वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल संपूर्ण माहिती | North Direction in home | Vastushastra Tips for Home

वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणकोणत्या वस्तू पाहिजे याचा अभ्यास आपण करतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नयन धोत्रे यांनी सांगितलेली वास्तूमधील उत्तर दिशेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत,त त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #vastutips #vastushastratips #vastutipsforhome #vastushastratipsforhome #nayandhotre
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 20

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh809713 күн бұрын

    सर आमचे मुख्य दार उतर दिशेला आहे पण किचन मधून बाहेर पडायला दक्षिण दार आहे चालेल का

  • @Kundantiger15
    @Kundantiger152 ай бұрын

    माझं वय ६५वर्ष आहे सगळे वास्तुशास्त्र अनुभवले अधोगतीलाच गेले आता काय करायचं

  • @pravinraut10783
    @pravinraut10783 Жыл бұрын

    Chan mahiti sangitli

  • @shraddhadivekar391
    @shraddhadivekar3912 ай бұрын

    I like very much this video

  • @ChhayaAmbhore-vo2vz
    @ChhayaAmbhore-vo2vz24 күн бұрын

    Sir amche gharcha jína uttar kadun daxin dise kade chdhta ahe borobar ki chuk ahe sanga

  • @sakshikadam2411
    @sakshikadam241117 күн бұрын

    Mazyakade kuber maharaj aahet tyana kuthe thevaychea

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh809713 күн бұрын

    आमच्या उतरेकडे सांडपाण्याचा नाला 20 ft नंतर आहे चालेल का

  • @NavnathSonvane-yk1yd
    @NavnathSonvane-yk1yd7 ай бұрын

    सर आमचे घर उत्तरायण दिशेला जहाले आहे.... थोडे तिरपे दिसायला वाटते.... योग्य राहील का

  • @sandeshsurve7485
    @sandeshsurve7485 Жыл бұрын

    उत्तर पश्चिम मुख्य द्वार असल्यास त्याचे परिणाम कृपया मार्गदर्शन करावे.

  • @user-fc4we2xk4d
    @user-fc4we2xk4d11 ай бұрын

    Pooja kartana devgharache mukh uttar dishela aani aaple dakshine la chalte ka

  • @udaymayekar789
    @udaymayekar78928 күн бұрын

    Hya dishela umbrthyachya Khali tambe manje tambyachi Patti basvali tar chalel ka?

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 Жыл бұрын

    उत्तर दिशा बंद असेल तर यातील उपाय केले तर चालेल का

  • @pratik_S
    @pratik_S2 ай бұрын

    सर मि उत्तरेला तोडं करून घर बनवत आहे तर टओयलेट किचन बोर देवघर कोनत्या दिशेला आसाव

  • @vijaysutar4318
    @vijaysutar4318 Жыл бұрын

    Uttar disha mhaje gharatun bahe padtana uttar disha hi vicharat ghetat ki Baherun gharat shirtana uttar disha nakki kasi baghatat

  • @SachinHZunj-gn4hf
    @SachinHZunj-gn4hf2 ай бұрын

    गुरुजी नमस्कार मी सरकारी घरामध्ये प्रवेश करणार आहे गुरुजी मला एक माहिती हवी होती जे सरकारी घर मला भेटले आहे पण त्याचा जो मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे पण मी जेव्हा घरात प्रवेश करताना माझे तोंड दक्षिण दिशेला असणार आहे ते चांगले आहे कि नाही हे सांगावें हि विनंती आहे

  • @SachinHZunj-gn4hf

    @SachinHZunj-gn4hf

    2 ай бұрын

    Guru ji Ram Ram

  • @SachinHZunj-gn4hf

    @SachinHZunj-gn4hf

    2 ай бұрын

    Guruji tumi reply nahi kela mala

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane8 ай бұрын

    सर उत्तर दिशेला देवघर असावे का जेणे करून पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे असेल

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    8 ай бұрын

    nahi .....

  • @sujagaikwad5596
    @sujagaikwad5596 Жыл бұрын

    sir vidisha vastu vishayi mahiti sanga

Келесі