वर्ष नाही दोन वर्षे टिकणारे कैरीचे लोणचे|नको विकतचा मसाला, घरीच मसाला बनवून कैरीचे लोणचे|Aam pickle
Тәжірибелік нұсқаулар және стиль
#आईची रेसिपी #maharashtrian recipe
कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य
साधारण दीड ते दोन किलो कैरी बारीक कापून घेणे
दोन वाटी मोहरीची डाळ
एक वाटी मीठ
अर्धी वाटी कश्मिरी मिरची पावडर
अर्धी वाटी लाल मिरची पावडर
एक चमचा मेथी पावडर किंवा मिक्सरला ओबडधोबड मेथी बारीक करून घेणे
एक चमचा हिंग पावडर
साधारण 400 ते 500 ग्रॅम गोडतेल
Пікірлер: 125
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले
@aaichirecipe
2 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
@suchitakulkarni1003
Ай бұрын
Khup chan Aaji
छान सांगितले.आई आजी असेच करायची.मी पण असेच करते
@aaichirecipe
2 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद
वा एकदम सोपी रेसिपी आणी खूप मस्त सांगतत्
@aaichirecipe
3 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
Khup varshani chan recipe.milali. Dhanyavad.🙏🙏
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले मनापासून आभार
खूप छान पद्धतीने सांगितले आई👌
@leenabhagat4022
3 ай бұрын
Khup chaan 🙏🏼
@aaichirecipe
3 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
नमस्कार आजी, तुमची ही रेसिपि मी दोन वेळा वापरली लोणचे बनवण्यासाठी आणि नंतर हा अभिप्राय देत आहे अतिशय उत्तम रेसिपी आहे ज्यांना ढीगभर मसाले आपल्या लोंच्या मध्ये आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही उत्तम आहे. मला असेच लोणचे आवडते खूप खूप धन्यवाद आजी
@aaichirecipe
2 ай бұрын
आपण आवर्जून आपले मत दिले. त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार
मी तर करून बघणार आहे आवडले छान पद्धतीने तयार केले आहे
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले मनापासून आभार
खूप छान केले लोणचे आई समजून पण खूप छान पध्दतीने सांगितले अशाच छान छान रेसिपी दाखवत जा
@aaichirecipe
2 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
छान केल लोणच
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले मनापासून आभार
Mazi aji pan asach karaychi ❤
@aaichirecipe
Ай бұрын
आपले मनापासून आभार
Me सुद्धा मागच्या महिन्यात बनवल लोणचं एकच नंबर झालाय लोणच ❤😊धन्यवाद
@aaichirecipe
25 күн бұрын
आपण आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
Mast recipe. Mi आजच करणार👍
@aaichirecipe
2 ай бұрын
होय नक्कीच करुन बघा
Khup chhan aaji lonche Aai chi aathvan jhali ❤
@aaichirecipe
2 ай бұрын
आपले मनापासून आभार
प्रेमाचा ओलावा ही मिसळला गेलाय ह्या अप्रतिम लज्जतदार लोणच्यात...खूप छान आई👌😋
@aaichirecipe
3 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
Khupach chhan zale lonche 👍🙏
@aaichirecipe
2 ай бұрын
खुप खुप आभार
खुप खुप खुपच सुंदर झाले मी स्वतः केले ❤❤
@aaichirecipe
2 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
Looks so delicious and yummy, thank you for sharing your Aam pickle recipe👍❤
@aaichirecipe
2 ай бұрын
Thanks a lot
तुम्ही सांगितला तसे आज लोणचे घातले ..अतिशय सुंदर आणि परफेक्ट झाले आहे 😍😍😍❤️❤️❤️मी पहिल्यांदा च लोणचे केलं आहे ..आणि तेही अगदी उत्तम झाले 🎉
@aaichirecipe
2 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
खूप छान आई.
@aaichirecipe
2 ай бұрын
खूप खूप आभार
आई खुप छान रेसिपी मी पण करणार लोणचे.
@aaichirecipe
3 ай бұрын
होय नक्कीच करुन बघा.. आपले खूप खूप धन्यवाद
Looks very delicious😋😋
@aaichirecipe
2 ай бұрын
मनःपूर्वक आभार
Me aajch tumchya padhetin lonch Kel khup mast zal aahe Thank you ❤
@aaichirecipe
2 ай бұрын
मनःपूर्वक आभार
खूपच छान
@aaichirecipe
2 ай бұрын
मनःपूर्वक आभार
Khup shan
@aaichirecipe
3 ай бұрын
धन्यवाद
Kup छान सागितलं
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद
खुप छान बोलताय आई तुम्ही
@aaichirecipe
2 ай бұрын
आपले मनापासून आभार
Khupch.chan
@aaichirecipe
3 ай бұрын
मनःपूर्वक आभार
Aai khup chhan❤
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले मनापासून आभार
Khoop Sundar dakhvle Aaji , Nakki karun pahnar😊👌👌
@aaichirecipe
3 ай бұрын
होय नक्कीच करुन बघा.. आपले मनापासून धन्यवाद
एक नंबर
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद
खुप छान आजी ,,,,,,
@aaichirecipe
2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Aai mast....mi pn tumchya recipe ne banvtey Aaj lonach😋😋😋
@aaichirecipe
2 ай бұрын
होय नक्कीच करुन बघा
👍👌👌
@aaichirecipe
2 ай бұрын
Thanks 🙏
Nice
@aaichirecipe
2 ай бұрын
Thanks
Very nice 👍🎉
@aaichirecipe
3 ай бұрын
Thank you 👍
❤❤
@aaichirecipe
2 ай бұрын
Thanks
Khupach mast 👍👍👌👌👌
@aaichirecipe
2 ай бұрын
खूप खूप आभार
👌👌
@aaichirecipe
3 ай бұрын
Thanks for watching video
थ्याँकू वेरी मंच
@aaichirecipe
3 ай бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
Achhi recp hai.ingrediants ka name likhiye
@aaichirecipe
3 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य सांगितले आहे
Godtel mhanaje konate tel sunflower oil waparale tar chalel ka
@aaichirecipe
3 ай бұрын
होय.मी sunflower तेल कडकडीत गरम करून कोमट करून घेतले आहे. दोन किलो कैरी साठी साधारण ४००ते ५००ग्रॅम तेल लागते
Kairi ek kiĺo ahey ka ani rajapuri kari ahey ka te sanga....aaji...
@aaichirecipe
2 ай бұрын
राजापुरी कैरी नाही घेतली. लोणच्यासाठी असते ती आतून पांढरी आणि वरून डार्क हिरव्या रंगाची कैरी घ्यावी. लोणच्याचे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल आहे
काकी मी रेडीमेड बेडेकर चा लोणचे मसाला आणला आहे तो वापरुन असे लोणचे बनवले तर चालेल ना
@aaichirecipe
3 ай бұрын
होय नक्कीच चालेल...
लिंबू रस मिसळून लोणचे टिकतं का
@aaichirecipe
Ай бұрын
कैरी मुळातच आंबट असते त्यामध्ये लिंबूरस मिसळण्याची शक्यतो गरज नसते
मेंथी ची पावडर कशी बनवायची ते सांगा काकु
@aaichirecipe
3 ай бұрын
मेथी दाणे भाजून थोडे जाडसर वाटून घ्या
आजी तूम्ही मोहरी डाल , मीठ , कीती घेतल ते सांगीतल,पण मीरची पावडर,आबे कीती घेतले ते नाही सागीतल ,जरा ते सांगाल का?
@aaichirecipe
2 ай бұрын
मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व साहित्याचे प्रमाण दिलेले आहे. प्लीज चेक करा
मीरे लवंग बङीशोप पण पाहीजे नं बाकी लोणच तर छानच झाले बरं का
@aaichirecipe
2 ай бұрын
हो तसेही मी लोणचं केले आहे नक्कीच अपलोड करीन. आपल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
Mire lavang badishob kahi takale nahi ase kase lonche
@aaichirecipe
2 ай бұрын
तसे लोणचे मी बनवले आहे. व्हिडिओ पण पोस्ट केला आहे नक्की पहा
Mi pan sem aasch karte lonche
@aaichirecipe
3 ай бұрын
आपले मनापासून आभार
संपुर्ण व्हिडिओ पाहिला पण तेलावर मोबाइल फिरवला नाहिस तेल पण व्हिडिओ मध्ये दाखवायला पाहिजे होतस किती घेतल किती गरम केलस
@aaichirecipe
3 ай бұрын
होय ते गडबडीत शूट करायचे राहिले 😊 एकूण 400 ते 500 ग्रॅम तेल लागले
मार्केट मधून कापून आणल्यावर फोडी पुसून घ्याचा कि धुवून प्लीज सांगा तूम्ही
@A.t.28
2 ай бұрын
पहिले मार्केट मधून करी घरी आणा. त्यांना 2 तास पाण्यात ठेऊन स्वच्छ करा कपडाने. मग कापून घ्या किंवा कापून आणा...... त्यानंतर सुकवा... अगदी 4-५ तास सुकवले तरी चालेल...... मग पुढची प्रोसेस करा ताई
@aaichirecipe
2 ай бұрын
होय एकदम बरोबर 👍👍 आपले मनापासून आभार.
किती किलोचे प्रमाण आहे
@aaichirecipe
2 ай бұрын
दोन किलो कैरी घेतली आहे. चारशे ते पाचशे ग्राम तेल घेतले आहे
कैरी कोणती घ्यावी
@aaichirecipe
2 ай бұрын
मार्केटमध्ये लोणच्यासाठी ची कैरी मिळते. गोलाकार अशी काळपट अशी कैरी घ्यावी. आतुन पूर्णपणे पांढरी आणि कडक असावी
@neetamhatre4125
2 ай бұрын
@@aaichirecipe Thanks 😊
मेथी ,हिंग फक्त 🤔
@aaichirecipe
3 ай бұрын
होय.मोहरीची डाळ, तिखट मीठ पण आहे. आणखीन दुसरे लोणचे पण मी अपलोड करणार आहे त्यामध्ये सर्व खडे मसाले आहेत
कैरी किती किलो घेतली होती
@aaichirecipe
3 ай бұрын
दोन किलो कैरी साठी अर्धा किलो तेल घ्यावे
Kashachech praman nahi sangitale
@aaichirecipe
2 ай бұрын
प्रमाण discription मध्ये दिले आहे. Plz चेक करा
आजी हळद नाही घातली
@aaichirecipe
Ай бұрын
हळद मीठ लावून ठेवले होते ना... म्हणुन पुन्हा हळद नाही घातली.
गुळ घालत नाही ए
@aaichirecipe
2 ай бұрын
हे काय बोलणे झाले????
@aaichirecipe
2 ай бұрын
हे काय बोलणे झाले???
@aaichirecipe
2 ай бұрын
हे काय बोलणे झाले???
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले
@aaichirecipe
2 ай бұрын
मनापासून आभार