Tanuja शेवगा भजी छान आहेत पण पुढच्या वेळी शेंगा शिजवून घ्या व गर काढा त्यात कांदा कोथिंबीर मिरची हळद हिंग बेसन पीठ घालून मग भजी करा हव असेल तर त्यात शेवगा पाला पण घाला ट्राय करून बघा छान लागतात किवा वरील मिश्रणात गव्हाचे पीठ घालून पराठे पण करता येतील ट्राय करून बघा व सांगा
@newarepriti20236 ай бұрын
मस्तच 😋😋😋🤤🤤👌👌🙏🤗
@rekhakashid10396 ай бұрын
👌👌👌
@murkutemadhav80216 ай бұрын
👍👍
@AMBILWADE16 ай бұрын
🙏👌
@janhavijoshi84064 ай бұрын
खूप खूप मस्त बघा
@RutujaKaranjule-nx5gk6 ай бұрын
👌👌❤❤
@niluthere4116 ай бұрын
Te javari cha adhich ka ho ga bhau?
@prashantpacharne39496 ай бұрын
खूप छान 🎉
@prashantpacharne3949
6 ай бұрын
कृपया संदिप भाऊ मोबाईल नंबर द्या.
@aparnaamriite81556 ай бұрын
Chan.
@vilasshimpi27406 ай бұрын
Nuce. receipe
@user-bl9oi7qz3n5 ай бұрын
पित्त कमी कसे करावे त्या वर उपाय सांगना दादा मला खूप पित्त आहे
@sss7095 ай бұрын
Moringa mahntat english madhe shevgala kul health benifit ahe
@kumudinigharge84176 ай бұрын
Very good
@sunandadrode69786 ай бұрын
अप्रतिम शेवगा भजी खुप छान बनवली पण औरंगाबाद मध्ये काळे बंधु यांचे शेवगा शेंगा पासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे हाँटेल आहे 🎉🎉👍❤️
@saccchibateenin5235
6 ай бұрын
जरा संभाजीनगर म्हणा.....
@shamsuddinnavshekar11596 ай бұрын
शेवग्या च्या शेंगा ची नवीन रेसिपी ❤
@itsmadhurirangoli6 ай бұрын
Khup Diwsani ase ya che vtavran pakshi kilbilat sakalich Unna ca kdaka vdnar tya aat ch Swaipak chi lagbag Nashta chapati bhaji Shevgaon aamti Season suru Aso mst aamti 😊
@sureshphadnis52086 ай бұрын
दादा.. हे कुठलं गाव आहे?
@pornimatupe25896 ай бұрын
वहिनी डोक्यावर पदर घेताय ते चागलच आहे पण नाही घेतला तरी ही चालेल किती तरी लोकं अशेच व्हिडिओ करतात बाकी रेसिपी मस्त छान तोंडाला पाणी आलं
@manishabawkar3139
6 ай бұрын
हेच मी नेहमी सांगत आली आहे पण ऐकतच नाही डोक्यावर पदर घ्यायची काय गरज आहे कीती अवघडून घेऊन बनवते ते पण पदर कस घेतल आहे मुस्लिम घेतात तस घेतात
@murkutemadhav80216 ай бұрын
😂😂😂😂
@SushmaSelar6 ай бұрын
दादा मला जेवताना तोंडाला तिखट सोसत नाही काय उपाय असेल तर सांगा 🙏
@swatiwarade776 ай бұрын
नमस्कार🙏🌺🌼
@VirajPawar-pm6dv6 ай бұрын
वहिनी नविन मातिच भांड कस वापरायच ते सांगा मी कालच घेतले आहे
@manishabawkar3139
6 ай бұрын
ज्याच्या जवळून घेतल त्यांना विचारायच ना यांना काय विचारायच आणि माहित नाही तर घेतल कशाला 😂😊
@murkutemadhav8021
6 ай бұрын
👍👍
@tanvishah53705 ай бұрын
शेवगा भजी नवीन आहे पण दाळीचे पीठ कालवाय ला काचेचे भांडे नको होते आपला छान पितळीत कालवायचे ना
Пікірлер: 70
खुप छान रेसिपी. शेवग्याच्या भजीचा प्रकार तर पहिल्यांदाच पहिला. मस्त.
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹❤️🙏🙏❤️😢🌹
तनुजा वहिनी तुझा खरचं हेवा वाटतो..काय अग.. पीठ भिजवून तिथेच कोथिंबीर कापुन पिठात टाकली..एकच नंबर👌👌आम्हाला अस सुख कधीच मिळू शकत नाही.. खुपच सुंदर वातावरणात राहता तुम्ही😍😍😍शेतातल इतक काम करून जेवण पण व्यवस्थित बनवतेस..अप्रतिम आहेस तू❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर आणि वेगळी रेसिपी आहे 👌👌
अप्रतिम भजी फायदा सह खाण्याची पद्धत आणि कांदा भजी अ हा हा तोंडाला पाणी सुटलं भाऊ! 😋🤤
Nice receipe
जय गुरुदेव दत्त
Innovative recipe🙏. Experienced firstly. Ek number.
मस्त रेसपी... पहिल्यांदा बघितली... नक्की ट्राय करु...❤
तनुजा नमस्कार... भजी छान च बनवलीस.. नवीन रेसीपी दाखवली धन्यवाद .....
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
रानामधे जेवन बनवलेले खुप छान चविला तर खुप खुप छान मी पण बनवून खाल्ले रानामधे असं काहि काहि खुप भारी लागायचं पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Mast watale bhaje 😊recipe pan navin hoti 👍👍
खूपच छान शेवगा भजी
लय भारी वहिनी आणि दादा धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Very nice and tasty recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe. First time I saw this recipe
अरे वा हे तर नवीनच पहिल्यांदा पाहतोय..वा..मस्त..रेसिपी..नक्की आईला बनवायला सांगेन.. असे अजून जे लोकांना जास्त माहिती नाहीत असे रेसिपी दाखवा..
खुप नवीन आणि चविष्ट रेसिपी
तणू वहिणी जबरदस्त मेणू..
ही रेसिपी खाण्यावर आहे आमच्या बहिणीची मेहनत गेली का वाया 👌🙏
खुप छान👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼
Mast recipe vahini
मस्तच 👌👌👌
Nice recipe 👌👌👌👍Nakki karun baghnar
Khup Chan banvli recipe mi pan karun pahanat
राम राम दादा वहिनी मस्तच भजी
😊
छानच
Delicious recipe
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
Nashibvan aahat tumhi.shetat recipes banaun khane.aani taji kothimbir todun vaparane khup chan vatal baghun. Recipe tr bhannat aahe.aamhi banavnar ashi recipe. Sandeep bala aamhi shenga khup khato jevnatun.aani purna chaun chaun khato.mast god lagtat. Thanks tanuja bala.
Tanuja शेवगा भजी छान आहेत पण पुढच्या वेळी शेंगा शिजवून घ्या व गर काढा त्यात कांदा कोथिंबीर मिरची हळद हिंग बेसन पीठ घालून मग भजी करा हव असेल तर त्यात शेवगा पाला पण घाला ट्राय करून बघा छान लागतात किवा वरील मिश्रणात गव्हाचे पीठ घालून पराठे पण करता येतील ट्राय करून बघा व सांगा
मस्तच 😋😋😋🤤🤤👌👌🙏🤗
👌👌👌
👍👍
🙏👌
खूप खूप मस्त बघा
👌👌❤❤
Te javari cha adhich ka ho ga bhau?
खूप छान 🎉
@prashantpacharne3949
6 ай бұрын
कृपया संदिप भाऊ मोबाईल नंबर द्या.
Chan.
Nuce. receipe
पित्त कमी कसे करावे त्या वर उपाय सांगना दादा मला खूप पित्त आहे
Moringa mahntat english madhe shevgala kul health benifit ahe
Very good
अप्रतिम शेवगा भजी खुप छान बनवली पण औरंगाबाद मध्ये काळे बंधु यांचे शेवगा शेंगा पासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे हाँटेल आहे 🎉🎉👍❤️
@saccchibateenin5235
6 ай бұрын
जरा संभाजीनगर म्हणा.....
शेवग्या च्या शेंगा ची नवीन रेसिपी ❤
Khup Diwsani ase ya che vtavran pakshi kilbilat sakalich Unna ca kdaka vdnar tya aat ch Swaipak chi lagbag Nashta chapati bhaji Shevgaon aamti Season suru Aso mst aamti 😊
दादा.. हे कुठलं गाव आहे?
वहिनी डोक्यावर पदर घेताय ते चागलच आहे पण नाही घेतला तरी ही चालेल किती तरी लोकं अशेच व्हिडिओ करतात बाकी रेसिपी मस्त छान तोंडाला पाणी आलं
@manishabawkar3139
6 ай бұрын
हेच मी नेहमी सांगत आली आहे पण ऐकतच नाही डोक्यावर पदर घ्यायची काय गरज आहे कीती अवघडून घेऊन बनवते ते पण पदर कस घेतल आहे मुस्लिम घेतात तस घेतात
😂😂😂😂
दादा मला जेवताना तोंडाला तिखट सोसत नाही काय उपाय असेल तर सांगा 🙏
नमस्कार🙏🌺🌼
वहिनी नविन मातिच भांड कस वापरायच ते सांगा मी कालच घेतले आहे
@manishabawkar3139
6 ай бұрын
ज्याच्या जवळून घेतल त्यांना विचारायच ना यांना काय विचारायच आणि माहित नाही तर घेतल कशाला 😂😊
@murkutemadhav8021
6 ай бұрын
👍👍
शेवगा भजी नवीन आहे पण दाळीचे पीठ कालवाय ला काचेचे भांडे नको होते आपला छान पितळीत कालवायचे ना
अयो 😊 केवढं अवघड आहे खायचं वहिनी.
@KhuneLaxman-qy5pi
6 ай бұрын
😂😂😂😂
दादा तुम्ही काय काम करता.
@user-lz4rh8tf3q
4 ай бұрын
शेती
नॉन व्हेज रेसिपी दाखवा आणी खा
सेवगा च्या फुलची भजि छा न होतात
👌👌👌
👌👌