वरळीत मनसेची एन्ट्री.. उमेदवारही ठरला? | Raj Thackeray | Sandeep Deshpande | Aaditya Thackeray
बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया या पोस्टरची सध्या वरळीत जोरदार चर्चा सुरु आहे. हा पोस्टर मनसेकडून लावण्यात आलाय. त्यामुळे वरळीत ठाकरे ठाकरेंसाठी डाव टाकत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वरळीमधून आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याची तयारी आतापासूनच सुरु झाल्याचं पहायला मिळतंय...मनसेनं तयारी देखील सुरु केलीय..त्यामुळे काय होणार वरळीत? मनसेची तयारी नेमकी काय? चला व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...
#worli #sandeepdeshpande #aadityathackeray #sachinahir #worlividhansabha #वरळी #maharashtra #maharashtrapolitics #mns #rajthackeray #marathi #news #marathinews #marathilive #marathipolitics #marathiviral #marathistatus #abpmajha #tv9marathi #news18lokmat #Mumbaitak #lokmat #sakal #loksatta #amitthackeray
raj thackeray, maharashtra, marathi, maharashtra politics, maharashtra navnirman sena, mns, shivsena, uddhav thackeray, महाराष्ट्र, मराठी, राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, उद्धव ठाकरे, राजकारण, abp majha, abp maza, tv9 marathi, maharashtra news, marathi news, bhartiya janta party, eknath shinde, aditya thackeray, sharad pawar, ajit pawar, rashtravadi, ncp, ncp speaks, ncp symbol, supriya sule, Devendra Fadnavis, शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी, सुप्रिया सुळे, balasaheb ठाकरे #motivation #motivational
Пікірлер: 22
हो नक्की श्री संदिप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून येणार ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
मनसेने आता सभा, नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत.
मनसेच्या पत्रकार परिषदा कमी पडतात.......... सोडविलेले प्रश्न दिसून येत नाही......... मुख्य फळीतील नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा गरजेच्या........ फक्त राज ठाकरेंवर अवलंबून राहणे योग्य नाही.
@RealFactswithAsh
6 күн бұрын
बरोबर आहे दादा
मनसे स्वतंत्र लढलेच पाहिजेत ...जय मनसे
एक नंबर विश्लेषण शुभेच्छा
Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂
मराठी माणसासाठी फक्त मनसेच💯🚩
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
छान आणि सूचक माहिती.. 👍 Good presentation..
मनसेने नक्कीच तयारी करावी. कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील.
छान विश्लेषण 👍🏻 एंकर चा अभ्यास दिसतोय पॉलिटिक्स मधे 💐
Ek Number Video ..Anchor चे विशेष कौतुक 😊👌
पत्रकारांच्या मते राज ठाकरेनि कोणत्याही मुद्द्यावर बोलले की सुपारी घेतली! उध्दव पवार ने मात्र विकासाच्या गोष्टी न करतां सहानभूती , भावनीक मुद्द्या वर निवडणुक लढवत आहेत हे योग्य! काय पत्रकारिता! मराठी माणसाने काँग्रेसी पत्रकारांच्या आरोप वर विश्र्वास ठेवू नये.
त म्हंटले ना तर ताक आळखले पाहिजे. 👌👌👌👌👌👌👌👌👌
Amhala manapasun Raj saheb Ani MNS paije❤. Pan tyasati Sanjay Raut sakha ek maanus Shodha jo sarkha TV samor disel, MNS cha press conference Ani prachar kami disto. Kahipan aso Amcha vote MNS lach❤
जय मनसे ❤
Only Manseeeeee❤❤❤❤❤❤
Only MNS
MNS jar ashi chal khelat asel tar tyancha parabhav nichchhit ahe.
288 sit ahet mag fakt adity thakre cha virodhat ka?