वशीकरण कसे करावे | रात्री झोपताना हे मंत्र म्हणा आपोआप समोरची व्यक्ती वश होईल

Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
Vashikaran kase karawe
Ratri jhoptana he mantra mhana ani kontyahi vaktila vash kivva kabu madhye kara
आज आपण तुमच्याशी अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहे. एक असा विषय की जो आपल्या या चॅनलवर यापूर्वी मी कधीही घेतलेला नाही. कारण तो आपला मार्गच नाही. शास्त्रीय माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच सर्वांसमोर मांडण्याचा आपण सदैव प्रयत्न करीत असतो. मात्र तो विषय आज आपल्या समाजातील एक खूप मोठी समस्या बनून समोर येत आहे. विशेषत: आजची शिकलेली, तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी युवा पिढी त्याच्या जाळ्यात ओढली जात आहे. तो विषय म्हणजे वशिकरण होय. तुम्ही सर्वांनी देखील हा शब्द कुठे ना कुठे नक्कीच ऐकलेला असेल. तर वशिकरण ही सत्यता की आहे की निव्वळ भ्रम आहे? वशिकरणं खरंच शक्य आहे का? आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आम्हाला देखील अनेक वेळा मॅसेजेच येत असतात की मॅडम तुम्ही आमच्यासाठी वशिकरण करुन द्याल का? त्यामुळे वशिकरणाचं सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही माहिती तुम्हाला आवड्याला व्हिडिओ लाईक व शेयर देखील नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
वशीकरण मंत्र
वशीकरण साधना
Vashikaran karanyasathi konti sadhana karavi lagte
#drjyotijoshi #astroguru #astrologer #vashikaran
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 117

  • @saylinarvekar9571
    @saylinarvekar95719 ай бұрын

    ज्यांना चुकीचा वाटतोय व्हिडीओ त्यांनी नका बघू.

  • @vandanaRandive7095

    @vandanaRandive7095

    9 ай бұрын

    😂😂😂 sagal karun baslyat Ani aattta chuk aani barobr sangtat aaattaa. 😂😂😂😂 nahi baghayach tr naka baghu

  • @Jayshree-ng1gg

    @Jayshree-ng1gg

    9 ай бұрын

    Barobar tai

  • @9dhanashri

    @9dhanashri

    9 ай бұрын

    Aho video baghaychya adhi kas kalnar chukicha ki vait 😂😂

  • @santoshkanitkar4340
    @santoshkanitkar43408 ай бұрын

    वशीकरण करता येत गोड बोलणं हे प्रत्येकाला जमत नाही गोड बोलणं हे एक वशीकरण आहे गोड बोलणं ही एक सिद्धी आहे त्यांचा चांगल्या कारणा साठी वापर केला पाहिजे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @prajaktasurve5054
    @prajaktasurve50549 ай бұрын

    धन्यवाद खूप छान माहिती. अश्याप्रकरे लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, नाहीतर माणसे चुकीच्या मार्गावर जातात पण त्यांना योग्य मार्ग सांगणारे कोणीच नसतात.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @prachideulgaonkar8246
    @prachideulgaonkar82469 ай бұрын

    धन्यवाद गुरुताई खुप छान माहिती दिली

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @eknathchavan1112
    @eknathchavan11129 ай бұрын

    अतिशय सुंदर व महत्वाची माहिती दिली

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @avinashraykar4827
    @avinashraykar48279 ай бұрын

    Thanks for the information

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @user-wv9eb7pv1i
    @user-wv9eb7pv1i9 ай бұрын

    खुप धन्यवाद खुपच सुंदर माहीत दिली🙏🙏🚩

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    8 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @usha3660
    @usha36609 ай бұрын

    जय ज्योतिष 🙏 अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे. अशा फसव्या जंजाळात ओढल्या जाण्यापेक्षा स्वतः विचारपूर्वक परिस्थिती हाताळणे कधीही चांगले. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @chetanshinde4354
    @chetanshinde43548 ай бұрын

    Chan dhanyawad 💐

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    8 ай бұрын

    Welcome

  • @suvarnakorvi2525
    @suvarnakorvi25259 ай бұрын

    Dhanyvad madam

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @kumudiniborhade2986
    @kumudiniborhade29869 ай бұрын

    Chan mahiti dilit

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @sagarjoshi7742
    @sagarjoshi77423 ай бұрын

    छान माहिती 🙏🏻🙏🏻

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    3 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @nileshmulik6736
    @nileshmulik67369 ай бұрын

    Apratim

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    धन्यवाद

  • @madhavimore5706
    @madhavimore57064 ай бұрын

    Chaan mahiti ma'am.... Dhannywad

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    4 ай бұрын

    🙏 जय ज्योतिष

  • @user-ev8ff9qn1g
    @user-ev8ff9qn1g8 ай бұрын

    अगदी बरोबर मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    8 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @swativanjale8119
    @swativanjale81199 ай бұрын

    Nice video Tumi banva video tai👌👌👌👌👌👌👌

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Thank you

  • @avinashmali9900
    @avinashmali99009 ай бұрын

    Mast

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @Jagdishpalve2
    @Jagdishpalve29 ай бұрын

    योग्य मार्गदर्शन

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @Jagdishpalve2

    @Jagdishpalve2

    8 ай бұрын

    @@AstroguruDrJyotiJoshi thanks🌹

  • @madhviwagh2711
    @madhviwagh27119 ай бұрын

    घड्याळ आणि वेळ हे उदाहरण खूप खूप आवडले...👏👏👏👏👏👏👍👍👍🤲💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @ks7153
    @ks71539 ай бұрын

    समाजाच्या हितासाठी अशा अनाकलनीय गोष्टींवर प्रकाश टाकून नवीन दिशा देण्याची गरज असेल तेव्हा अवश्य व्हिडिओ करावेत.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @user12.455
    @user12.4559 ай бұрын

    Thanks tai

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Welcome

  • @AbhijitGurav4595
    @AbhijitGurav45959 ай бұрын

    ताई वशीकरण खरे चं होते का

  • @chandrakantkadam9536
    @chandrakantkadam95369 ай бұрын

    मी 25वर्षा पासून माझं बरेच नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो वशी करणं करतो म्हणून पैसे घेतले परंतु वशीकरण झाले नाही वशीकरण होत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @ushayegade1047
    @ushayegade10479 ай бұрын

    करा विडिओ ताई

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite55499 ай бұрын

    मला लोक खुप खुप लुबाडणूक करून घर मोकळे केले 28/11/1970.0030amकोल्हापुर काय करावं

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe33398 ай бұрын

    हे जे यूट्युब व्हिडिओ वर जे भविष्य सांगतात ते कितपत योग्य व अचूक असतं?

  • @anvikulkarni2697
    @anvikulkarni26979 ай бұрын

    Tai video kara.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड होईल

  • @girishrajput9092
    @girishrajput90928 ай бұрын

    Please change the subject of video

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR789 ай бұрын

    Tai tumhi Vedic Dharma.margi ahat... Vashikaran he changle kaam.karya karita Ani chukine vagnarya vyakti la saral karnya karita karata yeu shakte ka.. the pann sanmargane

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @achalgeete1916
    @achalgeete19169 ай бұрын

    9/8/1991 aurngabad job chi adchan chalu ahe ti keva slove hoil

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @vijaykumarkale214
    @vijaykumarkale2149 ай бұрын

    ताई तुमची पुस्तकं मुंबईतील कोणत्या book शॉप मध्ये मिळतील पत्ता मिळेल कां

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Whatapp msg only 7709920741 charges applicable

  • @user-xy5qn1vw3c
    @user-xy5qn1vw3cАй бұрын

    Mantra, tantra he khare aastat ka

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    Ай бұрын

    व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @suvarnakorvi2525
    @suvarnakorvi25259 ай бұрын

    नमस्कार मॅडम माझे नाव मूळ नक्षत्र मध्ये जन्मले आहे आता 17 वर्षाची आहे त्याचे नक्षत्राची शांती करावाच लागेल का मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Whatspp msg only 7709920741 charges applicable

  • @suvarnakorvi2525
    @suvarnakorvi25259 ай бұрын

    नमस्कार मॅडम माझे नाथ मूळ नक्षत्र मध्ये जन्मली आहे आता 17 वर्षाची झाली आहे तिचं शांती घरात काय उपयोग आहे का मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Whatspp msg only 7709920741 charges applicable

  • @user-eh1wn1jb4q
    @user-eh1wn1jb4q9 ай бұрын

    Mam maza parlour aahe jast chalnyasthi ekhada upay sanga na

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Whtaapp msg only 7709920741 charges appplicable

  • @sachinbajad3981
    @sachinbajad39819 ай бұрын

    Barth date 12 oct 1997 madam job kadhi lagel

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.

  • @priyankarahinj2701
    @priyankarahinj27019 ай бұрын

    बनवा ताई video गरज आहे. मी आई वडिलांपासून दूर राहते. भाऊ. त्याच्या बायकोचे एकूण आई वडिलांना त्रास आहे खूप... Please हेल्प करा

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @venuvijaystudio
    @venuvijaystudio9 ай бұрын

    मला ही पुस्तक पाहीजे आहेत

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    Whatspp msg ony 7709920741 charges applicable

  • @anjalibelnekar31
    @anjalibelnekar319 ай бұрын

    Video kara

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड होईल

  • @Jagdishpalve2
    @Jagdishpalve29 ай бұрын

    2020 पासून उद्योगात आर्थिक अडचण आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Jagdishpalve2

    @Jagdishpalve2

    9 ай бұрын

    @@AstroguruDrJyotiJoshi फायदा होईल का

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite55499 ай бұрын

    काही लोक जे काही मागतात ते आपण देतोच असे का कितीही ठरवलं तरी नाही म्हणवत नाही हे काय आहे.वशिकरन च असेल असे वाटते

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @chetanapatil8196

    @chetanapatil8196

    9 ай бұрын

    Tech ना बरोबर आहे

  • @chetanapatil8196
    @chetanapatil81969 ай бұрын

    Mg ते पैसे घेऊन फसवतात तर असं कस चालेल.... Mg त्याचा कडून पैसे कसे काढावे 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    त्या मार्गाला जाऊच नये

  • @amitShiv10
    @amitShiv109 ай бұрын

    Kara video

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल

  • @gatadesakshay6029
    @gatadesakshay60299 ай бұрын

    .

  • @milindjoshirao6915
    @milindjoshirao69159 ай бұрын

    लव्ह जिहाद मधे ह्याचाच वापर करतात शांतता प्रिय संप्रदायाचे सज्जन

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जागरुकता निर्माण करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR789 ай бұрын

    pab lokani chukiche karu naye ...hyachinkalaji ghyaa

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @urmilaapte9853
    @urmilaapte98539 ай бұрын

    अभिमन्यू चे उदाहरण वशीकरणाला लागू पडत नाही युधिष्ठिराने खेळलेल्या द्यूताचे उदाहरण कदाचित लागू पडले असते....

  • @madhviwagh2711

    @madhviwagh2711

    9 ай бұрын

    👏👏👍

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @madhviwagh2711

    @madhviwagh2711

    9 ай бұрын

    @@AstroguruDrJyotiJoshi 👍👏💐🙏

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-69 ай бұрын

    u r misguided. heading galat

  • @ssonaliggirme6723
    @ssonaliggirme67239 ай бұрын

    Asla kahi pan kahi sangta . Karma tumche pan kharab karayla

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite55499 ай бұрын

    माझे प्रश्न विचारला होता उत्तर अपेक्षित आहे

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    ड्रॉ पद्धतीने आपण पत्रिका घेत असतो

  • @user-sh1gi6ep7t
    @user-sh1gi6ep7t9 ай бұрын

    असले videos करू नका लोक miss use करतील

  • @CrazyWatcher670

    @CrazyWatcher670

    9 ай бұрын

    Nit bagh video .

  • @ReshmaReshma-cv3qr
    @ReshmaReshma-cv3qr9 ай бұрын

    वशीकरणा वर कसं करायचं सांगितलं नाही पण भलतंच काहीतरी सांगितलं फालतू

  • @9dhanashri
    @9dhanashri9 ай бұрын

    First,I was like why is she making such videos now 🙄🙄but after watching I got the point 🫡

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe33398 ай бұрын

    अशी भविष्य सांगणारी मंडळी फक्त व्हिडिओ बनवून लोकांना मूर्ख बनवतात.

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe56619 ай бұрын

    हा व्हिडीओ बनवू नका

  • @Hemangivartak9537
    @Hemangivartak95379 ай бұрын

    Vives आणि लाईक्स साठी ..paisse कमविण्यासाठी कोणत्या मार्गाने नेत..आहेत तुम्ही .. कश्याला हे चुकीचे सल्ले देत आहेत

  • @snehamanglekar6799

    @snehamanglekar6799

    9 ай бұрын

    Nalayak bai

  • @gopalkale1140
    @gopalkale11409 ай бұрын

    किती चुकिचा विचार मार्ग चुकतोय ताई वशीकरणाबद्दल मार्गदर्शन करु नका केस होऊ शकते आपल्यावर

  • @vandanaRandive7095

    @vandanaRandive7095

    9 ай бұрын

    KZread var lakho videos aahet vashikaran var tyanchya kar zale ka case kahi pn 😂😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @mirashinde7781
    @mirashinde77819 ай бұрын

    करा विडिओ ताई

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    9 ай бұрын

    लवकरच व्हिडिओ अपलोड होईल

Келесі