वाजव ना तुझी मधुर बासरी | Radha Krishna Song | Sakshi Kokate | Omkar Bhuvad | Sandeep Palekar
• Moraya Moraya | मोरया ...
त्रिशा आशिष अवेरे निर्मित
कोकण प्रेमी फोटोग्राफी प्रस्तुत
वाजव ना तुझी मधुर बासरी ....
Vajav Na Tuzi Madhur Basari
दिग्दर्शन,गीतरचना :- ओंकार भुवड(वरवेली गुहागर)
director,lyricist - OMKAR BHUWAD - 9657975808
गायिका :- साक्षी कोकाटे (राजापूर)
singer - SAKSHI KOKATE
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
• PREM VEDI RADHA2024 #p...
e0u6jE4XpAQyMBP6
संगीतकार :- श्री.संदीप पालेकर
music director - SANDEEP PALEKAR
संगीत संयोजन,ध्वनीमुद्रक :- श्री संदीप पालेकर (देवगड)
music arrenger,sound recordist - SANDEEP PALEKAR
रेकॉर्डिंग:- (स्वराधीश म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ
डोंबिवली )
swaradhish music recording studio
ढोलकी, तबला, मादल :- राजू धनावडे(रत्नागिरी)
rhydm - RAJU DHANAVADE
ताल वाद्य - संदीप पालेकर
side rhydm - SANDEEP PALEKAR
छायाचित्रण,संकलन:- अविनाश मांजरेकर(संगमेश्वर)
photography,editor - AVINASH MANJAREKAR
:- निर्माती :-
कु.त्रिशा आशिष अवेरे
:- विशेष आभार :-
आशिष अवेरे, प्रतिक भुवड , सुमित भुवड,
:- विशेष सहकार्य :-
मिलिंद ठीक सर , विशाल हळये , यश सावंत , पंकज आगरे , सचिन आगरे, विघ्नेश अवेरे , महेंद्र अवेरे,
#radhakrishna
#radhakrishnasongs
#sakshikokate
#kokansongshriwardhan
#shaktiturastatus
#sandeeppalekar
#omkarbhuwad
#krishnasong
#gavlanimarathi
Пікірлер: 1 300
❤💯👌👌🎼🎼🎼🎼ओंकार,संदिप,संगीतमय मेजवानी🎼🎼🎼🎼👌👌💯❤
Superrr ❤❤❤
काय गाणं आहे आणि काय गायलय किती पण वेळा ऐकलं तर कंटाळाच येत नाही अप्रतिम..❤
@krushnajite5466
Ай бұрын
❤
जेवढे सुंदर गाणं तितकंच मधुर संगीत पण आहे या गाण्याचं खूप छान किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
अप्रतिम,,, सुंदर आवाज
@kalynishitap1328
8 күн бұрын
Rutika😅
ताई खूपच छान आवाज आहे 👌👌👌👌👌🌹🌹🙏
❤❤❤❤❤🎼🎼🎼🎼साक्षी,सुमधुर,श्रवणीय,मंत्रमुग्ध आवाज🎼🎼🎼🎼❤❤❤❤❤
अतिशय गोड मनाला मोहून टाकणारा आवाज
ताई खूपछान आवाज आहे
खूप छान आवाज आहे ❤❤❤
@user-yb5ro1uk1z
Ай бұрын
💯
@kalynishitap1328
16 күн бұрын
बाबांनी शिवाय कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश केला ka?
@kalynishitap1328
14 күн бұрын
नताशा नमस्कार कॉल अहो 😂
@kalynishitap1328
8 күн бұрын
Avinash Sakpal
Khup chhan
गाणं ऐकलं की मनाला अतिशय आनंदी वाटतंय... अप्रतिम ❤❤❤
काळजाला भिडले गाणं आणि उत्तम अशी मांडणी केली आहे तसेच हृदयावर घाव करूंन जाते असां मंत्रमुग्ध आवाज ❤❤
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
धन्यवाद ❤❤
@user-iz5pg1hs3h
10 ай бұрын
@@omkarbhuvad4620. भाई संदीप पालेकर सरांचा contact number मिळेल का? तुझ्याकडे
अप्रतिम 🎉🎉गवळण 💐🙏सुंदर चाल 💐
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
धन्यवाद ❤❤ सर 😊
साक्षी कोकीलाच आहेस तू लय भारी आवाज आहे तुझा..
वाजव ना तुझी मधुर बासरी , अप्रतिम गीत
अप्रतिम आहे ताई आवाज खूप छान ऐकून बरं वाटलं गवळण ❤❤❤❤❤❤❤❤
ताई मी एक गोपाळ समाजातील जन्म झाला मला गव्र आहे मला श्रीकृष्णा विषयी सलाम तूझ्या गाण्याला🤝🙏🌹💐🌹🙏
@saisunil5732
Жыл бұрын
हो मि पण गोपाळ.
एक नंबर आवाज साक्षी ताई लेखणी नाद खुळा खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉❤
छान आवाज ❤❤गीत रचना अप्रतिम 💐शुभेछा पुढील वाटचालीसाठी
खूप गोड आवाज.... मस्त चाल ... गोड गाणे... एक नंबर 🎶 संगीत... 10 पैकी 10.... गुण
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
धन्यवाद ❤❤😊
खूप छान वाटत हे गीत ❤ मी दिवसांत एकदा तरी आयकतो असतो
@kalynishitap1328
8 күн бұрын
अश्विनी मामी नमस्कार
❤❤🎼🎼🎼🎼🎼कोकणची रत्नं,वरचा सा🎼🎼🎼🎼❤❤
खुप छाणं गाणं , व खुप मधुर आवाज, आयुषात तुला खुप प्रगती मिळु दे.
आप्रतीम आवाज........ Khup chan❤❤❤❤
@dipaksuryavanshi9744
5 ай бұрын
ताई
आवाज खूप छान आणि गाणं ही मनाला भाऊन जात,म्युझिक ही लय भारी
@sureshbhagoji8653
4 ай бұрын
👍
सोहम मंगळ धाम मंदिर कडून खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर आहे ताई साँग पण आवाज 🙏😊💯
न चुकता रोज ऐकतो मी हे गीत मन प्रसन्न होत खूप छान खूप खुप शुभेच्या🚩❤️🙏
खरच खूपच मधुर बासरी वाजली आहे...... अप्रतिम गीत संगीत आणि तितकाच गोड आवाज....... अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो ❤❤❤❤❤❤❤❤❤
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ❤❤😊
❤❤👌०४:०१ चा पाॅझ,लाजवाब👌❤❤
Sunder 👌madam tumhala khup subhechya
Mahji mulgi 6year's ahe ti roj ekun ekun path kele ahe,sakshi madam sobat roj mhante ❤❤❤,khup chan apratim ❤❤
@omkarbhuvad4620
4 ай бұрын
मनापासून धन्यवाद असच प्रेम कायम सोबत राहील हीच अपेक्षा ❤❤
वा. छान गाणं आहे अ प्रीतम ताई आणि स्वर सुद्धा चांगले आहेत
Madhur basharine man hiraun taklash kiti ❤ chan
जय श्री कृष्ण एकच नंबर ताई साहेब
कोकणातील आज जी कला आहे ही फक्त तुमच्या सारख्या कलाकारांन मुळेच आहे ❤❤
स्वराधीशांच्या सुमधूर संगीतात मी हरवलो , कोकीळेपरी आवाजाने मी मंत्रमुग्ध झालो !! ❤❤❤❤❤❤ सुंदर चित्रिकरण अविदादा 📹
खुप छान ताई तुझा आवाज आणि गवळण पण एकच नंबर किती पण वेळा ऐकले तरी पण सारखे सारखे ऐकावे वाटते
Khupach sunder (Mauli MUSIC vrk)
हे गाणं मी आज 100 वेळा ऐकलं आहे
Apratim song❤❤❤❤
खूप खूप छान दिवसभरात हेच गवळण ऐकतो
अप्रतिम काव्य रचना केली आहे ,
खूप मधुर आवाज...अप्रति गायलात ताई....गीत लेखणी उत्कृष्ट ❤
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
धन्यवाद ❤❤😊
खुपच सुंदर ❤❤❤❤❤
1 number lay bhaari ❤❤❤❤
ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा. त्यात हरी अन कान्हा भजन. Supper
खूप म्हणजे खूपच सुंदर आवाज आहे तुझा ताई ❤️ या गाण्यासाठी खूप शुभेच्या 🎉🎉 बाप्पा ब्लेस यू ❤️
खूप छान गवळण आहे.आवाज पण गोड आहे.गाण्यात प्रेम आहेच पण आवाजाने अजुन फुलुन येत ❤❤
खूप छानआहेअजून आशा प्रकार च्या गवळणी पाहीजे♥️🙏👌👌
@omkarbhuvad4620
6 ай бұрын
नक्किच आम्ही प्रयत्न करू तुमचं प्रेम असंच कायम सोबत राहील हीच अपेक्षा..❤
खुप छान बाळा. मस्त आवाज आहे ताई.👌👌
ऑल द बेस्ट साँग हे गीत कितीही ऐकलं तरी अजून ऐकत रहाव अस वाटतेय❤🎉🎉🎉
छान छान आहे हे गाणे❤❤❤❤❤❤
@Namdevshinde-gt8yf
6 ай бұрын
Hwhwhh
@DevraoMukade
5 ай бұрын
Hi
❤ Shri Radha Krishna ❤
Khup chan ahy song Ani avaj pan khup chan ahy mastc sarkha yekavasa vato khup chan❤❤
Khup chan composition,khup chan lyrics aani khupach chan voice aahe❤❤❤❤❤
@omkarbhuvad4620
4 ай бұрын
मनापासून धन्यवाद असच प्रेम कायम सोबत राहील हीच अपेक्षा ❤❤
खुपच सुंदर आहे गवळण आणि आवाज ऐकायला🎉🎉❤❤❤
अप्रतिम सुंदर आवाज❤❤❤
Khup Chan awajat Geet gail Tai Ani Geet khup Chan ahe❤❤❤❤
हे गाणं खूपच छान आहे मी 100 वेळा ऐकलंय ,,आवाज खूपच सुंदर वाद्य अप्रतिम ढोलकी छान ,,संगीत दिग्दर्शक अप्रतिम,,,, पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा,,,,
@user-wm4iw1gf1i
4 ай бұрын
❤❤❤❤❤😢😢😢😢
@vinodjamdade2666
4 ай бұрын
Z g😅😅0❤❤4❤❤
सुमधुर आवाज आणि अप्रतिम काव्य- लेखणी... राधा कृष्णा सारखे प्रेम होणे नाही... जय श्री राधे कृष्ण...🙏🙏🙏
@kokanpremiphotography7264
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद❤❤😊
आवाज खूप छान.... गाण्याचे बोल पण खूप छान आहेत.... 👌👌👌
Khupch chan sakshi tai ❤❤
खुप सुंदर गीत आहे, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
अप्रतिम गीत गायले साक्षी ,❤ सलाम तुझ्या या गाण्याला. आवाज ही तितकाच गोड होता.. वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@nitinshinde6716
Жыл бұрын
खूप छान
ऐक नंबर ❤❤❤❤
@umeshkale5594
4 ай бұрын
😅
@kalynishitap1328
14 күн бұрын
😢😮आणि त्या अनुषंगाने येणारे पाणी पुरवठा केला omkar?
खूपच सुंदर गोड मधुर आवाज आहे आणि खुप छान गीत रचना खुप आवडला गीत
किती गोड आवाज आहे ....❤
@vijaychavan6880
9 ай бұрын
Khoop chan😋😋
सूंदर आवाज, रत्नागिरी ची गानकोकिळा म्हणता येईल. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..!✨️❤
रोज २-३ वेळा ऐकतो ही गवळण खुप छान गायन, वाद्य, संगीत.❤
खरंच मंत्रमुग्ध करणारे सूर
खूपच छान रोज रोज ऐकून घरी भांडण होते सगल्याली एकूण ऐकून गान पाठ झालंय
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉👍
कोकण जिंदाबाद ❤
खुप छान ताई ही गवळन आहे ❤️❤️❤️❤️👍👍👍🙏
8 दिवस पासून लगातार सारखं सारखं हे गाणं ऐकत आहे मी खुप खुप छान गायले आहे ❤❤❤❤
खूप छान गाणे, संगीत ❤, आवाज अप्रतिम आहे साक्षी यांचा
👍👍👍👌👌👌
❤ खुप सुंदर गाण
खूप सुंदर गीत गायल आहे आवाज खूप मधुर आहे 😊❤
@omkarbhuvad4620
Жыл бұрын
धन्यवाद ❤❤😊
असाच आवाज आणि हेच वादन पाहिजे👍🏻👍🏻🔥🔥🔥 ढोलकी नादच 👍🏻💝 original ekdam class 👍🏻🥰🥰team awesome
अप्रतिम आवाज आणि गाणं❤
Khup ch Sundar ❤😊
साक्षी कोकाटेंचा आवाज़ छान आहे... मला खूप आवडला..👍🥰❤ गाण एकदम Hit आहे 👍🤗
@sakshikokate9372
Жыл бұрын
धन्यवाद🙏
@surajjogale1324
10 ай бұрын
@@sakshikokate9372खूप छान गायलं आहेस साक्षी voice of ratnagiri ....khup sarya shubhecha lekhak ,kavi Suraj Jogale ❤
@surajjogale1324
10 ай бұрын
Future mdhe majhya lekhnitil song hi tu gav ashi manapasun eccha ahe
एक नंबर वाटलं खुप छान आवाज आहे ताई तुझा . ❤ आणि गाण पण 🎉🎉🎉🎉
अप्रतिम ❤
Kiti vela aayekl gan khup सुंदर आवाज ताई तुझं तुझे कार्याला सलाम
@ajayshelge6247
5 ай бұрын
Ho pn caller tune kas thevyach plz sagata ka
काळजाला जाऊन राधेचा आढावा घेणारे गीत, गीत रचना, संगीत आणि गायन अप्रतिम ❤🎉❤😊
@vishalpawarvarveli5664
Жыл бұрын
👌👌👌❤❤
खूप खूप सुंदर गौळण आहे ही आणि आवाज पण खूप सुंदर आहे
❤ अप्रतिम शब्दरचना ....संगीत तर खूपच लाजवाब🎉🎉🎉🎉
Lai bhari guddi ...... ❤❤❤❤❤
खूप सुंदर आवाज आहे आणि गीताचे बोल पण खूप छान आहेत❤
@Santoshkalekar-sj1bc
3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वा काय आवाज़ आहे ताई पुन्हा पुन्हा ऐकुन समाधान होत नाही ईतका सुंदर आवाज़ आहे ❤❤ताई ❤❤
मस्त वाटत हे गीत एकायला
🙏राधे राधे🙏 ताई अप्रतिम खूपच सुंदर
खुप मधुर आवाज ताई तुमचा आणि गाणही खुप छान आहे खुप मोठ्या व्हा ताई आणि पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .....
@vilaspitekar7847
10 ай бұрын
खुप सुन्दर अति ख़ुप सुन्दर
Wow.... खूप सुंदर आवाज आणि सुरु ताल खूपच भारी.... गाणं खूप छान लिहिलंय... शब्द खूप छान मांडलेत.... राधाकृष्ण 🙏
@kokanpremiphotography7264
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤😊
शब्द रचना पण खूप गोड... आणि मनाला मोहून टाकणारी आहे.... खूपच छान
Tai khup sundar gavlan aahe mazya balala khup aavdate to 6 months cha aahe