वेंगुर्ला बंदर..स्वस्त ,भरपूर ताजे मासे 🐠आणि सुर्यास्त Vengurla Bandar,Fish Market ,Vengurla

#vengurlabandar #vengurla #fishmarket
आजच्या व्हिडिओ बद्धल माहिती..
वेंगुर्ला शहर हे समुद्रकिनारा लाभलेलं शहर..वेंगुर्ला बंदर हे ऐतिहासीक बंदर.. एक व्यापारी बंदर अशी आओळख होती..पण आता फक्त मासेमारी म्ह्णून या बंदराची ओळख आहे...भरपूर प्रकारचे ताजे मासे ..आणि स्वस्त मार्केट.. म्हणून इथे मासे प्रेमी मासे खरेदीस येत असतात..महाराष्ट्रातील सर्वांत स्वच्छ बंदर ,
येथील अप्रतिम समुद्रकिनारा आणि निसर्ग ,सुर्यास्त अहाहा ..मन आनंदित होते...
आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक, शेअर करा. धन्यवाद.😊🙏💐🚤🛶🌴⛵
Tandalache ladu ..kokani recipe
• तांदुळाचे लाडू,कोकणी प...
Mangan Recipe
• गावचे ब्राम्हण भोजन ,आ...
Rahid Solkar meet
• कोकणातील यूट्यूबर राहि...
Vengurla Market Vlog
• वेंगुर्ला बाजार|vengur...
Mansishwar Jatra ,Vlog
• Manasishwar Jatra,2022...
Mansishwar Weekly Market Vlog
• मानसीश्वर आठवडा बाजार....
Mansishwar Mandir ,Namascha Ganpati Vlog ,Vengurla
• मानसीश्वर मंदिर ,नमसचा...
Vengurla ,Sonurlichi Jtra
• वेंगुर्ला फिरलो. आजचा ...
Vengurla Farm ,Vlog
• चला फिरायला शेतात ,मळ...
Tandoor Vada Pav, Thane
• भट्टितला तंदूर वडा पाव...
Central Park ,Navi Mumbai
• Central Park ,Ghansoli...
Aagari Koli Mahotsav, Nerul
• आगरी कोळी महोत्सव, नेर...
Aagari Koli Mahotsav vashi
• आगरी कोळी महोत्सव,कोपर...
Aathavda Bajar ,Nerul
• स्वस्त आणि मस्त खरेदी🛍...
Marol Dry Fish Market
• मरोळ होलसेल सुखी मच्छी...
Thanks For Watching 😊🙏💐
Like 👍
Share ❣️
Subscribe👆🤗🌴🌴🌴⛵🛶🛶🚤
#yogitasrecipes

Пікірлер: 27

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar76832 жыл бұрын

    पूर्णपणे वेंगुर्ला डोळ्यासमोर उभे राहीले. मी पण बंदरावरूनच मच्छी खूप सारी खातोच. गणपतीला आलो तेव्हा काम चालू होते गार्डनचे. तुम्ही,वेंगुर्लाचे विडीयो दाखवून खूप छान काम केले. जाता आले नाही तरी बघू शकतो विडीयोद्वारे... मी स्वामीच्या मठाजवळ राहते. म्हाडा कँप...

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    हो का... धन्यवाद. ताई😀💐

  • @sayeedkotagi5353
    @sayeedkotagi53536 ай бұрын

    Very beautiful vilog

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 ай бұрын

    Thanks

  • @mehulpatel4411
    @mehulpatel4411 Жыл бұрын

    Nice location Vengurla Nice fresh fish

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    Жыл бұрын

    Thanks😊 💐

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs2 жыл бұрын

    खूप छान vlog ताई आणि वेंगुर्ला फिश मार्केट पण दाखवला तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आणि प्रत्येक फिश ची किंमत पण माहितीपूर्ण vlog मस्तच#MrSakharkar

  • @Nandkishor-m-S.Vatandar
    @Nandkishor-m-S.Vatandar2 жыл бұрын

    चित्रीकरण आणि सोबत माहिती खूप छान वाटली शेवटी खूप मन हेलावणारा शब्द आला तिथे त्याची गरज भासली असेल पणं मालंवणात "कैसा है प्लेट? तीन बना.ऐकून बाजूच्या राज्यातील...... असल्या सारखं .......

  • @pappsnike
    @pappsnike Жыл бұрын

    Aamhi gelo aahe Rameshwar mandir la, majha gaav aahe Vengurla ♥

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    Жыл бұрын

    Ho ka.. Ty for watching 😊🙏💐

  • @virajgawade9949
    @virajgawade99492 жыл бұрын

    खुप छान फिश मार्केट...

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    thanks 😊💐

  • @sachinmhadalkar1126
    @sachinmhadalkar11262 жыл бұрын

    Nice video 👌

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    Thanks 😊💐

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar7812 жыл бұрын

    योगिता ताई नमस्कार...!!🙏 👉क्षणभर वेंगुर्ला विलोभनीय असाच सागर, बंदर पाहून अत्यानंद झाला; तत्सम आणि वैविध्यपूर्ण चविष्ट मासळी छान आणि उपयुक्त अशीच प्रत्येक वेळी स्तुत्य असाच प्रायोगिक प्रयत्न करत राहणे सदर चॅनेल ची खासियत...👍असो..👍 देव बरे करो👍Free Lancer Conference Stenographer💻⌨️🖲️🙏

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    धन्यवाद. दादा 😊🙏💐

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar32802 жыл бұрын

    वां छान आमचं गाव आहे सर्व बघुन बरं वाटलं गावी गेल्या सारखे वाटलं

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    हो का ...छान 😊व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.💐

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs2 жыл бұрын

    खूप छान vlog ताई आणि वेंगुर्ला फिश मार्केट पण दाखवला तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आणि प्रत्येक फिश ची किंमत पण माहितीपूर्ण vlog मस्तच🤗

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    Thanks Harsh 😊💐

  • @arpitaparab2927

    @arpitaparab2927

    Жыл бұрын

    very nice 👍

  • @gitilllmum
    @gitilllmum2 жыл бұрын

    Wow Thanku for sharing Vengurla fish market very nice friendly people and very Fresh tasty delicious fish market, keep up the good work..👌💐

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    Thanks 😊💐

  • @nandkishorkalsekar7301
    @nandkishorkalsekar73012 жыл бұрын

    वेंगुर्ला बंदर आवडले खूप सुंदर निसर्ग समुद्र , तुम्ही उभदांडा(वेंगुर्ला) येथील वाटोबाचे मंदीर ३ नंबर शाळेजवळ आहे त्यावर व्हिडिओ बनवा. मानसीस्वरापासून गाडीने पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच रोडला पुढे हनुमानाचे सुंदर मंदीर आहे ते पण दाखवा.👌👍

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    हो नक्की च ...पुन्हा वेंगुर्ला जाईन .तेव्हा नक्की च..खुप काही वेगळी ठिकाण दाखवणार ..आपण जे ठिकाण सुचवले .तिथे जरूर भेट देईन..धन्यवाद.😊💐

  • @nandkishorkalsekar7301

    @nandkishorkalsekar7301

    2 жыл бұрын

    @@yogitasvlogs लगेच दखल घेतल्याबद्दल 🙏🙏

  • @yogitasvlogs

    @yogitasvlogs

    2 жыл бұрын

    @@nandkishorkalsekar7301 हो ना.. आपला हा परीवार आहे.मग जस जमेल तसा छान विषय आणणार ..आपण सगळी दर्शक वर्ग वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघता ..आणि आपल्या प्रतिक्रिया देता...त्यामुळे नक्की काय हव ते समजते ...धन्यवाद.

Келесі