыл бұрын

    अशीच मदत करत रहा नितीन दादा .ह्या तुमच्या कामाला संपूर्ण महारष्ट्र आशीर्वाद देईन ..

  • @shaileshsonawane361

    @shaileshsonawane361

    Жыл бұрын

    सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद. तुम्हाला खुप खुप पुण्य मिळो हीच सदिच्छा.

  • @devidasmodak197
    @devidasmodak1972 жыл бұрын

    नितीनजी आपण. अत्यंत कठीण प्रसंगात सामान्य गोरं गरीब व्यक्तींना खूप मोलाची मदत केली, करीत आहात. आजच्या काळात आपण देवच . आहात. आपल्याला salute sir.

  • @rahulyangad5192
    @rahulyangad51924 ай бұрын

    जय महाराष्ट्र, शिवसेना खरंच महाराष्ट्रासाठी कशी महत्त्वाची आहे, याचे उत्तम उदाहरण . बाळासाहेबांना अभिवादन आणि नितीन साहेबांना धन्यवाद.

  • @babanchavan3798
    @babanchavan3798 Жыл бұрын

    साहेब जय महाराष्ट्र, तुम्ही खरोखरच देव माणूस आहात, महाराष्ट्र ला अशाच मांसाची गरज आहे,🙏🙏

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam26812 жыл бұрын

    नांदगावकर साहेब तुम्ही खूप मोठे कार्य करीत आहात, तुमच्या कार्याला माझा सलाम

  • @surajsathe625

    @surajsathe625

    2 жыл бұрын

    Nitin dadach number send Kara n

  • @shubhamkhairnar6231
    @shubhamkhairnar62312 жыл бұрын

    हिच शिवरायांची शिकवण आहे आणि आम्हाला अभिमान आहे याचा कि आम्ही ईथे जन्मलो

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 Жыл бұрын

    केलेल्या कामा बदल खुप खुप लाख धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महारष्ट्रातील मानसानी महाराष्ट्राच्या मराठी मानसाची कदर करावी अधिकारी व शिक्षण यांना कळकळीची विनंती

  • @dashrathmhatre4993
    @dashrathmhatre49937 күн бұрын

    "मला मुलीला शिकवायचंय" हे वाक्य काळीज चिरतं..धन्य तो बाप... अश्या बापाला त्रिवार सलाम 🙏

  • @prashantpatil299
    @prashantpatil2992 жыл бұрын

    जय महाराष्ट्र सर त्या मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय तुम्ही देव आहात .सर असेच सत्कर्म चालू ठेवा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच माझ्या परिवारा कडून ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe96282 жыл бұрын

    आपल्या मुलीसाठी धडपड पाहून काळीज भरून आले. जगात अशी माणस आहेत मदत करणारी त्यांना सलाम.

  • @suhaskotasthane2000
    @suhaskotasthane20004 ай бұрын

    नितीन नांदगावकर साहेब, तुमचे हे कार्य समाज कल्याणाचे तसेच प्रबोधनाचे आहे. तुमच्या सारख्या निर्भीड व त्वरीत जागेवर जाऊन अन्याय होणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या शिव सैनिकाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आपले हे मौलिक कार्य असेच चालु राहो. 🙏🙏

  • @rajaramjachak7295
    @rajaramjachak7295 Жыл бұрын

    नांदगावकर साहेब आपण मुलीच्या शिक्षणासाठी त्या गरीब माणसाला सकार्य केल ते कौतुकास्पद आहे.आजही शिवरायांच्या महाराष्ट्रत आपल्या सारखे निस्वार्थ पणे जनतेची सेवा करणारे मावळे आहेत.जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nitinrajput8559
    @nitinrajput85592 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आल 😢 खरंच नांदगावकर साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच , खरंच तुमच्या हातून अशेच कार्य घडो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏👍🏽

  • @Govind_Garud
    @Govind_Garud2 жыл бұрын

    सर खरच हे सगळं ऐकून मनाला खूप वाईट वाटलं ।। की 1 माणूस 7 दिवस school gat समोर झोपून मुलीच्या LC साठी धडपडत होता ।। आणि अश्या वेक्ती ची sir मदत तुम्ही केली खरच खूप भारी वाटत ।। ✌️

  • @mukundjadhav6337
    @mukundjadhav6337 Жыл бұрын

    खूप छान वाटत अजूनही अशाप्रकारे मदतीचा हात देणारे माणसे जगात आहेत नितीन नांदगावकर सर खूप खूप धन्यवाद

  • @India_First_Always
    @India_First_Always Жыл бұрын

    Very few people feels for others, very few people understand pain of others...If we have people like Nitin Saheb at every corner of country then this will be a great place to live in....India is great because of people like Nitin bhai...

  • @anitasalunke9403
    @anitasalunke94032 жыл бұрын

    माणुसकी जपणारी लोक आहेत अजून हे आपल्याकडे बघून कळते, खुप आभार आपले🙏🙏🙏💐

  • @pramodvanita704

    @pramodvanita704

    2 жыл бұрын

    Tha ku sir

  • @nlyKK
    @nlyKK2 жыл бұрын

    छान, राजकारणाच्या पलीकडचं काम केलं सर तुम्ही....Huge Respect.....

  • @KiranJadhav-zk7yl
    @KiranJadhav-zk7yl Жыл бұрын

    खरच महाराष्ट्राला अशा महान व्यक्तींची गरज आहे खूप खूप अभिनदन पुढील कारकिर्दीस शुभेच्या

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat93175 ай бұрын

    नांदगांवकर साहेब आपण हे जे कार्य करत आहात याला महाराष्ट्रात तोड नाही. आपल्या कार्याला मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏

  • @mahendrapatekar4332
    @mahendrapatekar43322 жыл бұрын

    साहेब तुमच्यासारखी माणसे आज महाराष्ट्रात आहेत हेच आमचं भाग्य जे गरीब लोकांच्या पाठीशी nhemi उभे राहतात आणि नक्कीच हि गोष्ट डोळ्यात पाणी येईल अशी आहे.👌👍🥺👌👌

  • @balajimundhe7152

    @balajimundhe7152

    2 жыл бұрын

    Sirf Mumbai

  • @harshalgonde3340
    @harshalgonde33402 жыл бұрын

    मा श्री नांदगावकर साहेब,आपण माणसातील देवआहात, तुमच्यासाठी शब्द अपुरे

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar65655 күн бұрын

    बाळासाहेबांची नेमकी ताकद कशात होती हे दिसून आले. धन्य ते बाळासाहेब आणि त्यांचे शिवसैनिक .

  • @m4.11awesomeentertainmentc8
    @m4.11awesomeentertainmentc8 Жыл бұрын

    नितीन नांदगावकर यांना स्व.आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभला असेल की नाही मला माहित नाही, पण नितीन नांदगावकर सर आपण दिघे साहेबांचे शिष्य शोभता. जे विनंतीने मिळत नसत ते..... अश्या प्रकारे मिळवायचं असत. नांदगावकर सर देव आपणास अश्याच प्रकारे गोरगरिबांच्या मदतीला हात देण्यासाठी उदंड आयुष्य देवो. हिच प्रार्थना... जय महाराष्ट्र...!

  • @shaileshdesai5656
    @shaileshdesai56562 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 कुठला समाजसेवक कुठला नेता ,मंत्री आपली झोप मोडून रात्री 3 वाजता जनतेच्या वेदना बघायला येतो, ते फक्त एका व्यक्ती ने केलंय 🙏निंतीन नांदगावकर साहेब यांनी🙏🙏 maharashtra king🚩👍❤️

  • @akashd2843

    @akashd2843

    Жыл бұрын

    एक वेळ मंत्री झालं कि लोक सर्व विसरतात जिवंत उदाहरणं कडू साहेब 🙏🙏😡😡😡

  • @tokya421
    @tokya4212 жыл бұрын

    नांदगावकर सर यु आर ग्रेट अशीच लोकांना मदत करत रहा देव तुमचे भले करो

  • @vinayakbhagat7763
    @vinayakbhagat776311 ай бұрын

    भक्तानी दिली देवाला हाकं, देवानी दिला मदतीचा हातं, कलियुगातील देवदुत नांदगावकर साहेब. नांदगावकर साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @aggaming996
    @aggaming99618 сағат бұрын

    सर,तुमच्या सारखे सामाजिक कार्य करणारे हात पुढे सरसवले तर नक्कीच पीडित व्यक्ती कोठे ही दिसणार नाही.सलाम तुमच्या कार्याला.

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar38902 жыл бұрын

    त्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद हीच आपली जीत आणि कोटी कोटी शुभेच्छा सर आप जियो हजारो साल साल के दीन पचास हजार तुम्ही पण एक वडील आहेत आमचे असा बाप असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही लढायची ताकद मिळते

  • @comedyworld1357

    @comedyworld1357

    2 жыл бұрын

    Ho

  • @sushilakoshti1266

    @sushilakoshti1266

    2 жыл бұрын

    Dole panavle saheb

  • @sushilakoshti1266

    @sushilakoshti1266

    2 жыл бұрын

    Ejjat jate mhnun kahi lok anyay zalela sangt nahit

  • @cybkart5759
    @cybkart57592 жыл бұрын

    हे मनसे ची शिकवण जिवंत आहे तुमच्या मध्ये.. मनापासून धन्यवाद 🙏💯

  • @mandarmhase6717

    @mandarmhase6717

    Жыл бұрын

    🤣🤣kyaa baat hey ....are jevha he gelele ...tevha kai kai arop kelet yanchyavr ....ata mns .... Tyapeksha japayla havi hoti ashi mansa ....

  • @ashishmeshramkar4402
    @ashishmeshramkar4402 Жыл бұрын

    शत शत सलाम आहे सर आपल्या समाजकार्याला.

  • @shyampatil8708
    @shyampatil8708 Жыл бұрын

    नितीन नांदगावकर साहेब तुमच्यासारखे जर या देशात माणुसकी जपणारा माणूस मी पाहताना माझ्या डोळ्यात पाणी येते देव माणूस नांदगावकर साहेब धन्य हो

  • @spidrogameingpubglite6294
    @spidrogameingpubglite62942 жыл бұрын

    साहेब खरच तुमचे मनापासून आभार 🥺😢♥️

  • @kacharumore9882
    @kacharumore98822 жыл бұрын

    नितिन भाऊ धन्यवाद असाच गरीबांना न्यायद्या महाराष्ट्र ला तुमचा अभिमान आहे

  • @jagadishranmale1533
    @jagadishranmale1533 Жыл бұрын

    आशि मानस समजत आसल्यवर भ्रष्टाचार होणारच नाही प्रत्येक समाज सेवक असे भेटल तर महाराष्ट्र हा खूप पुढे जाईल 🙏 साहेब खरच तुमचे मना पासून खूप आभार

  • @user-rl8yc1yn1u
    @user-rl8yc1yn1u2 жыл бұрын

    मुळात शिक्षणासाठी फी नाहीच भरायची कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे ते मोफत च मिळावं

  • @tvnewsmarathi4865

    @tvnewsmarathi4865

    2 жыл бұрын

    नितीन नांदगावकर सर,you r very great..,,,, शासन म्हणते मुलींचं शिक्षण मोफत... या बदमाश शिक्षण सम्राटांना आवरणार कोण...?

  • @Shambho02

    @Shambho02

    2 жыл бұрын

    Barobar 💯

  • @amishakoli2109

    @amishakoli2109

    2 жыл бұрын

    शिक्षणाचा मोठा व्यापार झालाय

  • @rockon02

    @rockon02

    11 ай бұрын

    Tyamule Delhi model is best.... Jai Kejariwal

  • @babasahebjadhav470
    @babasahebjadhav4702 жыл бұрын

    सर आपन खुप महान आणि समाजसेवा आहत धन्य ति आई जीने कुशीत तुमला जन्म दिला

  • @ks2580
    @ks2580 Жыл бұрын

    Sir, you have done splendid job... Your heart is so kind for poor and society... 🙏.. salute 🙏

  • @shrikantsubu
    @shrikantsubu11 ай бұрын

    I'm 40 years old, born in Maharastra, and have seen the helping nature of people in my childhood. It has suddenly changed in the past 20 -25 years, no one cares about anyone. Even if the other person is from their own community. We have become selfish, and youngsters have become rude. Thank you for helping such people.

  • @sunilsahare6907
    @sunilsahare69072 жыл бұрын

    श्री, साहेब तुमचे कार्य बघून! श्री, शिवाजी महाराजांच्या सत्कार्याची आठवण करून दिली । धन्य आहेत सर तुम्ही. पहीले नमन त्या श्री शिवरायांना आणि दुसरे तुम्हाला.🙏

  • @vishalvaity9679
    @vishalvaity9679 Жыл бұрын

    तुमच्या सारख्या देव माणसाची या महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे ,जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganpatdurgawali5953
    @ganpatdurgawali595311 ай бұрын

    खूप छान साहेब तुम्ही काम केलेत.शिवसेने ची माणुसकी दाखवली❤.जय महाराष्ट्र.तुम्ह च्या करतुत वाला सलाम साहेब.

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Жыл бұрын

    धन्य वाद सर आपण त्या मुलीच्या टिसी व पेर आपण मदत केली तया बधल खूप छान केले खरे शिवसैनीक तुम्ही आहात

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha23272 жыл бұрын

    धन्यवाद साहेब,येवढी फी शाळा घेत असेल तर याची चौकशी करण्याची गरज आहे

  • @happyaaplakatta1798
    @happyaaplakatta17982 жыл бұрын

    शाळेतील शिक्षकांच्या शिक्षनाचा काय फायदा आहे लाज वाटू द्या रे. 😥😥शिक्षणात काही नको तर एक चांगला माणुस बना हे शिका 🙏🙏🙏🙏

  • @darkknight4313

    @darkknight4313

    2 жыл бұрын

    Leaving Certificate देण्याचं काम शाळेतील कारकूनाचे असते.

  • @hameedshaikh9455
    @hameedshaikh94555 ай бұрын

    आपल्या देशामध्ये गरीबांची मदत करण्यासाठी खूप लोकं घाबरतात.किंवा त्यांना वेळ नसतो.व काही अशी लोकं सुद्धा आहेत जी समोर चुकीचे घडतंय किंवा घडलंय हे पाहून तेवढ्यापुरतं हळहळ व्यक्त करतात आणि पुढे निघून जातात. परंतु प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच करत नाही.परंतु आपण त्याला अपवाद आहात.अशीच गरिबांची मदत करत रहा. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anjalitrishanimbalkar26
    @anjalitrishanimbalkar2611 ай бұрын

    खरा माणूस देवदूत....... प्रेमाचा आणि मानाचा जय महाराष्ट्र दादा.... 🙏🏻

  • @vikulrathod888
    @vikulrathod8882 жыл бұрын

    नितीन सर एक खरे शिवभक्त, माझा प्रणाम सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला... एक गरीब साधा माणूस ७ दिवस शाळे च्या गेट जवळ झोपून होता मुलीच्या LC साठी.. त्याची शिक्षण प्रती असणारी गोडी मी शिकलो नाही पण माझी मुलगी शिकावी ही भावना... नितीन सर, तुम्ही जी दखल घेतली आहे ना आणि जी मदद केली आहे ना ती लाख मोलाची सर. माझी विनंती आहे की शिक्षण मध्ये तरी श्रीमंती, गरिबी आणि जात नका बघू... नितीन सर तुम्हाला सलाम आणि असेच कार्य करत राहावे आणि आपल्या हातून घडत रहावें. हीच इच्छा. जय शिवराय !!!!

  • @milinddevare2017
    @milinddevare20172 жыл бұрын

    नांदगावकर साहेब व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले.. तुमच्या कार्याला सलाम साहेब तुम्ही एका कुटुंबाला अडचणीतून काढलं तुमच्या सारखी माणसे खूप कमी आहेत मुंबई मध्ये.. God bless you sir 🌹🌹

  • @user-yw6qv8qz7w
    @user-yw6qv8qz7w4 ай бұрын

    सर्व प्रथम नितीन नांदगावकर साहेबांना माझा मानाचा मुजरा की त्यांनी एका अनोळखी वेक्तीला केलेली मदत ही खुप काही विच्यार करण्यासारखी मोठी गोष्ट आहे. की सध्या कुणी कुणाला मदत करत नाय . पण तुम्ही आज जी मदत एका गरीब बापाला त्याचा मुलीच्या शिक्षणासाठी केली आहे. ती खुप प्रेरणादायक आहे. माझा तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @user-mz5mi1ci1e
    @user-mz5mi1ci1e4 ай бұрын

    प्रायवेट शाळा मुलाची व पालकाची गरीबी रेखा तरी,,शासन अंकुश नाही वाह वाह सुशिक्षित ता,

  • @laxmikant9315
    @laxmikant93152 жыл бұрын

    संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या सारख्या देव माणसाची गरज आहे, मी स्वतः माझ्या भावाच्या l.c साठी आठ दिवसापासून शाळेत जाऊन सरांना भेटत आहे अजूनही मला l.c मिळालेले नाही

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu2 жыл бұрын

    गोरगरीब, फसगत झालेल्या लोकांना मदत करण्यारा देवमाणूस म्हणजे नितीन नांदगावकर. उदंड आयुष्य व अशीच सेवा त्यांच्या हातून घडू दे. खुप खुप शुभेच्छा!!

  • @menakabahiram2682
    @menakabahiram26822 ай бұрын

    नितीन नांदगाव सर मला तुमचं काम खूप आवडतं तुम्ही खूप चांगलं काम करतात जे काम नेते लोक नाही करू शकत ते तुम्ही करतात खरा नेता तर तुम्हीच आहात

  • @anilgoriwale1608
    @anilgoriwale1608 Жыл бұрын

    सन्मा. श्री. नांदगांवकर साहेब, समाजातील अशाच दुर्लक्षित तसेच गरीब जनतेला आपल्यासारख्या देवमाणसांची नितांत गरज आहे. आपल्यासारख्या विचारी लोकांमुळे "माणुसकी" आजही काही प्रमाणात का होईना जीवंत आहे असे म्हणावे लागेल. अनेक धन्यवाद आपल्याला व आपल्या सर्व सहकाऱ्यांना. आपल्या अखंडीत परोपकारी कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!! आपल्या समाजोपयोगी कार्यासाठी आपणांस सुख-समृद्धीसह उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!! श्री. अनिल ग. गोरीवले. गुहागर/ चिपळूण 💐💐🌷💐💐

  • @PradipDoke417
    @PradipDoke4172 жыл бұрын

    नितिन सर हा व्हीडीओ पाहुण डोळयात पाणी आल्या.शिवाय रहात नाही आम्हाला अभिमान आहे तुमचा ....एक शिवसैनिक

  • @mukeshraut2051
    @mukeshraut20512 жыл бұрын

    नांदगावकर सायेब खरच आपन फार मोठ कामं केल एका गरीब बापाचा मुलीचा शिक्षणाला आपन ज्ञाय मिळून दिलं. Sir खूप पुण्य लागतील आपल्याला

  • @vijaymadane9632
    @vijaymadane963211 ай бұрын

    साहेब तुम्हांला मनापासून जय महाराष्ट्र🙏🏻 🚩🚩

  • @swaralibudhwant7504
    @swaralibudhwant7504 Жыл бұрын

    नितीन नांदगावकर सर आपण जे कार्य करत आहात. ते माणुसकीचे खरेखुरे दर्शन घडवणारे आहे.. हा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले. परंतु शेवटी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आले. हे खूप महत्त्वाचे आहेत.. आपल्यासारखी देवमाणसं अजूनही महाराष्ट्रात आहेत.. सर्वांनी आपला आदर्श घेतला पाहिजे.... Great sir 🙏

  • @djmiteshkhamkar5024
    @djmiteshkhamkar50242 жыл бұрын

    नितीन सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात..मला खूप आनंद आहे तुमचा सारखे लोक खूप कमी आहेत ..We proud of you Sir 👌👌👌

  • @ramchandraharipatil7501
    @ramchandraharipatil75012 жыл бұрын

    सच्चा शिवभक्त आहात नांदगावकर साहेब आपल्या कामास खुप शुभेच्छा

  • @jagrutichaudhari1841
    @jagrutichaudhari184111 ай бұрын

    नांदगावकर साहेब तुम्हाला शतशः प्रणाम. तुमची ही तडफड बघून तुमच्यात मला शिवाजी महाराजांचे दर्शन झाल्याचे वाटले. 🫡🫡🫡🙏

  • @rupeshdhariya3609
    @rupeshdhariya3609 Жыл бұрын

    साहेब तुम्हाला मनापासून जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @shripadshedge5802
    @shripadshedge58022 жыл бұрын

    थोडेफार तरी आमच्या छत्रपती शिवरायांचे विचार आणि आचार नांदगावकर साहेब आपल्यात दिसतात धन्यवाद साहेब

  • @shahidshaikh5706
    @shahidshaikh57062 жыл бұрын

    खरं हिरा माणुस आहे... नितीन सर ❤️

  • @ravindraguravtv4441
    @ravindraguravtv4441 Жыл бұрын

    खरोखर.. माणुसकी हरवत चाललेल्या या जगात एक देव माणूस म्हणून नितीन नांदगावकर साहेब आणि शिवसेना यांनी मदत केली ...धन्यवाद साहेब.

  • @ravindrapatil8263
    @ravindrapatil8263 Жыл бұрын

    आदरणीय नितीन नांदगावकर साहेब आपल्यासारख्या देव माणसाची या महाराष्ट्राला गरज आहे खूप राजकारणी आम्ही बघितले परंतु ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच जीवन जगत असतात त्यांना जनतेच्या भावनेशी काही एक देणे घेणे नसते आपल्या आलिशान महालात रात्री झोप घेत असतात परंतु तुम्ही स्वतःची झोप मोडून सर्वसामान्य साठी अहो रात्र झटत असतात साहेब आपल्याला मानाचा मुजरा

  • @krushimauli
    @krushimauli2 жыл бұрын

    आज मनसाच्या गर्दीत माणुसकी खुप कमी बघावयास मीळते. सल्युट आहे सर तुमच्या कामाला .🙏🙏🙏

  • @pravindhokare9707
    @pravindhokare97072 жыл бұрын

    साहेब तुम्ही मनसे सैनिक असो वा शिवसैनिक,पक्ष कोणताही असो पण तुम्ही म्हणजे माणसात देव आहे आहे.

  • @shivrajprincepatil9991
    @shivrajprincepatil99914 ай бұрын

    डोळ्यात पाणी आलं नितिन दादा 😢 देव माणूस आहात तुम्ही खरच ❤

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar83595 ай бұрын

    नितीन नांदगावकर साहेब तुमच्या रुपाने एक देवदूतच त्या माणसाला भेटला या पुर्वी बरीच अशी तुम्ही चांगली कामं केलेली आहेत सर तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sambhajikatare516
    @sambhajikatare5162 жыл бұрын

    Great job sir,,, खूप रुडु आले, मला तर तेथील school Headmaster आणी शिक्षक यांना काढुण टकले पाहिजे अस वाटतय . पण तुमचा कामाला सलाम

Келесі