आवडीने भावे हरिनाम घेसी हभप ढोक महाराज यांचे किर्तन गायलेली चाल गोदावरीताई मुंडे
Музыка
आवडीने भावे हरिनाम घेसी हभप ढोक महाराज यांचे किर्तन गायलेली चाल गोदावरीताई मुंडे #व्हायरलकीर्तनचाल
ह भ प रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनात गायलेली चाल हरिभक्त पारायण गोदावरीताई मुंडे यांनी त्यांना साथ केली आहे भगवान महाराज ईसादकर यांनी आणि पकवाज ह भ प भागवत महाराज बचाटे आणि कृष्णा महाराज आर्वीकर तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद
आवडीने भावे हरिनाम घेसी
आवडीने भावे हरिनाम घेसी अभंग
आवडीने भावे हरिनाम घेसी किर्तन
आवडीने भावे हरिनाम घेसी भजन
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे
आवडीने भावे हरिनाम घेसी नोटेशन
आवडीने भावे हरिनाम घेसी अभंग लावा
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची
avadine bhave
avadine bhave harinam ghesi
avadine bhave hari naam
avadine bhave harinam ghesi original
avadine bhave harinam
avadine bhave hari naam ghesi
avadine bhave harinam ghesi kirtan
avadine bhave abhang
avadine bhave harinam ghesi lyrics
avadine bhave harinam ghesi notation
#dhokmaharaj
#abhangwani
#abhang
#kritan
#dhokmaharajkirtan
#kritanchal
#marathikritan
#marathi
#godavaritaimundeofficial
#godavaribaimunde
#gaulanimarathi
Пікірлер: 279
chat.whatsapp.com/GR6uuHKzzvLHswHEmIK2uk हभप गोदावरीताई मुंडे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती सामील होण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा आणि शेअर पण करा
जास्त यशस्वी व्यक्तित्व झालं कि काही महिलांना पदराचा विसर पडतो पण या माऊलीचा पदर कधिच डोक्यावरुन खाली पडत नाही. धन्य आहे ती माऊली. मला गोदावरी ताईंना भेटण्याची खुप खुप इच्छा आहे 🙏🙏🙏🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली आपलं गाव कोणतं
@user-iw1ny5wf4s
2 жыл бұрын
इगतपुरी तालुक्यात आहे आंबेवाडी म्हणुन . महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराच्या पश्चिम पायथ्याशी आहे.🙏🙏🙏🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
तिकडे आल्यास नक्कीच मेसेज करू माऊली
@user-iw1ny5wf4s
2 жыл бұрын
@@Godavaribai धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
अभिमान आहे आम्हाला आपला ताई कि आपण वारकरी संप्रदायाच्या एक रत्न आहे
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
मी लहानपणापासून आपणास ऐकतो,जो गोडवा आवाजात आहे तोच आहे,अगदी शुध्द पारंपारिक पद्धतीने चाल असते.
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🙏🚩 मी दररोज दिवसातून एक ते दोन वेळेस ही चाल ऐकत असतो खूपच अप्रतिम चाल आहे.. 🙏🙏
@Godavaribai
10 ай бұрын
धन्यवाद माऊली
🕉️ताई, राम कृष्ण हरी ! ताई, खरोखरच आपल्या आवाजाला तोड नाही ! आपला पदर आपण कधीही न पडू देता भारतीय नारीची संस्कृती जोपासली आहे!🌹🙏 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक |....
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली🙏
वा वा वा अप्रतिम चाल भैरवी तर असू शकते बहुतेक
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
ह.भ.प.गोदावरी ताई चा कार्यक्रम २००२ साली आमच्या गावी झाला होता खुप पहाडी आणी गोड आवाज आहे गोदावरी ताई चा.
@Godavaribai
2 жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी आपला गाव कोणतं
@gajanansudhakarraosuryawan9805
2 жыл бұрын
@@Godavaribai मु.पो.अहमदपुर.ता.अहमदपुर.जि.लातुर.माऊली.श्री संत चुडामणी बालादास महाराज मंदिर येथे कार्यक्रम झाला होता.
हरि मुखी गाता हरपली चिता नाही पुढे जस म्हटल तस म्हणा मागे . ताईचा आवाज म्हणजे कोकीळा .
ताईच् गायन ऐकुन कितीतरी भजनी महाराष्ट्रात तयार झाले साध्या आणी सुंदर अशा चाली आहे जय हरी
@Godavaribai
Жыл бұрын
जय हरी धन्यवाद माऊली
ताई तुमचा खुप सुंदर आवाज आहे आणि गोडवा ही आहे मला आपले गायण खुप आवडतात
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏 खूपच सुंदर गायन आहे ताई तुमचे अभंग ऐकून अगदी मन असे प्रसन्न होते आणि सतत ऐकतच राहावे वाटते.
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
आपल्या मराठवाड्यातील थोर संत परंपरा आजच्या पिढीला गोदावरी ताईच्या माध्यमातून बघायला मिळत आहे... सुंदर आवाज.. राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
छान चाल ताई आणि भगवान महाराज इसादकर दोन्ही गंगाखेड चे गानकोकिळा
खुप सुंदर आवाज मंत्रमुग्ध करणारी चाल
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@user-zx4cr4ol6i
Жыл бұрын
आमच्या ईकडे भजन सेवेसाठी याल काय
खुप छान माऊली
खूप गोड आवाज आहे ताई,
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
संप्रदाय चाल आवाज अप्रतिम
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताईने खुप छान चाल गाईले आहे त्यंना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ सोमवंशी वैजापूर 🚩🚩🚩🚩
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
छान उत्त्तम गायन ताई....,
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
खुप सुंदर ताई 🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे ताई तुमचा
गोदावरी ताई मुंडे अतीशय सुन्दर गायनकेले मनाला एकदम आनंदजाला, तुमाला पांडुरंगाने दीर्घायुष्य द्यावे हेच माजी भगवंताच्या चरणी प्रार्थना
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 गोदावरी ताई मुंडे हे वारकरी संप्रदायातील एक फार मोठ व्यक्तिमत्त्व आहेत . जय हरी 🚩🚩💐💐
@Godavaribai
Жыл бұрын
जय हरी माऊली धन्यवाद
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ताईसाहेब 🙏
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
रामकृष्णहरि ताई
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
मुंडे ताई आ पणास त्रिवार मानाचा मुजरा
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
खूप छान चाल गायली ताई राम कृष्ण हरी माऊली🥰😍🚩🚩🚩🚩🚩
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माउली रामकृष्णहरी
Hbp godsvari tai khup chan ya abhangala chal dili ahe ashech cham chan aekavit ja jai hari
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
Godawari tai munde amchya gangakhed parbhni chaya संत जनाबाई आहे Jai jai ram krishna हरी
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी ताई
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
जयहारी माऊली..... ताई खुप छान आवाज
@Godavaribai
2 жыл бұрын
जय हरी माऊली धन्यवाद
अप्रतिम
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
फार सुंदर गायन राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम ताई 🙏
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
महाराष्ट्रातील गानकोकिळा म्हणजे गोदावरीताई मुंडे खुप छान सुंदर अप्रतिम गायन ताईसाहेब 💐💐👏👏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माउली
@madhukarpatil8918
Жыл бұрын
्
@vitthalpalve8768
Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब 💐💐👏👏⛳⛳
सुंदर आवाज आहे ताईंचा राम कृष्ण हरी
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
या सर्वांना माझं आयुष्य मिळावं 🙏🙏🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
एक नंबर गोदावरी ताई🙏राम कृष्ण हरी🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद राम कृष्ण हरी
@deepakaher4770
2 жыл бұрын
तोडी राग आहे
अप्रतिम सादरीकरन ताईं .
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
सांप्रदायासाठी आपले अमर्याद कार्य पहाता ताई आपणास "पदमश्री"मिळायला हवा ही प्रार्थना।।।💐
@Godavaribai
2 жыл бұрын
माऊली तुम्हा सर्वांचे प्रेम पद्मश्री पेक्षा कमी नाही धन्यवाद
@user-to2zl9np8m
2 жыл бұрын
@@Godavaribai ताई,इतर सर्व संप्रदाय आधुनिक किंवा उगवते आहेत आणि त्या संप्रदायातील माणसं मोठी व्हावीत म्हणून परिश्रम घेत आहेत परंतु वारकरी संप्रदाय इतका उच्चभ्रू असून देखील आपल्यात नसलेली एकता;आपल्या माणसांना मोठं करण्यात अयशस्वी ठरतेय याच वाईट वाटत.आपण भेटलो होतो शताब्दी सोहळ्यात पण घाईत भेट झाली होती
@archanakolhe7460
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. घराणेशाही नाही. खरंतर ताईंच्या मुखातून भगवंत दर्शन होते.
@laxmanpawale576
Жыл бұрын
पद्मश्री मिळण्यासाठी परमार्थ नसतो.दंभ मान चेष्टा हे तो शूकराची विष्ठा
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
खूप सुंदर भयर्वी
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद
खुप छान 🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
जय हरी जय भगवान ताई 🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
जय भगवान माऊली
अतिशय सुंदर ताई जय हरी
ताई आपल्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात आणि त्या पांडुरंगाला सुद्धा आनंद होतो. भगवंताने आपणास असेच गोड भजन गाण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य आयुष्य द्यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@balasahebjadhav4077
2 жыл бұрын
ताई..आपनास.उदंड.आयूष.लाभावे.हिच.देवाजवळ.प्रार्थना.ह.भं.प.बालासाहेब.जाधव.मालेवाडी
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@surendrabharati123
Жыл бұрын
@@Godavaribai अशा अअऔअअआअअ अशा अअअअअ अअऔअअआ अअअअअ अ
@surendrabharati123
Жыл бұрын
@@Godavaribai अअऔअअआ अअअअअ अशा वेळी असे नाव देण्यात आला आणि त्या काळात या🙏 अअऔअअआ अअअअअ अशा वेळी अनेक वेळा ते अगदी कमी होत
खुप सुंदर ताई 🙏🙏🙏👏👏👏👏🌹🌹
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
एकदम सुंदर 🌹🌹🙏
खुप सुंदर गायन 👌👌🏻👌🙏🙏🚩🚩
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
भैरवी कशी गाईली पाहीजे हे ताई चे गायनातुन ऐकाले.खुप गोडगाईले ताई.भगवंताचे रूण कसे फिटेल.ताई सारखे गोड गायक लाभले..आपण विसरू शकतच नाही. जयहरी. शहाणे सर
@Godavaribai
Жыл бұрын
जय हरी
अंभग खुप छान गायक ही अगदी अप्रतिम माऊली खूप छान
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
खूप छान 👌👌👍👍👍
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
ढोक महाराजआंचे किर्तन आणि गोदावरी ताई ची चाल म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.... ताई एक जातिवंत वारकरी आहेत....त्या पाई वारी करतात.... त्यांच्या आवाजात ओरिजनल भाव आहे..... त्यांच्या आवाजाने एक नव संजीवनी मिळते....
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली.
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
Tai jay hari sunder chal
@Godavaribai
2 жыл бұрын
जय हरी माऊली धन्यवाद
ताईंचा गायन सेवा सर्व उत्कृष्ठ.. परंतु अभंगाच ध्रुवपद नको खेद करू कोणत्या गोष्टीचा हे आहे 🙏🙏🙏
@Godavaribai
Жыл бұрын
माऊली ते एकनाथ महाराजांच्या हरिपाठ मधील अभंग आहे
@kelaskaynde237
Жыл бұрын
नाथ मा हरिपाठ आहे
राम कृष्ण हरी ताई खूप छान चाल गायली ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
खूप खूप सुंदर गायन 👌👌🙏🏼🙏🏼🌹
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@pappujagtap5428
2 жыл бұрын
@@Godavaribai 333
@ashokyewale5623
2 жыл бұрын
अतिशय गोड गायन ..जय हरी
@Godavaribai
2 жыл бұрын
जय हरी माऊली धन्यवाद
ताई अभिनंदन माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
My favourite. Singer
@Godavaribai
Жыл бұрын
Thanks
जय हारी माउली
@Godavaribai
Жыл бұрын
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
छान ताई
@Godavaribai
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी. ताई साहेब खरच खूप सुंदर आवाजात चाल गायली आहे आपण. धन्य झालो आम्ही.
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@gokulpote3917
2 жыл бұрын
@@Godavaribai आणि
Ram Krishan Hari
@Godavaribai
2 жыл бұрын
Ram krisana hari
🙏राम कृष्ण हरी🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Tai 1 number
@Godavaribai
2 жыл бұрын
Thanks
सतत ऐकत राहावे असे गायन ताई खूप गोड आवाजाची देणं आपणास लाभली आहे 🚩 राम कृष्ण हरी 👌
@Godavaribai
2 жыл бұрын
हरी माऊली धन्यवाद
@gajananaher6133
Жыл бұрын
Mg tu kadhi gayan sshikshil .ka fkt pakit mar lokanch ch ekto
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@santoshibhoyte1015
Жыл бұрын
रामकृष्णहरी खुप गोड आवाज ताई 🙏🙏🙏
Ram krishan hari tai
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान राम कृष्ण हरी ताई
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@raghunathgophane9341
2 жыл бұрын
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा हे चरण आहे हरी मुखे गाता हे चरण नाही
@Godavaribai
2 жыл бұрын
माऊली अभंग श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील आहे त्यामुळे त्याला हरी मुखे गाता हे द्रुपद मानावे लागते जसे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ यामध्ये आपण अभंग संपल्यानंतर हरी मुखे मना हे म्हणत असतो त्याच प्रमाणे या ठिकाणी हरी मुखी गाता असेच म्हणत असतात
गोड आई साहेब
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
खुप सुंदर ताई 🙏🏻
वा छान भैरवी
खुप सुंदर ताई...🙏 आपला आवाज ऐकुनच आम्ही विष्णुदास झालो☺
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@rameshsangale7247
2 жыл бұрын
खुप छान ताई
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
खूप छान ताई 🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद
छान्
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद
ताईसाहेब
खूप छान ताई चाल खूप सुंदर आहे 😍😍😘😘🚩🚩💞💞🌷🌷
अप्रतिम गायन साक्षात सरस्वती मातेचा आवाज आहे🙏🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
JayRam Krishna Hari 🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@namdeochandile5885
2 жыл бұрын
1no. 🌹🌹🌹
खुप छान
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
Uttam
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर
@Godavaribai
2 жыл бұрын
🙏
खूप Chan
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद
Sunder gayann
@Godavaribai
2 жыл бұрын
Thanks
खुप छान ताई मस्त वाटल कदी गेल्या नागपुरला वैशुकडे जावुन या
कार्यक्रम गंगाखेडयेथे होता .नागपूरला नाही🙏🙏🌷🌷
@Godavaribai
2 жыл бұрын
हो कार्यक्रम वडगाव टेशन येथे होता
खुपचं छान ताई
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
बघा याला म्हणतात संस्कार छाण गोदावरी ताई
@Godavaribai
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
छान ताई वडगाव मधील
@pandurangbachate617
2 жыл бұрын
मौजे वडगाव येथील कार्यक्रम आहे
खूपच छान, सुंदर🙏🙏
@Godavaribai
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
Chan tai
@Godavaribai
2 жыл бұрын
Thanks
Jai Hari mauil Maharaj 🌹
@Godavaribai
2 жыл бұрын
Jay hari mauli
@navnathbankar7746
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी.ताई.🙏🙏
आई वडीलां बद्दल खुप चांगले ज्ञान सांगतात महाराज
ताईला सांष्टाक दडंवत गायनाची जी चाल आहे तो राग कोणता आहे सागा धनवाद
🙏🙏🙏👌👌👌