उत्तम विचारांसाठी काय करावे? How to always think about good thoughts? | Satguru Wamanrao Pai

Ойын-сауық

आपण जेव्हा उत्तम विचार करण्याची जिद्द मनाशी बाळगतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रथम चांगले विचार आले पाहिजे.
आपल्या मनामध्ये उत्तम विचार येण्यासाठी आपले मन साफ असले पाहिजे. आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य विचार हे येत असतात. या विचारांमधून आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. माणसाची विचार करण्याची क्षमता किती परिपक्व आहे यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येतात त्याचे पडसाद आपल्याला माणसाच्या कृतीतून दिसून येतात. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी उत्तम विचारांसाठी काय करावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -
उत्तम विचारांसाठी काय करावे ? यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अचूक असे मार्गदर्शन केले आहे पहा हा सविस्तर विडिओ -
#Satgurushriwamanraopai #lokmatbhakti #jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 96

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshiАй бұрын

    आपण ना जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नको तेच सतत करायला बघतो . ते न करता नक्की आपण कस आपल्याला चांगल्या मार्गावर आणायचं ह्याच सुंदर प्रवचन नक्की ऐका life changing❤

  • @manishagole1086
    @manishagole1086Ай бұрын

    बहिर्मन अंतर्मन यांची युती झाली की जीवनात आनंदाची दिवाळी कशी निर्माण होते याबाबतीत अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav57412 ай бұрын

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b24 күн бұрын

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sharadkadam1578
    @sharadkadam1578 Жыл бұрын

    jजय सट्गरू 🙏

  • @smitapagare-ql8hp
    @smitapagare-ql8hp Жыл бұрын

    Good a great 😊

  • @subhashpatil9188
    @subhashpatil91882 ай бұрын

    Very nice Thoughts, Follow the Nisarg Niyam.❤❤RAM KRISHNA HRI ❤❤

  • @chandrakalabomble3852
    @chandrakalabomble38529 ай бұрын

    Dhanyawad deva

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Жыл бұрын

    😁विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏⚘️⚘️🌹🌹

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Жыл бұрын

    Jai sadguru 🙏🙏

  • @kundamodak9307
    @kundamodak93074 жыл бұрын

    मनातील विचारांचा परिणाम शरीरावर दिसत असतो. अर्थात वाईट विचारांचा वाईट परिणाम, चांगलला परीणाम दिसण्यासाठी जाणीवपूर्वक चांगले विचार केले पाहिजे.

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar82263 жыл бұрын

    Thanks lot congrats Sadguru Dada all organiser Sadguru sarvanch bhalch karnar

  • @ujwalagawade5085
    @ujwalagawade50854 жыл бұрын

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू.....

  • @seemapatil7643
    @seemapatil76432 ай бұрын

    Khupacha sundar vichar

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल, सर्वांना नमस्कार जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar75192 жыл бұрын

    सावध तो सुखी , सदगुरु म्हणतात की कमित कमी आपल्या मनात सकारात्मक विचार येत आहेत याकडे लक्ष ठेऊन रहा. त्याबाबतीत तरी सावध रहा . धन्यवाद सदगुरु .प्रणाम सदगुरु.🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏

  • @vasantghodke3324
    @vasantghodke33242 жыл бұрын

    अनंत कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🌹🌹

  • @kiranchinchawalkar3142
    @kiranchinchawalkar31424 жыл бұрын

    चांगल्या विचारांच्या ठिकाणी अंतर्मनाची आणि बहिर्मना ची जेव्हा एकी होते तेव्हा जीवनात प्रगती होते...अप्रतिम मार्गदर्शन माऊली

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l Жыл бұрын

    जय श्री० सद्गुरु माई की जेय हो माता पिता की जेय हो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹गुरू सद्गुरु कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sayalidhumak3195
    @sayalidhumak3195 Жыл бұрын

    Thanks 🙏🏻☺️

  • @leenakale3888
    @leenakale3888 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare67244 жыл бұрын

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Жыл бұрын

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे

  • @sujatasahasrabuddhe4017
    @sujatasahasrabuddhe4017 Жыл бұрын

    Very very nice

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Жыл бұрын

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏🙏

  • @varshachougule3290
    @varshachougule32902 жыл бұрын

    Thank you 🙏🏻

  • @amrapalijamadade6209
    @amrapalijamadade6209 Жыл бұрын

    Excellent 👌👌👌

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Жыл бұрын

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏🙏🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @ADAJIRAUT
    @ADAJIRAUT3 жыл бұрын

    🙏 विठ्ठल विठ्ठल🙏

  • @madhurigade4179
    @madhurigade41793 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq4 ай бұрын

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav87334 жыл бұрын

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल देवा

  • @hemalatachaudhari2671
    @hemalatachaudhari26714 жыл бұрын

    हरी हरी विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏

  • @rohanthorat5735
    @rohanthorat57354 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar97694 жыл бұрын

    निसर्गाचे नियम जसं जसे ज्ञात होतात तसं तशी माणसाची प्रगती होत जाते

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore35193 жыл бұрын

    O God Bless all With Health and Wealth, Bless all With Money and Harmony, Bless all With Peace and Bliss, Bless all With Wisdom and Your Devotion.

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @savitachavan9291
    @savitachavan9291 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipghavale2937
    @sandipghavale29374 жыл бұрын

    खुप छान प्रवचन दिव्य प्रवचन

  • @manishaupasani4400
    @manishaupasani44003 жыл бұрын

    खूपच छान प्रवचन आहे. उत्तम जीवन जगण्याची गुरुकिल्ली मिळाली. व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav74504 жыл бұрын

    फार छान जयशिवराय जयमहाराष्ट्र

  • @reshmatad7450
    @reshmatad74504 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @bkw4553
    @bkw45534 жыл бұрын

    धन्यवाद सद्गुरू दिव्य मार्ग दर्शन शाब्देपरेचे निष्णात सद्गुरू श्री वामनराव पै महाराज

  • @sandipghavale2937

    @sandipghavale2937

    4 жыл бұрын

    तुच आहेस आमच्या जीवनाचा शिल्पकार

  • @supriyapatole2011
    @supriyapatole20113 жыл бұрын

    Atishay sundar Satguru 🙏🙏🙏

  • @kundamodak9307
    @kundamodak93074 жыл бұрын

    निसर्ग नियमांच्या विरोधात गेल की संकट येणारच. नमस्कार गुरुमाऊली.

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @madhurigade4179
    @madhurigade41793 жыл бұрын

    जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🌷🌷

  • @jayaniceganapatimurtidhake2601
    @jayaniceganapatimurtidhake26014 жыл бұрын

    Sadguru👌👌👌

  • @sunandathakur5643
    @sunandathakur56432 жыл бұрын

    सदगुरू नां कोटी कोटी नमन।🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav87334 жыл бұрын

    Jai Sadagaru vitthai vitthal dava🙏🙏

  • @nishajagzap5795
    @nishajagzap57954 жыл бұрын

    खूप छान आहे विचार जे पेरले ते उगवले

  • @deepakgaikwad6256
    @deepakgaikwad62563 жыл бұрын

    I like Sadguru thank you

  • @deepakgaikwad6256
    @deepakgaikwad62563 жыл бұрын

    O God bless all with mon

  • @shrutikadalvi814
    @shrutikadalvi8142 жыл бұрын

    किती सुंदर विचार मांडले आहेत अंतर्मनाचे खरचं खुपच सुंदर

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Жыл бұрын

    जय सद्गुरू

  • @self.d.journey3205
    @self.d.journey32052 жыл бұрын

    धन्यवाद सदगुरू 🙏

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni48313 жыл бұрын

    Khupach chhan sangitale

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar97694 жыл бұрын

    जिवनविद्येचा पाया निसर्ग नियमांवर आहे. निसर्ग नियम खूप आहेत Law of action & reaction, Law of As you think so you become, Law of cause & effect, Law of replacement, Law of Life, Law of adjustment, Law of gravity, Law of conscience mind, Law of sub conscious mind, Law of interaction

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar00014 жыл бұрын

    अप्रतिम विचार

  • @ashwininaik5161
    @ashwininaik51614 жыл бұрын

    Vitthl Vitthl Mauli 🙏🙏

  • @nandadeepvanjare891
    @nandadeepvanjare8913 жыл бұрын

    सद्गुरुनाथ महाराज कि जय

  • @gurunathkudav4526
    @gurunathkudav45264 жыл бұрын

    अप्रतिम सत्य विठ्ठल विठ्ठल

  • @vijaymalauthale7468
    @vijaymalauthale74684 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @devidassuryawanshi1729
    @devidassuryawanshi17293 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल....

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad97413 жыл бұрын

    Thank you 🙏🙏

  • @nishajadhav864
    @nishajadhav8644 жыл бұрын

    Khup chaan

  • @yogeshshelar9162
    @yogeshshelar91624 жыл бұрын

    Sadguru miss u too much

  • @yashodharajoshi2675
    @yashodharajoshi26754 жыл бұрын

    🙏🙏

  • @sangitakshirsagar2921
    @sangitakshirsagar29213 жыл бұрын

    छान सांगितले 🙏 गुरू देव

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shivshreee...
    @shivshreee...3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav87334 жыл бұрын

    Jai Sadagaru vitthai vitthal dava

  • @user-qs7vd1mw4c
    @user-qs7vd1mw4c4 жыл бұрын

    सदगुरू आमचा प्राण रे

  • @adityamondkar4050
    @adityamondkar40502 жыл бұрын

    Thank satguru🙏🙏🙏🙏🙏

  • @smitabhosale3412
    @smitabhosale34123 жыл бұрын

    खूप सुंदर मार्गदर्शन.. thanks Sadguru

  • @sunilkulkarni8064
    @sunilkulkarni80644 жыл бұрын

    उत्तम मार्गदर्शन

  • @deepakgaikwad6256
    @deepakgaikwad62563 жыл бұрын

    Thank you

  • @lawreence-5234
    @lawreence-52344 жыл бұрын

    🕉️🚩

  • @prachichavan3266
    @prachichavan32664 жыл бұрын

    🙏 Vittal Vittal 🙏

  • @brokengraninja500k6
    @brokengraninja500k63 жыл бұрын

    Nine

  • @chhayarane9330
    @chhayarane93304 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal26293 жыл бұрын

    Apratim vichar mast dada

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vaishalishanbhag9452
    @vaishalishanbhag94523 жыл бұрын

    Vithal Vithal

  • @sachinchaudhari9101
    @sachinchaudhari91013 жыл бұрын

    Thanks

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk3 жыл бұрын

    Great 🙏

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @amrapalidahat2148
    @amrapalidahat21484 жыл бұрын

    Nice,

  • @pallavivaidya5822
    @pallavivaidya582211 ай бұрын

    Please don't show advertisement

  • @mayapatil9940
    @mayapatil99404 жыл бұрын

    To

  • @kusumchavan4534
    @kusumchavan45344 жыл бұрын

    Vithal vithal

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone42334 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल

Келесі