Vasant More Vanchit Bahujan Aghadi ची उमेदवारी मिळाल्यानंतर धंगेकर, मोहोळ यांना म्हणतात

#BBCMarathi
मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत वंचितकडून मोरे, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ असे तीन माजी नगरसेवक रिंगणात असतील त्यामुळे हा सामना विशेष चुरशीचा असेल. मनसे ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केल्यामुळे वसंत मोरेंचे मुद्दे आणि विचारसरणी बदलणार का? प्राची कुलकर्णी यांनी मोरेंशी केलेली बातचित.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 983

  • @arunjadhav6345
    @arunjadhav6345

    पुण्याचे खासदार वसंत दादा मोरे तात्या दमदार..100% प्रचंड मतांनी निवडून येणार..

  • @ramraokamble4705
    @ramraokamble4705

    बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इतिहास घडेल साहेब!

  • @Udayraj96k
    @Udayraj96k

    तात्या साहेब तुमच्या मागे बॅकअप खूप आहे + तुम्हाला वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि वंचित चे मत फुटणार नाहीत + आमचे पण मत फक्त वंचित बहुजन आघाडीला राहणार

  • @devalimbare2439
    @devalimbare2439

    वसंत तात्या सारखा दमदार नेता या पुण्याला मिळतोय खुप भाग्य आहे पुण्याचे

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w

    प्रामाणिक आणि सर्व सामान्य लोकांविषयी तळमळ आणि प्रेम असणारा नेते आहेत...

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592

    एकिकडे बलाढ्य पक्षातून उमेदवारांना संधी मिळत नाही,, तेच वंचित मुळे सर्व सामान्य माणसाला उमेदवारी ची संधी मिळते हा खुप मोठा इतिहास आहे.. वंचित आघाडी जिंदाबाद❤❤❤

  • @Gautam-fq5vb
    @Gautam-fq5vb

    वंचित चे मतदान म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त आहे आणि हे रक्त म्हणजे एक वचनी आहे भाऊ

  • @GunvantPagare
    @GunvantPagare

    तात्या राज्य वंचित तांचे राज्य येणार,माझे जे नातेवाईक आपल्या मतदार संघात आहे, त्यांना विनंती की वंचित बहुजन आघाडीला भरपुर मतदान करा, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर,

  • @arunakamble9714
    @arunakamble9714

    100%सोन करतील फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924

    सर्व आंबेडकरी मतदारांना विनंती आहे की वसंतदादा मोरे कोणत्याही परिस्थिती त पुण्यातून निवडून आलेच पाहिजे तरच वंचित बहुजनांची शान राहील

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z

    खूप छान मोरे सर अनिकेत बहुजन आघाडी 100% निवडून येईल

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847

    वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙💯🚩

  • @sas....4981
    @sas....4981

    वसंत मोरे तात्यांना सर्व स्तरातून मतदान होईल...विजय नक्की होईल....VBA सर्व समावेशक समाज पक्ष आहे

  • @nileshlokhande7795
    @nileshlokhande7795

    वसंत मोरे 100% पुणे शहराचे खासदार होतील जय शिवाजी जय भवानी

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @ambadasdongardive8950
    @ambadasdongardive8950

    मनसे आणि वंचित मध्ये काय फरक आहे हे तात्या का आत्ता कळेल वंचित मध्ये तात्याला भरभरून प्रेम आपुलकी इजजत मिळेल बाळासाहेब सुधा अवजाव घालून बोलतात.मनसे मध्ये तस नव्हतं वयानी लहान असणारी त्यांची पोर अरेकरे करतात हा फरक आहे

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp

    भारताच्या इतिहासात वसंत मोरे

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287

    भीमाच्या लेकरानो ऐक मताने वसंत तात्या ना मतदान करा तरच आपली किंमत होईल जय भीम जय शिवराय जय लहूजी ❤

  • @hindustani7784
    @hindustani7784

    वसंत मोरे याना वंचित बहुजन आघाड़ी मधे प्रवेश केल्या बद्दल अभिनंदन🙏🙏🙏🙏

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23

    तात्या आपल्या सारखा व्यक्तीचं पुण्याचा खासदार झालाच पाहिजे,तरचं पुणे शहराला न्याय मिळेल 👍👍👍

Келесі