आवाज कुणाचा ! | भाग २.२ | नितीन देशमुख आणि कैलास घाडगे पाटील - Shivsena Podcast Part 2.
"गद्दारांना पुरुन उरलेल्या दोन ढाण्या वाघांचा आवाज!"
आवाज कुणाचा ! | भाग २.२ | नितीन देशमुख आणि कैलास घाडगे पाटील - Shivsena Podcast Part 2.2
सहभाग:
श्री. नितीन देशमुख, आमदार-बाळापूर विधानसभा
श्री. कैलास घाडगे पाटील, आमदार-धाराशिव विधानसभा
निवेदक - श्री. आदेश बांदेकर
सचिव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray #shivsena #shivsenaparty #aawazkunacha #podcast #podcasting #podcasts #podcastshow #maharashtra #politics #abpnews #abpmajha #lokmat #network18 #maharashtranews #aadeshbandekar #anilparab #interview #podcasts #peoplesvoice #commonman #shivsainik #वज्रमूठ #pc #reels #khoke #allegiance #mva #congress #bjp #ncp #sharadpawar #shivsenapodcast #gaddar #guwahati #surat #shivsenaubt
Пікірлер: 989
मी बीजेपी मतदान करत होतो पण या वेळी मी उद्धव ठाकरे साहेब यांना मतदान करणार. जय महाराष्ट्र
@bandubirlinge7517
Жыл бұрын
Thank u brother
शेळी होवून 200 वर्षे जगण्यापेक्षा वाघ होवून 2दिवस जगणे बरे.या दोन वाघाना सॅल्यूट.जय महाराष्ट्र.
@nitinchavan2308
Жыл бұрын
Ekchhh Varr modi shah Garr
@rohann3110
Жыл бұрын
@@nitinchavan2308😂😂😂 tumchi ch gaar keli ki ata paar
@rohankurian5641
11 ай бұрын
💪🇮🇳💪🇮🇳💪🇮🇳
आमच्या बाळापूर विधान सभा मतदार संघाचे दमदार आमदार नितीन बाप्पू देशमुख 💪
@arjundhandare164
Жыл бұрын
Damdar amdar Nitin deshmukh saheb
@VSThePatriot2687
Жыл бұрын
अभिनंदन जागरूक नागरिकांचे ज्यांनी लढवय्या आणि योग्य उमेदवार निवडून दिला💐💐💐💐💐💐🎉🎉🎊🎊🎊🔥🔥🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻❤️❤️❤️💐💐💐💐
@Prashant_P1412
Жыл бұрын
@@VSThePatriot2687 🙏🙏🙏
@pruthvirajkawad7895
3 ай бұрын
❤
खरंच या 2न ढान्या वाघांना सलाम 🙏
फक्त निवडणुकीची वाट बघतेय महाराष्ट्रातील जनता👍👍
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेब
@trueindian2014
Жыл бұрын
Tu ahes, mi nahi 😂😂😂😂😂
@inspirelearn85
Жыл бұрын
@@trueindian2014 2 रुपये हस्तांतरित केले
@kundanjagtap3788
Жыл бұрын
@@trueindian2014 कारण तू गद्दार आहेस
@trueindian2014
Жыл бұрын
@@inspirelearn85 2 paishachi layki nahiye tuzipan Ani purn maharashtrach nav ghetoyes? Kalel 2024 la, jeva Uddhav Ani tula sampurn Maharashtra radvel 😂😂🤣😂 Jai Maharashtra, Jai Shri Ram
@trueindian2014
Жыл бұрын
Ghe, he ghe ajun. Yanipan Uddhav la jau Maharashtra kelay, ghe bgh kzread.info/dash/bejne/dZZ7sqZ_ha66nqw.html Tuzhyasarkhe YZ ahet na mhanu Uddhav, pawar Ani pappu deshach bhal hou det nahiyet, yanchich Ghar bharatat. Tuzhyasarkhe lombate ahet dhotar sambhalayla. Tashi tumchi hich layki ahe Bala, dhotar sambhal 😂😂🤣😂😂🤣
साहेब,या शिवसेनेच्या वाघांचा interview पूर्ण देशाला दाखवा,
@princesuperman6277
Жыл бұрын
पूर्ण देशाला मराठी भाषा येत नाही....😂
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
@trueindian2014
Жыл бұрын
Purn deshala? Kashala ugach, jevadhi urali ahe na ijjat tevdhi pan urnar nahi. London la gelay na to? Tyala bol tithunach narkat ja, tithe Jinna wat bghtoy 😂😂😂😂
@sagarbhosale8700
Жыл бұрын
@@trueindian2014 aandhala bhkat tri manala ajun disala kasa nahi😂😂😂😂😂😂😂
@trueindian2014
Жыл бұрын
@@sagarbhosale8700 andhala goggle ghalun photo tu lavlayes 😂😂🤣🤣 Kay mhanaych Uddhav chya tukar bhaktana 😂😂🤣😂🤣
शिंदे-फडणवीस यांनी १०० जन्म घेतले तरी ठाकरेंच्या पायाची देखील सर येणार नाही.. जय महाराष्ट्र..
@vijayjoshi9893
Жыл бұрын
तुझ नाव टाक ciket frenzy वरुण तुझ्या अकलेचा पता लागत नाही।अशे 100 उद्धव फड़नवीस च्या पायाची सर येणार नाही बैलखांद्या।
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
@vijayjoshi9893
Жыл бұрын
@@schin3123 तुझ्या सारखे लय गेले उपटायला।
कैलास पाटील साहेब व नितीन साहेब... खरंच .. तुमचे दोघणचे पन खूप खूप खूप खूप. आभार... अभिनंदन.. की तुम्ही पडत्या काळात पण उद्धव साहेबनच्या सोबत निष्ठेने राहिलात त्याबद्दल तुमचे... आभार मानावे तेवढे कमीच आहेत.. असेच तुम्ही उद्धव साहेबांबरोबर प्रामाणिकपणे राहा सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे...l
तुम्ही दोघांनी जी स्वाभिमानी बाणा दाखवत जे निर्णय घेतला व तुम्ही दोघांनी दाखवुन दिले कि महाराष्ट्र हा विराचा आहे गद्दाराचा नाही जय महाराष्ट्र
शिवसेना फक्त आपल्या उद्धव साहेबांची जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
तुमची मुलाखत ऐकून डोळे भरून आले, सुसंस्कृत भाषा खूप भावली सलाम आहे आपणास
मुलाखतीचे दोन्हीही भाग हे प्रमुख प्रसार माध्यमांसमोर आले पाहिजे. जनतेला सर्व सत्य समजलेच पाहिजे.
धाराशिव चे लोकप्रिय आणी निष्ठावान आमदार कैलास दादा पाटील आणी नितीन देशमुख साहेब या दोन वाघाना जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
नितीनजी, कैलासजी जय महाराष्ट्र 🚩 तुमची पहिली मुलाखत सर्वांनी (गद्दारांनी )बघितली असणार. पण हि मुलाखत बघुन त्यांना आत्ता पश्चाताप होईल. 👌👆👍 बघण्यारांनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा 🙏🚩जय महाराष्ट्र जय कोकण 🚩
@आवाज जनतेचा आदेश बंदेकरजी यांचा interview Live हिंदीमध्ये बीबीसी NEWS ला द्यायला लावा. देशातील जनेतला कळेल bjp कोणत्या स्तरावर सत्तेसाठी काय करते ते करेल. Bjp हटाव देश राज्य बचाव.
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
औरंगजेब च्या तावडीतून शिवाजी महाराज सुटले तसेच तुमची हि इतिहास नोंद घेइल
@lucky_the_racer888
Жыл бұрын
😂😂
@prakash-Anuse
2 ай бұрын
😂😂
निःशब्द@ दोघांच्याही साहस,धैर्य आणि निष्ठेला मराठी माणूस म्हणून सलाम। एकीकडे आमिष,धमक्या ,ताकदवान गुजराती लॉबी असताना हे दोघे आमदार शिवसेनेसोबत राहिले सोपी गोष्ट नव्हती। गद्दारी ला महाराष्ट्र कधीच माफ करत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे
We all are waiting for voting. Jai Maharashtra "Shivsena Uddhav Balasaheb Thakre"
@rajkangude6192
Жыл бұрын
Only eknath shinde
@atharvajoshi9027
Жыл бұрын
@@rajkangude6192 Gaddar
@rajkangude6192
Жыл бұрын
@@atharvajoshi9027 udhhav thakre gaddar. Ncp, congress barobar gela.
@atharvajoshi9027
Жыл бұрын
@@rajkangude6192 Are pan Jevha NCP sobat gele hote tevha tar Gaddar Mantri Eknath pan agree hota NCP sobat. Aata Khoke bhetle ki gele BJP sobat
@rajkangude6192
Жыл бұрын
@@atharvajoshi9027 kal tumcha sahkari balasaheb ambedkar aurangjeb chya thadgyavar jaun aala. Ata bol mhanav uddhavla. Kut gel hindutva.
आपण एकनिष्ठ राहिले शिवसेनेशी खरचं तुम्हा दोन्ही आमदाराचे खूप खूप धन्यवाद
एक धगधगते अग्नी कुंड माझा स्वाभिमान, माझा आभिमान माझी शिवसेना माझी शिवसेना , वर्धापनदिनाचा तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🔥
@trueindian2014
Жыл бұрын
To gelay London la enjoy krayla Ani tumhi ikde tyanch dhotar sambhala Laj watali pahiye ashya mansala, are asel laj tar na, nahitar thambala asta Mumbai madhe Ani celebrate karun kuthehi ja 😂😂😂😂
@maheshwaghare4082
Жыл бұрын
@@trueindian2014LA.. N. Ghe Gu ..jaratyanch
@trueindian2014
Жыл бұрын
@@maheshwaghare4082 tu gehtlay na 😂😂🤣😂 awadlay mhanun dusryana pan ghayla boltoyes na 😂😂🤣😂🤣
सदैव मातोश्री शी एकनिष्ठ 🚩🚩
जोपर्यंत तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत तोपर्यंत शिवसेना कधीच संपणार नाही .. 💯🚩... सलाम तुमच्या निष्ठेला.. 🔥🚩💯
We are waiting for vote only Uddhav Balasaheb Thakare Saheb
सुज्ञ जनता लक्षात ठेवा 2024 Loksabha विधानसभा. BJP हटाव देश राज्य बचाव .
@gbssport9964
Жыл бұрын
Only bjp अरे प्रकाश आंबेडकर ने कबर दर्शन घेतलं माफ करा संभाजी राजे मला आणि प्रकाश युती करत आहे
@kinb9419
Жыл бұрын
Sugn janata BJP la ch vote dete … Economy strong zali aahe India chi 11th to 5th in the world … digitised zal ahe no one uses cash in pocket … he sarv Modi mule.
@prakashchoudhari5699
Жыл бұрын
@@kinb9419 100 लाख कोटी च कर्ज कडून मोडी नी देश दिवाळखोरी कडे ढकलण्याचे काम सुरू आहे आंधभकाता
@ramsawant7652
Жыл бұрын
@@gbssport9964खुपचं धसका घेतलाय बुवा 😂🤷♂️ म्हणून असं नेरेटिव्ह सेट करणं चालु आहेत. 🤔🤭
@jeevanjambulkar
Жыл бұрын
@@gbssport9964त्या काळ्या टोपीने छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा बीजेपीचे चेले कुठ गेले होते
आता गद्दारांना क्षमा नाहीच🤬😡
या दोघा हिरोवर एक सिनेमा बनला पाहिजे
खरंच तुमचे कौतुक करू तेवढे कमीच बाळासाहेबांच्या शिलेदारांना मानाचा मुजरा
निष्ठावान शिवसैनिक तुम्हाला मनाचा सलाम.....
मी एक निष्ठावंत मतदार.. आणि एक निष्ठावंत शिवसैनिक फक्त शिवसेना... उद्धव बाळासाहेब ठाकरे...
या दोन्ही कट्टर शिवसैनिक आमदारांना सलाम...!!!
We are waiting for Vote.. Only Uddhav Saheb Thakare❤
तुमच्या निष्ठेला सलाम🙏🙏 या निष्टेच फळं नक्की मिळेल पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 👏👏👏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
पण अजूनही महाराष्ट्र द्रोही मराठी द्रोही भक्त अजूनही मोदी मोदी करतात 😠😠
@funnyvideos-md6rz
Жыл бұрын
😂 udav Thakre kok kok krtat tyach kay pawara samor
@ramsawant7652
Жыл бұрын
@@funnyvideos-md6rzखुपचं धसका घेतलाय funny ली 😂😜🤷♂️🤦♂️
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
@@funnyvideos-md6rz भक्ता त्याच अजित दादा ने शपथ घेतली होती पहाटे त्यावेळीं तुम्ही मराठी द्रोही भक्तांनी तर चाणक्य निती म्हणून धिंगाणा घातलं होतं ना रे कुत्र्या नो
@Sankalpa_siddhi
Жыл бұрын
Ho aamhi Namo namo karatach rahnar. MAREPARYANTA 🚩🚩🚩🚩🚩🚩
@miliadubiawoodbuyermaharas7396
Жыл бұрын
@@funnyvideos-md6rz tuza bap ko kok karat ahe kay
कैलास दादा तुम्ही माझे आवडते आमदार आहात धाराशिव जिल्हा ची शान राखली धन्यवाद.
आवाज कोणाचा...फक्त शिवसेनेचा..🚩
@trueindian2014
Жыл бұрын
Awaj urala nahiye ata, only Myav Myav 😂😂😂😂Myav
@rajwade1166
Жыл бұрын
@@trueindian2014 tujha baap andhbhakt hechya aaich andhbhakt nagadya Karun kutryasarkha tudvu
@surajnigade9118
Жыл бұрын
कुत्र्या
दादानो जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव साहेब ठाकरे
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
आदेश बांदेकर साहेबांना विधान परिषदेत पाठवा🙏🏻❤️
@dattatraykamthe237
Жыл бұрын
दादरमध्ये सदा सरवणकर यांच्या विरोधात उभे राहणार आहे 2024 मध्ये
खरी कहाणी सांगितल्याबद्दल अभिनंदन करतो 🙏🙏🙏
Till now I have nothing to do with politics. But in upcoming election I will definitely support Uddhav Saheb Thakare
Great❤❤ Waiting for voting !!!
स्वाभिमानी ते स्वाभिमानी, कैलास पाटील व नितिन देशमुख साहेब तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, शिवसेनेचे बब्बर शेर,
तुमच्या निष्ठेस सलाम....पण त्या गद्दारांना आणि त्यांना फोडणाऱ्या शकुणींना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही आणि शकुणींचे खूप भयानक हाल होतील सर्व शिवसैनिकांचा शाप आहे
आवाज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच
आम्ही आतुरतेने निवडणुकीची वाट बघतोय या गद्दरांना धडा शिकवायचा आहे
@trueindian2014
Жыл бұрын
Are, ekdum point var alas😂😂😂 Mipan wat bghtouy Uddhav chi radnyachi election nantar 😂😂😂😂
कट्टर शिवसैनिक सलाम तुम्हाला नितीन बापू देशमुख साहेब... जय महाराष्ट्र.
Waiting for Voting......Well said Kailasji
जनता वाट बघत आहे कधी निवडनुका होतात # लोक गदाराना त्यांची जागा दाखवून देईल आम्ही सॊबत आहोत उद्धवजी आदित्यजी 🚩🚩🚩🚩
waiting for voting 👆✌🏻🤞🏻 जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे! जय महाराष्ट्र
चातक पक्षी जेवढा पावसाची वाट पाहत नसेल तेवढी जनता तहान लागली आहे.न्याय करण्याची.जय उद्धव जी
आपल्याला वाटत गावकडचे आमदार हुशार नसतिल किंवा ते आमदार झाल्यास फक्त स्वतपुरता विचार करतिल पन हया दोघाना बघुन, ह्यांचे विचार ऐकुन आमदार असावे तर असे न मंत्री असावे तर असे नक्कीच 2024 च्या निवडनुकी नंतर हे महाराष्ट्र मध्ये मंत्री होतील ❤
Saheb हि मुलाखत पुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला दाखवा
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
नीच अति घाणीचे राजकारण, अति महत्वाकांक्षा किती खालच्या थराला नेते
कैलास दादा पाटील आणि नितीन देशमुख साहेब जय महाराष्ट्र एक शिवसैनिक
तुमच्या निष्ठेचं बक्षीस.. आम्ही निवडणुकीत देणार... सलाम आहे.. तुमच्या निष्ठेला.. आम्ही फक्त निवडणुकीची वाट पाहत आहो..
खूप छान ,दोन्ही पॉडकास्ट खूप छान, नितीन जी आणि कैलास जी तुम्हा दोघांना सलाम ... निष्ठा आणि कर्तव्य याचं उत्तम उदाहरण म्हणजेच तुम्ही दोघे धन्यवाद....
खरोखर निष्ठावंत शिवसैनिक आहात
तुमची मुलाखत मनाला भावली साहेब आपको दिल से सलाम
BJP हटाव देश राज्य बचाव.
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
@schin3123
Жыл бұрын
#बहिष्कार गोदी
@sandipshelar5676
Жыл бұрын
😂😂👌
@trueindian2014
Жыл бұрын
Uddhav hatao, tyachi pungi bajao 😂😂😂😂😂
@sandipshelar5676
Жыл бұрын
अंधभक्तांनो तुम्ही कितीही बोंबला भाजपला सांगा निवडणूका घ्या कशाला घाबरून लांबवल्यात हिम्मत होत नाही का निवडणूका घ्यायची हरण्याची तयारी होत नाही का😂😂😂
साहेब या निषठेच फळ नक्कीच तुम्हाला मिळणार ❤❤👌
Salute you for your loyalty 🙏🙏🙏
Great Proud feel 🎉❤
वारे माझ्या वाघांनो ह्यापुढची पिढी निष्ठावान शिवसैनिक कसा असतो हे तुमच्याकडे शिकेल! जय महाराष्ट्र
अभिमान आहे तुमचा दोघांचा
खूप गर्व तुम्हा निष्ठावांन आमदारांची 🚩🚩💯🙏🏻 जय महाराष्ट्र,🚩🚩🙏🏻 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🏻
Only uddhav balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🔥
🚩 निष्ठावंत शिवसैनिक.सलाम तुम्हाला.🚩
@schin3123
Жыл бұрын
#Boycott godi
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥
जय महाराष्ट्र
Good this Podcast!
@suyogshinde8878
Жыл бұрын
E free wf w s and CD
महाराष्ट्र तुमची निष्ठा कायम लक्ष्यात ठेवेल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩खरच निष्ठावंतांना मानाचा मुजरा 🙌👏⚘️
नितीनभाऊ , कैलाश भाऊ तुम्ही दोघे ग्रेट आहात. तुम्हाला शतशः सलाम
जय महाराष्ट्र दादा खूप अभिमान वाटतो आसे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेना आणखी तेजाने वाढेल. जय महाराष्ट्र 🙏 बस नाम ही काफी है. उध्दव बाळासाहेब ठाकरे
तुम्हा दोघांना मानाचा जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥
आवाज फक्त शिवसेनेचा
Great.. Speechless
waiting for voting only uddhav balasaheb thakare ❤❤❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🔥
✌🏻 #दमदार_आमदार_शिवसेना_जिल्हाप्रमुख✌🏻 #नितीनजी_देशमुख ✌🏻#२९_बाळापूर_विधानसभा_मतदारसंघ✌🏻
मातोश्री चे निष्ठावान शिवसैनिक 🚩🔥🚩🔥 ❤️ ❤️
जय महाराष्ट्र एकनिष्ठ शिवसैनिक
राव एवढ्या मोठ्या कोरोनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ना जात बघितली ना पात बघिली... ना पक्ष बघितला.... सर्वांना जे होईल ती मदत केली ❤❤❤
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
होय मी शेतकरी यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪💪
@user-ne7ns3li9f
Жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🙏
जय महाराष्ट्र आदेश साहेब.
Fakt Shiv Sena: Aamche Saheb Uddhav Saheb.
Great ❤❤❤ Waiting for vote...
@GCcool2139
Жыл бұрын
I too.
खूप भावपूर्ण क्षण 🇮🇳🇮🇳⛳️⛳️
Uddhav balasaheb Thackarey🔥🚩
भविष्यात एक निष्ठावान राज्याचं नेतृत्व बनणार.... जनता निष्ठावंताच्या पाठीमागे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकनिष्ठ शिवसैनिक
ह्या.दोघांचे.व्हिडिओ.प्रसारमाध्यमात.लोकांना.दाखवा.लोकांना..समजू.दे.ह्या.दोन.वाघांना.मानाचा.जय.महाराष्ट्र
Only uddhav Balasaheb Thakare Saheb Jay Maharashtra
आमदार पाटील व आमदार देशमुख साहेब यांनी शिवाजी राजेची नीती अवलंबून गद्दाराच्या तावडीतून सुटका केली .असे स्वामिनिष्ठ आमदार महाराष्ट्राला मिळाले याचा आम्हाला अभिमान आहे.मराठी जनता आपली सदैव ऋणी राहील.जय महाराष्ट्र
🚩🚩🚩Shivsena Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩
Jai Maharashtra
Proud of both of you🎉🎉🎉🎉