उर्मिला सुकीर्तची ब्रेकफास्ट डेट, मुंबई-पुणे मुंबई प्रवास; ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या २४ व्या भागात आपण भेटणार आहोत अभिनेत्री ते युट्युबर असा प्रवास करणाऱ्या उर्मिला निंबाळकर हिला तसेच आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आज सुकीर्त जी या चॅनेलचा सुकीर्त गुमास्ते सुद्धा असणार आहे. या जोडप्याने मराठी कन्टेन्टच्या जगात ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, फूड, फॅशन, स्किनकेअर, DIY अशा विविध विषयांवर व्हिडीओ बनवत तब्बल 10 लाख स्बस्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे. या दुसऱ्या भागात सबस्क्राइबर्सच्या प्रश्नांची उत्तरे, ट्रोलिंग आणि कौतुकाच्या आठवणी, या सगळ्याविषयी उर्मिला सुकीर्त गप्पा मारणार आहेत. पुण्यातील डेटिंग स्पॉट्स ते युट्युबच्या पगाराच्या आठवणी सगळं काही या भागात पाहूया.
@UrmilaNimbalkar @SukirtG
#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #urmilanimbalkar #sukrit
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 16
खुप वेगळ्या धाटणीचे कंटेंट असतो सुकीर्त तुझा, आठवड्यात एकदाच असतो पण चित्रीकरण, लोकेशन,संवाद आणि एखाद्या गोष्टींचा रिव्ह्यू अगदी प्रामाणिक असतो.त्यामुळे मला खुप आवडतात तुमच्या चॅनेलवरचे एपिसोड्स. तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा..!!💐💐😊
Both are so down to earth. They are going to be very successful in life.
ज्याच्या वापर आहे ते काहीही करु शकतात हे सत्य आहे पण सत्य चे खोटे कसे करायचे ते ज्यांच्या वापर ते करुन दाखवीतात ❤
I already admire Urmila and Sukirt both. But I also found anchor Siddhi Shinde to be a very sweet and genuine person.
@SiddhiBaat
5 ай бұрын
So Kind Of You❤ Thanks❤
खूप खूप छान वाटलं ❤
लय भारी👌❤
Khoop chan video
Jabardast
खुप छान
Very nice vlog ❤
❤
Urmila khupcha chhan malavurmilachi sireal far far asvdichi hoti aani urmilakhpbdekhni mulgi aahe aani te doghehi balacha far chhan sambhal kartat❤❤
Anchor garje peksha jasta ka hastat
अँकर येडी आहे का किती हसते
सुकीर्तने जरा जास्त बोललं पाहिजे.❤