Umagaya Baap Ra Official Song | Ajay Gogavale | Guru Thakur | Vijay Gavande | बापल्योक 1st Sep 2023
Ойын-сауық
Presenting Superhit Marathi Songs 2023 "Umagaya Baap Ra Official Song" from Marathi Movie "Baaplyok". Beautifully Sung by Ajay Gogavale and composed by Vijay Narayan Gavande. Lyrics penned by Guru Thakur. Starring Shashank Shende & Vitthal Kale. Exclusively on @EverestMarathi
1st September 2023 पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात
Instagram Reel
► 'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
♪ Song Available on ♪
streamlink.to/umagayabaap
Song Credits:-
Singer - Ajay Gogavale
Music -Vijay Narayan Gavande
Lyrics - Guru Thakur
Supporting Vocals - Savani Kulkarni
Music Production - Gaurav Korgaonkar
Violin ,Viola - Jitendra Javda
Ethnic Strings instruments - Tapas Roy
Bass guitar - Amit Gadgil
Rhythm - Kedar More
Recording Studios
Yashraj Studios - Vijay Dayal, Chinmay Mestri
Audio Talkies - Abhishek Kate
Dawn Studios - Tushar Pandit
Mix and Master - Ishaan Devasthali
Mastering Studio - Dawn Studios Pune
Music Label - Everest Entertainment
Movie Credits:-
Nagraj Popatrao Manjule Presents
Directed By Makarand Shashimadhu Mane
Produced By Vijay Shinde, Makarand Shashimadhu Mane, Shashank Mahadev Shende
Story - Vitthal Nagnath Kale
Screenplay & Dialogue - Makarand Shashimadhu Mane & Vitthal Nagnath Kale
DOP - Yogesh M Koli
Executive Producer - Shantanu Shivajirao Gangane
Line Producer - Bahuroopi Productions
Editor - Aashay Gatade
Sound Printing - Piyush Shah, Ishaan Devasthali
Location Sound - Umar Mulani
Casting Director - Yogesh Madhukar Nikam
Art Direction - Mahesh Laxman Kore
Make up - Santosh Dongre
Costumes - Anuttama Nayakwadi
Chief Assistant Director - Amol Gharat
DI / Colorist - Santosh Pawar (Sandy)
Digital Marketing - Zeon Movies & Chetan Garud Productions
Choreographer - Vishwas Pandurang Natekar & Makarand Mane
Print Publicity - Alpha Advertising
Publicity Design Movie - Aatpat
Visual Promotion - Aatpat
Lyrics :-
उरामंदीं माया त्याच्या काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुना डोळ्यातलं पाणी
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला
व्हटामंदी हासू जरी कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं ॥
मुकी मुकी माया त्याची मुकी घालमेल
लेकराच्या पायी उभा जल्म उधळेल
आधाराचा वड जणू वाकलं आभाळ
तेच्याइना पाचोळा जीनं रानोमाळ ॥1॥
किती जरी लावलं तू आभाळाला हात
चिंता तुझी मुक्कामाला तेच्या काळजात
वाच तेच्या डोळ्यातली कधी कासाविशी
तुझ्या पायी राबनं बी हाये त्याची ख़ुशी ॥2॥
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
KZread: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#Baaplyok #ajaygogavale #UmagayaBaapRa
Пікірлер: 6 200
Baaplyok (बापल्योक) | Nagraj Manjule | 1st Sep 2023 | Makarand Mane Shashank Shende rb.gy/0pit2
@ganeshakkalkar-lu4fu
10 ай бұрын
😮😅😮😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@ganeshakkalkar-lu4fu
10 ай бұрын
2:02 2:03 😊 2:04 😊😊😊😊😊 2:06 😊
@ganeshakkalkar-lu4fu
10 ай бұрын
😊😊 4:23 😊😮😮
@shubhammatkar1363
10 ай бұрын
😊❤😊
@user-ln1hr9ci6i
10 ай бұрын
L
वडिलांच्या दिर्घाआयुष्यासाठी एक लाईक
@rahulwaykar851
2 ай бұрын
❤❤
@yamunaandhale3511
Ай бұрын
❤Ok bro❤
@amitloharvideo406
Ай бұрын
❤
@devyaniwarke2047
Ай бұрын
❤❤
@aryan-xy8gq
Ай бұрын
Hee gaan ektanna dolyat ashru ale ani mazya babanchi khup aathvan ali tassi rojach yete aathvan 😢
माझ्या 30 वर्ष्याच्या आयुष्यात बापावर ऐकलेले सर्वात सुंदर गाणे,,, अगदी मोजक्या शब्दात दिलेला लाखमोलाचा संदेश आजच्या पिढिला खूप काही सांगून जातो 😢
@sndravid
11 ай бұрын
100%
@vishakhashinde3516
11 ай бұрын
Kharach 😢
@DhanashriR
11 ай бұрын
❤😊
@akashmhettar9515
11 ай бұрын
100%
@phyperl
11 ай бұрын
❤
प्रत्येक मुलीने दिवसातून एकदा ऐकावे. आयुष्यात वाकडा पाऊल टाकणार नाहीत.😢😢
@tejalmore4930
3 ай бұрын
barobr aahe
@sanjayr369
2 ай бұрын
फक्त मुलीनेच नाही तर प्रत्येक मुलाने पण ऐकले पाहीजे...
@narayanvanje
2 ай бұрын
रधयसपरशि. गीत अपरतिम
@amitkadagave6140
2 ай бұрын
काही फरक पडत नाही आजच्या मुलींना
@athletepoonamwalve
2 ай бұрын
@@amitkadagave6140mla khup frk pdto dada....sgle yek sarkhe nsta
मुलाला सर्वात अवघड गोष्ट म्हणजे बापाला मिठी मारणे❤ आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही ❤❤🙏... सलाम तुमच्या गाण्याला 🙏
@kishangalande9973
4 ай бұрын
❤
@sonalikashid1331
4 ай бұрын
❤
@pritamshelar1586
4 ай бұрын
❤👍
@parijapitambare7311
3 ай бұрын
❤😊👍
@shantaramdambale8143
3 ай бұрын
अती सुंदर
ब्रम्हांडातील एक सत्य... आई बापा पेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही..❤❤
@dnyaneshwardinde8204
8 ай бұрын
❤🎉 1:46
@savitashinde1186
7 ай бұрын
Absolutely right ❤🎉😊
@mayurishelkande6240
6 ай бұрын
Right
@shitalmohite4315
5 ай бұрын
😢😢😢
@vaijinathsatpute3017
5 ай бұрын
❤
अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राला भेटलेला कोहिनूर हिरा ❤
@user-uk1tg3me9u
11 ай бұрын
❤ जय द्वारकाधीश ❤
@arunbhong8797
11 ай бұрын
Nice
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद
@smunde137
11 ай бұрын
Sir tumch song yeklya vr angavr kata yet.....❤❤❤❤❤
@siddharthgawai9276
11 ай бұрын
अचूक विश्लेषण
न दिसणारे जिवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाप.....
बाप, बाप असतो, त्याने केलेल्या कष्टाची मोजणी आयुष्यात कधीच करता येणार नाही अश्या या बापासाठी एक लाईक करा ❤
@Edgenittya
Ай бұрын
💯🥺🥺🥺🥺🥺
माझे वडील ICU मधे आहेत सध्या 😢 हे गाणं ऐकताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर झाले 😢😢😢
@amolshinde551
11 ай бұрын
लवकरच बरे होवो तुमचे वडील हीच देवाला प्रार्थना🙌👏🙏🙇
@krishnagaikwad5458
11 ай бұрын
😢😢
@DrAkshayMore
11 ай бұрын
काळजी नसावी पांडुरंगाच्या कृपेनें लवकर बरे होतील 😊
@ArchanaDongre-rv3hf
11 ай бұрын
लवकर बरे होतील 🙏
@amitmalwade9494
11 ай бұрын
काळजी करू नकोस...लवकर बरे होतील ते
अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना कंटाळा आला की हे गाणं ऐकतो आणि नव्या उमेदीने अभ्यास सुरू होतो परिस्थिती खूप काही शिकवते आई बापाचं कष्ट खूप काही शिकवत best motivate❤
@marathimedia7597
8 ай бұрын
Same ❤
@pratikpote2902
7 ай бұрын
बरोबर ❤❤
@Co_of_ind
6 ай бұрын
❤
@sujitchame2007
4 ай бұрын
Caller tune ka nhiye hyachi
@tanujawarthi3722
3 ай бұрын
❤️same🥹
आधी खुप वेळा ऐकलं पण आज खुपच रडलो कारण आज वडील जाऊन पाचच दिवस झालेत .आज गाणं खोलवर उतरलय रूतून बसलय.....😢😢😢😢😢
@arjunmandhare3803
Ай бұрын
भाऊ तुमच दुख्ख खुप मोठ आहे. देव तुम्हाला हे दुख्ख सहन करण्याची शक्ती💪 देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. व तुमच्या वडिलांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🙏🙏
@_cool_daddy2713
17 күн бұрын
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याचं बळ देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏
ज्यानी आईवडीलांला समजले त्याच्या सारखा सुखी,समाधानी,नशीबवान आणि मोठा श्रीमंत या जगात कुणीच नाही.
ज्याने गाणं काढल त्याला सलाम की त्याच्यामुळे इतरांनाही जाणीव होतेय.धन्य त्याचे पिता
@shambhurajlavand
5 ай бұрын
ही खरी आहे गोष्ट
@SarangKapurkar
4 ай бұрын
गुरू ठाकूर त्यांचे नाव
खुप भावूक गाणं आहे ❤खरचं बापाचे प्रेम त्यांचं कष्ट आपल्या सर्वांसाठी अनमोल आहे माणूस कितीही मोठा झाला तरी तो आईबापासाठी लहानच असतो. Nice song sir ❤ all the best all team 🎉🎉
@sachinshankarmali614
11 ай бұрын
❤
@amolphadatare6186
11 ай бұрын
❤
@shriharimohite
11 ай бұрын
Kup nice comment
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@kantasut
11 ай бұрын
खुप छान आहे...लिहिणाऱ्या हातांना प्रणाम🤗❣️
बाप ल्योक एकत्र असलेना कुणाचीच घराकडे वाईट नजरेने बघण्याची आणि भांडण करण्याची हींमत होत नाही एवढी ताकत असते बाप लेकात 💪💪💪👌👌👍👍
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते आपले दुःख मनात लपवूनदुसऱ्यांना सुखी ठेवणाराएकमेव देवमाणूस म्हणजे बाप.. हॅपी फादर्स डे!
मै एक मुस्लिम समाज से हू सर मगर ये आप का मराठी सोंग दिल को छु लिया है सर सलाम है सर आपका जितनि बार सुनता हू उतनी बार आखों से पाणी निकलता है सबसे अंची बात है की ये सांग कितने बार भी सुनू बोर नही होता सलाम है सर दिल से आपका❤ 🙏🙏🙏
@omkarkhot9377
4 ай бұрын
Hi
@indianculture7171
2 ай бұрын
❤
@kiranshinde8647
Ай бұрын
Same here
@user-yc5jn4lj3z
Ай бұрын
nice muslimbhai
@ranjeetjadhav6035
Ай бұрын
आपका मराठी म्हणजे ? 🙄 लाजा धरा जरा, आणि घर सोडून जरा बाहेर पण फिरा, तमिळनाडू मध्ये पण बहुतांश मुस्लिम समाज आहे पण ते तुमची तमिळ आमची हिंदी असा मुर्खपणा कधीच करत नाहीत... आपली मराठी भाषा आसं म्हणं.. आणि राहिला दुसरा मुद्दा:- आमच्या भारतात हिंदू, मुस्लिम,शिक, बुध्द सगळीजण गुण्यागोविंदाने राहतो असं बोलून तु फुट पाडु नको.. (आणि हे गाणे बापाला उद्देशून आहे मामूजान ला नाही)...🙏
प्रत्येक मुलाच्या मनातील वडिलांबद्दल भावना व्यक्त करणारं गाणं ❤🥰
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@nitinraut3246
11 ай бұрын
❤❤ अगदी बरोबर ❤
@GreatAnmolMusic
10 ай бұрын
thank you
@jaybhim464
10 ай бұрын
बरोबर ❤ आहे ❤
@amarshinde0077
10 ай бұрын
@@GreatAnmolMusicंंंंंंंंंंंंऔऔऔऔऔऔऔऔऔंंंंंऔऔंंंऔऔऔऔऔऔऔऔंऔऔनौऔऔ
अजय अतुल सरांना आणि हे गीत लिहणाऱ्या कवीना मानाचा मुजरा
हे गाणं ऐकल्यावर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती गमावल्याचे दुःख होतं त्याची उणीव कधीच भरून निघणार नाही
दोन दिवसात ५० वेळा ऐकलं हे गाणं... खूप सुंदर आहे. शब्द मनाला भावतात. आज नानांचा...बापाचा वाढदिवस.... सकाळी गाणं ऐकून दिवसाची सुरुवात केली.
@Vishalpatil2-y3n
11 ай бұрын
😊😊😊
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@tusharasatkar9333
11 ай бұрын
Same here ..
@sunilshinde622
11 ай бұрын
❤
बापाचं संपूर्ण आयुष्य डोळ्या समोर ठेवणार गाण ❤😢🌍
@shrirambirajdar4452
11 ай бұрын
❤🌍
@GreatAnmolMusic
10 ай бұрын
thank you
@pravinmali5464
7 ай бұрын
❤
@user-vo5uj6jg7i
7 ай бұрын
आई वर सगळेच लिहितात बाप हा बाप असतो
@AjayShinde-cb9wv
7 ай бұрын
1
अगदी दिवसभर हे गाणं माझ्या ओठावर असते,सलाम त्यांना ज्यांनी बाप आम्हला पुन्हा एकदा समजवला
मी माझ्या मनात गुनगुनात असेल तेव्हा आवार्जून हे गाणं ऐकतो खुप रचना केली सलाम आपल्या कर्तृत्वाचा
बापाची किंमत बाप जिवंत आहे तोवर त्याची कदर करा नाही तर बाप आपल्याला सोडून गेला का त्याची किमत कळते miss you Baba😢😢😢
@prashantjadhav8610
8 ай бұрын
Hi coment vachli dolyat pani aale
@dnyaneshwarbhoye5797
8 ай бұрын
Same bhava..😢😢😢 bhup miss kartoy Tyanna. Karan te bolt hote kuni kunach nast 😢 ani tech zal te gelya nantr savr नातेवाईकांनी aple rang dakhvayla survat keliy 😢😢😢
@shiv...20
7 ай бұрын
Agdi barobr
@sanmatimali4715
7 ай бұрын
😢😢
@dhanrajshegar
7 ай бұрын
बरोबर आहे भावा तुझं 😢😭😭😭😭😭😭😭
आज बापाची किंमत आणि आदर मांडणारा लेखकाला लाख लाख सलाम ' बाप म्हणजे जीवनाची वाट आहे ज्याला कळला त्याला अखेरची साथ आहे .
@SagarKamble-ii7vi
5 ай бұрын
Nice line sir
@abasahebauti6216
4 ай бұрын
लई अवघड हाय रं गड्या उमगाया बाप रं 😢😢😢😢😢
@KrushnaKaluse-om9ku
4 ай бұрын
😊😢😢😢
सर एका बापाची कहाणी पूर्ण गाण्यात उतरवली , त्याची स्वप्न , आयुष्य, आयश्यात येणारी अडचण व्यथित होऊन गेलेला बाप तुम्ही तुमच्या या गाण्यात दाखवलं त्याची आपल्या परिवारासाठी केलेली धडपड , उतार चड सगळं आयुष्य जिवंत दृश्यात उतरवला म्हणून लई प्रेरणा मिळाली मला , आणि हीच प्रेरणा देणारे गाणी तुम्ही पुन्हा तयार करावी आणि लोकांना याच्यातून प्रेरणा मिळावी हीच एक अपेक्षा करतो तुम्हा सर्वाचे मनापासून धन्यवाद देतो ईश्वर तुम्हाला नेहमी असे गाणी तयार करण्याची उम्मेद देवो हीच अपेक्षा करतो
हे गाणं ऐकल्यावर खूप मन भरून आले लग्नानंतर बापाची काय ओढ असते हे एक मुलगी सांगू शकते.
@VidyaKamble-v4k
20 күн бұрын
Ho
नेमकंच जीवन कळायला लागत, जीवनात बापाची गरज असतानाच.....देव बाप हिरावून घेतो....😢 डोळ्यातून पाणी आलं खूप छान गाणं आहे धन्यवाद अजय-अतुल सर
@kedadeore7918
8 ай бұрын
मला तर बाप आठवत नाही मी आज 63 वर्षाचा आहे तरी आज बाप पाहिजे होता
@dattashinde2184
7 ай бұрын
❤kharahe
@sandylayare2513
7 ай бұрын
🥺
@rahulborse529
6 ай бұрын
खरं आहे दादा माझा पण हाच अनुभव आहे
@shitalmohite4315
5 ай бұрын
Miss you mummy pappa 😢😢😢😢😢
खरोखर बापाचे कष्ट कधी कुणाला कळणार नाही..बापासाठी जी तळमळ आहे हें या गाण्यातून समजते... 🎤🎤🎤Love U Dad💞💓
@abasahebauti6216
4 ай бұрын
प्रत्येक जण आई चे कौतुक करतात पण कष्ट करणाऱ्या बापा बद्दल कुणी च बोलत नाही आपल्या मुलांना जगायचं कसं हे शिकवणारा बापच असतो 😢😢😢😢
बापाच्या कष्टाची 81 येते तेव्हा डोळ्यात पाणी येते राव
Bap mahnhje.deva peshya shresht aasel daivat.❤ Khup chan sangit
आमच्या अब्बाला स्वर्गवासी होऊन तीन वर्षे झाली असून त्यांची रोज आठवण आल्याशिवाय राहात नाही त्यातच हे गाणं काळीज चिरणारं बापाचं महत्व सांगणारं आणि खरचं अवघड आहे उमगाया बाप रं, हे गाणं सादर करणारे विजय सर आणि अजय सर यांचा तर नादच खुळा यांना शंभर तोफांची सलामी
@codemarathiofficial
10 ай бұрын
😢
@abhishekshirat7721
10 ай бұрын
एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे मुलगी नाही, तर बापाचं सार तरुणपण असतं💯
@sunilljedhe5012
10 ай бұрын
@@abhishekshirat7721well said sir😢
@nikhilroy-sj1rl
9 ай бұрын
@@abhishekshirat7721💯❤️
@nitinmhasde2769
5 ай бұрын
😢😢😢😢
मी जेव्हा पन हे song ऐकते तेव्हा बापाचे कष्ट आठवते , मन भरुन येत 😢
@g.bharkar514
Ай бұрын
maze pn dole bharun aale
आई वडिलांसाठी एक लाईक करा
अगदी मोजक्याच शब्दात पण, बापाच्या आयुष्याचं सार आहे हे गाणं... वडील गेल्यावर खरच ती पोकळी कोणीच भरू शकत नाही...miss u dada 😘😘
खर सांगतो सर , बाप जावून 10 वर्षे झाली ,पन हे शब्द ऐकून वडिलांचा भास झाला. भावनिक गाण आहे सर......
@VilasKamble-ey7qx
9 ай бұрын
बरोबर
@bhushanmahajan2682
9 ай бұрын
मी तर फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हाच बाप गेला माझा 😢😢😢 पाठीशी कुणीतरी भक्कम असावं असं नेहमीच वाटत असतं.....😢 खुप वेदना होतात... लोकं म्हणण्यापेक्षा आपले नातेवाईकच खुप त्रास देतात अशा लेकरांना 😢😢😢
@dhanrajhonrao734
9 ай бұрын
@@bhushanmahajan2682khar aahe bhau😢
@abasahebauti6216
4 ай бұрын
@@bhushanmahajan2682बरोबर आहे त्रास देणारे जवळचेच असतात याचा मला लई अनुभव आलाय 😢😢😢
@pritamshelar1586
4 ай бұрын
हो ना डोळयांत नकळत पाणी आलं
माझे 3 वर्षपूर्वी वडील स्वर्गवासी झाले आहेत. आज हे गाणे ऐकताना माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. बाप हा बापच असतो, आणि प्रत्येक बापाला आपला मुलगा स्वतःहा पेक्षा मोठा व्हावा असंच वाटत असतं. खूप भावुक करणारं गाणं आहे. धन्यवाद
@user-uk1tg3me9u
11 ай бұрын
❤ जय द्वारकाधीश ❤
@dhanashreedhinde2147
11 ай бұрын
माझे बाबा जाऊन आज ३६ वर्षे झाली. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी त्यांना miss karto aamhi .ase nahi kadhich visrat aspan aaplya babana.pan hote ase kadhi kadhi aaj baba aste tar ase mhanle aste ase react zale aste.ase sangitale aste saglyana tyana kiti proud feel hot aahe te . चिठ्ठी न कोई संदेस ना जाने कौनसे देश जहाँ तुम चले गये.......याल का हो बाबा पुन्हा . कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला.वैभवाने बहरून आला याल का हो बघायला याल का हो बघायला
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vasanthire6775
11 ай бұрын
गुरू ठाकूर आणि अजय दादा मराठी मातीतील तुम्ही सोनेरी पाने आहात
@balkrushansurve9874
11 ай бұрын
भावानो म्हणून जोपर्यंत आईवडील दोघेजण आहेत तोपर्यंत त्याची योग्य देखभाल करा आपल्याच साठी खूप कष्ट घेऊन आपणांस घडविण्यात त्यांच्याच खारीचा वाटा आहे म्हणून ते आहेत तोपर्यंत त्याचीच सेवा करत रहा आपणांस देखील योग्य फळ मिळेल कारण सर्वात महत्वाच म्हणजेच आपण आपल्या आईवडील ची योग्य रित्या पालन पोषण केले ते सर्व आपल्या मुलगा बघतोय त्यांच्यावर देखील योग्य असे संस्कार होतात व नंतर तो देखील म्हातारपणी आपला आधार होईल अनथा अवघड होऊन जाईल भविष्यात प्रोब्लेम होईल
बापासाठी गायलेल सर्वात अप्रतिम आणि तितकच सत्य गीत
काय गानं आहे राव अश्रशा डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते😢😢खूप खूप आभार त्या राईटर चे आणि अजय अतुल सरांचे
काय शब्द रचना आहे !! मनाचा तळ ढवळून डोळ्यात पाणी येतयं. बाप नावाला आई सारखी भावनिकता आणलीत. ❤
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
प्रत्येक बाप लेकाच्या जीवनात सदैव असाच आनंद राहो हीच महादेवा ला प्रार्थना
आयुष्यभर हे गाण ऐकल तरी मन नाही भरू शकणार😢❤😍🙇
❤❤ अप्रतिम हृदयस्पर्शी गीत ❤❤
मी सात महीन्याची होते तेव्हा माझे वडईल आपघातात गेले हे गाण ऐकल्यावर अश्रू अनावर झाले खूप छान सर ह्रदयाला स्पर्श करणार गाण Miss you so much pappa
@dataashelke8185
7 ай бұрын
😢😢
@yogeshsuki5701
6 ай бұрын
😢
@GK21041
5 ай бұрын
😢😢
@rahulpatil3628
4 ай бұрын
So painful Life of U... 😢😢
बाप नावाच्या आभाळाला व्यक्त करणार अन दुष्काळी डोळ्यातुन मुसळधार आसव कोसळवणार गाणं....❤❤❤❤😢😢😢❤❤❤❤
@bhaveshjanjir9280
5 ай бұрын
𝓤 𝓪𝓻𝓮 𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓫𝓸𝓼𝓼
मनातील भाव कळणारा देव माणूस म्हणजेच बाप.......love you bapu❤👑💫
चित्रपटात हे गाणं पाहताना डोळ्यात पाणी आल गाण्यातील शब्द, चाल,संगीत अजय सरांचा आवाज. काय बोलू शब्दच सम्पले माझे
जेव्हा बापाची जबदरी आपल्या खांद्यावर पडते तेव्हा समजते बाप काय असतो ...माझे बाबा पण नाहीत बाकी गुरू ठाकूर सर आप्रतिम रचना ..मस्त
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
आवाज न करता, डोळ्यातून अश्रु न येता रडणारा या जगात फक्त एकच व्यक्ति आहे ते म्हणजे आपले वडील.❤❤❤
@pradeepdalvi5920
7 ай бұрын
खर आहे भावा
@vilasdandane4047
5 ай бұрын
Eeeeeeyko to sabse ek ooopp oooppoooooooooppopfdsdfghjut4sßsssdtyopokllllllllihgre
@vilasdandane4047
5 ай бұрын
E
अजय अतुल. साहेब. तुम्हाला कोटी कोटी सलाम... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बापा साठी एक गाणं . खरचं आभार.बाप समजायला अवघड आहे, आई ती आई आणि बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा
@user-pg9wc5ex9i
4 ай бұрын
Pl. Add extra points, make long song. Very heat full song to hearing. I am hearing this song daly 5-7 times.
उमगाया बाप❤😢 बाप म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो. Love you papa ❤🙇🏻
@Rutaasvlogs1518
10 ай бұрын
❤
काय शब्द आहे राव . शब्द रचना व अजय सरांचे स्वर अप्रतिम . 200 तोफांची सलामी 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌷🌺🙏
@mohandaberav7562
6 ай бұрын
200नाही 2000
बाप गेल्यावर पाषाण काळीज पण ढस ढसा रडतो,,,,,,आज किती मोठ्याने जरी हंबरडा फोडला,,,,,,तरी माझा ढान्या वाघ काय परत येणार नाही😭 miss you पप्पा
बापाचं संपूर्ण आयुष्य समजून सांगणार गाणं...🥹🥲
Nice song, Touching words and Expressive voice ❤️.... पुर्ण गाणं ऐकल्यावर समजते बाप काय असतो आपल्या मुलांसाठी🥺 ह्रदयाला लागले गाणे ❤️❤️मन भरून आले🥺🥺
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
माझ्या 23 वर्षाच्या आउष्यात बापावर ऐकलेल सर्वात सुंदर गाणे,,,,अगदी मोजक्या शब्दात दिलेले लाखमोलाचा संदेश आजच्या पिढीला खुप काही सांगुन जातो👍👍
मोजक्या शब्दात बापाचे आयुष्य गाण्यात मांडले खुप सुंदर गाव
बाप बाप असतो नागराज साहेब सॅल्यूट 👍🙏
बाप कळायला बापाचं व्हाव लागेल, तरचं बापाची व्यथा कळेल. खूपचं छान लिखान, खूप सुंदर ❤❤
हे गाणं एक गाणं नसून बाप लेका मधील हरवलेल्या संवादाची जागा व आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी भावना आहे.. 🙏🙏 अप्रतिम संगीत, अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज.. 😍
माझ्या डोळ्यात फक्तं पाणी हे ऐकताना आणि अंगावर...... काटा आला आहे
अजय सर,सलाम तुम्हाला,,,,आपल्या जीवनात बापाची Power काय असते ते समजून येते या गाण्यातून,Miss U papa😭😭
हृदयस्पर्शी!!😊गुरू सर, अजय सर, अप्रतिम शब्द आणि काळजाला भिडणारा आवाज. " बाप उमगत नाही कारण, तुमच्या बहरन्यासाठी तो मनानं तुमच्या समोर 'उमलत' नाही...असाचअसतो बाप..." खूप खूप शुभेच्छा !!🎉
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
बापावर एक अत्यंत हृदयस्पर्शी गीत,.गुरु, तुझ्या लेखणीला सलाम, अजय, तुझ्या गायीकी ला लाखो सलाम. हे गीत खूप गायल्या जाईल, खूप ऐकल्या जाईल. एक कीर्तिमान स्थापित होईल असे मला वाटते.... सगळ्यांना सस्नेह धन्यवाद.👍👍👍👍🙏🙏🙏🙏
खूपच सुन्दर ...Dad is God
बापाच प्रेम आणि त्यांच काष्ट अपल्या सर्वांसाठी अनमोल आहे
गुरू ठाकूर...... असे जगावे.... सारखी ही सुद्धा एक अप्रतिम रचना 👍✨
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Big salute to the whole team ♥️ गाणं ऐकल्या नंतर ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही त्याला खरच लई अवघड आहे गड्या उमगाय बाप र ♥️👑
@chandrakantpanchal1316
6 ай бұрын
लाखात एक बोललात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manoharnakhate7415
6 ай бұрын
🙏
@user-iu8nl4zt2w
4 ай бұрын
बाप और ❤❤
@pritamshelar1586
4 ай бұрын
❤
ह्या गाण्याच्या शब्दामुळे संस्कारी वार अंगातून वाहते शहारे येतात ❤
12 वर्षे झाली माझे वडील मरण पावले.. हे गाणे ऐकले आणि ऊर भरून आला राव.. खूप आठवण आली बाबा ची. ❤❤😢😢
उभ्या आयुष्यात घडी भर पण न थांबणारा मुलाचं आयुष्य ला योग्य दिशा देण्याची धडपड करणारा बाप ❤ कळला तर जिवंत पणी स्वर्ग जमिनीवर भेटलं!
मी नोकरी निमित्ताने बाहेर शहरात राहतो पण हे गाणं ऐकून गावी जाऊन माझ्या बापाला जाऊन मिठी मारावी असं वाटतं आहे. मिस यू आबा 😢
@ashokmusle9
10 ай бұрын
नक्की करा हे काम ...आणि संधी मिळेल तेव्हा करा
@deepakmhaske9606
9 ай бұрын
Nice❤
@ankushdarade1690
9 ай бұрын
उशिर नको करू❤🎉
@g.bharkar514
9 ай бұрын
dolyat pani aal bhau
@budarsachin
9 ай бұрын
Bhavnik zalo भाऊ
हृदयाला स्पर्श करणारं गाणं
काय बोलणार शब्द देखील अपुरी पडतील एवढ मोठ काळीज आसत त्या बापाच
How many of you agree, *Ajay Sir* should get National Award for his outstanding singing of this beautiful song ?
@airangjebansari4427
11 ай бұрын
😊😊
@hellomarket5050
11 ай бұрын
yes, he should get national award for this song...
@surajpatil9682
8 ай бұрын
Yes
बाप गाणं आहे, शब्द, संगीत, आवाज आणि भाव ❤❤❤
@rohanyadavproduction4423
11 ай бұрын
❤❤❤
@rajtupat6589
11 ай бұрын
❤❤❤❤
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद
या अगदी 4 मिनिटाच्या गाण्यानं काही लोकांचे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतो ❤❤....
अजय सर, विजय सर आणि गुरु सर तुंम्हा तिघांना साष्टांग दंडवत.
बापाचे ऊपर 7 जन्मी नाय फिटनार... बाप बाप असतो त्यांची जागा कोणी नाय घेऊ शकत ... Love you pappa...❣️💗
जगातलं सारं सुख एकीकडे आणि हे बापावरचं गाणं एकीकडं❤❤❤
@prakashkhansole6934
8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ashokjadhav6881
7 ай бұрын
खर आहे भावा
@dattamargale6594
6 ай бұрын
❤
माझ्या आयुष्यात हे गान माला खूप मोठी स्पुर्ती देऊन जात ...हे गाण ऐकताच माला मेहनत करण्यासाठी ऊर्जा देऊन जाते ..मी दूर शिकायला असून ही माला आई -बाबा ची जवळ असण्याची जाणीव करून देत....🙏.....ह्या गाण्या मध्ये आई वडिलांवच प्रेम दडलेलं हाय...❤
खूप छान, या गाण्या मध्ये संपूर्ण वडिलांची कहाणी डोळ्या समोर येते. अजय अतुल मस्तच
अप्रतिम. खूप दिवसांनी अस्सल मराठीमध्ये बापावर खूप छान गाणं ऐकलं 👍🙏
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
दमलेल्या बाबाची कहाणी ह्या गाण्यानंतर बाप नावाच्या आधारवडाची होणारी घालमेल उमगवणार सर्वोत्तम गाणं ❤
बापाची आणि आईची खरी जाणीव तेव्हाच होते जेव्हा स्वतः कमवू लागतो...... त्यांनी काय काय केले असेल..........❤
खरंच मनाला खूप भावल हे गीत सर तुमच्या गाण्यात खूप काही भावना असतात बापाचं प्रेम कधी दिसत नसत ते उमजून घ्यायला लागतं छान वाटलं
सलाम तुमच्या टीम ला, डायरेक्ट काळजावर च घात घालतात आपले song...अप्रतीम सर...नमन...🤝🙇♂️🙇♂️🙇♂️
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
खरचं लय अवघड हाय उमगायला आणि समजायला बाप, हृदयस्पर्शी गीत गुरु ठाकूर सर, अजय सर यांचे भावूक स्वर डोळ्यात पाणी आणि मनात बाप उमगायला भाग पाडतो 🙂❣️🙂
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
आई व बाबांपेक्षा कोण मोठं नाही... 🙏🏻💯🙌🏻☺️🌺💎💝🤞🏻🥰💕⚜️
गीतकार आणि गायक यांना मनापासून सलाम, प्रत्येक बापाविषयी ची व्यथा मांडली.
या गाण्यातून खरं बाप हा कळतो.....बापाचं काय असते मुलाच्या जीवनात वाटा हे संगीत सांगून जातो.... खरचं बाप हाच खरचं आपल पृथ्वी तलावरच देव आहे.....❤
संपूर्ण गाणं ऐकल्यावर पूर्ण बाप काय असतो ते कळतो धन्यवाद अजय सर आपल्या आवाजात गाणं एकवलं खूप इमोशनल गाणं😢😢🙏🏻
@EverestMarathi
11 ай бұрын
धन्यवाद
आतापर्यंत च सगळ्यात जबर दस्त गान अस गान कोणी लिहु शकत नाही एकदम मनाला लागलंय खरच डोळयातून आश्रु येतात हे गाणं ऐकलं की ❤❤
सर्वात जास्त बापाचे प्रेम मुला पेक्षा जास्त मुली वरचं असते ❤️❤️❤
खरंच खूप अप्रतिम गाणं लिहिलं आहे गुरू ठाकूर सरांनी आणि त्यात अजय सरांचा आवाज. खूप भावूक गाणं अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ऐकताना. धन्यवाद 👌👌👌🙌🙌
@EverestMarathi
11 ай бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Nice song, touching words, expressive voice. शशांक रोजच्या जीवनात दिसणारे वडील. *बाप गाणे* खुप खुप शुभेच्छा!!!
@rohanyadavproduction4423
11 ай бұрын
❤❤🎉🎉
@EverestMarathi
11 ай бұрын
🙏🏻
अती सुंदर आजच्या पिढीला काय माहित आपल्या मुलासाठी बाप किती कष्ट करून मुलांची हौस त्यांच्या परीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो