No video

वकृत्व स्पर्धेत 1st आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण | Student speech in front of Sharad Pawar

"चालबाजीबे मतपेट्यांच्या जुगाराचा डाव जिंकता.." वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण
#SharadPawar #Pawar #शरदपवार
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 544

  • @amarsakhare8259
    @amarsakhare8259 Жыл бұрын

    हिंमत लागते असे सर्वांसमोर भाषण करायला नक्कीच कौतुक आपले

  • @amolkawarkhe1672
    @amolkawarkhe1672 Жыл бұрын

    हे भाषण ऐकून आर.. आर..पाटील साहेबांची आठवण झाली.. खूप खूप छान भाषण.... अभिनंदन..💐💐

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 Жыл бұрын

    या वकृत्वाला तोड नाही मानल ताई तुला, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐💐

  • @atulbsarangdhar3303
    @atulbsarangdhar3303 Жыл бұрын

    धन्यवाद ताई तू तुझ्या भाषणातून अत्यंत योग्य रित्या पवार साहेबांच्या कार्याची सखोल माहिती दिली ,

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Жыл бұрын

    खुप चांगली तयारी बाळा. वकृत्व असचं जप. भविष्य उज्ज्वल राहील. खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @gyanaba5147

    @gyanaba5147

    Жыл бұрын

    बघा साहेब हीं मुलगी ने लिहुन दिलेलं भाषण वाचले नाही.. तुम्ही पण अभ्यास करा खाली न बघता भाषण न बघता न वाचता बोलून दाखवायचं

  • @chandrashekharkambli7907
    @chandrashekharkambli7907 Жыл бұрын

    उत्कृष्ठ भाषण, अभिनंदन

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Жыл бұрын

    काय , ग ताई या वयात किती गोड, प्रतिभावंत भाषण केलंस तु साहित्यिक आहेस

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Жыл бұрын

    खुप छान वक्रुत्व, आवाजही खणखणीत आहे,स्टेज डेरींग ही आहे आणी बोलन्याची लबकही मस्त आहे.एकंदरीत मजा आली.

  • @dilippote3801
    @dilippote3801 Жыл бұрын

    जाणता राजा पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझा विठ्ठल पवार साहेब

  • @user-tx1ns5kq7u

    @user-tx1ns5kq7u

    Жыл бұрын

    जाणता राजा एकच मित्रा छत्रपती शिवाजी महाराज पवार साहेब तर महाराज चे घोडे होते त्यांचं विष्टे ची पण बरोबरी नाही करू शकत त्यांच्या

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    @@user-tx1ns5kq7u hi bhadkhau lok kunala pn jaanta Raja mhntat. BC sale. 😤

  • @jotiramkumbhar1814

    @jotiramkumbhar1814

    Жыл бұрын

    जाणता राजा फक्त शिवाजी महाराज होते

  • @mangeshdhaj9846

    @mangeshdhaj9846

    Жыл бұрын

    @@user-tx1ns5kq7u महाराजांनी मोठं काम केलं परंतु त्यांचे वंशज यांना सुद्धा ही विष्ठेची मात्रा द्यावी का?

  • @mangeshdhaj9846

    @mangeshdhaj9846

    Жыл бұрын

    @@jotiramkumbhar1814 अस काही नाही. बरेच महान कार्य करते लोक होऊन गेले.

  • @pansare-iw8wm
    @pansare-iw8wm Жыл бұрын

    या विद्यार्थिनीला मनाचा मुजरा -खूप कौतुक आहे पोरी तुझ्या वक्तृत्वाचं --!!

  • @sangitapatil4581
    @sangitapatil4581 Жыл бұрын

    खूपच छान, मोहिते सर आपल्या प्राथमिक शिक्षकाची एक मुलगी सबंध महाराष्ट्राला आपल्या भाषणांना मोहित केलं खरोखरच यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असेल तर तो तुमचा आहे खूपच छान आलिशा भावी कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक :सौ संगीता पाटील मॅडम( बुधगावची वाघीण)

  • @samruddhiadhikari9300
    @samruddhiadhikari9300 Жыл бұрын

    Great voice didi❤️

  • @Marutishinde0955
    @Marutishinde0955 Жыл бұрын

    खूप छान भाषण केले आहे सर्व विषयांना हात घातला आहे

  • @umeshkarnale4074
    @umeshkarnale40743 ай бұрын

    धन्यवाद ताई तुझ्या वकृत्वाला माझा मानाचा सलाम तुझा आवाज नुस्ता साहेबांच्या समोर नाही तर जगातल्या कानाकोपर्यात घुमला पाहिजे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Жыл бұрын

    खुप छान भाषण. अनेक प्रश्न मांडलेत पण वक्तृत्व आणि कर्तृत्व यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे.

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Жыл бұрын

    🙏 बहिणाबाई तुम्ही महाराष्ट्राला ऊर्जा दिली 🌸

  • @nishapanhale3158

    @nishapanhale3158

    Жыл бұрын

    1no

  • @suryakantthalkari7697

    @suryakantthalkari7697

    Жыл бұрын

    खुप छान भाषन केले दिदि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @suniltanuja
    @suniltanuja Жыл бұрын

    Dashing dear 👍बोलण्यात धार आहे

  • @cricketkatta981
    @cricketkatta981 Жыл бұрын

    शब्द आणि धाडस खुप भारी आहेत. खुप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @deepaliinkar9208
    @deepaliinkar9208 Жыл бұрын

    Always Proud of you Pawar Saheb stay always happy and healthy life 😊

  • @dineshtorane1616

    @dineshtorane1616

    Жыл бұрын

    अभिनंदन छान

  • @swatikamat4940

    @swatikamat4940

    Жыл бұрын

    @@dineshtorane1616 pa

  • @shantarambhojane7081

    @shantarambhojane7081

    Жыл бұрын

    maharastrchi pudhachi c m

  • @ramagopaldalvi3503

    @ramagopaldalvi3503

    Жыл бұрын

    @@dineshtorane1616 pp

  • @swapnilpawar4646

    @swapnilpawar4646

    Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @bapubhingare9552
    @bapubhingare9552 Жыл бұрын

    जो देवालाच मानत नाही त्यो पवार साहेब विठ्ठल, पंढरीचा पांडुरंग कसा होऊ शकतो ही मुलगी काय ब्रलली तिलाच कळेना

  • @advaitvlogsradhangarika9761

    @advaitvlogsradhangarika9761

    Жыл бұрын

    बापू, जा आणि अभ्यास कर सायन्स जर्नी हे यू ट्यूब चॅनल बघ, आपली बुध्दी काय आणि किती आहे हे कळेल, उगाच तोंड दिलं आहे म्हणून काहीही बरगळू नकोस, भानावर ये देशाचा, भारताचा इतिहास बघ आणि मग बोल

  • @vishnurangule2867

    @vishnurangule2867

    Жыл бұрын

    @@advaitvlogsradhangarika9761 पाटील साहेब सायन्सला आम्ही पण मानतो , परंतु जिथं विज्ञान संपतं तिथुनच पुढे आध्यात्म सुरू होत . आध्यात्म समजून घेण्यासाठी भगवद्गीता वाचा ! ज्या भगवद्गीता ग्रंथांचा अमेरिका सारख्या आपल्या पेक्षा विज्ञानात पुढे असणार्या देशाने स्विकार केला . ती आपल्या देशाची खरी संपत्ती भगवद्गीता वाचा , जीची अजून पण न्यायालयात शपथ दिली जाते, जिच्यामुळे स्वामी विवेकानंद घडलेलं जगप्रसिद्ध झाले, मोठमोठे वैज्ञानिक तीचा अभ्यास करतात ती भगवद्गीता,! उगीचच स्वतःला विज्ञानवादी समजून देवाचं अस्तित्व नाकारु नका , अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका .

  • @nitinambhore007
    @nitinambhore007 Жыл бұрын

    ताई लोकांना साधे आणि सरळ भाषा कळते ..तुम्ही छान बोलता पण खूप मोठे मोठे शब्द वापरता ते लोकांना नाही काळात

  • @gameplays5536
    @gameplays5536 Жыл бұрын

    खूप खूप छान बाळ तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Жыл бұрын

    👌👌👍👍Excellant speech Go Ahead

  • @dkjadhav7181
    @dkjadhav7181 Жыл бұрын

    जर युवा पीढी यांच्या इतिहासा बाबत अनभिज्ञ असेल तर इतरांच् काय ? जर यांचे नावाचा जयघोष ही पीढी करत असेल तर लवकरच मातीत जाणार

  • @sujitgalande6655

    @sujitgalande6655

    Жыл бұрын

    Tu nko kru

  • @ashwinikamble9219

    @ashwinikamble9219

    Жыл бұрын

    डोक्यावर पडला का गप्प

  • @Donaldasdf

    @Donaldasdf

    Жыл бұрын

    DK Jadhav.....Ya "Vidyarthini" la nalacha "na" aani banacha "na" yaatla farak samjat naahie......🙄🙄🙄

  • @balma8552

    @balma8552

    Жыл бұрын

    RSS च जयघोष karycha का मग

  • @user-ug6vf4op8w

    @user-ug6vf4op8w

    Жыл бұрын

    ✅️✅️✅️✅️

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 Жыл бұрын

    खूप छान भाषण,पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🙏🙏

  • @shridharlad177
    @shridharlad177 Жыл бұрын

    तुझ्या वक्तृत्वा बद्दल अभिमान आहे पोरी खूपच छान

  • @shashikantpawade2109
    @shashikantpawade2109 Жыл бұрын

    खूप छान भाषण 🙏🙏🙏

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 Жыл бұрын

    तुस्सी great हो शरद चंद्र पवार

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Жыл бұрын

    इंदिरा गांधी पासून आज पर्यंत झालेल्या सर्वच पंतप्रधानांना पवार साहेब काय आहेत हे समजल पण आपल्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रेमी , महाराष्ट्र द्रोही,स्वार्थी राजकारणी नेत्यांनी साहेबांवर आरोप करून स्वतःची व पक्षाची प्रतिमा खराब केली आहे.only pawar saheb.🙏

  • @alkapatil6164

    @alkapatil6164

    2 ай бұрын

    Khare ahe

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 Жыл бұрын

    शरद पवार साहेब ना उदंड आयुष्य लाभो साहेब कार्य ऊतुगं आहेत आसा नेतृत्व होणे नाहीत

  • @MK-ot3zn
    @MK-ot3zn Жыл бұрын

    पवार साहेबांचं हेच वैशिष्ट्य आहे आपल्या मराठी मातीतील माणसं मोठं करणं...आणि प्राधान्य देणं

  • @Nuntuus_Mom00
    @Nuntuus_Mom00 Жыл бұрын

    Always proud of u pawar shaeb 🙏🙏

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Жыл бұрын

    अभिनंदन! छान!!

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Жыл бұрын

    धन्यवाद बेटी, आपण पुढे जाणार यात शंका नाही,

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 Жыл бұрын

    Bravo!!! Keep it up.

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Жыл бұрын

    हि पोरगी सर्वस्व पणाला लावून राजकारणात लवकर मोठी होईल 😀

  • @maharudhra2712
    @maharudhra2712 Жыл бұрын

    ही मुलगी सत्य बोलली असे माणसं अशा स्त्रिया देशांमध्ये तयार होणं महत्त्वाच्या तेव्हा आपले संस्कृती जागी राहणार

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech Жыл бұрын

    भावी पक्ष प्रवक्ता... 💐 💐 💐

  • @user-ug6vf4op8w

    @user-ug6vf4op8w

    Жыл бұрын

    ✅️

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Жыл бұрын

    अतिशय सुंदर भाषण

  • @ramdasbhapkar1983
    @ramdasbhapkar1983 Жыл бұрын

    एक नंबर ताईसाहेब 💐💐👍👍

  • @balasahebpundge9284
    @balasahebpundge9284 Жыл бұрын

    अप्रतिम ....!

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 Жыл бұрын

    नंबर एक भाषण ताई अभिनंदन

  • @sachindhobale581
    @sachindhobale581 Жыл бұрын

    Ekch no tai

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br Жыл бұрын

    आर आर पाटिल पण असेच बोलायचे

  • @ashoktaur3616
    @ashoktaur3616 Жыл бұрын

    Great thinking 👍👍

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Жыл бұрын

    ताई खुप छान आणि महाराष्टाला पवार साहेबां सारखा नेता लाभला आहे आणि पवार साहेब आहे त म्हणून तर दिलीत महाराष्ट्र चे वजन आहे पण भाजपा ने म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करायचा विडा उचलला आहे

  • @baliram3860
    @baliram3860 Жыл бұрын

    Taie 1 number

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 Жыл бұрын

    खुप छान भाषण.

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 Жыл бұрын

    मात्रिक नाहीत तात्रीक आहेत ठाकरेला पण मत्रिक बनकल आणि सरकार बनवलं🙄🙄

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 Жыл бұрын

    उत्कृष्ट भाषण.....

  • @rajubhosale9063
    @rajubhosale9063 Жыл бұрын

    खुप सुंदर दिदी👌👌👌👌शरदचंद्रजी पवार साहेब नावाप्रमाणेच चंद्र आहेत💯💯

  • @snehamore2720
    @snehamore2720 Жыл бұрын

    खुप छान सुंदर भाषण केले अभिनंदन अणि अभिमान वाटतो अश्या हुशार मुलींचा

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 Жыл бұрын

    उत्तम

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Жыл бұрын

    अरे दीदी,,, मान गये 👌👌

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 Жыл бұрын

    Saheb sobatila maharashtra ahe aakkhaa 🤗🤗🤗👏👏👏

  • @ashokpatil1488
    @ashokpatil1488 Жыл бұрын

    अतिशय सुंदर वास्तव.

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Жыл бұрын

    jabardast bhashan

  • @balkurushnjadhav3406
    @balkurushnjadhav3406 Жыл бұрын

    अभिनंदन ताई 🙏🙏🌺

  • @suryakanthanwate6902
    @suryakanthanwate6902 Жыл бұрын

    अप्रतिम!

  • @hey-supply
    @hey-supply Жыл бұрын

    अप्रतिम वक्तृत्व

  • @ulhasdhandre6477
    @ulhasdhandre6477 Жыл бұрын

    एकच नंबर ताई आपण साहेबाना ओळखले

  • @SharadKadam-pd8ov
    @SharadKadam-pd8ov Жыл бұрын

    वक्तृत्व शब्द आहे .. लोकमतने वकृत्व शब्द title mdhe दिला आहे ....

  • @pradipwakhare3082
    @pradipwakhare3082 Жыл бұрын

    धन्यवाद 🚩🚩🚩🚩

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u Жыл бұрын

    Great tai 👌👌👍👍💐💐

  • @geeteshvast3158
    @geeteshvast3158Ай бұрын

    The perfect speech that makes every one speechless.......🔥🔥🔥👏👏👏👏👍

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 Жыл бұрын

    Very nice ताई

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Жыл бұрын

    पुरस्कार तर तुला फिक्स असणारच फक्त राष्ट्रवादीचे गुण गाते

  • @pankajpatil7787

    @pankajpatil7787

    Жыл бұрын

    tu bhkt ahe lvdya

  • @dattatraygaikwad707

    @dattatraygaikwad707

    Жыл бұрын

    पवार साहेब यांच्या तोंडाकडे बघु नको

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Жыл бұрын

    अतिशय चांगले विचार व्यक्त केले आहे ताई राजकारणात तुमच्या सारख्या ची खूप गरज आहे

  • @bhausahebahire9705
    @bhausahebahire9705 Жыл бұрын

    याला म्हणतात लाखातलं वकृत्व एक पवार साहेब जिंदाबाद

  • @shrikantalhat7949
    @shrikantalhat7949 Жыл бұрын

    उत्कृष्ट भाषण

  • @jyotitekale4634
    @jyotitekale4634 Жыл бұрын

    खूप छान ताई

  • @vikasshinde6805
    @vikasshinde68059 ай бұрын

    उत्कृष्ठ भाषण..🙏

  • @leenamubarkar1664
    @leenamubarkar1664 Жыл бұрын

    Nice 👍💐

  • @narendrakelkar219
    @narendrakelkar219 Жыл бұрын

    Very good speech

  • @anilkhaladkar137
    @anilkhaladkar137 Жыл бұрын

    खुप छान👏✊👍

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Жыл бұрын

    शाब्बास ताई!भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! साहेब एक नंबर

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 Жыл бұрын

    लड़कियो को अमोल कोल्हे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 Жыл бұрын

    Great Tai . congratulations

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 Жыл бұрын

    खुप छान मार्गदर्शन

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 Жыл бұрын

    नवीन भावी पंतप्रधान यांचे प्रवक्ते होण्यासाठी प्रयत्न करत आहे नक्की

  • @sanketghotane8323
    @sanketghotane8323 Жыл бұрын

    अप्रतिम.....

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 Жыл бұрын

    Great didi.

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Жыл бұрын

    Wow wow wow wow wow ❤❤❤❤❤ Great speach....... Great future..............

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Жыл бұрын

    मुली तुझ्या मताशी सहमत आहे

  • @shubhangirakhade2244
    @shubhangirakhade2244 Жыл бұрын

    खुपचं छान

  • @bhumi_kadamspeaks
    @bhumi_kadamspeaks Жыл бұрын

    खरंच पवार साहेब च आपले विठ्ठल आहेत ...

  • @jaythakkar2064
    @jaythakkar2064 Жыл бұрын

    V good

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Жыл бұрын

    अति सुंदर ताई साहेब.....जय महाराष्ट्र

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 Жыл бұрын

    ताई बरोबर आहे खूप छान👏✊👍

  • @sachinlimbhore3867
    @sachinlimbhore3867 Жыл бұрын

    एकच नंबर 💐💐

  • @shivajithorat1070
    @shivajithorat1070 Жыл бұрын

    Great...

  • @madhavdhumal615
    @madhavdhumal615 Жыл бұрын

    Great 👍

  • @om03337
    @om03337 Жыл бұрын

    ❤❤🙌🏻🙌🏻

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Жыл бұрын

    काय वक्तृत्व आहे,मानलं मुली भारी आहेस

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 Жыл бұрын

    खूप छान....

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 Жыл бұрын

    Tai very good speach

  • @pawar8683
    @pawar8683 Жыл бұрын

    खरोखरच खुप मस्त!

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 Жыл бұрын

    Nad nahay karayacha The Best

  • @rajendradharerao9000
    @rajendradharerao9000 Жыл бұрын

    खुप छान वक्तृत्व.

  • @abhijeetg72
    @abhijeetg72 Жыл бұрын

    Great Speech

Келесі