उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | स्वच्छ प्रसन्न स्वयंपाकघरासाठी महत्वाच्या टिप्स 10 Useful Kitchen Tips

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | स्वच्छ प्रसन्न स्वयंपाकघरासाठी महत्वाच्या टिप्स 10 Useful Kitchen Tips
उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | 10 Summer Kitchen Tips | Useful Kitchen Hacks |
उन्हाळा आला कि स्वयंपाक घरात काम करायला नकोसे वाटते. एकतर बाहेर वाढणारी गरमी, उष्णता, उकाडा आणि स्वयंपाक घरात गॅस समोर उंभ राहून करायचा स्वयंपाक. नकोसे होते. उन्हाळ्यात वाढणारी रखरख कमी करण्यासाठी, पोटातील दाह कमी करण्यासाठी, स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी, आज आपण स्वयंपाक घरात उपयुक्त एकदम कामाच्या १० किचन टिप्स पाहतोय. सोबतच नेहमी सांगितली जाणारी बोनस टीप पण आहे. उन्हाळ्यात आहार कसा असावा? दही कसे लावावे? दूध कसे ताजे ठेवावे? अशा लहान सहन पण एकदम कामाच्या, मह्रत्वाच्या किचन टिप्स. ज्या तुमचं आयुष्य सोप्पं करून टाकतील.
Summers are here. Day by day the heat around is increasing rapidly. Weather is extremely hot. At times it becomes difficult to cope up with the high temperature. Our body sweats. We feel thirsty & eat something cold & refreshing continuously. In such situations it is important how we take care of our family members & ourselves. We should eat food that is cold & soothing in nature. Extremely hot or spicy foods can put our health down. We should avoid cold drinks, outside food & make recipes at home like sarbat, juices, curd, buttermilk, ice creams, faluda, milkshakes etc. Working in the kitchen during summers is also a big challenge. First of all, the natural heat in the environment & secondly the gas or stove heat makes it difficult for women to work in the kitchen. Today we are sharing with you important & useful summer kitchen tips which everyone must know. If you follow these tips, it is going to help you. So here I'm sharing 10 very useful kitchen tips especially for summer. 10 Kitchen tips while cooking, working in the kitchen, 10 kitchen hacks will make your work quick and make your life easy.
Other Recipe / Other Kitchen Tips videos
• मटकी भेळ | गावाकडे मिळणारी झणझणीत, तोंडाला चव आणेल अशी स्पेशल चटणी बनवून मटकी भेळ Mataki Bhel Recipe • मटकी भेळ | गावाकडे मिळ...
• सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips • सर्व गृहिणींची समस्या,...
• भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
• ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips • ११ किचन टिप्स | सकाळचा...
• स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
• रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking • रोजचा स्वयंपाक करताना ...
• मोकळे कुरकुरीत कांदे पोहे | मुलांच्या मधल्या भुकेला कुरकुरीत मटार चिवडा/चुरा 15 mins KandepoheRecipe • मोकळे कुरकुरीत कांदे प...
• वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे वाटण करून चमचमीत मटार पुलाव १५ मिनिटांत Vatane Bhat Recipe • वाटाणे भात | नेहमीपेक्...
• मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर १५ मिनिटांत बनवा Vangi Masale Bhat • मस्त मसालेदार मराठमोळा...
• अर्ध्या तासात झणझणीत मिसळ पाव | महाराष्ट्रीयन मिसळीचा कट वापरून बनवा चिवडा मिसळ Misal Paav Reicpe • अर्ध्या तासात झणझणीत म...
Time Line
परिचय 00:00
दह्याचा आंबटपणा कसा कमी करावा? 00:46
रखरखत्या हवेत मन प्रफुल्लित कसे ठेवावे? 01:40
उन्हाळ्यात दुधाला आंबूस वास येऊन नये म्हणून 03:04
सरबताची लिंबू पिळण्याची योग्य पद्धत 04:07
लिंबू सरबत करताना 04:50
उन्हाळ्यात घट्ट दही लागण्यासाठी काय करावे? 05:36
धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे? 06:28
उन्हाळ्यातील आहार 07:07
माठातील पाणी थंड होण्यासाठी 08:09
उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी 09:25
सर्वांसाठी आवर्जून हक्काची टीप 10:33
१० महत्वाच्या किचन टिप्स | उन्हाळ्यासाठी १० महत्वाच्या किचन टिप्स | किचन टिप्स | सुंदर स्वयंपाकघरासाठी किचन टिप्स | 10 Useful Kitchen Tips | 11 Important Kitchen Tips | Tips to Maintain Kitchen | Kitchen Tour | Saritas Kitchen Tour | Saritas Kitchen Marathi |
#saritaskitchen #kitchentips #10usefulkitchentips #kitchentipsmarathi #Importantkitchentips #10Importantkitchentips #usefultips #organizingtips #usefulkitchenkacks #kitchentipsbysarita #स्वयंपाकघरातउपयोगीपडणार्‍याकिचनटिप्स #किचनटिप्समराठी #१०महत्वाच्याकिचनटिप्स #किचनटिप्स
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 984

  • @janhavimonde4529
    @janhavimonde45294 ай бұрын

    सर्व टिप्स खूप छान आहेत नेहमीच्या व्हिडिओ प्रमाणे उपयुक्त आहेत. मला माहित असलेली एक टिप सांगते, उन्हाळ्यात माठातील पाणी जर गार होत नसेल तर एक अख्खा दिवस माठ बाहेर उन्हात तापवावा आणि माठ रात्री थंड झाल्यावर त्यात पाणी ओतावे. यामुळे माठ खूप वर्ष टिकतो व त्याची cooling capacity वाढते. माझी आजी असे करायची. धन्यवाद!

  • @shilpanarkar5378

    @shilpanarkar5378

    4 ай бұрын

    ,, ❤❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks for sharing 😊🙂

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar55074 ай бұрын

    सरिता ताई खुप छान सर्व टिप्स लिंबाचे सरबत तयार करतना मी कमी पाणी किंवा पिठी साखर वापरते तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तू खुप मना पासून तळमळीने सागांत असतेस तुझ्या रेसिपी एकदम परफेक्ट प्रमाणत असतात नवशिके सुध्दा करू शकतात गुड नाईट

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून खूप खूप धन्यवाद 💕💖❤️🙏😊

  • @meghagawde1153
    @meghagawde11534 ай бұрын

    सर्व टिप्स खूप छान आहेत. अत्यंत उपयुक्त अशा टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद. मला सगळ्यात जास्त टिप्स आवडली ती म्हणजे मोगरा फुलाची

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu50804 ай бұрын

    वा खुप छान टीप्स सांगितले त्या नक्कीच पाळू धन्यवाद❤❤

  • @user-ff2tz9wg2r
    @user-ff2tz9wg2r4 ай бұрын

    ताई तुम्ही सगळया गोष्टीचा खुप सुंदर विचार करून ऊपयुक्त अशा टिप्स सांगता त्याचसाठी खूप धन्यवाद .]

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    🤗🩵

  • @geetajoshi2129
    @geetajoshi21294 ай бұрын

    उन्हाळ्यात येणारे पाहुणे कोणी चहा पित नाही त्यामुळे बऱ्याच वेळा सरबत करावं लागत म्हणून उन्हाळ्यात मी नेहमी भरपूर पिठीसाखर करून ठेवते आणि थंडीत लिंब स्वस्त असतात तेव्हा त्यांचा रस काढून फ्रिझर मध्ये छोट्या छोट्या बॉटल मध्ये ठेवते त्यामुळे सरबत लवकर होते. बाकी सगळ्या टिप्स छान होत्या.❤

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan97584 ай бұрын

    खुपच सुंदर आणि अ प्रतिमच तसेच अभिनंदन

  • @PragatiPathak191
    @PragatiPathak1914 ай бұрын

    सर्व टिप्स अतिशय उपयुक्त अश्या आहेत आणि आम्ही त्या फॉलो करत असतो न्हेमीच 👍😊😇

  • @prashantrane5455
    @prashantrane54554 ай бұрын

    खूप छान टीप सांगितल्या ताई धन्यवाद 👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a ton 🩵

  • @aartipatne6347
    @aartipatne63474 ай бұрын

    Khup Chan tips ahe thank u

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u for watching ☺️

  • @sulbhadeshmukh8093
    @sulbhadeshmukh80934 ай бұрын

    सरिता तुझ्या टिप्स फारच छान व अत्यंत उपयोगी असतात मी फॉलो करण्याचा नेहमीच प्रयत्न करते अस्याच नवीन नवीन टिप्स देत जा तुला खूप खूप शुभेच्छा

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Yes..khup chan..follow करण्यासाठी .. thank you

  • @kirankharche5618
    @kirankharche56184 ай бұрын

    सरिता, सगळ्याच टिप्स खूप छान आहेत. मी उन्हाळ्यात मोगर्‍याचे १ फूल धुवून ५-६ तास माठात टाकते. त्यामुळे पाणी अजून थंड आणि सुगंधी लागते. पाणी पिल्यावर एकदम शांत वाटते. तसेच कधी कधी वाळ्याच्या २-३ काड्या माठात टाकते, ज्या बाजारात सहज मिळतात. ह्यामुळे सुद्धा ऊन्हाचा त्रास टाळता येतो. उष्णता उतरते.

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk4 ай бұрын

    थँक्स सरिता तुझ्या साऱ्या टिप्स नेहमीच महत्वाच्या असतात 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @shrutideshpande652
    @shrutideshpande6524 ай бұрын

    खूप छान टिप्स आहेत.उन्हाळ्याच्या दिवसात सरबत खूप वेळा केलं जातं.त्यामुळे मी पिठीसाखर घरात आणून ठेवते.त्यामुळे सरबत पटकन तयार होते.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Yes..

  • @tarkanyalokhande4064
    @tarkanyalokhande40644 ай бұрын

    Khup chan tips sangitlya Tai aapn Khup khup dhanyavad 😊

  • @ashwinikhanvilkar5027
    @ashwinikhanvilkar50274 ай бұрын

    wow... kup sundar tips dilya ahet tumhi

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam83734 ай бұрын

    आणि सगळ्या टिप्स खूप छान होत्या आवडल्या त्यातील त्या दुसरी मोगऱ्याच्या फुलांचे तर खूपच

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u so much 😊

  • @rajashreehajare6679

    @rajashreehajare6679

    4 ай бұрын

    मला पण ही टीप खूप भावली ़

  • @Dhirajvathare09

    @Dhirajvathare09

    4 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @poojadhuru6669

    @poojadhuru6669

    4 ай бұрын

    ताई तुमच्या सगळ्या टिप्स आवडल्या. बोनस टिप्स पण आवडली.

  • @user-ym8id7gz5z
    @user-ym8id7gz5z4 ай бұрын

    ताई तुझा सर्व टिप्स खूपच छान आहे, मोगऱ्याच्या फुलाची टिप्स खूपच छान, मला मोगरा खूप आवडतो ,धन्यवाद ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    💐 thank you 🌷

  • @sunitadeshpande4368
    @sunitadeshpande43684 ай бұрын

    सुंदर टिप्स आहे ताई 👌👌

  • @PoojaMore-wt5jp
    @PoojaMore-wt5jp4 ай бұрын

    Khup chan tips sangitlya Thanku🙏

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav2624 ай бұрын

    सरिता ताई सगळ्याच टिप्स खूप महत्वाच्या आहेत. धन्यवाद 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @meenasankhe361

    @meenasankhe361

    3 ай бұрын

    सरीता सर्व टिप्स अनुस रनिय ! धन्यवाद!

  • @smitadhode686
    @smitadhode6864 ай бұрын

    सरिता तुझे नेहमीच सर्व विडिओ व टिप्स प्रत्येकाला उपयुक्त आहेत .खुप छान.तसेच प्रत्येकाला नारळपाणी मिळत नसेल किंवा शक्य नसेल तर रोज रात्री सब्जा बी व तुळशी चे बी एक चमचा साध्या पाण्यात किंवा दुधात भिजत टाकुन ते सकाळी घ्यावे ऊन्हाळ्यातील उष्णतेचे त्रास कमी होतात,.नंतर अर्धा एक तासाने नाश्ता करावा. सरिता तुलाही गारेगार शुभेच्छा व आशिर्वाद👍🙌🍓🍉🍇🍊🍋🍍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून धन्यवाद आणि आभार 😊😃🤗🩵❤️🙏💖💕

  • @smitadhode686

    @smitadhode686

    4 ай бұрын

    ​@@saritaskitchen♥️♥️ सरिता मी आता हा विडिओ लहान मोठे सर्वांना सेंट केला🤗

  • @nayanachitnis1573

    @nayanachitnis1573

    4 ай бұрын

    खूप छान टिप्स. माझ्या कडून 1 टीप. उन्हाळ्यात बडीशेप खडीसखरेचे पाणी प्यावे. उन्हातून आल्यावर जरूर प्यावे. दोन्हीची पूड करून ठेवावी.

  • @smitadhode686

    @smitadhode686

    4 ай бұрын

    ​@@nayanachitnis1573 अरे व्वा खुपच छान टिप्स 👌👌धन्यवाद🙏

  • @mkb3843
    @mkb38434 ай бұрын

    Wow chan modern tips share kelyabaddal thanks🥰

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    most welcome

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam89104 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @manjugurjar8241
    @manjugurjar82414 ай бұрын

    मोगरा tip जास्त छान ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद 🌸🌸

  • @abhisonawane7499
    @abhisonawane74994 ай бұрын

    Please mazya sathi petha mithai recipe dakhawa na mam

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Nakki prayatn karen :)

  • @Suresh-bz1kt
    @Suresh-bz1kt4 ай бұрын

    खूप उपयुक्त टिप सांगितल्या.

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye34134 ай бұрын

    Thanku Tai, Mastach! Tipschi parat ekda ( oonhala tips ) revision zaali, Ji ki sarvana aatishaay aavshak aahe & oopukta dekhi aahe. Parat ekda khup khup aabhar.🎉❤😊

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani89634 ай бұрын

    ताई साबुदाणा पापड्या खारट झाल्या तर परत पाणी गरम करायचे आणि या पाडया त्या पाण्यात दहा पंधरा मिनिटे घालून परत ऊन्हात वाळवायच्या खारटपणा कमी होतो, मी वाळवण पदार्थ करून विकायची कधी तरी अस झाले तर असच करायची वाया जात नाही.👍👍

  • @pramilaupadhye2088

    @pramilaupadhye2088

    4 ай бұрын

    खूप छान टिप्स आहेत .।येक प्रकारचा डिंक असतो तो रात्री पाण्यात टाकून ठेवणे सकाळी फुलतो दूध घालून ध्यावे उष्णता कमी होते

  • @vedikaarjunwad9906

    @vedikaarjunwad9906

    4 ай бұрын

    खुप छान टिप.

  • @janavigawas4670

    @janavigawas4670

    4 ай бұрын

    😊

  • @3jrollno36prachitivalavalk2

    @3jrollno36prachitivalavalk2

    3 ай бұрын

    ​@@pramilaupadhye2088 katila gond mhantat

  • @manishakalbhor4213
    @manishakalbhor42134 ай бұрын

    सरीता तुझ्या सर्व टिप्स खूप छान आहेत मी माझी एक टिप सांगते तुला मोगर्याची एक दोन फुले ना माठातील पाण्यात टाकून ठेवायची ते पाणी पिऊन बघ खूपच छान लागते आणि तसेच वाळा हि माठातल्या पाण्यात टाकून ठेवतात तेही पाणी खूप छान लागते😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    खूप छान.

  • @vimalpatil5931

    @vimalpatil5931

    4 ай бұрын

    😮❤❤❤​bk😮@@saritaskitchen13:10 .😮

  • @nehashirke6876

    @nehashirke6876

    4 ай бұрын

    Khup chan ❤🙏

  • @mayavilankar9716

    @mayavilankar9716

    4 ай бұрын

    ​@@nehashirke6876и

  • @dipalikamble6548

    @dipalikamble6548

    4 ай бұрын

    छान टिप्स आहेत.

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z4 ай бұрын

    Khupch chan mahiti

  • @sunitadeshpande4368
    @sunitadeshpande43684 ай бұрын

    सुंदर टिप्स आहे सरिता ताई 👌👌

  • @jayashripatil2924
    @jayashripatil29244 ай бұрын

    सगळया टिपस खूप छान आहेत

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar54734 ай бұрын

    बोनस टिप खूपच महत्वाची आहे.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @umeshjamadade8503
    @umeshjamadade85034 ай бұрын

    Khup chan ahe tips

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar90354 ай бұрын

    खूपच छान टिप्स,thank you sooo much

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    most welcome

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar50434 ай бұрын

    आणि अजून एक मी तुला हयाआधीही सांगितले होते जो रूतु आहे त्यानुसार तु रेसिपी दाखवते आत्ता ऊन्हाळा आहे तर तु लगेच उन्हाळ्या बद्दल टीप्स सांगितल्या हे मला तुझे खुप आवडते

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून धन्यवाद

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n4 ай бұрын

    एक ग्लासभर पाण्यात ४/५ मोगऱ्याची फुले टाकून ठेवा आणि आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा त्या पाण्यात फुले टाकलेले थोडे पाणी टाकून ते पाणी प्या खूप छान वास येतो पाण्याला..

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    किती सुंदर, नक्की करिन बघेन

  • @user-qj8ps2sp1b

    @user-qj8ps2sp1b

    3 ай бұрын

    😊😊😊

  • @poonamnaik121

    @poonamnaik121

    3 ай бұрын

    Ase water penare akleke mare astat rose water py good for helt read 🌹😊😊😊😊😊😊

  • @ridergaming9333
    @ridergaming93334 ай бұрын

    सगळ्याच गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत नक्की फॉलो करू

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Yes. Thanks

  • @AnitaLondhe-ol7pb
    @AnitaLondhe-ol7pb4 ай бұрын

    सगळ्या टिप्स खूप छान आहे 👌👌👍👍

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh35883 ай бұрын

    सुप्रभात नमस्कार उपयुक्त माहिती मिळाली आहे

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav22724 ай бұрын

    Khup chan Tips ❤

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye6973 ай бұрын

    🎉💐🌸🍉🍒 खूप सुंदर माहिती ; सरिताताई तुम्ही दिलींत आम्हांला..सर्वच टिप्स अतिशय उत्तम; तरीही मोगर्याची फुलें वार्याच्या झुळकीवर ठेवण्यची टिप अप्रतिम आहे..खरंच किती सुगंधित आणि प्रसन्न वतावरण ठेवण्याची किमया आहे ही.. कल्पनेंनेच तरल आणि शीतल -सुगंधित वाटायला लागले मला....🌹

  • @veenatawade815
    @veenatawade8154 ай бұрын

    ताई तुमच्या सर्वच टीप उपयुक्त आहेत.

  • @shwetakulkarni8404
    @shwetakulkarni84044 ай бұрын

    Khup chan tips

  • @dr.vijayalaxmiwankhede4559
    @dr.vijayalaxmiwankhede45594 ай бұрын

    उपयुक्त टिप्स

  • @gorakhnathpotdar5333
    @gorakhnathpotdar53334 ай бұрын

    Khupac chan tips

  • @user-vp2os5pw3h
    @user-vp2os5pw3h4 ай бұрын

    Khup chan tip

  • @madhavigaikwad4788
    @madhavigaikwad47883 ай бұрын

    उन्हाळ्या बाबत सांगितलेल्या सर्व टिप्स व बोनस टिप्स खूप छान आहेत

  • @AnitaWagh-ul6dh
    @AnitaWagh-ul6dh3 ай бұрын

    Khup chan tai. 😊

  • @palaksownstyle8829
    @palaksownstyle88293 ай бұрын

    खूप छान tips दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshjaiswal7000
    @ganeshjaiswal70004 ай бұрын

    टिप्स मस्त आहे

  • @TM15HAKRN
    @TM15HAKRN4 ай бұрын

    Tumchya Sagle avadhte ga Never waste...listening to you Thank you ga😊 Can't point one tip dear😊 God bless you 😊❤

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe54114 ай бұрын

    छान टीप्स

  • @jamunashedage5614
    @jamunashedage56143 ай бұрын

    खूपच छान

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar95844 ай бұрын

    Khup chen

  • @alkaarabole624
    @alkaarabole6242 ай бұрын

    खूप छान धान्य टिकवण्यासाठी ची टीप आहेउपयोगी सर्व च छान पदार्थ छान असतात

  • @helennikalje8838
    @helennikalje88384 ай бұрын

    Thank you so muxh Sarita.

  • @alkapisat5934
    @alkapisat59344 ай бұрын

    All tips very nice Sarita Thanks

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg4 ай бұрын

    खूप छान टीप आहेत

  • @archanadandekar6583
    @archanadandekar65834 ай бұрын

    जय श्रीराम,खुपच छान टीप्स!

  • @sangeetajagani3982
    @sangeetajagani39824 ай бұрын

    U r gem of a lady. Ur talk is nt artificial. I wish u wil prosper in ur channel. All ur recepies r genuine. Not coping any one. I like u.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a lot🤗😊❤️🙏💖💕

  • @saraswatikokane8585
    @saraswatikokane85853 ай бұрын

    Khupch Chhannnn😊

  • @shyamagupta4219
    @shyamagupta42194 ай бұрын

    Sarva tip ekdam best and best aahe. Pan mograyachya fulachi tip ekdsm mast hoti

  • @mangalpatil9217
    @mangalpatil92173 ай бұрын

    Khupch Chan

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide79334 ай бұрын

    छान VDO.

  • @minakshikatte2579
    @minakshikatte25794 ай бұрын

    उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणुन सागितलेली टिप्स खुप आवडली नक्कीच याचा उपयोग होईल आम्हाला आम्ही अंगणवाडी सेविका एप्रिल मध्ये आम्हाला घर टु घर सर्वे करायलाच लागतो

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar69744 ай бұрын

    सर्व टीप उपयोगाच्या आहेत. धन्यवाद.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @SantoshShinde-eb6hf
    @SantoshShinde-eb6hf4 ай бұрын

    Khup chan❤❤

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad4 ай бұрын

    Chan ahe tips super👌👌👌👍👍👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you

  • @pramilanikam22
    @pramilanikam224 ай бұрын

    सर्व टिप छान आहेत

  • @suvidhagaikwad4980
    @suvidhagaikwad49804 ай бұрын

    खुपच छान टिप दिल्या आहेत ताई धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @shilpakadam7814
    @shilpakadam78144 ай бұрын

    Khoopach chan

  • @sandhyazad5690
    @sandhyazad56904 ай бұрын

    छान वाटल टिप्स खूप खूप धन्यवाद सरीता 🎉🎉

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @hemlatarameshmoundekar7600
    @hemlatarameshmoundekar76004 ай бұрын

    Khup Apratim 👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you

  • @sunitanannavare8699
    @sunitanannavare86994 ай бұрын

    सरीता माझाtax problem सुटला कीती सुंदर टिप्स सांगितले आहे खुप छान मला तु शेवटी म्हणतेना धन्यवाद ते खुप आवडत कसला गर्व नाही मस्त 🎉🎉

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून धन्यवाद

  • @anjalisaindane6654
    @anjalisaindane66544 ай бұрын

    खूपच छान टिप्स Thanks.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    most welcome :)

  • @user-wo7ri4rm8m
    @user-wo7ri4rm8m4 ай бұрын

    Thanku tai khup chan mahiti dili mi nakki karen tai

  • @arunasathe8982
    @arunasathe89824 ай бұрын

    खुप छान टिप्स आहेत:धन्यवाद 🙏

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a lot for watching

  • @nilimagumphekar1085
    @nilimagumphekar10854 ай бұрын

    Khoop Chan

  • @pranalidesai7932
    @pranalidesai79324 ай бұрын

    Hi sarita khupch chan saglya tips thanks

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank you

  • @shrikantsuryawanshi5540
    @shrikantsuryawanshi55404 ай бұрын

    धन्यवाद ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a ton 🩵

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore27584 ай бұрын

    Khup chan sangitlya tips Chan bonus tip chanch

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @surekhagurav3574
    @surekhagurav35744 ай бұрын

    सगळ्याच टिप खुपच मस्त व उपयुक्त आहेत 🎉🎉

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi4 ай бұрын

    सर्व टिप्स खूप छान आणि उपयुक्त पण.👍👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar7964 ай бұрын

    Tai kiti chan tips sangitalyas so HELPFUL tips nakkich follow karu THANKS for sharing exploring nice God bless you all 🙏👌👍❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    most welcome

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg4 ай бұрын

    सर्व टिप खूप छान आहेत

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara64884 ай бұрын

    Khupch mast tips ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you

  • @user-jn9bv2ti7j
    @user-jn9bv2ti7j4 ай бұрын

    खुपच छान टिप्स सांगितले धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u

  • @mangalnavale6350
    @mangalnavale63504 ай бұрын

    सरीता, सर्वच टिप खूपच छान महत्त्व पूर्ण आहे

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen4 ай бұрын

    धन्यवाद ताई❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    🤗

  • @shailalande4150
    @shailalande41504 ай бұрын

    सगळ्या टिप्स मस्त च आहे❤❤

  • @shubhangikhare1499
    @shubhangikhare14994 ай бұрын

    सगळ्या टिप्स खूप छान , सगळे विडिओ मस्त असतात . एक सुचवायचं म्हणजे उन्हाळ्यात माठात दोन मोगऱ्याची फुले ताजी ) टाकावी पाण्याला छान सुगन्ध येतो आणि ते पाणी प्यायल्यामुळे उन्हाळी लागत असेल तर फायदा होतो . थंडावा मीळतो .

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks for sharing

  • @priyapanikar8118
    @priyapanikar81184 ай бұрын

    thank u so much. ur really such a wonderful person

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    My pleasure 😊

  • @JanaviKadu-em6bm
    @JanaviKadu-em6bm4 ай бұрын

    Khup chan tips tai😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank you

  • @rupalipataskar1031
    @rupalipataskar10314 ай бұрын

    Khup Mast tips ahet tai thanks 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Most welcome 🤗

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev4 ай бұрын

    Khupach Chan tips dilya

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @pratimasoni2290
    @pratimasoni22904 ай бұрын

    Khup chhan tips 👌❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @kaminisalunke9550
    @kaminisalunke95504 ай бұрын

    Great video

  • @kanaktendulkar3745
    @kanaktendulkar37454 ай бұрын

    Most informative vlog. Thanku for sharing.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Most welcome

Келесі