'Ushakal hota hota kal ratra zali' | Sinhasan(1979) | Nilu Phule
Listen to 'Ushakal hota hota kal ratra zali' Full video Song from 1979 Marathi political drama film directed by Dr. Jabbar Patel. This song is still relevant in 2015 with almost all political parties betraying the trust of common man.
Пікірлер: 491
निळु फुले म्हणजे केवळ"बाई!वाड्यावर या,"अशा पठडीतील संवादांत अडकून पडलेला नट नाही,तर अभिनय क्षेत्रातील चौफेर भ्रमंती करणारं एक अभ्यासु व्यक्तिमत्व.
@AK-iy3em
Жыл бұрын
✅
@maheshchoure9286
Жыл бұрын
❤️
@sachingavhane8947
Жыл бұрын
,✔️✔️✔️✔️
@sagargade6787
Жыл бұрын
अतिशय सुंदर भाऊ
@sandeeppawar3764
Жыл бұрын
Motha Manus.....
मी लहान असताना हे song पपा ऐकायचे तेव्हा हसायचो हे काय ऐकतात पण आता याचा अर्थ कळत आहे ❤️
@Sandee_007
Жыл бұрын
😊
@hiramanjagdale9576
Жыл бұрын
खऱ्या आयुष्याची सत्य आणि भेदक कथा👍👍
@jayrashtrahindavi2089
Жыл бұрын
Yeda ahees tu
@Jack-qz1lq
Жыл бұрын
@@jayrashtrahindavi2089 bhava te lahan pani samjun ghe na feeling
@jayrashtrahindavi2089
Жыл бұрын
@@Jack-qz1lq . Mhanje Tu lahanpani gondas, cute, vedasar baal hota🤣.. Ata tu shana zhala.. Me aalo hoto tujhya barsaa asta na..
हा चित्रपट खरच बघा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कशी पत्रकारीता करावी हे निळूभाऊ कडून शिकाव. आज सगळा धंदा झालाय पत्रकारीतेचा😢
या गाण्यात एक ऊर्जा आहे... झोपलेल्यांना जागे करायची, जागलेल्यांना चालते करायची, चालणा-यांना पळते करायची, पळणा-यांना आपल्या ध्येयाचा ठावं घेण्याची ऊर्जा....
हे गाणं म्हणजे मुंबई गिरणी कामगारांच्या आयुशचा भयानक पण सुरमई वास्तव आहे
@parasnathyadav3869
Жыл бұрын
🙏🙏
@swatishilimkar7254
Жыл бұрын
गिरणी कामगारांची वाट लावणारे मराठी नेतेच आहेत. त्यातील काही मराठी माणसाचे मसीहा म्हणवून घेत होते तर काही मराठी माणसाच्या रोजीरोटीचाच व्यापार करते होते. समजून जा ते कोण होते ते.
@parasnathyadav3869
11 ай бұрын
@@swatishilimkar7254🙏
अप्रतिम गाणं स्वर्ग सुखाचा अनुभव अशा गीतकारांचे खुप उपकार आहेत आमच्यावर माणूस म्हणून अशी गाणी श्रवण केली नाहीत तर माणूस जन्म व्यर्थ आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागतो मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्म घेतला 🙏🙏🙏🙏
@rohitkurpane6251
Жыл бұрын
1 नं भाव🙏🙏
@pravinjadhav8879
Жыл бұрын
Kharay
@HareKrishna9397
Жыл бұрын
स्वर्ग सुखाचा अनुभव??? अहो सर्व सामान्य, गरीब समाजाची लक्तरं वेशीवर कशी टांगली आहेत... ह्याचं भेदक वर्णन व चित्रण इथे मांडलं आहे आणि तुम्हाला स्वर्गीय आनंद होत आहे... कमाल आहे...
@sumitdahake9789
Жыл бұрын
गीतकार सुरेश भट
@RajendraGupta-cg9xw
Жыл бұрын
खरच, शब्दांच्या पलिकडे आहे काही बोलल्याने... रचना, संगीत, प्रस्तुती, अभिनय, विचार, सत्यता धरुन दर्शनायला नमन्...
हा चित्रपट आणि हे अप्रतिम गाणे आजच्या भाजपशासित घाणेरड्या राजकारणाला लागु पडते 😕 खूप सुंदर संवाद व संगीत आहे धन्य झालो आम्ही🙏
@dhananjaydoragepatil6545
11 ай бұрын
अगदी बरोबर
@ChetanDakre
11 ай бұрын
Barobar
@sachinrepale1369
11 ай бұрын
भाजप शासित नाही भाजप शापित
@MereKaranArjun
6 ай бұрын
Don't forget that this song is made when congress is ruling over India.
@RajuShinde-ig9gs
6 ай бұрын
काॅग्रेसच्या गलिच्छ राजकारणावर पन्नास वर्षापुर्वी तयार झालेला हा चित्रपट आहे हा. तेव्हा भाजप हा पक्ष नव्हता. तुम्ही मात्र दोष भाजपला लावताय. असल्या काॅंग्रेसच्या गधड्या राजकारणाला कंटाळून देशातील जनता भाजपला कवटाळू लागली आहे.
सिंहासन हा मराठीतील एक जबरदस्त चित्रपट. आज ३८ वर्षांनंतरही त्यात दाखविलेला राजकारणाचा बाज तंतोतंत लागू पडतो. त्यातील प्रसंग आजकालकडेच घडले असावेत इतके कालातीत आणि वास्तववादी आहेत.
निळू फुले यांनी राष्ट्र सेवा दलाशी सोबत राहून देखील खूप मोठं सामाजिक काम केलं आहे. Great Patil वंदनीय नमस्कार घालतो सर. 🙏🙏🙏
दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी. एक अविस्मरणीय चित्रपट. अप्रतिम गाणं.
" आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. " ???. नागपूरचे, महाराष्टाचे भूषण कविवर्य सुरेश भट यांचा कवितेवर आधारित सिंहासन या मराठी चित्रपटातील हे समाजाचे वास्तव्य दर्शविणारे एक हृदयस्पर्शी गीत आहे, एकीकडे अफाट दरिद्री गरिबी, आणि दुसरीकडे अफाट श्रीमंती, अशी समाजात दरी आहे. सुरेश भट यांनी एक वास्तव्य त्यांच्या कवितेत मांडल आहे. हे हृदयस्पर्शी गीत महान गायिका आशा भोसले व समूह यांनी गायले आहे तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे, महान अभिनेता निळू फुले यांचा या चित्रपटात जबरदस्त अभिनय आहे, निळू भाऊंना सलाम. कविवर्य सुरेश भट साहेब यांना विनम्र अभिवादन. महान गायिका आशा भोसले आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना मानाचा मुजरा, अप्रतिम चित्रपट आणि अप्रतिम गीत. 👍🌹🙏. AN ई L.
@Ravindraphad
5 ай бұрын
❤
माझं आवडतं गाणं 👌😀 त्या काळातील सर्व गाणी व चित्रपट खूप खूप सुंदर आहेत गाण्यातील प्रत्येक शब्द अगदी काळजाला भिङतात निळू फ़ुले सारखं मराठी चित्रपटात तिखट अस भूमिका साकारणारा इथून पुढे तर कलाकार होणार नाही यात काही शंकाच नाही निळू भाऊणी प्रत्येक चित्रपटांतील साकारलेली भूमिका माझ्या सदैव आठवनीत राहिल निळू भाऊ तुम्हांला मानाचा सलाम
2:44 आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही न वाली..... एक ओळीत वास्तविक तेचा सफर करून देणारी ओळ😥😥😥😥😥😥
I am an south Indian Love this Marathi Song and Neelu Phule, one of the finest Actor ever in Marathi and Indian Cinema
@aartimali954
Жыл бұрын
I'm Magalor
हे गाणे भरपूर काही शिखवून जात, स्वातंत्र्य मिळून देखील आज आपण गुलामीतच जगतोय याच हे जिवंत उदाहरन आहे, अशा भिकार राजकारणाचा धिकार असो, 😔😔
@rahulamate3667
11 ай бұрын
😢😢
सिंहासन हा सिनेमा, अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणी सिंहासन या दोन कादंबऱ्या वर आधारित होता.आम्ही नशीबवान अशी पुस्तके आम्ही शाळेत असतानाच वाचायला मिळाली
एकविसाव्या शतकात पाऊल ठेऊन, अमेरिकाच्या गुलामिरीत धन्यता मानणाऱ्या स्वतंत्र भारत देशाचे खरे राष्ट्रगीत
@rishikeshpatil3148
4 жыл бұрын
Yes
@balubolke8816
3 жыл бұрын
@@rishikeshpatil3148 hyala karni bhut kon rajkarni paksh ka apan swat:ha
@balubolke8816
3 жыл бұрын
@amit ghadge congress ani bjp eka nanyachya don baju ahet he jyana kalal te congress la vote nahi karat ani jyana kalel te sudha bhavishyat nahi karnar, karan doni pakshanch udhisht ekach ahe
@balubolke8816
3 жыл бұрын
@amit ghadge pan itha hinhu kon ahe te sang
@mangalwaghmare174
3 жыл бұрын
Asle. Shneme. Ath. Nahi. Bgat. Atch. Look. Vichaar. Bekar. V. R. Waghmare. Arrey. Washahat
लोकशाही ही तेव्हाच परिपक्व होते जेव्हा प्रत्येक नागरिक सक्षम सुजाण अन सज्ञान होईल, तोपर्यंत आम्ही ते स्मशानी ज्याना प्रेत ही ना वाली ....हेच खर
तमाशा शब्द सुद्धा अपुरा पडेल.....who is here aftee 2019 political drama...?
मराठी चित्रपटातील उत्तुंग अभिनेता म्हणजे निळू फुले साहेब.. सलाम सलाम! खाजगी जीवनातील समाजवादी आणि पुरोगामी विचार सरणी व्यक्तिमत्त्व....
प्रत्येक संवेदनशील मराठी मनाला साद घालणारे गीत प्रत्येकांनी ऐकले पाहिजे
खूपच सुंदर गाणं आहे.आयुष्याला प्रेरणा देणारे गीत.
माझ्या बालपनी चे गाने ,आता ऐकल तर रडायला येत खूप…ते दिवस सोन्याचे होते खरच,
@pivrgavranhyachrigavtipoho1425
4 ай бұрын
❤
Nilu Phule is one of the best actor in marathi film industry. The Legend Actor...
@zolarnareshmoray
Жыл бұрын
He is Legendary Actor But Also A Down To Earth Legendary Human Being
@amitleo6634
Жыл бұрын
He casting parmeshwarani band kela aahe... Punha hone nahi phule saheb 🙏🙏🙏🙏
@jayshreemore1727
Жыл бұрын
निळू.फुले.आभिनय. चांगलाच. आहे.आशाताई. आवाज. छान. आहे.उतम.संगीत.
@vitthalsonawane-yp7kb
Жыл бұрын
Elach namber
@dazzyrock1
Жыл бұрын
@@zolarnareshmoray barobar dada salman khan nahi being human
'सिंहासन' चित्रपटातील या प्रसिद्ध गीतामध्ये सुरेश भट यांनी ज्वलंत शब्द वापरून सामान्य माणसाच्या काळजाला हात घातला आहे. सुरेश भटांचे शब्द तसेच पं. हृदयनाथ मंगेशकरांचे गीतामुळे या गाण्याला चार चांद लागले आहेत. आशा भोसले व रवींद्र साठे यांचा आवाजातील हे गाणे अजूनही मनाचा ठाव घेते.
आज हा सिनेमा बघितला आज ने राज्यात आणि देशात चाललं आहे ते या सिनेमात उत्तम पणे मांडण्यात आलेले आहे
सुरेश भटसाहेबांचे हे अजरामर शब्द!!!!😍😍😍❤❤
माझ्या मते महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्तीचं हे प्रिय गाणं असावं. अप्रतिम चित्रपट आणि काळीज पीळवटून टाकणारे गाण्याचे बोल कुणाच्या कानी पडले नसेल तर तो दुर्दैवीच.. 🙏🙏
मोठा माणूस..... निळू फुले
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी..! जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी...!❤
गीतकारः सुरेश भट संगीतकारः हृदयनाथ मंगेशकर गायकः आशा भोसले, रविंद्र साठे फिल्मः सिंहासन 1979
या चित्रपटात दलित पँथर चा संघर्षही दाखवला आहे .आपल्या दलित बहिणीवर अत्याचार करणाऱ्या आमदारांची गाडी आडवुन बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत त्या आमदाराला चोपणारे ते दृश्य खुपच भारी आहे ती पँथर आजही हवी होति असे नेहमी वाटते
@vin_it8791
5 жыл бұрын
My dad in his young age was one such panther...proud of him
@adv.subhashkedare4718
4 жыл бұрын
Right Sir
@pavangajghate3278
3 жыл бұрын
Khupach sundar lihilas dada🙏
@sadanandshirsath8426
2 жыл бұрын
तो सिन युवक क्रांती दलाचा आहे कुमार सप्तर्षी, निखिल वागळे, बाबा आढाव, निलमताई गोरे, हे काही सदस्य आजही राजकारणात सक्रीय आहेत।
खरंच काळजाला भिडणार गाणं आहे.
I cannot understand Marathi..but the acting of legendry actor ; picturisation; voice of Asha ji and other voices make an everlasting appeal to the heart. Feeling proud to listen and view.
@shrikantlandge7480
3 жыл бұрын
www.quora.com/What-is-the-meaning-of-the-song-Ushakal-Hota-from-the-Marathi-film-Sinhasan
@suniltambe861
Жыл бұрын
@RakeshSawhney Loosely the lyrics describe the frustation as dark night plunges, just about when one is expecting the positivity of Dawn. Lyrics can be said to reflect what politics made of our country 25years after independence.(the film was made in 1979 and the lyrics were written before that) Hence उषः काल होता होता काळरात्र झाली Search similar hindi words, and you will get the gist of this one of its only kind of amazing lyrics !
feels myself lucky to be in this ERA of society where all the matured one's and young ones are still uploading, discussing, feeling and having their own faith in best ever songs like this ......to listen
काही अडाणी लोकांनी निळू फुले साहेबाना फक्त बाई वाड्यावर या हीच ओलख बनवून ठेवली आहे.
@sanjaynagpure6320
3 ай бұрын
Right💯
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत हि न वाली .. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली... सुरेश भट सलाम तुम्हाला
या चित्रपटात सत्य परिस्थिती दाखवली आहे 👌👌
ह्या गाण्यात सत्य तेव्हाच दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद, आपण काय करत होतो,आता काय करत आहोत, नंतर कुणी काय ❔???
Hundred Times salute to respected Nilu fule ji
@ganeshshelke8923
4 жыл бұрын
My fav song
सलाम आहे सुरेश भट सरांना.
The beauty of this song is that is is still relevant in this era.
This film is a masterclass of film making and a prime example of how powerful cinema is as a medium. Superlative direction by Dr. Jabbar Patel, absolutely top notch and dead real performances by all the actors especially Arun Sarnaik, Dr. Shreeram Laagoo and the great Nilu Phule. An absolutely fabulous story based on two slice of life novels, 'मुंबई दिनांक' and 'सिंहासन' by Arun Sadhu, writer and former Indian Express journalist. Screenplay by Vijay Tendulkar. And one...just one terrific song 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' written by Suresh Bhat and composed by Hrudaynath Mangeshkar and sung superbly by the one and only Asha Bhosale. सिंहासन...एकमेवाद्वितीय!
ज्योतीबा, निळू फुले महान व्यक्तीमत्व..
आमच्या तरूणाई तील मराठी चित्रपटातील चपखल नट निळूभाऊ फूले हे खुप आवडतं वयकतिमतव.अभिनय संवाद खुपच अप्रतिम होते....ऐसा अभिनेता पुन्हा होणे नाही....
अप्रतिम अभिनय अप्रतिम गीत
Leaves me in tears! Dr Jabbar Patel, Suresh Bhat, Asha Ji bow to you.
Outstanding direction by Jabbar Patel
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अढळ ध्रुव तारा म्हणजे आदरणीय स्व.निळू फुले.राजकारणी लोकांची अचूक मांडणी या चित्रपटात केलेली आहे.
हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात.
मी विद्यार्थ्यांना ह्या गाण्यातील जागृत अवस्था पटवून द्यायची क्रांती गीताने खरी जागृती होते• निळू फुले ग्रेट
WOKE UP THIS MORNING AND HAD THIS SONG RINGING IN MY HEAD OUT OF NOWHERE .. THOUGHT I HAD TO HEAR IT TODAY SO DROPPED IN. ONE OF THE MOST BEAUTIFUL MOVIES EVER MADE IN INDIAN SOCIETY. HITS RIGHT ON THE MARK WITH ITS STATEMENTS THE MOVIE AND THIS SONG LOLS INCREDIBLE THE HEIGHTS MARATHI CINEMA THOUGHT HAD REACHED.... JUST SIMPLY.
@prabhatmusic9771
Жыл бұрын
Same bro from no where it cames in my mind yesterday night .
जीवन कस जगावे हे शिकवणारे गीत
हे गाणं कायम ह्रदयाच्या जवळ राहील. ❤❤❤
Every character in this film is outstanding. Sihansan, one of the masterpiece.
Fakt eikunach aangawar sharae aale.....aaprtim lyrics......
🔥🔥🔥🔥...... गरज आहे...... विसरू नका..... जय महाराष्ट्र......
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे... 🚩
काय ताकत असते शब्दात खरंच एक एक शब्द... अप्रतिम
जीवनातील प्रेरणादायी संदेश देणारे गित आहे
@sociallyactive1
6 жыл бұрын
Jayesh Sawant ajibat nahi he gaan jwalant vastav dakhvt
@bhushanove1310
6 жыл бұрын
Usha kal hota hota kal ratra zali or aamhi char kirananchi aas ka dharavi yachyatun konti prerana ghenyasarkhi aahe.
@sambhajishinde4930
3 жыл бұрын
खर आहे
आज पुन्हा महाराष्ट्राला ह्या गाण्याची गरज आहे.
Best political movie of all times, appealing songs and marathi acting stalwarts above all one of the great Directors Jabbar Patel
@roshandeshmukh8939
7 жыл бұрын
DADA PETHKAR "Sinhasan" is the name of the movie
@bhalchandravaidya7321
6 жыл бұрын
nansllb221 p
@prabhakarsahasrabudhe4126
6 жыл бұрын
Old is gold
THE GREAT NILU PHULE SIR..... 🙏🙏🙏
Aajkal chya pidi ni he gan eaikav aani ha movie pan baghav angavr Kata aala he gan eaikun thanks
🎹🔊🎧🎼📺📺📼📼सर्व कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत जय नरेंद्र मोदी ची जय महाराष्ट्र जय भारत 🎵🎵🎵🎵🎵🎵
Listing it in 2020 lockdown... amazing..soul song...ignites u...
I have seen this film in1980 at akola chitra talkies when l was student
माझ्या जीवनातील प्रेरणादायी गीत धन्यवाद भाऊ
Evergreen song in marathi film industry
“अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली” no one left to think or act as such even though politics has only become dirtier
अप्रतिम चित्रपट व अप्रतिम गाणं 👌👌👌👌
खूप छान गाणं आहे 👌🏻
आज ही तिच स्थिती आली आहे
खरंच, निळू भाऊ म्हणजे अफलातून कलाकार
हे गाणं majh😘सुद्धा खूप आवडत आहे कारण हे गाणं संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावे खूप काही घेण्या सारख आहे या गाण्यात 🙏🙏🙏
सुरेश सरांचे शब्द तेच आहे पण आताच्या घटना त्या शब्दांशी तंतोतंत जुळतात।।।
@manojchakre53
5 жыл бұрын
Siddhesh Turbhekar शब्द अन शब्द तंतोतंत जुळतो
सामना आणि सिंहासन दोन अप्रतिम चित्रपट
@prashantkadam3183
9 ай бұрын
खरंच हे दोन चित्रपट ज्यांनी पहिले नसतील तो माणूस मराठी नसावाच.🙏
मराठी चित्रपट अजरामर आहेत त्याच कारण म्हणजे आदरणीय निळू फुले.राजकारण म्हणजे लागलेली सर्वात मोठी किड आहे.
Nilu phule sir. i missss you. A lot. And nice song. Jab sunta hu to aacha lagta hai
Maybe that was the time when common man lost against the politicians for the first time. That's why this song was made. Now we have habit of losing. We are voting different parties, they are playing with us by joining hands and disrespecting our votes. They can make the govt by them selves. Still invite us to vote and disrespect us. Je kadhich navte tyachi vaat ka pahavi..
*जे* *कधीच* *नव्हते* *त्याची* *वाट* *का* *पहावी*
what a song ....no words.....simply awesome
उत्तम चिञपट आजच्या राजकारणाला फिट बसतो
Meaning of lyrics just beyond words
निळु फुले अतभुत कलाकार, ते आहेत आठवणीत
One of the most popular song in Marathi I really love this song
This song is ideal for todays political scenario
Apratim. Very. Nice.lovely.song.mumbai.maharshtra.👌👌🙏
The legend of Nilu phule of Marathi film industry
निवडणूक जिंकून या चित्रपटाची शपथ घेऊन अस वागणार नाहीत म्हणून सही घेणेच
Legendary song legendary Actors 💪🔥💕
35 वर्षे झाली चित्रपट प्रदर्शित होऊन पण राजकीय परिस्थिती आजही तीच आहे ,,,जनतेची परिस्थिती मात्र त्याहून बिकट झाली
मुंबईचा खरा चेहरा हा👌, अप्रतिम🎤 गाणे🎶🎶🎵🎵
beautiful song though i am non maharastrian but love to hear this soothing song
कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली........ अप्रतिम
Best old song 1974.che.nilufule.beat.kalakar.v.waghmare18/20arrey
सिघासन हा चित्रपट एक राजनीतिक जरी असला तरी जे प्रश्न दखविले आहे ते प्रश्न आज ही जीवन्त आहे
निळु फुले ,एक जुना जाणता कलाकार,शत शत नमन.
मुंबईत त्या काळात सुध्दा इतकी गर्दी होती.