उत्कृष्ट चिंतन-सत्यज्ञानानंत।श्रीगुरू डॉ.किसन महाराज साखरे।आळंदी| Kisan Maharaj Sakhare |Alandi
उत्कृष्ट चिंतन-सत्यज्ञानानंत।श्रीगुरू डॉ.किसन महाराज साखरे।आळंदी| Kisan Maharaj Sakhare |Alandi
ह.भ.प.सुरेश महाराज सुळ या चॅनेलवरील ऑडिओ किंवा विडिओ डाउनलोड करून आमच्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये, ही सक्त सूचना
मो.नं. ९८९०७३९१६३
Пікірлер: 80
संपर्क 9890739163 फडकरी कीर्तन,देहूकर फड,वासकर फड,नामदास फड या फडावरील अधिकारी महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (१९ दुर्मिळ कीर्तने) kzread.info/head/PLVtabyzqB-JCK_U3Ct3T4IZo_S6XK1lNI श्रीगुरु धुंडा महाराज व मामासाहेब यांची कीर्तन प्रवचने (१९ दुर्मिळ कीर्तने/प्रवचने ) kzread.info/head/PLVtabyzqB-JCehrNotxDK7ampgsfdgP-6 श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले व इतर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (२० चिंतने) kzread.info/head/PLVtabyzqB-JC3Cd5nA8rDrhUSBOHqr7Tl पु.श्रीधर स्वामी, हभप नामदेव महाराज शास्त्री,हभप नामदेव महाराज पठाडे kzread.info/head/PLVtabyzqB-JDkxFAUrJZB7EYlxy7xPrvt हभप वै भारत महाराज बरुरे कीर्तन (९ कीर्तने) kzread.info/head/PLVtabyzqB-JAxcGdWLVWipryhYoarr-Lm जगन्नाथ आण्णा पवार कीर्तन / Video (१३ कीर्तने ) kzread.info/head/PLVtabyzqB-JC39v3F2G5K8fCYROBDDPg6 श्रीगुरु बंडातात्या श्रवणीय कीर्तन / प्रवचने (१४ अप्रतिम चिंतने ) kzread.info/head/PLVtabyzqB-JDY8Y6_0ikayRfWsBHeWCIN श्रीगुरु राऊत बाबा कीर्तन / प्रवचन (१० अप्रतिम चिंतने) kzread.info/head/PLVtabyzqB-JDjXULxXfYXbdRX3aSbBzdU ज्ञानसिंधु प्रा.राम शेवाळकर सर शब्दधन kzread.info/head/PLVtabyzqB-JDGh1S0n7GBPRxt94SDcCYP श्रीगुरु चरित्रमाला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (९ चित्रमय चरित्रे ) kzread.info/head/PLVtabyzqB-JDoaM2gIOPjFWLmEGIkhyEJ बोधे बाबांच्या दुर्मिळ चाली (८ व्हिडिओ) kzread.info/head/PLVtabyzqB-JDtzU_URNS3QKof10B3FeQQ भजन, वारकरी चाली ( १८ व्हिडिओ ) kzread.info/head/PLVtabyzqB-JAJ6BJgGKrjsmHJm__gtxGg श्रीमद भागवत कथा- प.पु. माधव महाराज ढाकणे kzread.info/head/PLVtabyzqB-JD5SozhvncNDCVlw9pmeGBl कीर्तने विद्वानांची (६० चिंतने) kzread.info/head/PLVtabyzqB-JBit46AGZS033-cPZJjs3DW स्वा.सु. सद्गुरू जोग महाराज अपूर्व चरित्र चिंतन kzread.info/head/PLVtabyzqB-JDAeFCa6To4NlcDIL4VSYrm
@vitthalmore2128
3 жыл бұрын
Bharat Maharaj barure
@dashrathagawane9601
2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹गोड चिंतन माऊली जय हरी
यदाकदाचित साखरे सांप्रदाय जर झाला नसता तर या संबंध महाराष्ट्रातील जनतेला अध्यात्माचा डोळा प्राप्त झाला नसता.🙏सद्गुरू साखरे महाराज की जय 🙏
सुळ महाराज गुरुवर्य साखरे महाराजांचे सर्व किर्तन अपलोड करावीत ही विनंती
धन्यवाद दुर्मिळ आणि श्रावणीय कीर्तने आमच्या पर्यंत पोहचवल्याबदल🙏🙏🙏
अद्भुत, आलोकिक, अनुपम, अवर्णनीय, असे चिंतनीय कीर्तन होणे नाहीं व असे कीर्तनकार परत होणे नाहीं 🙏🙏
गुरूवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
अत्यंत समाधान आणि शांती देणारे कीर्तन जय जय रामकृष्णहरी जस्य जय रुखमाविठ्ठल हरी जय जय ज्ञानदेव तुकाराम
मी तुमचा खुप आभारी आहे.बाबांचे किर्तन टाकले म्हणुन.
समाजातील कुठल्याही घटकांची निंदा नाही। केवळ शुद्ध वारकरी सत्य किर्तन।।
साखरेवंश विख्यातं ज्ञानपरायणम् !
अत्यंत चिंतनिय व ज्ञानश्रेष्ठ चिंतन मन प्रसन्न झाले 🙏
@ashwaniwankar5485
Жыл бұрын
अप्रतिम
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय माउली माउली माउली जय माउली माउली
ओहोहो वा काय हा सुमधुर प्रासादिक गगनभेदी आवाज, त्रिवार वंदन, कोरस, धरकरी अप्रतिम ताळमेळ. sundarpatilkandivalimumbai13072021. 🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌👌🙏👌
त्रिवेणी संगम,अप्रतिम चिंतन,जय जय रामकृष्णहरी 🙏🙏🙏
अति सुंदर अध्यात्मिक अभ्यासपुर्ण चिंतन काय द्यावे तुम्हासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा 🙏🙏🙏
अभ्यास पूर्ण कीर्तन ,अतिशय सुंदर कर्णमधुर कीर्तन
@janardannagargoje1497
3 жыл бұрын
खूप छान
Jay Jay vitthoba rakhumai 🙏🙏🙏🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩apratim kirtan gurujina sastang pranipat to 🙏🙏🙏
भाव निर्माण करून तन्मयता प्राप्त करून देणारे किर्तन ! 🙏
प पू परम श्रध्देय सदगुरु साखरे महाराजांच्या चरणी अनंत कोटी दंडवत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹guruvary maulinchya chrnamadhe Koti Koti Koti sashtang Koti Koti Koti Param ho mauli 🌿🌿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर चिंतन बाबा चरणी साष्टांग दंडवत
राम कुुुष्ण जय हरि माऊलि
Ram Krishna Hari Vitthal Keshava
दंडवत चरणाला
राम कृष्ण हरी माऊली खूप छान जय श्रीराम
ह भ प श्री किसन महाराज साखरे यांचे किर्तन कुणी सुना कुणी ऐकी स्वतंत्रा हे किर्तन असेल तर अवश्य पाठवा हि विनंती
श्रीराम जय राम जय जय राम
राम कृष्ण हरी..........💐💐🙏🙏🙏🙏
🌹🙏हरि ओम 🌹🙏अप्रतिम
गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी🙏🙏⛳⛳❤❤
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर चितन रामकृष्ण हरी
🙏🙏खुप सुंदर वाणी 🙏🙏
अतिशय विद्वत्तापूर्ण चिंतन खूप दिवसांनी श्रवण करण्याचा योग आला. सरस्वतीच मुखातून बोलत आहे. 🙏खूप खूप आभार,🙏
खूप सुंदर माहिती दिली आहे माउली माउली साष्टांग नमस्कार
🙏🙏das anu das samadhan chaudhari tarvade Gavachya vatine koti Koti Param 🙏🙏🙏🙏🙏
जय,हरि नारायण
राम कृष्ण हरी महाराज खुप छान आहे
Aprtim.chintn , mohineeraj bhgwan ki
अतिशय गोड. विठोबा ,वि। ज्ञान . ठोबा आकार 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर चिंतन
या वानीला नमस्कार 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🚩👏
Ram kursan hari mauli
गुरुराया चरणी ठेवितो मस्तक
Ram krishana hari mauli
Jay hari mauli bola pundlik varada hari vitthal pandharinath bhagwan ki jay
जय गुरुदेव 🙏🚩🪔✨💫🚩
राम कृष्ण हरी
Jay Jay Ram Krishna Hari
खूप छान चिंतन
अप्रतिम आवाज आहे
🙏🙏🙏
Ram Krishna hari
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. अश्या अधिकारी माहात्म्यस कोटी कोटी दंडवत
श्री सदगुरू महाराजांना साष्टांग नमस्कार 👌👌🙏🙏
नमस्कार
। अतिशय सुंदर किर्तन ।
✨🙏✨🙏✨
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद संतश्री
आजचे कीर्तन व मागील महाराज यांच्या मध्ये जमीन अस्मानाचा अंतर आहे एकही वाच्यल शब्द वापरला जात नाही नमस्कार साखरे महाराज
अप्रतिम
Ģd
नमन
🙏🙏😙
Good kirten
🙏👏🙏
गायक कोण आहेत
@shyamnerkar7629
2 жыл бұрын
वै .खाशाबा कोकाटे व वै .हरिभाऊ बागडे
@shyamnerkar7629
2 жыл бұрын
ह.भ.प.हरिभाऊ रेंगे
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा