वेडे व्हा 21 दिवसांसाठी । स्वतःला बदलण्यासाठी 21 दिवसांचे चॅलेंज । Life Changing Challenge
वेडे व्हा 21 दिवसांसाठी । स्वतःला बदलण्यासाठी 21 दिवसांचे चॅलेंज । Life Changing Challenge
रोज सकाळी उठून हे काम करा: • रोज सकाळी उठून हे काम करा
21 Days Morning Challenge: • २१ दिवस तुमच्या सकाळची...
7 Days Morning Challenge: • ७ दिवसात या ७ सवयी लाव...
365 Days Morning Challenge: • 365 दिवस गायब व्हा | ...
#snehankit #selfimprovement #21daysviralchallenge #motivational #inspiration
Пікірлер: 1 200
ते सगळ ठीक आहे ते जाऊदे पण तू खुप छान दिसते..❤
@maheshk4657
Ай бұрын
जो आपल्याला काहीतरी नविन शिकवतो तो आपला गुरु असतो अणि तो देवसमान असतो
@kingofkings7059
5 күн бұрын
@@maheshk4657 तीने जे कही शिकवल ते मला आधीपासूनच माहीत आहे त्यामुळे त्या अनुषगाने मी गुरू आहे तिचा.. आणि ती गुरू असेल तुझी..
मला लहाणपणापासून 4 वाजता उठायची सवय आहे alaram लागत नाही... अश्या अनेक सवयी मी जमत नव्हत्या त्या 21 दिवस सातत्याने करून आता दररोज नीट करत आहे...22 वर्ष कोणताच आजार झाला नाही... काम सुद्धा 10-12 तास करतोय,17 स्पोर्ट्स येतात.. वाचन,गायन, चित्रकला,खेळ, जेवण बनवण अश्या गोष्टी रेगुलर करत आहे
@AjitSutar-vv4pk
6 ай бұрын
Good
@sarikasargar1858
3 ай бұрын
Mst ki
@priyapatil9537
3 ай бұрын
Superrrrr
@Snehankit
3 ай бұрын
🙏💚
@swapnilpardhi5309
2 ай бұрын
21 दिवस नियम काम करते का मला अभ्यासाची सवय लावयची आहे
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो 💯
@user-iy8mn5wn2x
5 ай бұрын
❤
@ashwiniavhad3912
5 ай бұрын
True
@shubhamathawale9632
4 ай бұрын
❤
@rohanghaisas7086
3 ай бұрын
True
@shyampentewad8145
3 ай бұрын
❤
हे 21 दिवसाचं चॅलेंज मी स्वीकारलं,प्रयत्न करेन की या 21 दिवसात माझ्या हातून कोणतेही वाईट आणि कुणालाही दुःख होईल अस कोणताही काम मी नाही कारणार याची काळजी घेईन.जे पण करेन ते सर्वांच्या सुखासाठी करेन. धन्यवाद ताई साहेब
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त❤
अगदी खरोखर मनावर घेतलं ना 100% होतं माझं 21 दिवसात व्यसन सुटलेला आहे आता दोन वर्षे झालेत मी सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम राहू दे ही सगळी ताकद अंतर्मनाची आहे जय सद्गुरू 🙏🙏🌷🌷🌹🌹
@Snehankit
6 ай бұрын
🙏🙏🔥😊
@msanjane8617
6 ай бұрын
Please accept congratulations.
@mangalkarne1971
5 ай бұрын
Vattal vittal🙏🙏
@mangalkarne1971
5 ай бұрын
Jay sadguru Jay jivanvidya
@user-lq7ki6lt9d
4 ай бұрын
श्री हरी....🎉
सत्य आहेत विचार फक्त जीवनात धारण केलं पाहिजेत सर्वजण ग्रेट ताई
खूप छान प्रकारे आपण जीवन कसे बदलेल याचे मंत्र सांगितले आणि ते पण अगदी सहजपणे समजेल असे 🙏😇❤
बरोबर बोललात ताई साहेब जय महाराष्ट्र
खुप छान माहिती.. करून बघायला हरकत नाही... आत्म विस्वास वाढला
Thank you madam नमस्कार 🙏🏻
खूप छान अप्रतिम माहिती तुम्ही लोकापर्यंत पोहचवता ❤❤❤
मी तयार आहे 21 days challenge स्वीकारायला.👍
@user-jy3ib8hu8c
2 ай бұрын
🎓👍❤️
@ajaydhembare7114
2 ай бұрын
मी तयार आहे 21दिवसआत स्तःवर बदल करण्याचा
@swapnilpanchage
2 ай бұрын
मी बदलवियासाठी 21दिवस चॅलेंज
खुप छान माहिती दिल्याबद्दल मी तुमचा खुप खूप आभारी आहे
खुप खुप आभारी आहे ❤ खुप सुंदर मी स्वीकारते.
21 दिवसाचं आव्हान मी स्वीकारलय. धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली.
खूपच छान भाषेत आपण आपलं मत मांडलं आहे... अभिनंदन.
Thank you dear....... mala kharach yachi garaj hoti.... Thanks....!!!
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन Tai
मी हे आव्हान स्वीकारलं ....धन्यवाद!!!
मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. आज मुलांना या विचारांची गरज आहे. धन्यवाद❤
Khupach motivational video thanx 🙏🏻😊
अतिशय उत्तम आणि ऊपकारी मार्गदर्शन... अवश्य विचार करावा असे काही... थोडक्यात प्रत्येकाने आत्मसात करावे... धन्यवाद
नमस्कार, छान उत्तम, ठरवलं तर, सर्व काही, शक्य आहे,मी, पण, प्रयत्न,करतो,जे,होनार,ते, चांगलेच,होनार, खुप खुप आभारी आहे धन्यवाद
Yes Mam I am ready to change myself & thanks for great 👍👍 +ve experience, knowledge from your side Thankyou 🙏🙏
absolutely correct. Thank u so much for this video
हो ताई मी हे challenge पूर्ण करेन. Thanks tai 🙏
I am accepting this for 21 days challenge... Thanks You So much
खरंच अप्रतिम मार्गदर्शन केलंत तुम्ही मी नक्कीच तुमच्या मतांशी सहमत आहे मी पूर्ण शक्तिनिशी आणि दृढनीश्चयाने या सर्व गोष्टींचे पालन करेन 🙏👏
I accept this challenge for 21 days 👍
Tai tu akdam barobar bolli❤ Mi attach 21 divasanch chelleng swikarto.👍
रामकृष्णहरी 👍खुप छान माहीती मनपुर्वक धन्यवाद माहीती दिल्याबद्दल
Great 👍 Accepting this challenge Thanks for the suggestions
Summary: 1) Avoid distraction such as Phone, etc 2)Wake-up Early at the same time defines how discipline you are 3)Start Exercising daily a) Hit Gym for physical strength b) Start doing Meditation Daily atleast 10 min for mental strength. 4)Replase bad habbits with productive habbits .For eg. i)replase mobile games with outdoor games ii)replase mindless scrolling on socials with reading books. iii)learn new skills 5)Self Control : have control over you mind , body , action , thoughts, self. It is the Willpower that can make or break the habbits.
@devendrasadashivbhagwat1314
6 ай бұрын
थँक्स ओंकार साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan Tai ata aaj pasun mi 21 day sagle time vest vast vaysan Aaj pasun band thanks sister
Thank you mam khup bhari bolalat mi karnarch ❤be positive 😊
My wish completed thank you thank you thank you universe ❤😊
I accept this challenge, Thanks didi❤
Very good motivational video, I am planning to except the 21 days challange.
मी नक्कीच 21 दिवसात चागल्या सवयी लावेन आणि लवकर उठून ध्यान आणि व्यायाम करून माझे शरीर तंदुरुस्त करेन. माझ्या शरीराच्या वजने आज मला खुप वाईट अनुभव आला आहे. मी नक्कीच लवकर उठून घरातील कामे करेन आणि भरपूर चालून कामे करेन गाडीचा वापर कमी करेन, धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻☺️
Mam whatever u have said is absolutely correct because it is fully happening with me ... and from your words I have been fully motivated .. and I have started to change my life onwords...❤😊
21 days challenge accepted Thank you for your great advice
Khup bhari aahe video ashyach motivation video karat raha didi. 🙏
आवाज आणि माहिती खुपच गोड आहे . खुपच आवडली .
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो ❤
@onlyselfeducation
6 ай бұрын
है कस वाटेल ? 👤 संघर्ष मजबुत बनवतो जीवन सोप बनवतो
@vikaskaranjkar2887
5 ай бұрын
मी
@vinodkumre5035
3 ай бұрын
Hooo brobar ahe tuz
I am accepting 21 days challenge absolutely ❤❤😊
I accept this 21 days challenge..Thanks ma'am for ur great motivation 😊
खुपचं छान life skills tips and talk. Appreciate your vocabulary and Oracality.
तुझ्या होणाऱ्या किंवा असणाऱ्या नवऱ्यासाठी 2 min silence....
मधुर आवाजात बोलत चांगले योग्य माहिती सांगता
मॅडम तुम्ही खुप छान motivat करता. आणि तुमचा आवाज. सेम केतकी माठेगवकर सारखा आहे.
Exactly thank you so much
Thanku madam मी आतापासून हे चॅलेंज स्वीकारल आहे
@loveking170
2 ай бұрын
Kgarka... Kanala madam la. Ka😂😂
👍I accept this challenge......11 January 2024 to 31 January 2024 💯 ..... nice motivation mam thank you ☺️
@swapnilpardhi5309
3 ай бұрын
21 day work Karate ka
Didi Mla tuze video khup avdtat..khup chan boltes... exllent..god bless you 😊
हो ताई मी पण हे 21 दिवसाचं challenge स्विकारतो 1 मार्च पासून ते 22 मार्च पर्यंत तू खूप सफल होवो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो ❤🎉
I am also accepting this 21 days challenge ....thank you mam❤ thank you so much universe
@Snehankit
6 ай бұрын
All the best
@sarikagaikwad7880
4 ай бұрын
mala pnkraych aahe 21 day challenge
I Accept your Challenge Didi 😘😊
Khup chan mahiti dili.. thanks dear
Thank you for your motivation dear 🙏😊
ताई आज मोबाईल हातात होता म्हणून तुझा विडिओ पहिला... आता फोन बाजूला ठेऊन कमेंट कशी करू 😂😂😂😂😂😂😂😂
अतिशय सुंदर 👌👌
अगदी बरोबर बोललात मी उद्यापासून सुरु करीन. तुमचं challange.
I also accept 21 days challenge for weight loss. And I start it from today.From today I avoid to eat suger items and also start to exercise from today and wake up early in the morning at least 6.00 am.
मला पण खूप मोठ successful youtuber व्यायचाय pn social media and mobile che सारखं सारखं बघ्याचे सवय झालिये ..i m accepting this challenge..dhanyavad ताई motivate केल्या बद्दल ❤
@rampatil1219
6 ай бұрын
Chatak lagli aahe tula Internet mobile chi😁
@yuvichaudhari
6 ай бұрын
@@rampatil1219 ho na 😂😂
राम कृष्ण हरी🙏🏻
मस्त खरंच प्रत्येक वळणावर स्वतःला बदलायला पाहिje
Changali mahiti dili tumhi madam....tyabaddal thank you
My life is Indian army 🇮🇳🇮🇳🇮🇳 uske liye i expected your challenge
21 दिवसाचे चॅलेंज मी घेते ग.....thank you
Yes 👍🏻 Ghete challenge aani result aalyavr thanks bolen☺️
Thanku so much mi achive kranarch
Motivation tar kay nay bhetla but tu खूप भारी दिसतेस yaar love uu ❤
Nice motivation mam
Thanks di khup chhan sangital
दिदी अगदी मनापासून आवडलं. बरोबर आहे . अनमोल आरोग्य मोती व त्यांची माळच तू हाती दिली आहेस. मी हे चॅलेंज घ्यायला तयार आहे. एक महिना झाला आहे मी माझं व्हाटस्अप बंद केलेच आहे सकाळी लवकरच उठते राहिलेले या एकवीस दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेनच धन्यवाद दिदी.
@Snehankit
6 ай бұрын
खुप छान🔥🔥🙏
I take this challenge ❤
I am ready for challenge
Very nice👍 मी प्रयत्न करून बघतो
प्रयत्न करतो, सफल झाला तर कृळवतो नक्की
om namah shivay
सुख म्हण्जे नक्की काय अस्त... Serial madhlya गौरी sarkhya dista mam tumhi 😅❤
@Snehankit
6 ай бұрын
😀🔥🙏
Didi khup chan he aikun mala kharach lhip chan watle ❤️ mi nakki prayatn karnar mala sudharnyacha 👍😘
I am accept 21 days challenge, thank you
वा छान हं बाळा तुझं बि ऐकावयास की आमची सायली सुद्धा असेच उपदेश करती रोज स्वता मात्र उठता उठत नाही झोपेतून 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
@gajanantilwant7716
6 ай бұрын
😂😂
@deepakdesai2931
6 ай бұрын
😂
@sharadmane2746
4 ай бұрын
😂😂
मी आजपासुनच सुरू करतेय ❤❤🙏🙏
@rameshwarkakde3710
5 ай бұрын
❤
ताई,,, तुझा आवाज आणि संवादफेक खूप छान आहे..
Sundar muli baghitlya ki kahich karav vatat nahi ,Sundar muli khup chhan distat aani tya khup hushar astat .
मराठी माणसाचा संदीप महेश्वरी
@Snehankit
6 ай бұрын
🤣🙏
@ganeshsandve6699
6 ай бұрын
😂😂
Excellent Video. Please use Marathi words. Most of the English words has equivalent Marathi or Sanskrit word.
@dhanrajthegreat401
5 ай бұрын
Kunache kay tar kunche kay...kuth pn yetat marathi marathi karat...Marathi madhech bolte aahe ti
Lai Bhari JAY SRIRAM GREAT MADAM JI
हे 21 दिवसाचे श्रेय बाहेरच्या वेक्तीना मोठ करण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पूर्वीपासून लिहलेल आहे ,आणि हो 21 दिवस खूप बेस्ट आहेत.
Thank u so mach diiii😊
@funentertainment1311
4 ай бұрын
Yup
@satishrande3060
2 ай бұрын
Thank you
I apologise if this is little bit forward but you are totally gorgeous and your way of speaking also add to your personality. BTW really informative video i will try to follow what are you told👍🙏
@NileshPawar7127
6 ай бұрын
धन्यवाद 🙂🙏💪
@NileshPawar7127
6 ай бұрын
आभारी आहे
@NileshPawar7127
6 ай бұрын
मी
@Snehankit
6 ай бұрын
Thankuuuu Amol
@amolgade8501
6 ай бұрын
@@Snehankit like to see video on how to remove introvert and how to be a comfortable with public speaking pls try to make video on that must needed topic for audience🙏
Thanku so much tai ❤
खुप छान.. समजावलं आहे ❤
मोबाईल बाजूला ठेवल्यावर तुमचा व्हिडिओ कोण बघणार
@bhakti6123
6 ай бұрын
😂
@AkashMatakar
4 ай бұрын
Barobar
@amitpawar538
4 ай бұрын
😂😂😂
@amitpawar538
4 ай бұрын
Majha destruction tuch ahis
@Roxx12120
3 ай бұрын
😂
मला फोन नंबर देया बोलायचे आहे तुमचा शी
@gajanantilwant7716
6 ай бұрын
मला पण
I accept your challenge,thanks sister ❤❤❤
chala ekvis divsachi avhan svikarto, I hope I'll come back to comment after 21 days.