Vat Purnima 2024 वटपौर्णिमा पूजा विधीबद्दल संपूर्ण माहिती|Vatpurnima Puja Vidhi
Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेच्या पूजा विधीबद्दल संपूर्ण माहिती | Vatpurnima Puja Vidhi
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या काही काळापासून रुढ आहे. यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वटपौर्णिमेच्या पूजा विधीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#vatpurnima #vatpurnimarangoli #vatpurnimapujavidhi #vatpurnima2024 #vatpurnimapooja #vatsavitrivratkatha #lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Пікірлер: 204
Khup chan👍🏻👍🏻❤❤
Khup chan pooja ani savistar varnan navin pidhila upyogi ahe kavita tai vat pournimechya khup shubhecha tumhala
खूप छान पूजा केली आहे तुम्ही ताई 👌👌🙏
वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🎉💐खुप छान उपयोगी माहिती👌🏻👌🏻👌🏻
Khub sundar video hai
आमच्या कोकणात खनाची ओटी भरली जात नाही. आम्ही वडाच्या पानात 5,7 किंवा 9 फळ घालून ती 5-7-9 सव्वाशिणीनं देतो
@anaghakolambkar6333
Жыл бұрын
Baki paddhat same ahe ka
@poojakambli5093
Жыл бұрын
@@anaghakolambkar6333 almost..आम्ही फक्त वडाच्या पानात 5/7/9 फळ घालून हळदकुंकू लावून सौभाग्यवतीना वाण देतो. गव्हाणे ओटी नाही भरत. आणि देवळात भटजी असतील तर तिथे खनाची ओटी ठेवतो. भटजी ती घेऊन जातात
@shradhasahasrabudhe6281
Жыл бұрын
खनाची नव्हे खणाची
@AkashRathod-mw4dl
Ай бұрын
9❤😅❤😅😅😅o😊8❤ ii😅i@@anaghakolambkar6333
@AkashRathod-mw4dl
Ай бұрын
9❤😅❤😅😅😅o😊8❤ ii😅i@@anaghakolambkar6333
Chan sunder mahiti 👌👌
अतिशय छान पूजा दाखविली अभिनंदन
खुप छान 🙏
Khup Sundar pooja Ani mahiti sangitli ...
खूप छान माहिती दिली ताई धण्यवाद
खुप खूप छान माहिती दिली.....
Khup Chan khup aabhar
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद.
खूप योग्य माहिती
सुंदर माहिती ताई ❤
Khupach. Sundar
Thank u so much dear...i followed ur all steps...nd which is really helpful for me
Khup chhan 👌🙏
धन्यवाद ताई..🙏👌👌
Khup chan vatal. Sagal khup lavkar samjl thank you mam
Khubch chhan
खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏🙏🙏🌹
Khup chan Puja kelit tai dhanyavad
Khup chaan tai
अति उत्तम❤❤❤
Khupch Chan tai
खूप सुंदर साधी अशी पूजा केली फार आवडली वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🌺🌺🌳
खूप छान तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
Khup khup Chhan Dhanywad
खुप छान माहिती सागितली
Khup chhan mahiti tai ❤🎉
खुपच छान.👌👌
खुप सुंदर माहिती
Chhan vatli
Chan puja sangìtali dhanywad
Khup chan 🙏🙏
Khup chhan
ताई, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथा कायदा करून बंद केली. मग वटपौर्णिमा ला सवाष्णी सोबत विधवा भगिनींना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान केला तर त्याही आनंदाने सहभागी होतील.
@sanjaynalawade5541
Ай бұрын
बरोबर आहे. आपल्या पूर्णागिणी भगीनीनाही सहभागी करून घेतले पाहिजे.
@pramilabarhate5744
Ай бұрын
❤ / । @@sanjaynalawade5541
Khup Chan tai
खुप छान वाटले
Khup Chan
Khoop chaan mahiti sangitli taai tumhi.
Khupch chan mahiti good
खूप छान
खूप छान माहिती दिली. thanks😊
खुपच छान Video ऊखाणा मस्त
khup sunder
khupach chhan mahiti dili
सुंदर माहिती दिली
खूप छान 👌
ताई, एकदम छान माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद
Khup chan mahiti dili👍🙏
Thank you, God bless you 🙏🥭🍍🍌🍎🍊🍓🍒🍉
Chan ahe
Khup khup chan
Khupch chhan.tai
Super mahiti. Tai.
छान माहिती
खुप छान माहिती दिली ताई
Khup chan mahiti dilit dhanyavaad.
Khup uapyogi mahiti sangitali tai
छान माहिती 🎉🎉🎉
Khup chhan mahiti dili tai thanku
Khup chaan puja dakhavli. Thank you ❤
Ty so much tai khup Chan maheetee aahe 🙏🙏
खुप छान माहिती दिली
आगदी छान
Khup chhan mahiti dile Tai
Khup chan mahiti... dhanyawad 🙏
खूप छान 😊
नाईस दीदी
अतिशय उपयोगी माहिती, धन्यवाद !!
Thanks a lot tai 🙏🏻
Thank you so much Tai🙏
Mast upaukt mahiti.
Chan mahiti..
Khup chan
उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम.
खूप छान माहिती
Nice vlog ankia❤❤ bhaji cha pn vlog dakhvaycha na atta nxt time dakhav nakki👍👍
Thank you so much ❤😊
Khup sundar mahiti dilit .
Aty sunder.tumala pan Vaatpurnima chya Shubhechha
Thank you 🌹🙏
Very nice tai 👌👍
Khup chan mahiti sangitlat tai tumhi👌👌
Khup chan.pooja keli tai tumhi Ani samjaun pn sangitla
Thankyou so much
Thank you so much dear for sharing this wonderful video 💗
Chan dakhwilit puja
Nice video..
Very nice 👌
Tai Chan Keli pugha
Mast tai👌👌
Chan thanks
छान
Chan khupas chan
Mast🙏❤
Thanks very nice