No video

वसंत उर्जाच का ? कस अन कधी वापरायच ? सर्व पिकाविषयी सविस्तर माहिती.SSK|ISF|VSI|BARC|ShriNiwas Nikam

नाविन्यपूर्ण जैवसंजीवक संकल्पनेवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी संशोधन करून 'वसंत उर्जा' हे जैवसंजीवक शाश्वत शेतीकरिता एक बहुउपयोगी निविष्ठा निर्माण केली आहे. हे सर्व पिकांच्या अजैविक ताण म्हणजे पाण्याची कमतरता, तीव्र तापमान, अति थंडी अथवा रोग व किडी इ. नियंत्रणाकरिता अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
प्रथम आपण 'जैव संजीवक’ ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. जैव संजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य अथवा सेंद्रीय-असेंद्रीय घटक किंवा वेगवेगळी जीवाणू खते, जैविक कीड/रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इ. घटक होत. उदा. ह्युमिक अॅसिड, फॉलिक अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क, जीबरेलिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड इ.
यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशींचे उद्दीपन होऊन पेशींमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम करतात. ज्यामुळे वनस्पती पेशीअंतर्गत उपयोगी जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढून जैविक (रोग व किडी) आणि अजैविक ताण (पाण्याचा तुटवडा, प्रखर सूर्यप्रकाश, अति शीत वा तीव्र तापमान, जमिनीची क्षारता) यांमुळे होणारे नुकसान टाळले जाते.
वसंत ऊर्जा या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
पॅकिंग :- 1 लिटर व 5 लिटर मध्ये
.
🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.
☎️:- 7219164566

Пікірлер: 492

  • @indiansamarthfarmer4776
    @indiansamarthfarmer4776 Жыл бұрын

    वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील...... कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी wa.me/c/917219164566 आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. तरी आपण आम्हाला व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.☎️:-7219164566

  • @kundalikjagadale5971

    @kundalikjagadale5971

    Жыл бұрын

    वसंतदादा पाटील चे सर्व प्रॉडक्ट कुठे मिळतील विडियो जरुरी आहे

  • @krishnajibagadi5204

    @krishnajibagadi5204

    Жыл бұрын

    Good sajeshion.

  • @Punammane1996

    @Punammane1996

    11 ай бұрын

    सातारा कुठे मिळेल औषध

  • @vijaysinghkhanvilkar2401

    @vijaysinghkhanvilkar2401

    10 ай бұрын

    औषध कुठे मिळेल

  • @vijaysinghkhanvilkar2401

    @vijaysinghkhanvilkar2401

    10 ай бұрын

    औषध कुठे baमिळेल

  • @ramrathod2905
    @ramrathod290515 күн бұрын

    यवतमाळ मध्ये कुठं मिळते

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531Ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @vilaskoigde1540
    @vilaskoigde15402 жыл бұрын

    अतिशय उत्कृष्ट माहिती 👌🙏💐

  • @vijayshinde8755
    @vijayshinde87552 жыл бұрын

    फार फार सुंदर माहीत मिळाली

  • @vijayshigvan241
    @vijayshigvan241Ай бұрын

    छान माहिती

  • @sharadrathod7814
    @sharadrathod781427 күн бұрын

    Sir drip madun jamte ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    27 күн бұрын

    होय....त्याबरोबर जिवाणू दिले तरी चालतील.7219164566

  • @vilasnirwal4281
    @vilasnirwal42812 жыл бұрын

    खुप चांगले आहे 🙏🙏

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Жыл бұрын

    आपण फारच छान माहिती देत आहात.धन्यवाद.

  • @bhikajipatil3015
    @bhikajipatil3015 Жыл бұрын

    वसंत ऊर्जा चा वापर केल्यानंतर खूपच छान रिझल्ट मिळाला...पानांची रुंदी व काळोखी जबरदस्त

  • @balasokolpe2531
    @balasokolpe253114 күн бұрын

    पोस्टाने मिळेल का औषधे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    14 күн бұрын

    व्हॉट्सअप la मॅसेज करावा...7219164566

  • @sangrampatil6561
    @sangrampatil65612 жыл бұрын

    एक नंबर माहिती

  • @indarthorat824
    @indarthorat8242 жыл бұрын

    छान माहिती,👍

  • @satwajigore6068
    @satwajigore606828 күн бұрын

    परभणी ला भेटले का

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    21 күн бұрын

    व्हॉट्सअप la मॅसेज करावा.721916164566

  • @sachinbabar9250
    @sachinbabar92502 жыл бұрын

    Nice

  • @sanjaydeshmukh7534
    @sanjaydeshmukh7534 Жыл бұрын

    साहेब बोलायला लागले कि तुकाराम महाराज वाटतात.. शेतकऱ्यांना हे किर्तन आहे.. गावोगावी हे ऐकल पाहिजे..कमि खर्चात जास्त उत्पन्न

  • @ajitsuryawanshi687

    @ajitsuryawanshi687

    Жыл бұрын

    Dada Aaj पहिल्यांदा बगतोय काय अनुभव असला तर सांगा प्लीज

  • @waghbhaskar3449
    @waghbhaskar34495 ай бұрын

    नंदूरबार जिल्हा शहादा तालुका या परीसरात उपलब्ध होईल का?

  • @suhasyadav755
    @suhasyadav755 Жыл бұрын

    निकम साहेब छान माहिती दिलीत

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    आभारी आहे. वसंत ऊर्जा एकदा वापरून पहा.

  • @vaibhavpalwe-ft4bh
    @vaibhavpalwe-ft4bhАй бұрын

    A nagar kuthemilte mobile number dya

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Ай бұрын

    श्री समर्थ कृपा कृषी उद्योग 7219164566

  • @vaibhavpalwe-ft4bh

    @vaibhavpalwe-ft4bh

    29 күн бұрын

    Get detail adress

  • @user-jr6bc1su4z
    @user-jr6bc1su4z6 ай бұрын

    Ambajogai Taluka madhe kuthe

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531Ай бұрын

    आम्हाला पाहिजे 1 लिटर फवारणी साठी

  • @vivekkamalakar3332
    @vivekkamalakar33322 жыл бұрын

    Sir mi vaparle ahe mast risult ahe

  • @user-wy3qq1cm8n
    @user-wy3qq1cm8n8 ай бұрын

    Very nice 👍👍👍

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad10152 жыл бұрын

    👌👌🙏

  • @pravinpatil7629
    @pravinpatil76292 жыл бұрын

    शेतकऱ्यांना ऊर्जा देणारा प्रॉडक्ट आहे कमी खर्चात जोरात रिझल्ट

  • @chetanchavan6566
    @chetanchavan656611 ай бұрын

    Sir Miraj madhe kuthe bhetal

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    11 ай бұрын

    Phone kara

  • @rajwadkar9860
    @rajwadkar98604 ай бұрын

    👌👌👌👌

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap54955 ай бұрын

    सोलापूर येथे कोठे मिळेल

  • @khashabadesai3798
    @khashabadesai379811 ай бұрын

    कडेगाव मध्ये कोठे मिळेल

  • @vinodpatil712
    @vinodpatil7122 жыл бұрын

    Sir mi Chandgad dist Kolhapur madhe Sheti kartoy Mala VSI che product kunakade miltil,

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    आपण मला व्हॉटसअप ला मेसेज कारा 7219164566

  • @prafullayadav5180
    @prafullayadav51802 жыл бұрын

    👌👍

  • @santoshpadval9669
    @santoshpadval9669 Жыл бұрын

    छान निकम सर

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    धन्यवाद .

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal21134 ай бұрын

    कुठे मिळेल हे

  • @arunthorat5208
    @arunthorat5208 Жыл бұрын

    Nice sir

  • @sagarbosale7661
    @sagarbosale76615 ай бұрын

    Sanglith kothe milel

  • @vinayakpatil4867
    @vinayakpatil48674 ай бұрын

    वसंत ऊर्जा बरोबर वॉटरसोलेबल(19:19:19. किवा 12:61:00. 13:40:13. इत्यादी खत) फवारणी साठी दिली तर चालेल का

  • @baliramgawade3101
    @baliramgawade31012 жыл бұрын

    ऊसाची वाढ, व ऊसाची जाडी वाढते का सागा

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    होय

  • @maheshdorge662
    @maheshdorge6622 жыл бұрын

    Vasant urja + vsi multimicronutrients ekatra vapru shakto ka ??

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    होय वापरू शकता.

  • @aniketpatil3261

    @aniketpatil3261

    11 ай бұрын

    Micro barobar futate na

  • @nitinghorpade7462
    @nitinghorpade74622 жыл бұрын

    Koregaon dis satara yethe kunakade milel sir.

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    Transport ne pathaun dein Kiva Karad la milel

  • @ganeshchavan5124

    @ganeshchavan5124

    2 жыл бұрын

    Bhava aajinky karkhana ethe melel

  • @nitinghorpade7462

    @nitinghorpade7462

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @vijaymohite4659
    @vijaymohite4659Ай бұрын

    प्रतिकार + सर्वांगीण +वसंत उर्जा mix करून drip la चालेल का प्रमाण किती adrak पिकांसाठी

  • @sachinbabar9250
    @sachinbabar92502 жыл бұрын

    Wasant urja ani haritke best results ahet mi vaprle ahe pan teen Vela spray kela pahije results Uttam milat ahe

  • @prakashkadam9692

    @prakashkadam9692

    Жыл бұрын

    खोडवा पिकात कधीपासून आणि किती दिवसाच्या अंतराने वापर केला पाहिजे

  • @gajanankadam2715
    @gajanankadam2715 Жыл бұрын

    कायटीन 1 लिटर मधे किती प्रमाण आहे सर

  • @anuragfulzele2509
    @anuragfulzele2509Ай бұрын

    मला मोबाईल नंबर पाहिजे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Ай бұрын

    7219164566

  • @prathameshchougule8437
    @prathameshchougule8437 Жыл бұрын

    Sir vasanturja ani haritake kuthe Miltat

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Pl call 7219164566

  • @bhagwatshelke1130
    @bhagwatshelke11305 ай бұрын

    Price kiti ahe

  • @dinkarkapase2891
    @dinkarkapase28912 жыл бұрын

    V si chi utpadne solapura la konakade uplabdh ahet te sangave

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    साखर कारखान्यावर चौकशी करावी, किंवा transport ne मिळेल . व्हॉट्सअँप ल मेसेज करावा. 7219164566

  • @user-pq4be3fx8m

    @user-pq4be3fx8m

    2 жыл бұрын

    सोलापूर मधे कोठे भेटेल...

  • @dhananjaysatpute7360
    @dhananjaysatpute7360 Жыл бұрын

    Sir drip irrigation ने सोडता येईल का

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    होय एकरी 2 लिटर त्याबरोबर जिवाणू पण देऊ शकता.7219164566

  • @poonamzinje2443
    @poonamzinje2443 Жыл бұрын

    Jat taluka madhe bhetel ka

  • @bharattalandage3382
    @bharattalandage33822 жыл бұрын

    मि वापरले खुप छान परिणाम होतो पपई पिकात वापरले आहे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पण सांगा त्यांची इतर ही चांगली उत्पादने आहेत.वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील...... कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी wa.me/p/4380255248715670/917219164566 🙏🏻नमस्कार🙏🏻 आपल्या Indian Samarth Farmer या KZread चैनलला subscribe करा kzread.info/dash/bejne/eJtn17ODhr2vibg.html व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे. chat.whatsapp.com/B9C6qAeLlJ4Ep0xliuEUfe आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

  • @bharattalandage3382

    @bharattalandage3382

    2 жыл бұрын

    धन्यवाद मी vsi चे इतर उत्पादन वापरणे स इछुक आहे

  • @SachinShinde-gj4ge
    @SachinShinde-gj4ge6 ай бұрын

    Ruslt nhi aala tr pise rutan denar ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    6 ай бұрын

    आपण व्हॉटसअप ल मॅसेज करावा.7219164566

  • @pramodnalkande2247
    @pramodnalkande2247 Жыл бұрын

    Kothimbir methi sathi vaprle tar chalel ka.

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    होय वापरू शकता, ज्या भाज्या काढणीनंतर 12 तासात सुकतात त्या चांगल्या राहतात.त्याची वाढ,चव,ताजेपणा चांगला राहील.7219164566

  • @ashishkarade2916
    @ashishkarade29162 жыл бұрын

    Vasant Uraja chi sarv products he jevil aahet?

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    Npk व maycronutriyant सोडून इतर सर्व जैविक आहेत.

  • @nitingawade5046
    @nitingawade50466 ай бұрын

    फलटण तालुक्यातील कोणत्या दुकानात मिळेल

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 Жыл бұрын

    🙏 सर नमस्कार मला नंदुरबार जिल्हा येथे हे प्रोडक्ट कसे उपलब्ध होणार. व मला व्हॅटसफ गृप मधे एड करून घ्या. 🙏

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील...... कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी wa.me/c/917219164566 व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे. chat.whatsapp.com/GnIdt4VIf6D4eaXbdhq3ie आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

  • @dilipnikam4655

    @dilipnikam4655

    11 ай бұрын

    मालेगांव नाशिक. कुठे मिळते

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar25282 жыл бұрын

    Kontya pikasathi va kab kab vaparave yachi detail mahitee kothe milel.plz sanga.navin lokana upayog hoil.chuk honar nahi.thanks for guidence

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. याची फवारणी ,आळवणी व बीजप्रक्रिया ल सुध्दा वापरू शकता. 7219164566

  • @abhijitadake1043
    @abhijitadake10435 ай бұрын

    सर गारगोटी भुदरगड मध्ये कुट आहे Pls.. माहिती द्या

  • @akshaykalyankar5754

    @akshaykalyankar5754

    5 ай бұрын

    कुर मधे जीवन दादा पाटील यांच्या दुकानात मिळेल

  • @digambardeshmukh6664
    @digambardeshmukh66647 ай бұрын

    Kitak nashak sobat chalel ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    7 ай бұрын

    नको

  • @atultawar9530
    @atultawar95302 жыл бұрын

    लागन करुन एक महीना झाला आहे आणि खोड कीड भरपूर प्रमाणात आहे उपाय सांगा

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    Vsi che bvm वापरू शकता.

  • @yogeshhakke8501

    @yogeshhakke8501

    2 жыл бұрын

    क्लोरो वापरा संपूर्ण होमनी कीड वाळवी मरून जाईल

  • @pavantare7199
    @pavantare7199 Жыл бұрын

    1 mahinyacha khodwala alavanila chalel kay

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    होय वापरू शकता.त्याबरोबर सर्वांगीण , BVM, Em solution देऊ शकता.7219164566

  • @bapukale5282
    @bapukale5282 Жыл бұрын

    पंढरपुर मधे कुठ भेटल

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @somnathnalawade4590
    @somnathnalawade45902 жыл бұрын

    Vasant urja tilt sobt vaprle tr chalte ka usasati

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    चालते थोड्या पाण्यात घेऊन औषध फुटते का पहा.

  • @vitthalabhang4280
    @vitthalabhang42802 жыл бұрын

    व्ही एस आय चे उत्पादने नगर जिल्ह्यात कुठे मिळतील

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    ट्रान्सपोर्ट ने मिळेल. 7219164566

  • @praveenkamate3023
    @praveenkamate3023 Жыл бұрын

    Sir jivanu liquid sobat vaparle tar chalela ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    होय वापरू शकता. वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील...... कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी wa.me/c/917219164566 🙏🏻नमस्कार🙏🏻 आपल्या Indian Samarth Farmer या KZread चैनलला subscribe करा kzread.info/dash/bejne/mZtsksuNicrdmtI.html व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे. chat.whatsapp.com/Lncy0K8vE5GJY0UubnJDOY आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

  • @mahaveermule8738
    @mahaveermule8738 Жыл бұрын

    Sangli madhe kuthe millel

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @abhijitmore5500
    @abhijitmore55002 жыл бұрын

    मी पण वापर केला आहे वसंत ऊर्जाचा छान रिजल्ट आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे एवढे स्वस्त कुठलेच प्रोडक्ट मिळत नाही.

  • @maheshdorge662

    @maheshdorge662

    2 жыл бұрын

    Kiti vela spray kelavar results milto

  • @sharadrathod8336
    @sharadrathod83362 жыл бұрын

    Sir kandila us aslyaver kont spray vaprav vsi ch

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    वसंत ऊर्जा, हरितके नंतर 8 8 8 + मायक्रो नुत्रियांत

  • @mukundlondhe2383
    @mukundlondhe23836 ай бұрын

    मका मध्ये चालते का फवारण्यासाठी

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    6 ай бұрын

    होय....7219164566

  • @vikrampatil1425
    @vikrampatil14252 жыл бұрын

    उसाला किती दिवसांच्या अंतराने आळवण्या फवारण्या घ्यावेत

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    पिकाच्या गरजेनुसार वापर करावा. सरासरी 20 दिवसाच्या अंतराने

  • @indrakumargangarde5572
    @indrakumargangarde5572 Жыл бұрын

    Ahmednagar madhe betel ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Жыл бұрын

    भाऊ हे "वसंत ऊर्जा"औषध पुण्यात कोणत्या दुकानात मिळेल.पत्ता मला पाठवा.

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara 7219164566

  • @user-dt2ie5yt5k
    @user-dt2ie5yt5k Жыл бұрын

    Sir vasnat uarja kuthe milel

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara 7219164566

  • @mohantamboli2137
    @mohantamboli2137 Жыл бұрын

    Kuthe milel sir mi nandurbar dist. Cha aahe

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला massage karava 7219164566

  • @bhimrajmore4933
    @bhimrajmore4933 Жыл бұрын

    Punela milte giva address

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @mangeshtawate5822
    @mangeshtawate58226 ай бұрын

    परांडा तालुक्यात कूठे मिळेल वसंत ऊर्जा नंबर असेल तर सांगा .

  • @vaibhavtodkari6569
    @vaibhavtodkari656927 күн бұрын

    कपाशीवर फावरायला जमते का त्यावर कपाशी मेंशन केलेले नाही

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    21 күн бұрын

    करू शकता.7219164566

  • @ashokghuge8513
    @ashokghuge85137 ай бұрын

    शेवगाव तालुक्यामध्ये कुठे मिळेल अहमदनगर जिल्हा

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    7 ай бұрын

    7219164566 Phone kara

  • @adiyogi77799
    @adiyogi777992 жыл бұрын

    पाचट decompser किती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    200 लिटर पाणी 1एकर साठी प्रमाण 2 लिटर वापरावे.

  • @adiyogi77799

    @adiyogi77799

    2 жыл бұрын

    पांढरा लोकरी मावा उपाय काय

  • @bharatjagtap4389
    @bharatjagtap4389 Жыл бұрын

    Chatraoati sambhahi nagar la bhetel ka

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    7219164566

  • @tanajichavan4055
    @tanajichavan4055 Жыл бұрын

    Sir ata lawan karun 10 divas zalat 86032 ahe..tyla vaparu sakto ka..ani kase waparave

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    वापरू शकता. 7219164566

  • @bhausahebdhokrat4209
    @bhausahebdhokrat4209 Жыл бұрын

    Nashik madhe kothe bhetel

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566 वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील...... कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी wa.me/c/917219164566 🙏🏻नमस्कार🙏🏻 आपल्या Indian Samarth Farmer या KZread चैनलला subscribe करा kzread.info/dash/bejne/mZtsksuNicrdmtI.html

  • @prakashgurav7882
    @prakashgurav78825 ай бұрын

    खोडव्यावर केव्हा फवारणी करावी

  • @prithvirajkumbhar227
    @prithvirajkumbhar2272 жыл бұрын

    आणि काय याचायासोबत वापरावे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    Vsi चे हरितके किंवा maycronutriyant वापरू शकता

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar68552 ай бұрын

    ठिबकमधुन दिले तर चालेल का

  • @pandharigurav7279
    @pandharigurav7279 Жыл бұрын

    कोल्हापूर मध्ये कुठे मिळणार

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara 7219164566

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Жыл бұрын

    हिंगोली जिल्हा कोठे आहे किंवा नांदेड ला आहे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara 7219164566

  • @anantsutar3231
    @anantsutar32312 жыл бұрын

    कांदा साठी वापर करु शकता का?

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    होय 100% वापरु शकता.

  • @Vedant_jadhav1015
    @Vedant_jadhav1015 Жыл бұрын

    उस तुटून गेल्यानंतर 3 फवारणी अंतर किती दिवसाचे ठेवावे .व 1-2-3 फवारणी कोणते औषधे वापरावे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566

  • @subhashbhagat2064

    @subhashbhagat2064

    Жыл бұрын

    @@indiansamarthfarmer4776 माहीती दया

  • @VaihavPalwe77

    @VaihavPalwe77

    7 күн бұрын

    अहमदनगर ला कोठे भेटेल

  • @vishaljadhav6293
    @vishaljadhav62934 ай бұрын

    किती दिवसाने वापर केला जातो

  • @atultawar9530
    @atultawar9530 Жыл бұрын

    सर तारीख संपलेल्या वसंत ऊर्जा आहे ऊस फवारणी साठी वापरले तर चालेल काय ऊस लागन करुन दोन महिने झाले आहे

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Drenching kara, spray sathi naka vaparu

  • @sandeepghadge1104
    @sandeepghadge1104 Жыл бұрын

    सातारयामध्ये कोठे भेटल

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    WhatsApp la मॅसेज करावा. 7219164566

  • @K_s_p__007
    @K_s_p__0077 ай бұрын

    जलगाव मधे कुठे मिडेल

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    7 ай бұрын

    आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Жыл бұрын

    खुप छान।

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat78302 жыл бұрын

    खूप चांगले काम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale50892 жыл бұрын

    80 दिवस झाले आहेत लागण करू आता वापरले तर चालेल का किती फवारणी की आळवणी करु प्लींज साहेब माहिती द्या

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    वापरु शकता, फवारणी व आळवणी करू शकता व्हॉटसअप ला मेसेज करा 7219164566

  • @kisannalage6743

    @kisannalage6743

    Жыл бұрын

    ​@@indiansamarthfarmer4776 good sir

  • @ashishmore5405
    @ashishmore54052 жыл бұрын

    वसंत ऊर्जा सोबत NPK वापरले तर चालते का

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    2 жыл бұрын

    होय वापरू शकता.

  • @rafikshaikh8560
    @rafikshaikh8560 Жыл бұрын

    Kuthe भेटेल हे product

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    Phone kara

  • @santoshsodde4450
    @santoshsodde4450 Жыл бұрын

    सोलापुरात vsi ची उत्पादने मिळतील का ?

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @SuhasPatil-jv9op
    @SuhasPatil-jv9op2 ай бұрын

    लागन केल्यानंतर आळवणी घातली तर चालेल का

  • @ranjitsatvekar5329
    @ranjitsatvekar5329 Жыл бұрын

    2021चे वसंतऊर्जा आहे फवारणीसाठी चालेल काय

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    Жыл бұрын

    नको.

  • @SachinShinde-gj4ge
    @SachinShinde-gj4ge6 ай бұрын

    Cagle tr ahe ka

Келесі