उसना पैसा ! रविकिरण महाराज दोंडाईचा कॉमेडी किर्तन

नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

Пікірлер: 23

  • @10725
    @107254 күн бұрын

    जय जोहार जय आदिवासी बड़वानी 46 राजपुर वाले

  • @kalpanapangul1672
    @kalpanapangul1672Ай бұрын

    किर्तन भारी आहे महाराज 👍👍

  • @user-sk5cl1zl4r
    @user-sk5cl1zl4r5 ай бұрын

    ❤❤👌👌👌🙏 खुप छान दादा 🎉🎉 राधे राधे जी 😂😂😂

  • @baglan7936
    @baglan79363 ай бұрын

    खुप छान करता कीर्तन महाराज

  • @maheshpatil6794
    @maheshpatil67947 күн бұрын

    Labad ahe ha

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr3 ай бұрын

    Bahut badhiya kirtan maharaj

  • @user-co7ql8qu3g
    @user-co7ql8qu3g3 ай бұрын

    खूप छान कीर्तन आहे

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav38225 ай бұрын

    Mast

  • @avdheshkushwah6747
    @avdheshkushwah67475 ай бұрын

    1:33 😂😂😂😂😂

  • @user-jc7nv1iy7v
    @user-jc7nv1iy7v5 ай бұрын

    👏👏👏

  • @kamleshpardeshi9747
    @kamleshpardeshi97473 ай бұрын

    महाराज लय भारी किर्तन

  • @ramdasaahire8250
    @ramdasaahire825019 күн бұрын

    गोधळातच खाता का घरी खात नाही का गोधळ ला दोष देवू नका महाराज

  • @udaymalusare3203

    @udaymalusare3203

    14 күн бұрын

    नका सीरियस व्हा महाराज,

  • @avdheshkushwah6747
    @avdheshkushwah67475 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @dugrupatil7501
    @dugrupatil75012 ай бұрын

    Har har Mahadev surat

  • @DarbarsingRajput-xj2zm
    @DarbarsingRajput-xj2zm2 ай бұрын

    Panchat kiratan

  • @avdheshkushwah6747
    @avdheshkushwah67475 ай бұрын

    😢😢😢😢😢

  • @avdheshkushwah6747

    @avdheshkushwah6747

    5 ай бұрын

    😅😅😅😅😅😅

  • @shailajapathak4336
    @shailajapathak43364 ай бұрын

    जय हरी महाराज खानदेशचे हिरा चमकतात किर्तिन खुप मनाला समाधान आनंद मिळतो

  • @udaymalusare3203
    @udaymalusare320314 күн бұрын

    कॅमेरामन खूप चालू वाटला हो, अधून मधून कुठेतरी फोकस करतोय.....

  • @dhumdhadakaa

    @dhumdhadakaa

    13 күн бұрын

    😂🙏

  • @kunalpatil3716
    @kunalpatil37164 ай бұрын

    Bhau te indurikar maharaj nahi aahet te khandesh famous Ravikiran maharaj aahet DONDAICHA KAR...❤

Келесі