उधवन (वलगन) रात्रीच्या वेळी मच्छी पकडन्याचा थरार / night fishing in villege

Пікірлер: 7

  • @parmeshpatil9162
    @parmeshpatil916221 күн бұрын

    उधव आली की खोशीला पट्टा (वाणा) लावणे चुकीचं आहे... वाण्यामुळे मच्छी चढत नाही....कापणीला शेतात मच्छी कमी मिळण्याच हेच खर कारण आहे....

  • @user-gd6bw7nn4f
    @user-gd6bw7nn4f17 күн бұрын

    Ak no bhava only jitekar

  • @nalinipatil518
    @nalinipatil51822 күн бұрын

    मेहनत खूप आहे पुढच्या वेळेस जास्त मच्छी मिळू दे

  • @nirmitichaure6151
    @nirmitichaure615122 күн бұрын

    तरी पण मस्त भेटली मच्ची 🤗😍

  • @deepsagarvlog1635
    @deepsagarvlog163522 күн бұрын

    पावसाने वाट लावले या वेळी.. पाहिजे तसे मासे नाय चढलेत.. 😢

  • @sonaligavand3382
    @sonaligavand338222 күн бұрын

    Mala pn pathv

  • @midhutumkar3278
    @midhutumkar327822 күн бұрын

    आमच्या उरण पट्या मध्ये पाऊस पाहिजे असा नाय पडला त्याच्या मुळे चिवनी आलीच नाय आणि विकायला येतात त्या एक चिवना 100 रु विकतात

Келесі