विचित्र ऑर्डर्स - महाराष्ट्राची हास्य जत्रा - Ep 41 - Full Episode - 2nd January, 2019
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Maharashtrachi Hasya Jatra: • Maharashtrachi Hasya J...
Episode 41: Prasad's Nephew
---------------------------------------------------------
Prasad plays a nephew of a person who can tie turbans. The problem arises when he has to attend a wedding in place of his uncle who will be arriving soon. When a customer arrives, Prasad panics. Will he be able to cope up with the circumstances?
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
Пікірлер: 117
महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या संपूर्ण टीम चे खूप खूप आभार, आपण महाराष्ट्राला खणखणीत हासावण्याचा काम करत आहात, एरवी लोकांचे हासने हरवून गेले आहे, मात्र आपला एपिसोड पाहताना मी बिलकुल हसणार नाही असं ठरवूनही हासने थांबवता येत नाही. मी कोरोना वर उपचार घेताना 10 दिवस हॉस्पिटल ला होतो तर ते 10 दिवस मी पूर्ण वेळ हास्यजत्रा पाहण्यातच घालवले. त्यामुळेच तबेत लवकर सुधारली आहे, सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. खूप खूप आभार MHJ टीम
Best... 👌👌 Samir choughule , Prasad Khandekar are both best writer and also comestar... 😄😄 Also Anshuman Vichare , Paddy Kamble , Vishakha Subhedar , Arun Kadam are comedy 👑.... All of them are very best.. I like very much... 😊😊 Timing & punches 1 number.. 🔝🔝😂👌😄👍
@sushmakhetale6621
3 жыл бұрын
खूप छान
@Somie_6
2 жыл бұрын
It's very comedy 😹😹😹😹😹
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Pandharinath maharaj ki jay... 😅
Paddy khattarnak performance... Ekdum jabardast
सर्वच विनोदवीर अफलातून आहेत, समाजाला हास्यजत्रेच्या माध्यमातून कोरोनाच्या भयानक भितीयुक्त सावटापासून सावरण्याची जी परमसेवा करताहेत त्या सर्व कलाकारांना,पूर्ण टिमला,सोनी मराठी च्या सर्व चमूस त्रिवार अभिवादन परमेश्वर सर्वांना निरोगी दिर्घायू देवो त्यांचेकडून या माध्यमातून अशीच समाजसेवा घडो।
चला हवा येउद्या पेक्षा लई भारी शांतता वाटते मनाला
Mast
Prajkta 💕
✨# *£namdaar* 👑💯🤗 🔅 *pandi kambale* 😉, *S. Chaughule*😍 & *P.khandekar* 😘 🎉 *Always 🎷bring it on 🥁 MHJ* ⛳️💯📯📣 *1st couple amazing performanceBoth* 👏📯✌️😍 *Then Gawade & shiwali* 💣💞💥 *Heart winning* 💞 *mi confuse nahi aahe* ✌️😍 ✨ *How to tie a pheta* 👑 *Evergreen* ✌️😍
छान
good
प्रसाद भावा ग्रेट.
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😉😉😉😉
गोंडसपणा shivali
Love You prajkta 😍
I love you prajakta
@maheshshetty1300
3 жыл бұрын
Are tumchi vayni aahe ti boltana 10. Vela nahi tar 100 Vela vichar karun bola
@Ankita.899
2 жыл бұрын
😂😂
TIPANNI NAHI G TIPPNI😁😆😆😅🤣
Mala khup avdt hasya jatra❤
ओंकार भोजने 🙄🤔
Nice episode 👌 wow... And Prajakta mam very nice
@ketangandhi5233
4 жыл бұрын
किंचाळते उगाचच
No.1 comedy show
I love you vshakha subebar
Sameer no.1
👌👌👌👏👏👏👏👏👏👍
Don't love to anyone
महेश कोठारे यांना कॉमेडी कळते🤣🤣
@meghnajoshi7883
3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
Aziz s
Love you 😘 Prajakgta
@maheshshetty1300
3 жыл бұрын
Are mitrano tumchi vayni aahe prajakta asey sabdh boltana laj nahi ka watat tumhala
सुषमा खेतले.खूप छान
Prasad khandeker great writer and actor
@sameerparanjpe1932
3 жыл бұрын
Sameer also
WAH WAH !!DADA, DADA
Khup majja aali ho🤣🤣🤣👌
Shivali zaberdust mindblowing performance..
Prajkta your are becoming a great host you are beautiful and you have a lovely smile
@ketangandhi5233
4 жыл бұрын
किंचाळते उगाचच
Khup bhari
@kramesh2411
3 жыл бұрын
Gt
Very nice
Are tya mahesh sir peksha ....vishakha ani samirla judge banva
Why Prajkta is screaming in between skit ??????What is that nahi nahi nahi ............
@mumbaikar1234
4 жыл бұрын
ती "रेकी" हाय
Prajkta😘😘😘
Gourav more kote aahe
Very nice show
Where is Gaurav More
@nareshbagewadi
4 жыл бұрын
pawai,filter pada
28.36 😂😂🤣😲😲
Nice show
👍👍👍👍👍
Mind-blowing fantastic ❤️🎈🎉
Shobha Shewale 🙏🙏
@tahirmunde6843
3 жыл бұрын
mast
Sameer great. Prajakta ugach ordthe.tila aavra🙏
@sagarspawar2348
3 жыл бұрын
Ŕ4
Gaurav more🙄
नवीन पंच अजिबात आवडले नाही. फॉरमॅट बदलला हे पण घोड चूक केली
@vijayapagar6304
3 жыл бұрын
विशाखा बेस्ट अभिनेत्री
Praju💗I love
@maheshshetty1300
3 жыл бұрын
Are kiti sangayche tumhala prajakta tumchi vayni aahe
Shii samir ani vishakha eka gayat havet...nko ase lamb karu
Great skit yr😋🤗🤗🤗🤗🤗
😆😆😆😆😁😂😀😃
अभिनेत्री पुजा सावंतला सरपंच म्हणून घ्या.
pranita salunke , Prasad khandekar, pandhari kambale , Samir chougule , Gavade very good❤❤❤❤
मंडळी....दुसरा शब्द नाही का?
@user-jc6un5kg6o
3 жыл бұрын
nasel aikaycha tr nakk aikt jaus bho ...🙏🏼🙏🏼
मी kru ka rjistr tujhya sobt
Guarav more ka nahi tyachyshivay show bagitlyasarkha vatat nahi
फालतू पंच ला हासू नका आम्हि प्रेक्षक तूम्हाला पाहत आहोत हे लक्षाताठेवा
First comment
Why is it necessary to expose the anchor when the episode is doing well? Maharashtra is known for rich tradition and culture , projecting such exposure of anchor fails decency.
Hasya jatra very nice pan prajakta mali ka nusti ordtey aani hi ka comments detey mag judge kahala thevlet
प्राजक्ता माळी खूप ओरडते मधेच
हास्यजत्रा धमालच असते पण प्राजकता माळी एवढं ओरडते की ते नको वाटतं. ती skit मधे पण आरडाओरडा करते . उदाहरणच द्यायचं झालं तर, ती नाही नाही ओरडते. हे नाही नाही काय.
Forth coment
AATA TU NAVYA DAMANE OORDU NAKOS PRAJKTA, NAHI AAVDAT AAMHALA
Second comment
फेटा स्कित मागच्या पर्वतला आहे. Repeat झालंय
बाई प्राजक्ता परफॉर्मन्स असा शब्द आहे पफॉमन्स नाही
Lahan mulala pan hasu yenar nhi, ky mahun krta re, laj yete re
एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे. आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात. हि post मी लिहिली आहे, पण ह्याचे श्रेय नको मला, पण प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हि वाचावी आणि पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा. मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे. *सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.* आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे. साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न. म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे. *।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩 आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩
I love mhj I hate prajkta
Sulu एकदम Bakwaas
Feta faltu
Full part kzread.info/dash/bejne/oIp1wcmSfZSxoJc.html
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😉😉😉😉😉
Mast
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😉😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😉😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉😉
Prajakta I Love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😉😉😉