वसई: घरावर झाड पडून ७ दिवस झाले मात्र पालिकेला झाड काढायला वेळ नाही ; आपातकालीन व्यवस्था आहे कुठे ?
Subscribe KZread channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va6K...
वसई: घरावर झाड पडून ७ दिवस झाले मात्र पालिकेला झाड काढायला वेळ नाही ; आपातकालीन व्यवस्था आहे कुठे ?
#vasainews #treefall #vvcmc #treefellonhouse #vvcmcmismanagement #vasairain #monsoon #cctv #zvvcmcemergencysystem #ndrf #treecuting #firebrigade #hplivenews #news #newsupdate #latestnews #vasaivirarnews #uddhavthakare #eknathshinde #treefallhousecollapse
Пікірлер: 32
या लोकांना मतदान करूच नका सर्व फुकट खाऊ आहेत
झोपा काढत असतील झोप पुरी झाली नसेल अजुन
वसई विरार शहर महानगर पालिका फक्त घरपट्टीचे पैसे वसूल करते सोई सुविधा शून्य रस्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे ते बूजवायला वेळ नाही अधिकारी अनधिकृत बांधकामाच्या वसूलीत बीजी आहे सरकार मध्ये असलेलेचे आंदोलन करत आहेत मग महानगर पालिका नक्की चालवतो कोण ?
महानगरपालेची स्थापना होऊन किती वर्ष झाले अपुरी आरोग्य वेवस्था लाईट ची दूरधशा रस्ते गटारे खचा खच भरले
हे सरकार गरिबांचा नाही श्रीमंतचं आहे. माणूस मेला तर 5 लाखाची किंमत आहे सरकारकडून. क्रिकेटपटुना 1 कोटी द्यायला सरकार कडे आहे
@virajsolanki20
5 күн бұрын
BVA la vote nahi deyacha... Tena fakta kasa vasuli karayacha tech mahiti hai..ikde amcha area madhe water logging hote , lights naste rasta var.. lights tar kadhi yet ach nahi .. jeva thoda hava yeto tar mseb light kapte ... Mumbai madhe 24 hours light hait.. company snagat hai sarkar la ki Vasai la hamal dya ahmi tena light denar.. sagle khambe installation karnar...pan te deatch nahi... BVA la fakta vasuli Ani illegal constructions karyachi...Ani mothe mothe builders pasun paise ghenar Ani samaniya lokane cha ...Ghar madhun hakalpati karte....
V v m c फक्त टॅक्स घवून लोकांच्या paysacha दुरुपयोग करतात पदाचा राजीनामा द्यावा असक्षम ऑफिसर
महानगरपालिकेचा हा हलगर्जीपणा आहे. जाणून बुजून वसई विरार शहर महानगरपालिका असं करते हे स्पष्ट व्हिडिओद्वारे दिसून येत आहे 😡😡
Mahanagarpalikela tax bara gheta yeti
आता. सत्ता बदल करा महानगर पालिका काही कामं करत नाही, फक्त घरपट्टी वसुली करतात काम काहीच नाही
आयुक्त अधिवेशनामध्ये बिझी आहेत सांगतात. ते स्वतःहा येऊन काय झाड उचलणार होते.
Vasai Virar maha nagar palika ni kaam barobar kela pahije
Where is bjp and hindutv vadis?
Ha muddampana ahe
Electricity pan koob jathu. Amcha ethe koobh lokancha fridge, tv, wifi sagla karab dala ahe. Asa kaa hothe. Ekh divas char thi pach vela light jathe 😢😢
Heloko pivsha che 5000 rishvat ghetay
तूम्ही फक्त कागदोपत्रीच विचार करा,हात जोडणे,शांत बसणे,मुलाखती देणेअसेच करा.मग हिंदू हिंदू काय करतात?ईतर धर्म बघा जरा
Vidhan sabha la matdan kartana 1 da vichar karun kara
Fakt Dhokadayak (?) buildings todayala vell aahe
Gharach laitbil nahi bharl ka dusryach divshi mitar kadhun netat vvmc la fakt paisa pahije
Stanik lokane pn sath dayla pahize. Ya jaganat kon apla nhe faqta paisa😢
Mahanagarpalika basun khalaya bagtha Rs.500 Daya howon janar 😜😜.
सदरची संपूर्ण घटना पाहता खूप दुर्दैवी आहे यामध्ये ट्रस्टीची चुकी दिसून येते तरी ट्रस्टी वरती गुन्हा दाखल करावा.
सर्वात बेजबाबदार सुस्त मनमानी कारभार सुरु आहे वसई विरार मनपा वाल्यांचा एवढा मुजोर कारभार असताना ज्यांना सत्ता आपण देतो ते आमदार नगरसेवक यांवर कधीच बोलत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत यांना मत हवी तेव्हा फक्त उगवतात
@vidyamhatre7405
5 күн бұрын
So mi apaksh la mat dile 😅😅😅
V v m c फक्त टॅक्स घवून लोकांच्या paysacha दुरुपयोग करतात पदाचा राजीनामा द्यावा असक्षम ऑफिसर
V v m c फक्त टॅक्स घवून लोकांच्या paysacha दुरुपयोग करतात पदाचा राजीनामा द्यावा असक्षम ऑफिसर