वसंत मोरेंच्या ठाकरे प्रवेशाचं खरं कारण आलं समोर vasant more join Thackeray group
वसंत मोरेंच्या ठाकरे प्रवेशाचं खरं कारण आलं समोर
#vasantmore
@mathosree
Shivsena ek vadal
@mathosree
@मुद्द्याचं तेवढं
@Sakal
@muddycha tevda
@mathosree
@Zee 24 Taas
@muddycha tevda
@mathosree
@VISTA NEWS MARATHI
@muddycha tevda
@mathosree
@Viral Marathi
@muddycha tevda
@mathosree
@Marathi Adda
@muddycha tevda
@News24maharashtra
@Vijaya Waman
@muddycha tevda
@BHOBHATA NEWS
@muddycha tevda
@Rajkiya kida
@Fakt Maharashtra
@muddyacha tevda
@राजकिय फॅक्टर
@muddycha tevda
@मराठी न्यूज
@महाराष्ट्र पुढारी
@muddycha tevda
@bolbhidu
@muddycha tevda
@vishaych bhari
@muddyachatevda
@prashant kadam
@muddyach
Пікірлер: 81
राज ठाकरे कुठे च निवडणूका लढणार नाही. त्यांना जे हवे ते सरकार कडून मिळत आहे.
@ganeshpagare5415
16 күн бұрын
😂
@Kiran10193
16 күн бұрын
😂😂😂😂😂
@tatyagavhane2452
16 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे लग्नातील बॅन्डवाला आहे, नवरदेव मंडपात आला की अडुन बसायचं आणि जेव्हा मनासारखी बिदागी मिळाली की झाला बाजूला,राजु सुपारी वाला,
@ravjibhangare8171
16 күн бұрын
बरोबर आहे
@bhauraomeshram9417
14 күн бұрын
More padanar
विधानसभेत हि वसंत मोरे यांचे डिपोजीत जप्त होणार नेता हा समाज कारणी असावा सत्तेसाठी हफाफनारा राजकारणी नसावा
लढाऊ नेता वसंत मोरे
वसंत मोरे आले ठाकरे करणार काय हे पण नका पेक्षा मोती जड आहे.आदित्य याला सलाम करणार नाही. म्हणून इकडे आले ?
2 वेळा विधानसभा आणि 1 वेळा लोकसभा असा पराभवाचा इतिहास आहे ह्यांचा कुठूनही लढले तरी पराभव ठरलेला असतो ह्यांचा.
एका पक्षांतून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यानच एवढं कौतुक करण्याचे काय कारण. त्यांची राजकीय कारकीर्द लवकरच संपेल. ना घरका ना घाट का अशी अवस्था होईल
विधानसभा मनसे मध्ये राहून सुधा लढ्वता आली असती.पण अती घाई आणि.......
वसंत तात्या मोरे खडकवासला आमदार...जय भवानी
तपकीरला या वेळेस जनता तपकिर ओढायला पाठवणार 😂
@sachinmujumale5636
16 күн бұрын
😂
सुपारी पक्ष संपलेला आहे
दल बदलू....
निवडणूक एवढी सोपी वाटली काय? मोरे साहेब खरच खूप चांगले आहे पण निवडून येणे अशक्य आहे
हिची कुठे कुठे नजर आहे हेच कळत नाही
लयी ऊशिर केला
भाजपाकडून पैसे घेतले आणि उभे राहिले अशी चर्चा आहे. मोरे उभे राहिल्याने मतविभाजन होऊन दंगेकर पडले असे म्हटले जाते.
तिकीट व शरदरावामुळे आमदारकी शाबुत
तात्या आमी पण बघतो तुमाला तिकीट भेट कि नाही वाट भागात बसा आता 😂😂
सचिन दोडके येणार
Tatya kothehi ja, janta hushar aahe.
Support Congress
Tatya 🙏🚩🚩
VBA only
😅kyon
Jay manse 🚉🚉🚩❤️💪
Mala sarw rajkarni lokaanna sangavase watay ,ki swabhimani.. ek nisthawant aani imandar bana, fakt swatachya faida- lalachi poti , aani khurchi sathi ikadun tikhadu bedakasarkhya udyaa maru naka, tar ashya dhokebaj matalabi rajkarnyannpasun lokkani hushar rahile pahije wa tyanna changla dhada shikawala pahije, hya lokkana desh ,janta ,rojgar, shikshan,aarogya yach kahi padalele nasat, hynna fakt pajije te mhanje..fakt fakt paisa/satta-kurchi ,hyach sathi dhadpadat asatat.
वसंत मोरे हा जर मनसे मध्ये राहायला असता तर खडकवासला चा आमदार झाला असता आता सोडून बोलो उद्धव ठाकरे गटात गेले तो आमदार निवासात चपराशी होणार नाही
काही उपयोग नाही पक्ष बदलणार कधी नवडून नाही येत आपल्या सोयीनुसार पक्ष बदलतो हा माणूस
Raj Thakare Suparibaj Gujarati Nav Nirman Sena
फेसबुक लाईव्ह मोरे योग्य ठिकाणी पोहचले....😂😂😂
Vasant more dashing neta hai❤
वंचीत मधे गेला आणी जनतेने सत्तेपासून वंचीतच ठेवला.
अजित दादा या बाई ला उभे करु।नका हि पडेल तुमची आबारू जाइल च चर्चा चांगली नाही होत डोके वापरा
मित्रानो एक बोलतो कृपया कोणीही हसू नये पुणेकी पसंत हगरा वसंत 😂😂😂😂😂😂
परत पक्ष बदलणार कारण सवय झाली तशी
Vanchit kade n jata shivsenet ch yayla pahije hote
पोटात कळ आल्यागत असं का बोललाव... 🤔
अहो काही पण सांगु नका, रुपाली चाकणकर यांची नजर वसंत मोरे वर नाही, तर रुपाली चाकणकरची नजर फक्त आणि फक्त अजित पवार यांच्या वर आहे,कुठ तरी चांगलं जुळलय त्यात मिठाचा खडा टाकु नका, उगीच कुणाचं पण नाव जोडल्यावर अजित पवारांना राग नाही का येणारं, रुपाली अजित पवार जोडी राजकारणात चांगली आहे,
@bailgadapremi419
15 күн бұрын
😂
Ràru.karanure
पत्रकार आहात अगोदर बोलायला शिका
Udewest kde jaun ata chprasi honar ata😅
Kahi farak padnar nay tatya kuthe pan rahtil tite padtil
उद्धवजी ठाकरे जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishdeshmukh2849
16 күн бұрын
@@nilkanthpatil8396 बोल बच्चन अर्धवटराव.,!
Bhau ek goshta nivadnuka nantr jhair jhalya ANI vasant more 2 mahine aadhich paksha. Sodun sharad pawar hachi bhet gheun vachit madhe gele Chukichi mahit deu naka
वसंत मोरे यांना राजकारणातील " संधी साधू " हे नवीन नाव अगदी शोभून दिसेल.
एक एक शब्दावर जोर देऊन बोलता म्हणून कळत नाही काय बोलता.
आ ले
आयाराम गयारामांना कुठेही स्थान नसते
हा मानूस पैसा चा आन्ही सतेचा लालची आहे जो मानूस सता बदलत अस्तो तो कधिच जिनकू शकनार नाही!
Konn vicharte yala......kon aahe ha..?????
आता संधी फक्त बाळाभाऊ धनकवडे पाटील यांनाच राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 💯✌🏻
@satishdeshmukh2849
16 күн бұрын
@@rohitmurkute116 तिकीट मिळाले तर राम कृष्ण हरी....😂
काही उपयोग नाही मतदार हुशार आहेत😂😂😂😂😂
Udhya Nivadun aalewar BJP madhye Jatil yachi kaay Guarantee. 😂
वसंत मोरे विजयी होणार.
वसंत ⏩ विंचू तात्या मोरे
𝙽𝚊𝚔𝚊𝚝 𝚔𝚢 𝚊𝚊𝚍𝚕 𝚔𝚢 😂😂😂
Bare jhale suparichand la sodale nahitar satranjya uchalunach kam karave lagle aste .
रुपालीताई चाकणकर येनारनिवडुन😮
मॅडम येणार निवडून
Tatya tumhala saglyana aadve kartil. Muslims pan tynchya pathishi aahet.
बकवास न्युज देऊन काय फायदा जरा चागल्या बातम्या द्या सोताचे मनोगत देत जाऊ नका राव चाकणकर बाई चा सारखा फोटो दावत आहे😮
शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वसंत मोरे नक्कीच निवडून येतील
@satishdeshmukh2849
16 күн бұрын
😂😂😂
@satishdeshmukh2849
16 күн бұрын
फेसबुक लाईव्ह मोरे योग्य ठिकाणी पोहचले...😂
@shaileshgawali9227
16 күн бұрын
आमी नाही निवडून येऊ देणार