वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape

Ойын-сауық

वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape
#हार्दिक_ज्ञानसागर #अरूण_कोल्हे9552757012
#HardikDnyansagar
#kirtan #कीर्तन
#marathikirtan
#rohinitai_paranjape
#रोहिणी_ताई_परांजपे

Пікірлер: 165

  • @indumatipawar9532
    @indumatipawar95329 күн бұрын

    धन्य ते माता पिता की ज्यांच्या पोटी असे कन्या रत्न यावे. ताई तुमचा आवाज खूप गोड, अप्रतिम असं कीर्तन, अप्रतिम, अभ्यासपूर्ण, उगवत्या भाषेत, आपल्या जिभेवर नर्तन करणारी सरस्वती खरोखर आपणास प्रसन्न आहे. आपले कीर्तन नेहमीच ऐकते. प्रसन्न वातावरण, हृदयापासून नमन आपल्या ज्ञानाला. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या पदराशी आपली गाठ बांधली तेही भाग्यवानच. किती आणि कसे कौतुक करावे ? जय हरी माऊली. कमी वयातच एवढे ज्ञान ही भगवंताची कृपा म्हणावे.🎉🎉

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw2 күн бұрын

    ताई खुप खुप सुंदर गोड वाणी सुंदर आवाज ज्यांची आज नितांत गरज आहे अस महान कार्य आपण करत आहात राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @dattatrayak.nimbhorkar4872
    @dattatrayak.nimbhorkar48727 күн бұрын

    आपले अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचे वर किर्तन ऐकले व पाहिले. आपणास कळकळीची विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराजावर 21/31/51 अशी कीर्तने निरनिराळ्या ठिकाणी करावीत. ज्या प्रमाणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिर्घकाळ व्याख्याने देऊन छत्रपती शिवाजी महाराजा विषयी जागृती निर्माण केली तशीच आणि त्या पध्दतीने आपणही अशी कीर्तने करून जागृती निर्माण करावी ही कळकळीची विनंती.

  • @santoshmurkute2164
    @santoshmurkute21647 ай бұрын

    खूप छान किर्तन केले ताई. आपण पारंपरिक कीर्तनाचा वासा जपत आहात नाहीतर आजकाल असे किर्तन दुर्मिळच झाले आहे. आपले भाषेवरील प्रभुत्व, अभ्यासू वक्तीमत्व आणि गोड असा आवाज यामुळे किर्तन ऐकतच राहावे असे वाटते. अशीच किर्तन रुपी सेवा भगवंत आपल्याकडून करून घेवो हीच सदिच्छा. रामकृष्ण हरी - विठ्ठल विठ्ठल... 👌👌👌🙏🙏🙏

  • @mdsalunkhesalunkhe2412
    @mdsalunkhesalunkhe24123 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचे असे कीर्तन पहिल्यांदाच ऐकले धन्यवाद रोहिणी ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @4.b.mugdhadeshmukh594
    @4.b.mugdhadeshmukh5944 ай бұрын

    खूप खूप सुंदर गोड वाणी ओघवती भाषा आणि सुरेल आवाज हा सुंदर संगम तुमच्या कीर्तनात अनुभवता आला. खूप खूप धनयवाद रोहिणी ताई

  • @rajendradeshmukh1868

    @rajendradeshmukh1868

    3 ай бұрын

    प्रत्येक कीर्तन मधे..

  • @user-hq3sl3es7g
    @user-hq3sl3es7g8 ай бұрын

    ताई तुमचा आवाज ईश्वरीय वरदान आहे खूप छान

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi54143 ай бұрын

    ताई प्रथम आईवडील यांना सलाम हीरा घडविला .ताई विश्लेषण सादरीकरण छानच ग्रेट आहात जय महाराष्ट्र.

  • @ramanandparab212
    @ramanandparab2126 ай бұрын

    अतिशय सुंदर कीर्तनातील विषय खूप आवडला धन्यवाद ! ह .भ.प .रोहिणी ताई नी खूप सुंदर मांडला आहे. अप्रतिम

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen80183 ай бұрын

    खूप सुंदर कीर्तन ओजस्वी वाणी

  • @mangeshkesharwani1974
    @mangeshkesharwani19749 күн бұрын

    शत शत नमन ताई 🎉🎉🎉🎉

  • @geetasurve9302
    @geetasurve93024 ай бұрын

    जय सद्गुरु.ताई तुम्ही समाज ऋण फेडण्यासाठी किर्तन भक्तीच्या आधारे उत्तम संस्काराची पेरणी करत आहात ज्याची आज नितांत गरज आहे.असे महान कार्य आपण करत आहात.आम्हाला ते श्रवण करायला मिळणे हे आमचे भाग्य .धन्यवाद.🙏🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal934710 ай бұрын

    खरोखरच ताई, तुमच्या वाणीतून सरस्वती ओघवत आहे.तुम्हाला अनंत वंदन 🙏🙏❤️❤️🙏🙏🏳️‍🌈🏳️‍🌈

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve990210 ай бұрын

    काया वाचा मना हृदया ने अस्सल जातिवंत शिव पाईक शिव कन्या च आहात आपल्या कर्तृत्व वान वडिलांन च एका मुलीने ऊर भरून अभिमानाने वर्णन कराव इतकं छान शिव छत्रपती तुम्ही समजावून सांगितले तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @SandeepBarne

    @SandeepBarne

    10 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏👍

  • @user-vn1nk8zx9t

    @user-vn1nk8zx9t

    5 ай бұрын

    अ प्रतिम 🎉🎉🎉

  • @popatsutar8089

    @popatsutar8089

    4 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-jn5nq2ig1e
    @user-jn5nq2ig1eАй бұрын

    अप्रतिम, ताई उत्कृष्ट , छान ‌. काळजाला स्पर्श करून जाणारी शब्द, वाक्य ऐकायला मिळाले . भाऊसाहेब तथा बाळासाहेब महाजन नांदगाव

  • @jatothupender7695
    @jatothupender769512 күн бұрын

    Wonderful kirthan ❤❤❤

  • @rajupatil6158
    @rajupatil6158Күн бұрын

    राम कृष्ण हरी🌹🙏 ताई

  • @madhukarshirke7168
    @madhukarshirke716810 күн бұрын

    ताई आपलं किर्तन प्रवचन म्हन्जे आत्मचिंतन करण्याची ईच्छा होने होय भगवंत सोबत आहे ते

  • @sahebraoghulepatil2245
    @sahebraoghulepatil22454 ай бұрын

    अतिशय सुंदर कीर्तन माऊली जय जय रामकृष्ण हरी 💐💐💐💐💐

  • @nishaprabhu2819
    @nishaprabhu28195 ай бұрын

    रोहिणीताई❤ अप्रतिम किर्तन🙏तुमचा आवाज ईश्र्वरी देणगी ..खरंच! खूप खूप छान श्रवणीय...फक्त तुम्ही म्हटलेले शिवताण्डव स्तोत्र हे श्री.शंकराचार्य विरचित नसून रावणरचित शिवताण्डव स्तोत्र आहे. खूपच सुंदर किर्तन..रामकृष्णहरी🌹🙏🙏🌹जय श्रीगणेश 🌹🙏

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe6725 ай бұрын

    ताई खूप खूप छान 👌💐धन्यवाद 🙏☝✍🙌

  • @jyotidavane8483
    @jyotidavane84836 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन परंतु मला वाटतं आपण गायलेलं स्तोत्र शिवभक्त रावणाने भगवान शंकराची आराधना करताना गायलेलं आहे 🙏

  • @mohanchaudhari.6046
    @mohanchaudhari.60469 ай бұрын

    ❤ Jay Hari Mauli, Apratim Nirupan, TAI. 🙏🙏👏👏

  • @shivajitemkar5828
    @shivajitemkar58284 ай бұрын

    अति अति अति सुंदर सुरेख संस्कार संपन प्रवचन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandjadhav6750
    @sadanandjadhav67504 ай бұрын

    अतिशय सुंदर कीर्तन माऊली.

  • @sanjayjangam2725
    @sanjayjangam2725Ай бұрын

    रोहिणीताई, 🙏तुम्हाला दंडवत, साक्षात सरस्वती देवी आपल्या मुखातून बोलते आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व 🙏🙏💐💐

  • @ajaynandvikar2280
    @ajaynandvikar22805 ай бұрын

    ताई तुझ्या निघनार्या शब्दाने अंगावर शहार येतात. अतिसुंदर तुमचं प्रवचन.

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat59865 ай бұрын

    अप्रतिम किर्तन ताई

  • @anandsutar5042
    @anandsutar50424 ай бұрын

    ताई, अतिशय सुंदर, मधुर शिवकितऀन....

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase667021 күн бұрын

    नंबर एक कीर्तन सेवा ताई

  • @user-bk4ot4lm3t
    @user-bk4ot4lm3t3 ай бұрын

    खूप मना पासून करते राणी खूप माहिती सांगते लोक नुसते नाचत गाणे बोलतात पंडोल मध्ये लाखो लोक जमतात नुसते पैसे कमवतात ताई तू समाज प्रबोधन करतेस धन्य झालो माऊली आम्ही तुला कोटी कोटी मानाचा मुजरा

  • @shreeramsawant1043
    @shreeramsawant104312 күн бұрын

    अमृतमय वाणी ताई.

  • @user-yn7gx7sn8y
    @user-yn7gx7sn8y3 ай бұрын

    जय सदगुरू ताई छान

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale78592 ай бұрын

    खूपच सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware67156 ай бұрын

    आवाज अतिशय अप्रतिम आहे ताईंचा.

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar28724 ай бұрын

    रोहीणी ताई ❤ 🙏🙏

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand80954 ай бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @rameshbasutkar5681
    @rameshbasutkar568126 күн бұрын

    Dhanyawad Thai

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale95265 ай бұрын

    पोवाडा इतकाvery Nice

  • @bhausahebchandan2780
    @bhausahebchandan278010 ай бұрын

    Tai Khup aweshpjrna Ani prernadai pravachan Tai khup khup dhanyavad.

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar49493 ай бұрын

    ताई आपलं प्रवचन व विशेषतः टीपेचा सुस्वर ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात बरं का आपणांस शतशः नमन 🙏🏻😌

  • @yuvrajbiradar9004
    @yuvrajbiradar90043 күн бұрын

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤

  • @dayanandjadhav1220
    @dayanandjadhav12203 ай бұрын

    ताई तुमची वाणी खूप गोड आहे जणू काही साक्षात सरस्वतीच बोलते तुमच्या मुखातून जय शिवराय जय जिजाऊ. जय महाराष्ट्र महाराष्ट्र

  • @HaribhauKhairanar-ws6rd
    @HaribhauKhairanar-ws6rd8 ай бұрын

    वक्तादससहस्रेशु अप्रतिम शब्दच नाही साष्टांग दंडवत ताई रामकृष्णहरी👌👌👌👌👌👌

  • @shrirammahajan5382
    @shrirammahajan5382Ай бұрын

    खूपच छान प्रबोधन.... 🙏🙏🙏

  • @vaishalichavanjayhanuman729
    @vaishalichavanjayhanuman7295 ай бұрын

    Atishay sundar kiratan, khupach khupach chaan, aiktana kaan teupt zhaale, evhad dhyanacha Sagar, kadhihi man bharnar nahi ,aikatach rahav kiti god bhashet sagalakahi sangun gelet taai ,manacha mujara!

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r10 ай бұрын

    वहा खुप छान

  • @sanjaydetke1619
    @sanjaydetke161929 күн бұрын

    राम कृष्ण हरी🙏 ताई खूप छान अप्रतिम किर्तन तुमच्या आवाजात सरस्वती आहे. धन्यवाद जय श्रीराम🙏🙏

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e2 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant80142 ай бұрын

    रोहिनीताई खूप सुंदर निरुपम, वेदांचा गाढा अभ्यास, वाणीवर प्रभुत्त्व, तूम्ही तर शिवकन्याच आहात. 🙏

  • @jyotsanakadam4508
    @jyotsanakadam45084 ай бұрын

    Rohini tapai tumhala koti koti pranam ❤

  • @sumedhapandit508
    @sumedhapandit5085 күн бұрын

    🙏🙏

  • @neetabaraskar1564
    @neetabaraskar15646 ай бұрын

    खुप सुंदर कीर्तन केले ताई 🎉

  • @avinashzole6281
    @avinashzole62814 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er7 ай бұрын

    🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar25784 ай бұрын

    अप्रतिमच ! उदंड आयुष्य लाभो ताई .

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819Ай бұрын

    SHETKARI BHAGVAN , KHUP CHHAN , APANN SU SANSCRUT AHE . ## SANTACRUZ W .

  • @user-ki6kn3gr5t
    @user-ki6kn3gr5t3 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली...

  • @uttamsargar2975
    @uttamsargar29759 ай бұрын

    Very good Best Thought about Shiwaji Maharaj

  • @KIDSMOVIES635
    @KIDSMOVIES635Ай бұрын

    Shree krushna pn mastu

  • @kirankarande8189
    @kirankarande81893 ай бұрын

    ताई आपण साक्ष्यात सरस्वती च रूप आहात 🙏🙏आपल कीर्तन म्हणजे आम्हा श्रोत्यां साठी कान आणि मन ज्ञानाने तृप्त करणारी अमृततुल्य मेजवणीच आहे 🙏🙏 महाराष्ट्राला लाभलेला कीर्तन विश्वातील आपण एक कोहिनूर हिराच आहात 🙏🙏आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🚩🚩

  • @rajendrasuryawanshi3357
    @rajendrasuryawanshi33579 ай бұрын

    Good and very nice Tai

  • @jyotikamle8838
    @jyotikamle883811 ай бұрын

    👌👌🙏

  • @packagingandsealingmachine
    @packagingandsealingmachine8 ай бұрын

    अप्रतिम आवाज गायन राम कृष्ण हारी 🙏

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir5410 ай бұрын

    👌👌👌👌👌🙏

  • @ravindrapatil7260
    @ravindrapatil72606 ай бұрын

    छान कीर्तन झाले ताई असे कीर्तन पुन्हा पुन्हा हॉवे जय श्रीराम

  • @kailasbirari1298
    @kailasbirari12983 ай бұрын

    आपण संत वगाँतील हिरा आहेत ताई

  • @sunitahushare4784
    @sunitahushare47842 ай бұрын

    खूप खूप छान

  • @balujadhav5923
    @balujadhav59235 ай бұрын

    मुक्त ताई चा अवतार

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare27024 ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी 😭 हे आनंद अश्रू आहेत श्रवण करताना मध्ये कुठलाही व्यतए येऊच नये व आपले व्याख्यान थांबू नये मधूर अमृत सेवित राहव कलियुगातील माऊली आहात शतदा प्रणाम 🙏

  • @swatikulkarni1328
    @swatikulkarni13285 ай бұрын

    Angawar sharare , ani dollyt paani ale ... Bhagwantache tumchya war khar ch Prem ahe,,,,🙏🙏

  • @user-hz1dj8eq3j
    @user-hz1dj8eq3jАй бұрын

    सलाम ताई आ प्रीतम कीर्तन

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe65408 ай бұрын

    किर्तनातून खूप च छान प्रबोधन ताई

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade90109 ай бұрын

    Khup khup khup khup khup chhan tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapusudke2984
    @bapusudke298410 ай бұрын

    धन्यवाद ❤❤

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai822210 ай бұрын

    ताई , सुंदर कीर्तन सेवा 🎉🎉🎉🎉

  • @pushpamohite4465
    @pushpamohite44655 ай бұрын

    Khup sundar

  • @sugandhaambajogai6219
    @sugandhaambajogai62194 ай бұрын

    माऊली खूप सुंदर सांगतात तुम्ही किर्तन ऐकून मन प्रसन्न होते

  • @namdevgabhale9762
    @namdevgabhale976223 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236Ай бұрын

    ह भ प रोहीणीताई नमस्कार तुमच. कीर्तन मला खुप आवडत आवाज खुप गोड सादरीकरण खुप छान नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉

  • @dineshkatad2520
    @dineshkatad25204 ай бұрын

    ताई गॉड गिफ्ट

  • @prakashvichare4244
    @prakashvichare42443 ай бұрын

    मॅडम , आपल्या जिभेवर अक्षरशः सरस्वती नर्तन करीत आहे की काय असा भास होतो. ती प्रत्यक्षात नर्तन करावी ही शुभेच्छा.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar85489 ай бұрын

    खरोखर खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद

  • @balasahebbamdale3664

    @balasahebbamdale3664

    6 ай бұрын

    खरोखरच खूप सुंदर अप्रतिम ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @VIJAYKUMARSALUNKHE

    @VIJAYKUMARSALUNKHE

    4 ай бұрын

    ​@@balasahebbamdale3664❤ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0pp000lllllllllllllllllllllllllllPppppppp

  • @abamulay5817
    @abamulay58175 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @chhayamalunjkar6630
    @chhayamalunjkar663013 күн бұрын

    Atisha Sundar Tai kirtan

  • @nehabhadange4667
    @nehabhadange46675 ай бұрын

    अप्रतिम👌🏻

  • @balkurshnasavekar1471
    @balkurshnasavekar14713 ай бұрын

    ताई खुपच छान आवाज

  • @shilapatil8929
    @shilapatil89293 ай бұрын

    निशब्द... ताई... नमस्कार

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware67156 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge4468 ай бұрын

    खूप खूप छान ताई 🙏🙏💅💅🌹🌹🌹

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR9 ай бұрын

    आज काल आपल्यासारखी व्यक्तिमत्व अगदी क्वचित दिसतात. आपल्या वाणीत माता सरस्वती अशीच नांदो. मी नेहमी आशा व्यक्तिमत्त्वास नमन करतो.

  • @uttamsargar2975
    @uttamsargar297510 ай бұрын

    Best Thought

  • @subhashpardhi3215
    @subhashpardhi32156 ай бұрын

    🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @user-ye1xm1en2q
    @user-ye1xm1en2q4 ай бұрын

    अफलातून... अप्रतिम... निशब्द... सलाम तुम्हाला

  • @premswarup-qj3jw
    @premswarup-qj3jw6 ай бұрын

    Excellent. Very nice rendition. Thank you.

  • @maheshdattatrayapanditpand4963
    @maheshdattatrayapanditpand49634 ай бұрын

    Rohinitai, tumhi Shree Krushna ani Shivaji Maharajanchhya katha sangitlya tehva te prasang dolyasamor ubhe rahile. Apratim , Pranam.

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale78592 ай бұрын

    खूप सुंदर jay hari. Jay shivray

  • @asaramakolkar7230
    @asaramakolkar723010 ай бұрын

    👍👍👍👍👍

  • @ujwalachuri8049
    @ujwalachuri80494 ай бұрын

    Tumhala udanda Aauysha labo hich esvar charni prarthana ❤❤❤

  • @user-dl1ip2br7t
    @user-dl1ip2br7t8 ай бұрын

    किती सुंदर कीर्तन केलेत...ताई.😊🙏🙏🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी.❤ असे कीर्तन पुन्हा पुन्हा व्हावे. हिच सदिच्छा...ताई😊🙏🙏🙏 आमच्या गावी पण आपले कीर्तन व्हावे ही इच्छा आहे.आपल्याशी संपर्क कसा साधावा?🙏

Келесі