| आवडे हे रूप गोजिरे सगुण | दरबारी गायक पंडित श्री जगन्नाथ वाडेकर सर संगीत साधना गुरुकुल वर्धापन दिन

#कार्यक्रम_शुटिंगसाठी_संपर्क_मो.7499737441
सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_मो.7499737441
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा
तसेच [शिंदे गुरुजी शिष्य परिवार] या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल लिंक /youtube.com/@Shinde_guruji_sh...
आपल्या इतर social media links 👇🏻
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे- / shinde_guru...
धन्यवाद....🙏🏻🙏🏻

Пікірлер: 33

  • @buntymohapeofficial1669
    @buntymohapeofficial16698 ай бұрын

    रडलो गुरूजी, तुमच्या वयात लोकाना नीट चालता नाय येत बोलता नाय येत

  • @bhagwanmohape2658
    @bhagwanmohape26588 ай бұрын

    माझे सर्वात आवडते दरबारी गायक पंडित जगन्नाथ वाडेकर गुरुजी

  • @sukhdevkakde5128
    @sukhdevkakde512827 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @manthankorde8715
    @manthankorde87158 ай бұрын

    खूपच सुंदर महाराष्ट्रभूषण दरबारी गायक पं जगन्नाथजी वाडेकर गुरुजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच अमृतवाणी आमच्या पर्यंत येत राहो हीच सदिच्छा या वयात आपलं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलावंतांचे गायन वादन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी 🙏❣️

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle466729 күн бұрын

    अप्रतिम

  • @user-vx9tc2ih9j
    @user-vx9tc2ih9j8 ай бұрын

    वाह अप्रतिम श्रीमान वाडेकर माऊली 👌👌👏👏

  • @vijaykumarkamble2104
    @vijaykumarkamble21047 ай бұрын

    पंडित जगन्नाथ जी वाडेकर, आणि,वाईकर गुरुजी, गायकवाड गुरुजी,वैरागकर गुरुजी यांची संगीत भजन मैफिल अप्रतिम केली आहे.अशा दिग्गज गायक वादकांच्या कलेला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा..... आपणा सर्वांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वरचरणी 🙏 प्रार्थना...

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe52978 ай бұрын

    वाडेकर गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे.

  • @HimanshuModak20
    @HimanshuModak208 ай бұрын

    महाराष्ट्राची शान महाराष्ट्र भूषण पं. दरबारी गायक जगन्नाथजी वाडेकर गुरूजी ❤🎉

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde79858 ай бұрын

    सर्व गायकांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 आदरणीय वाडेकर गुरूजी या वयात एवढी भारदस्त गायकी, खरोखरच मन तृप्त झाले. 👌👍 from Abudhabi

  • @namdevrao3132
    @namdevrao3132Ай бұрын

    वाडेकर गुरूजींचे गायन ऐकताना मन तल्लीन होऊन जाते.🙏रामकृष्णहरी 🚩

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe52978 ай бұрын

    हे आमचे महान गायक व मार्गदर्शक आहेत. खूप आनंद वाटला. असेच एक रहा. वारकरी संप्रदायातील संतांचे शुद्ध व सत्य आणि समतेचे विचार आमच्या पर्यंत पोहचवा. ब्राम्हण्यवादापासून सावध रहा.

  • @manohargaikwad1533
    @manohargaikwad15337 ай бұрын

    अप्रतिम गायन केले गुरूजी

  • @kuberchavare7274
    @kuberchavare72748 ай бұрын

    Khup khup chhan Pandit Wadekar ji 🎉

  • @user-yw3lr1jd6t
    @user-yw3lr1jd6t8 ай бұрын

    शतशः प्रणाम गुरू जींना

  • @rupeshtalwekar3935
    @rupeshtalwekar39354 ай бұрын

    हा राग शिकवला वाडेकर गुरुजींनी मला

  • @nanagore4052
    @nanagore40524 ай бұрын

    हा सूख सोहळा काय वानू काय बोलु माझ्या कडे बोलण्या करीता शब्द नाहीत चारही भजन भिषम काय गायन असली जुगलबंदी आज पर्यंत कुठेही झाली नाही

  • @vaibhavgodage4631
    @vaibhavgodage46318 ай бұрын

    खूप छान सर,या वयात सुद्धा सुंदर गात आहात.👍👏👏👌

  • @user-yv7lc4xx7n
    @user-yv7lc4xx7n8 ай бұрын

    Khupach God baba mauli

  • @user-gg2ep4my3z
    @user-gg2ep4my3z8 ай бұрын

    Khupch chhan

  • @priyankasaravade9057
    @priyankasaravade90578 ай бұрын

    Pranam guruji🙏🙏

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane43277 ай бұрын

    Va kay bat he gadekar g🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane43278 ай бұрын

    VA Kaya bat he g Thanks vadekar g

  • @ashokchilorkar8927
    @ashokchilorkar89277 ай бұрын

    Very nice ji Jay Hari mauli

  • @vinayakvanare1260
    @vinayakvanare12608 ай бұрын

    अप्रतिम ❤

  • @vaijinathchoudhari5961
    @vaijinathchoudhari59618 ай бұрын

    जय हरी

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane43278 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajishevate1037
    @sambhajishevate10378 ай бұрын

    अप्रतिम.

  • @user-rd3op6yf6r
    @user-rd3op6yf6r8 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur79438 ай бұрын

    खुप सुंदर गायन

  • @rangnathgund5664
    @rangnathgund56648 ай бұрын

    खुपच छान गायन, 🚩🚩🙏👌

  • @ParshuramLadhe
    @ParshuramLadhe8 ай бұрын

    जो मि तुज पाहे पांडुरंगा

  • @prashantpawar8572
    @prashantpawar85728 ай бұрын

    अप्रतिम

Келесі