UNCUT | Raj Thackeray Speech LIVE | विक्रोळीतील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण LIVE-TV9

UNCUT | Raj Thackeray Speech LIVE | विक्रोळीतील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण LIVE
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 319

  • @panditsalekar7875
    @panditsalekar78754 жыл бұрын

    मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.. पण या वेळी माझं मत मनसेला...

  • @vijaythakare9278

    @vijaythakare9278

    4 жыл бұрын

    Good decision 👍

  • @girish_kumbhojkar

    @girish_kumbhojkar

    4 жыл бұрын

    Khup Chan Nirnai Dada.....❤

  • @nikhil5304

    @nikhil5304

    4 жыл бұрын

    शाबास भावा

  • @chetandeshpande1539

    @chetandeshpande1539

    4 жыл бұрын

    Good....!!!!

  • @vladimirputinwale8629

    @vladimirputinwale8629

    4 жыл бұрын

    Khup changla nirnay shiv sena lachar sena.zalei.

  • @niteshsarade7017
    @niteshsarade70174 жыл бұрын

    मनसे चे 10 आमदार जरी निवडून आले ना, तर सरकारला सळो की पळो करतील.. मनसे ची खरंच गरज आहे..

  • @ashishgade2524

    @ashishgade2524

    4 жыл бұрын

    MNS che 10 aamdar YUTI che 100 aamdarana khaun taaktil

  • @KinjalBorse66

    @KinjalBorse66

    4 жыл бұрын

    10 nahi 50 parynt yetil

  • @sunilthakare1473

    @sunilthakare1473

    4 жыл бұрын

    Barobar ahye bahu

  • @vinodsatavase14

    @vinodsatavase14

    4 жыл бұрын

    भावा खूप गरज आहे रे

  • @nitinchikane6958

    @nitinchikane6958

    4 жыл бұрын

    यावेळी म न से च आघाडीचा पक्ष असेल

  • @vaibhavgote937
    @vaibhavgote9374 жыл бұрын

    कळवल असणारा एकमेव नेता राजसाहेब ठाकरे

  • @omkardandekar

    @omkardandekar

    4 жыл бұрын

    Khari goshtaa aahe.... Pan lokanna samje samje paryant usheer nako vhaaylaa

  • @dineshnailkar8424
    @dineshnailkar84244 жыл бұрын

    बस झाले आतातरी जागे व्हा. नाहीतर येणारी परस्थिती खुप बिकट असणार आहे. माझ्या राजाला साथ दया.

  • @vijaythakare9278
    @vijaythakare92784 жыл бұрын

    राजसाहेबाच्या रूपात बाळासाहेब बोलत आहेत. कृपया मनसे ला निवडून द्या, उद्योग धंदे वाचवा🙏 बेरोजगारी वाढत आहे देशात. Vote for MNS. abki baar Manse Sarkar 👍

  • @vineshgavit7668

    @vineshgavit7668

    4 жыл бұрын

    Sahi bat he bhaiii

  • @zakirdeshmukh9623

    @zakirdeshmukh9623

    4 жыл бұрын

    Matlab ek gunde ke mu se doosra gunda bol raha hae yahi kahna chahta hae na be tu.

  • @harshad_kadam

    @harshad_kadam

    4 жыл бұрын

    Chup zakir

  • @nikhil5304
    @nikhil53044 жыл бұрын

    का राव लोकांना कळत नाही या माणसाची तळमळ

  • @nitinchikane6958

    @nitinchikane6958

    4 жыл бұрын

    कारण म न से गरीब पक्ष आहे.निवडणूकीत ते इतर राजकीय पक्षा सारखे पैसे वाटप करत नाहीत...

  • @pruthviraj3597

    @pruthviraj3597

    4 жыл бұрын

    ग्रामीण भागात पोहोचत नाही मनसे त्यामुळे बराच मराठी टक्का राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातो, भाजप गेली खेड्यापाड्यात गेल्या ४-५ वर्षात त्यामुळे ग्रामीण मतदार पण वळाला त्यांच्याकडे. मनसेनं फक्त एक दोन आंदोलनं करावी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाही भरघोस मतदान झालं तर बोला. शहरात राहाणाऱ्या तरूणाला सगळं कळतंय साहेबांचं, पण मत तर गावी जाऊन देतो, तिथे मनसे नाहीच.

  • @NSS31079

    @NSS31079

    4 жыл бұрын

    @@nitinchikane6958 raaj thakre Ani garib???? Koni sangitala 1000 crore chi property ahe hya mansa kade Te hi Fakt settlement/ Dalali madhun kamavleli 2014 Loksabha election madhe bjp chi Dalali keli hoti Ani 2019 madhe Congres chi

  • @sandeshchaughule2763
    @sandeshchaughule27634 жыл бұрын

    राज ठाकरे यांना1 संधी द्या आणि बघा

  • @BhotkarVishnu
    @BhotkarVishnu4 жыл бұрын

    मनसे 2019

  • @Ms-tm9zj
    @Ms-tm9zj4 жыл бұрын

    मी बाळासाहेब ठाकरे पासून शिवसेना कडून हेच ऎकतो की नवीन महाराष्ट्र घडवूया या आणि आता पण तेच इतके वर्षे शिवसेना ला निवडून दिले तरी सुद्धा हे करू शकले नाही. एकदा मनसे ला संधी देऊं.

  • @smitalbarage3016

    @smitalbarage3016

    4 жыл бұрын

    Sir nakki deu👍👍👍

  • @varadepradeep5
    @varadepradeep54 жыл бұрын

    एकच पर्याय फक्त मनसे।। 🙏आता नाही तर कधीही नाही।।

  • @akshaydhandre731
    @akshaydhandre7314 жыл бұрын

    यंदा संधी मनसे ला द्यायला हवे

  • @tusharkokate21tk32
    @tusharkokate21tk324 жыл бұрын

    मित्रांनो, हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन, डोळे उघडे ठेऊन योग्य मतदान करा. आता युवा तरूणांची मतदारांची संख्या वाढलीये, आपण 5/10 वर्षे आधी सभा ऐकायचो, आपल्याला साहेबांचे विचार पटायचे, पण आपण मतदान करु शकत नव्हतो. आणि आपले कार्यकर्ते नेत्यांकडून पैसे घेऊन माजून जायचे, त्यामुळे आरोग्य उमेदवारराला खुर्ची भेटायची. असंच चाल्लय आतापर्यंत. पण आताच्या नव्या मतदाराला सर्व बाबी लक्षात घेऊन, नंतर पस्तावा करत बसण्यापेक्षा आत्ताच डोळे उघडे ठेवून मनसेला आपले अमूल्य मत द्या साहेबांनी खूप विचार करून योग्य उमेदवार दिलेले आहेत ,साहेबांच्या विचाराने चालणारे हे महाराष्ट्र सैनिक आपल्या सर्वांना नक्किच न्याय मिळवून देतील. - एक सर्वसामान्य मतदार

  • @BhotkarVishnu
    @BhotkarVishnu4 жыл бұрын

    औरंगाबाद मध्ये सभा घ्या साहेब

  • @mnsstatus7304

    @mnsstatus7304

    4 жыл бұрын

    वैजापूर मध्ये आहे लवकरच

  • @gajubhaujoshi8884

    @gajubhaujoshi8884

    4 жыл бұрын

    आहे ना औरंगाबाद मध्ये

  • @namdevnirgun7161

    @namdevnirgun7161

    4 жыл бұрын

    Sambhaji nagar

  • @ravindrapatil5433
    @ravindrapatil54334 жыл бұрын

    गुजराथ - मुंबई बुलेट ट्रेन हिरे व्यापार्यांना ये - जा करण्यासाठी आहे जेणेकरुन मुंबईतील पैसा - व्यापार - ऊद्योगधंद्यांचे केंद्र गुजराथ होईल ! संयुक्त - महाराष्टा्च्या वेळी मुंबई गुजराथला मिळवून देण्याचं मोरारजी देसाईचे स्वप्न आता मोदी आणि शहा बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पूर्ण करतील ! स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली त्याचा बदला घेण्यासाठी मोदी - शहा मुंबईवर बुलेट ट्रेनची स्वारी करणार आणि मुंबई लुटून नेणार म्हणून या निवडणूकीत भाजपच्या ऊमेदवारांना ऊताणे पाडा ! जय महाराष्ट् !

  • @fitnamefit5595

    @fitnamefit5595

    4 жыл бұрын

    खर आहे ह्यांना मुंबई वेगळं करायचं आहे ..विचारधारा चांगली नही bjp ची हे स्पष्ट झालं

  • @verifychannel1894

    @verifychannel1894

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @rahulgaikwad9321

    @rahulgaikwad9321

    4 жыл бұрын

    Ho barobar

  • @bhaskarsable2795
    @bhaskarsable27954 жыл бұрын

    फक्त राजसाहेब युवा पिढी चा विचार असणारा एकमेव नेतृत्व।

  • @vijaythakare9278
    @vijaythakare92784 жыл бұрын

    मनसे ला निवडून द्या 👍

  • @milindpatil7579
    @milindpatil75794 жыл бұрын

    जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @shamchandane9860
    @shamchandane98604 жыл бұрын

    काल रात्री मला स्वप्न पडले आई शप्पथ महाराष्ट्रात मनसे सर्व बहूमताने निवडून आले ... हे स्वप्न खरे हो वो ही परमेश्वराला प्रार्थना. ... निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • @vipinsharma3498
    @vipinsharma34984 жыл бұрын

    Aap marathi logo ki soch nahi ho aap ham sab hindustaniyo ki soch ho.....mine aap ke sath hu

  • @pareshsalvi1733

    @pareshsalvi1733

    4 жыл бұрын

    😍

  • @deva_sahyadri....03

    @deva_sahyadri....03

    4 жыл бұрын

    Aap sabhi log सपोर्ट kro sabka fayda hoga

  • @gauravthorat6497

    @gauravthorat6497

    4 жыл бұрын

    Tula marathi samajte

  • @sagarpawale4915

    @sagarpawale4915

    4 жыл бұрын

    जर तुला राजसाहेब काय बोललेत ते कळलं असेल तर तु तुझ्या राज्यात परत जा आणि जाब विचार तिथल्या राज्यकर्त्याला कि तुला का स्वतःचे राज्य सोडून रोजगारासाठी बाहेर असे वनवन का फिराव लागतयं .

  • @mnsstatus7304

    @mnsstatus7304

    4 жыл бұрын

    ❤️

  • @prashantholkar4893
    @prashantholkar48934 жыл бұрын

    साहेब,, मराठी माणसाचे मन

  • @sandiproj8492
    @sandiproj84924 жыл бұрын

    Jay Raj saheb mns

  • @pradeepchalke2621
    @pradeepchalke26214 жыл бұрын

    Hya veles MNS cha candidate vijay honar.

  • @bharatabdal7780
    @bharatabdal77804 жыл бұрын

    राज साहेब बोलतेत तो पर्यंतच जागे व्हा मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या... नाहीतर पुढे कोणी विरोधच काय तोंड उघडण्याची हिम्मत करणार नाही...जर कुंपनच शेत खात असल्यावर तक्रार कुणाकडे करणार!! एकदा विरोध करण्याइथ पर्यंत पावर राज साहेबांना देउन पहा..... नंतर तुम्हीच संपूर्ण सता देताल.... जय मनसे🙏🙏

  • @rajeshshinde2889
    @rajeshshinde28894 жыл бұрын

    सर्व गोष्टींचा खुप खुप अभ्यास असणारा आमचा लाडका नेता...our inspiration. मत दिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला नाहीतर कुणालाच नाही. खूप कळकळ जाणवते राव.

  • @akshaythorat7383
    @akshaythorat73834 жыл бұрын

    आजहि आमचा रमेश भाऊ वांजळे चि आठवन साहेबांचे मनात आहे ह्या ला म्हनतात जानिव करनारा मानुस जय मनसे

  • @baalaentertainment3990
    @baalaentertainment39904 жыл бұрын

    महाराष्ट्रातील जनता या वेळी नक्कीच एक हाती सत्ता देइल आपल्याला

  • @santoshdhuri8080
    @santoshdhuri80804 жыл бұрын

    विधानसभेत माझं मत मनसे ला जय महाराष्ट्र साहेब

  • @naushadfansoapkar7730
    @naushadfansoapkar77304 жыл бұрын

    Maza vote mns la Raj Thackeray

  • @rohanuttekar2006
    @rohanuttekar20064 жыл бұрын

    राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा विचार करणारा एकमेव नेता यावेळी मनसेच

  • @akshayjadhav5296
    @akshayjadhav52964 жыл бұрын

    नोकरीच्या निमित्ताने परदेशी असल्याने मतदानाला येणे शक्य नाही पण भविष्यात मनसे खूपच पुढे असेल , मला खूप बेकार वाटत आहे की मला या वर्षी मनसे ला मतदान करता येत नाही पण माझी सर्वांना एकच विनंती ऐकवेळा साहेबांना साथ द्या दिवस नक्की बदलतील

  • @user-wr3kg6pn9s

    @user-wr3kg6pn9s

    4 жыл бұрын

    Australia ka

  • @nitingharge3532

    @nitingharge3532

    4 жыл бұрын

    मित्रा यायचा प्रयत्न कर.. एक एक वोट महत्वाचे आहे

  • @kishorinagale2782

    @kishorinagale2782

    4 жыл бұрын

    Akshay Jadhav

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv4 жыл бұрын

    आज मतदान केल्या पेक्षा... नेत्यांचा पिंडदान केलं पाहिजे 🙏तेव्हाच त्यांना कळेल काम कशे करायचे.. जय महाराष्ट्र

  • @haziraiqbal9853
    @haziraiqbal98534 жыл бұрын

    Sir aap ka spich sunkr lagta hai ke Desh me aap ke jyeso ki zarurt hai .... 1 Number RAJ THAKRE .... Aur bhi thakre hai pr RAJ THAKRE JYESA KOI NHI ....

  • @mayuribamane8441
    @mayuribamane84414 жыл бұрын

    फक्त एकच मनशे राज साहेब ठाकरे

  • @mdgoatfarm9068
    @mdgoatfarm90684 жыл бұрын

    Love u Raj saheb...biggest fan of u

  • @mnsstatus7304
    @mnsstatus73044 жыл бұрын

    32:13 माणसाच्या आतला आत्मसन्मान जेव्हा मरतो ना तेव्हा उरतात फक्त प्रेत आणि ह्या राज ठाकरेला प्रेतांवरती राज्य नाही करायच... - (राजसाहेब ठाकरे २०१४)

  • @gajananjogalekar5615

    @gajananjogalekar5615

    4 жыл бұрын

    कोथरूड मध्ये मनसे फक्त

  • @monsieur_thegame
    @monsieur_thegame4 жыл бұрын

    फक्त मनसे नो चंपा

  • @apnabharat8509

    @apnabharat8509

    4 жыл бұрын

    मस्त भावा...

  • @sadhanapawar3739

    @sadhanapawar3739

    4 жыл бұрын

    Ho

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar65884 жыл бұрын

    लोकं कशी जगतात .... अशीच आवड आहे या माणसांना ...

  • @gauravthorat6497
    @gauravthorat64974 жыл бұрын

    Marathi language Sampat chaliye Mumbai madhun. Marathi lok Mumbai sodun chaleyet tithlya marathi muli non marathi mulan barober lagn kartat. Mang te hindi boltat. mang kashi marathi rahil mumbai madhe plz save marathi in Mumbai

  • @arvindmorkhade5068

    @arvindmorkhade5068

    4 жыл бұрын

    Marathi mulani bussiness karayla hava tarach te mothya shahrat tiktil nahi tr kahi khar nahi

  • @gauravthorat6497

    @gauravthorat6497

    4 жыл бұрын

    @@arvindmorkhade5068 barober aahe bhava

  • @sahilshaikh4739

    @sahilshaikh4739

    4 жыл бұрын

    Shivsena cha visarjan krawa lagel aaniii shivsene chi gulamiiii sodaavii laagel Pahele !!!! Taras aahii tari hoel !!!! Kuttee aamcha RAJA CHPT SHIVAJI MAHARAJ !!! Aaniii kuttaaa udhav thakrey ( lachar aannii bjp cha gulam ) fakt aataaa navin leader aaleee pahegeee aaniii mumbai karanii raha sarkha wagaelaa pahege !!!!

  • @rohitdhatrak4352

    @rohitdhatrak4352

    4 жыл бұрын

    Borobar ahe bhava bt lachar apanch jhalo na ek yogya manus apn nivdu saklo nahi maaf kara pn apki hich layki ahe........ Jvha valvi lagte tevha aplyala jaag yete ata jar sena BJP ale na mag tr smja mumbai sampli

  • @sahilshaikh4739

    @sahilshaikh4739

    4 жыл бұрын

    @@rohitdhatrak4352 @ comman should select comman !!!!! bas zaaleee aeeee prastabit paksha !!!!

  • @pranilk8576
    @pranilk85764 жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @renukashetye2519
    @renukashetye25194 жыл бұрын

    Sir you have to win this time plz plz plz vote for rajsaheb

  • @jagdisjadhav1763
    @jagdisjadhav17634 жыл бұрын

    राज साहेब जिदा बाद

  • @siddh3921
    @siddh39214 жыл бұрын

    Raj Saheb 2019 tumchach Hataat ahe 💪💯🔥❤👊

  • @gauravkaulgud7058
    @gauravkaulgud70584 жыл бұрын

    एकच साहेब, राज साहेब

  • @pareshsalvi1733
    @pareshsalvi17334 жыл бұрын

    जय मनसे😘

  • @ashokrane4179
    @ashokrane41794 жыл бұрын

    Faqt raj saheb...काल पण आज पण आणि उद्या पण, फक्त राज साहेब❤️❤️❤️😘😘

  • @dhananjaychandode9275
    @dhananjaychandode92754 жыл бұрын

    Jay Jay manse

  • @dhananjaywadekar4502
    @dhananjaywadekar45024 жыл бұрын

    मराठी मनाचा राजा राजसाहेब. मराठी मानसाचा अभिमान राजसाहेब. महाराष्ट्राचा अभिमान राजसाहेब.

  • @veerbhadranirgudkar3432
    @veerbhadranirgudkar34324 жыл бұрын

    mala ha manus far jasta avadto! please vote for MNS PLEASE

  • @rajeshmakde3480
    @rajeshmakde34804 жыл бұрын

    बोलो फिर से राज ठाकरे दिल से

  • @snehalpawar973
    @snehalpawar9734 жыл бұрын

    फक्त आणि फक्त राजसाहेब👑

  • @kiran5143
    @kiran51434 жыл бұрын

    Baywatch....🤣 राजसाहेब एकदम रोखठोक बोलतायेत..👍

  • @ShubhamKSanap
    @ShubhamKSanap4 жыл бұрын

    Raj Saheb... 🙏🙏🙏🙏

  • @shantaramkudekar4624
    @shantaramkudekar46244 жыл бұрын

    राजं साहेब कळकळुन जीव तोंडुन भाषणं करतात मराठी माणसाने विचार करा एक जुट्टीने या साहेबांना बहुमताने निवडून ध्या

  • @drbhushangaikwad7637
    @drbhushangaikwad76374 жыл бұрын

    Manse 2019

  • @tejascharhate3394
    @tejascharhate33944 жыл бұрын

    Jay maharashtra 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 Jay manse

  • @yogeshgharat5719
    @yogeshgharat57194 жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो

  • @shubhamsuryawanshi9350
    @shubhamsuryawanshi93504 жыл бұрын

    Marathi mansacha ekach avaaj .. Rajsaheb thakare. Attta virodhipakshneta,next time mukhyamantri.🚩🚩

  • @ranjitmali4673
    @ranjitmali46734 жыл бұрын

    फक्त मनसे

  • @sajidbagwan780
    @sajidbagwan7804 жыл бұрын

    Ekdha raj saheb cm huwa aamchi he ch pratna

  • @kiranbobade8256
    @kiranbobade82564 жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang4 жыл бұрын

    मराठी माणूस एक वा मराठी माणूस जागे वा जय हिंद जय मनसे

  • @siddh3921
    @siddh39214 жыл бұрын

    Zabardast 🔥

  • @pmshorts1319
    @pmshorts13194 жыл бұрын

    Lay bhari vichar nakich hya varshi mns yenar jai bhavani jai shivaji Jai Maharashtra

  • @abkhan621
    @abkhan6214 жыл бұрын

    Satya boltat RJ sb. Technically vichar mandnara ekach neta

  • @vishnusanap1118
    @vishnusanap11184 жыл бұрын

    राज साहेब भावनीक आवहान करा

  • @devil.bharat
    @devil.bharat4 жыл бұрын

    जाऊद्या राज साहेब यां लोकांना नाही कळणार तुमची किंमत . ज्या दिवशी स्वतःच्या घरात होईल ना प्रॉब्लेम या सरकार मूळे ,मग त्यांना कळेल

  • @yogeshdtechnical9158
    @yogeshdtechnical91584 жыл бұрын

    माझे वोट फक्त मनसे राज ठाकरे 👇👇

  • @dattukungar3140
    @dattukungar31404 жыл бұрын

    The great leader

  • @user-eu3qm2yf7m
    @user-eu3qm2yf7m4 жыл бұрын

    😘😘😘. RAJ SAHAB

  • @namdevrawool6342
    @namdevrawool63424 жыл бұрын

    माझी कळकळीची विनंती आहे एकदा विचार करा मला या व्यक्ती चे विचार पटत आहे भाव बहिनीनो

  • @mohiuddinansari395
    @mohiuddinansari3954 жыл бұрын

    rajsaheb best Maharashtra bachav mns lav

  • @omlahankar9730
    @omlahankar97304 жыл бұрын

    Saheb apan mojun 38 min ch bollat pan Kadhi 38 min nighun geli kalal nahi Janu asa vatat hota swata balasheb awtarley🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshgawade5498
    @santoshgawade54984 жыл бұрын

    Saheb

  • @aniketvalke5542
    @aniketvalke55424 жыл бұрын

    Jai manse 😍

  • @yogipatil8155
    @yogipatil81554 жыл бұрын

    एकदा राजसाहेब ना संधी द्या सोनं करतील

  • @krushnamote562
    @krushnamote5624 жыл бұрын

    साहेब

  • @ajitpawar988
    @ajitpawar9884 жыл бұрын

    Saheb kothrud madhe special सभा ghy ekda

  • @panditsalekar7875

    @panditsalekar7875

    4 жыл бұрын

    17 तारखेला आहे...

  • @ajitpawar988

    @ajitpawar988

    4 жыл бұрын

    @@panditsalekar7875 चंपा padnar mag

  • @sagarpawale4915

    @sagarpawale4915

    4 жыл бұрын

    होय रे दादा १७ तारखेला येणार आहे ना चंपा ची चंपि करायला येणार आहेत साहेब कोथरूडला .

  • @Mygoalisreal

    @Mygoalisreal

    4 жыл бұрын

    Kothrud madhe kuthe ahe sabha. Sahebanchi

  • @mnsstatus7304

    @mnsstatus7304

    4 жыл бұрын

    @@Mygoalisreal जीत मैदानावर असेल कदाचित नक्की नाही माहित पण

  • @satishsaraf589
    @satishsaraf5894 жыл бұрын

    लोक राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी करतात, प्रतिसाद देतात पण त्यांना मतदान का करत नाहीत?महाराष्ट्राबदल खरी तळमळ आहे त्यांच्यामध्ये.

  • @pratikjedgule2028
    @pratikjedgule20284 жыл бұрын

    Mi live pahile .Sakshat balasaheb ch disle mala Mr.Raj Thackreymdhe.Plz support kara yanna hya veles. We need change in Maharashtra.

  • @mipradipthakare
    @mipradipthakare4 жыл бұрын

    Aaplya Rajala sath dya...

  • @sumeetmali7903
    @sumeetmali79034 жыл бұрын

    🙏🙏👍👍

  • @vinodsatavase14
    @vinodsatavase144 жыл бұрын

    साहेबांचा बाजूने इतके जन बोलतात पण साहेबांना का एकवेळ संधी देत नाही. आता खरी गरज आहे साहेबांची .

  • @surajvkpatil2885
    @surajvkpatil28854 жыл бұрын

    👌🏼👌🏼Parbhani Vidhansabha MNS🙏🙏🙏👍🏻👍🏻🔥🔥

  • @harishrathod9492
    @harishrathod94924 жыл бұрын

    Raj Saheb garaj ahe khup

  • @ROHITJADHAV-pp5oc
    @ROHITJADHAV-pp5oc4 жыл бұрын

    Mns

  • @deva_sahyadri....03
    @deva_sahyadri....034 жыл бұрын

    राज सरकार

  • @trovhal8952
    @trovhal89524 жыл бұрын

    Plz vote kara MNS la

  • @sangitakadam9527
    @sangitakadam95274 жыл бұрын

    समाजातल्या मनातल्या संवेदना जेव्हा संषतात तेव्हा उतरता ते फक्त जिवंत पेतृ

  • @gajananaandhale7810
    @gajananaandhale78104 жыл бұрын

    राज ठाकरे साहेबांचा विजय असो

  • @rambhosale2958
    @rambhosale29584 жыл бұрын

    उद्याच भविष्य मणजे राजसाहेब आणि मनसे

  • @hareshparab8159
    @hareshparab81594 жыл бұрын

    🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @amitkhapare111
    @amitkhapare1114 жыл бұрын

    Jay manse

  • @karanmeghe1909
    @karanmeghe19094 жыл бұрын

    Ekach Saheb Raj Saheb ♥️🙏🏿

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s4 жыл бұрын

    राजसाहेब....जय मनसे

  • @jagdishpanchal6176
    @jagdishpanchal61764 жыл бұрын

    Jai Manse 🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝🚝 🚝 sussat

  • @saanudarode6080
    @saanudarode60804 жыл бұрын

    hi Sbha live ka ny dakhvli

  • @apekshakharode9943
    @apekshakharode99434 жыл бұрын

    Intelligent ahe ha manus❤

  • @manasisakhare1642
    @manasisakhare16424 жыл бұрын

    सत्य तेच बोलता. खुपच छान

  • @Gautam358-6
    @Gautam358-64 жыл бұрын

    Bjp bhagao desh bachao

  • @shaileshvasave9525
    @shaileshvasave95254 жыл бұрын

    Real bahubali raj saheb ...only MNS

Келесі