वर खाली वर खाली खेळूया | Yevu Kaa Gharaat | येऊ का घरात | दादा कोंडके Dada Kondke, Usha Naik
Ойын-сауық
"येवू का घरात" हा चित्रपट आपल्या विनोदी आणि दुःखद दृष्टिकोनाने दर्शकांच्या हृदयात एक विचार किंवा आवेग जागृत करतो. दादा कोंडके यांच्या प्रसिद्ध अभिनयाने ह्या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळवली आहे आणि त्याच्या प्रेमप्रसंगीची चर्चा आजही चालू आहे.
Popular Videos:
रेंटल मेंटल Rental Mental | Marathi Comedy Web Series - • रेंटल मेंटल Rental Men...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
ये रे ये रे पैसा २ | Ye Re Ye Re Paisa 02 Movie Scene - • 1 टक्का म्हणजे १०० करो...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - Yevu Kaa Gharaat
Directed by Dada Kondke
Starring - Dada Kondke, Usha Naik, Vijay Chavan, Mukund Chitale,
Chetan Dalvi, Alka Inamdar, Madhvi Jadhav, Raghavendra Kadkol, Madhu Kambikar, Bhalchandra Kulkarni, Mohan Loke, Asha Patil
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
#dadakondke #comedy #marathi
Пікірлер: 120
Jubilee Star Dada Kondke | Marathi Movie Comedy Scene bitly.ws/ThKR
@krishnakumarpanjwani3797
10 ай бұрын
😊
@swatipasalkar5729
10 ай бұрын
@@krishnakumarpanjwani3797 !4 0986
@user-ku9lr3on7r
10 ай бұрын
@@krishnakumarpanjwani3797uyyyy 7:02 y😢😢😢yv😢y😢😢
@parasjadhav8901
10 ай бұрын
@@krishnakumarpanjwani3797❤🎉😢😮😅😊
@lovefromakole
10 ай бұрын
Movie name
खूप छान, दादा आज हि लोकांच्या मनातील हिरो
काय अभिनय वा विनम्र अभिवादन दादा.
खूप छान मनोरंजन पुन्हा दादा कोंडके होणे नाही
@dilippatil7975
10 ай бұрын
0m,
असा नटरंग होणे नाही 😂इतका साधा अभिनय पण सुपरस्टार काय ड्रेस कोड 😢 पण सुपरस्टार चड्डी पण सुपरस्टार😂 आजच्या कोणत्या नटात 😂😂😂😂
नारायण सर्वांचे चांगले करतो 🙏🙏🙏🚩🚩
साधी-भोळी,मनाने निर्मळ,मायाळू,दयाळू आणी निखळ विनोदी अशी व्यक्ती रेखा ज्या प्राकारे दादांनी साकारल्यात कोनी ही त्याच्या जवळ देखील जाऊ शकत नाही.आणी याचे प्रमाण देतो हा सिन 02:48 sec
@prashiknikosn6887
3 ай бұрын
b .
🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू दत्ता 🙏👌
Dada kondke No.1 Movie
याला म्हणते विनोदातून अध्यात्म तून आध्यात्मिक किती बिचारे विनोदात आहे आज विनोद आनंद घेण्याकरता असतो असा खेळा बागडा सुखी जीवन जगा त्याच चित्रपटातून हा उद्देश आहे
असा कला कार पुन्हा होणे नाही
आमच्या घरी ही असले खोंड होत लय वांड शेवटी आमच्या आई ने तिला बडवलं तवा थंड आलं खर म्हणायच तर हिला बडवायला पाहिजे.
Khup chan
🙏👌 जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण 🙏👌
@rushiraul4084
10 ай бұрын
Bhangaar zanduraashtra
Dada te dadach😂
Dada गेले खूप खूप वाईट vatal vinodi Samrat नमस्कार धन्यवाद mama तुमच्या मुळे परिस्थिती la takkr deta Aali आणि ते वाईट दिवस baghat baghat निघून गेले त्यामुळे आज आम्ही सुखी jivan आहे आवडले खूप काही 💖☝️♥️🙏🏻❤️🤲💖🤨♥️👏❤️👋😅
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
सुपरहिट 👌🏻👌🏻👌🏻
दादा ते दादाच
मस्त pictures 😂😂
❤
येऊकाघरातचित्रपटपटपाठवा
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
खरंच
वाजऊ का सिनेमा अपलोड करा ना.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺 मी खूप लहान असताना पहिला होता १९९६ या साली गोरेगावच्या टोपीवाला सिनेमागृह मध्ये.. त्या नंतर कधी या सिनेमाचे नाव आले नाही.. कारण हा दादा कोंडके साहेबांचा शेवटचा सिनेमा होता.. यात यांनी सनई वादकाची भूमिका केली होती.. कृपा करून प्लिज हा सिनेमा अपलोड करा.. 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
❤🎉
जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र दादाकोडके कोटी कोटी प्रणाम 🌸🙏
Purn chitrpat Devta ja
Dadakonke yanche gane takanrao. Vidio piz movis tumchya manavar taka
❤❤❤😂😂😂
सम्पूर्ण चित्रपट आसेल तर पाठवावे हि विनंती🙏😊
@dilipkoli1640
10 ай бұрын
ful movie dikhaye
@prsadamle3410
10 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@ashishgade9
10 ай бұрын
Dadanche barech chitrpath ajun nahi kelele online
@vitthalkhadse5105
10 ай бұрын
Sampoorna chitrapat dakhva
@pramodjadhav1482
10 ай бұрын
रविवारी बघा झी चित्र मंदिर वर दि १७ ला
Mast Movie Aahe
😊❤👌👍
😂
पूर्ण सिनेमा दाखवा विनंती
😅😮😊😊😊
👍😅😅😅😅👌
Very nice comedy
येऊ का घरात हा मूव्ही संपूर्ण संपूर्ण लोड करा
Comedy King..Dada..
😅😅😅😅😅
Purn chitrapat pathva
❤❤
Punha jawe shalet Punha ti disawi. Shikaicha ka hoina lasawi masawi. Baiko manti. Ata banun gosawi je hai te sosawi.visrun jawe lasawi masawi. Sakali lawkar uthun bhandi ghasawi. Jamla tar farshi pan pusun ghyawi.
संपूर्ण चित्रपट दाखवण्यात यावा
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
वर खाली खाली वर खेळ मला खेळता येत नाही कोणी आहे का शिकवणारी
पूर्ण पिक्चर पाठवा ❤रामकृष्ण हरी 👏 💙 ♥️ ❤️
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
Pls yeu ka gharat dakhva
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
😮😮😮😮😮😮😮
आमच्या आईनं सांगितलय, मोठ्या माणसांच्या पाया पडत जा... मग तो गाढव असला तरी चालेल...!!🙏🙏😔
@sabinodsouza3577
10 ай бұрын
😂😂😂😂😂
@VAIBHAV27317
10 ай бұрын
खरं आहे ते पाया पडावं च लागतं 😂😂😂😂😂😂😂
Dada Dada he
संपूर्ण चित्रपट असेल तर पाठवा
11:59
🤣🤣🤣😂😂
4:01
Baba chamtkar
Bhavu you tube var upload Kara ki राव
वाजवु का चित्रपट दाखवण्यात यावा
Vill
तुम्हाला अधिकार आहेत. पूर्ण चित्रपट अपलोड करा की
Dada che gane taka
पूर्ण चित्र पट दाखवला तर बरं होईल
चित्रपट च नाव काय
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
चित्रपटाचे नाव सांगा please
@ManojGawai-ni2xm
10 ай бұрын
झी चित्र मंदिर वर मूवी आहे रविवार सकाळी 9:30 वाजता 10 तारीख ला ह्या महिन्यात येउ का घरात
Starting Mein faltu add aaI isliye ulta Tanga
Athavtay..... Kay hote purviche diwas.🙁 Shaniwari Doopari Doordarshan Marathi picture dakhwayche. Ata..... 😔😶. 31-8-2023.
Bbnnjjk
Ganda ghatiya pan ke siwa kuch nahi thaa