Udayanraje Bhosale यांचा कोण ओबीसी- कोण मराठा म्हणत सवाल.समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवरही संतापले

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#udayanraje #marathareservation #obcreservation
राज्यात मराठा-ओबीसींमध्ये आरक्षणावरुन वाद सुरु झालाय. यावरुन कोण ओबीसी, कोण मराठा, असा सवाल करत सुरु असलेल्या वादावरुन उदयनराजेंनी खंत व्यक्त केलीय.
तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवरही संतापले.
#MHT014
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 600

  • @ravikantjadhavvlog1527
    @ravikantjadhavvlog152724 күн бұрын

    छत्रपतींची भुमिका घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏👏

  • @ShivajiJadhav-zp1sg

    @ShivajiJadhav-zp1sg

    23 күн бұрын

    Kon Chatrapati koni tharaval 😂😂 Kay boltayayet .. मरणाचा शोषण केला आजही सुरू आहे आणि आजही राजा म्हणून मिरवतो 😂😂😂 हद्द आहे .. याक थू

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313---21 күн бұрын

    जमिनी सरकारला दान करा राजे सगळ्यांना सांगा 1 एकर प्रत्येकाला बस झाली....आरक्षण देऊन टाकू तुम्हाला 🙂🚩🙏

  • @user-pw8ng2fr7h

    @user-pw8ng2fr7h

    19 күн бұрын

    हेच तुमच्या ओबीसी मोदी ला म्हणा आम्हाला आरक्षण नको मग

  • @sandi4062

    @sandi4062

    18 күн бұрын

    Tumchya netyankde jya jamini aahet tya parat kara mhnav

  • @AN_001

    @AN_001

    18 күн бұрын

    Adhogar cha kalayat

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde70424 күн бұрын

    राजे एकदम बरोबर बोलतात पण मग सर्व आरक्षण रद्द करावयाला सांगा दोन्हीकडे आपले सरकार आहे

  • @user-ke4oo9wq1x

    @user-ke4oo9wq1x

    24 күн бұрын

    राजे फक्त कॉलर उडवतात...पोरं गुंड तयार करतात...BJP ch गुलाम होतात...अपमान सहन करतात delhi gang चा

  • @ajinkya4310

    @ajinkya4310

    24 күн бұрын

    बापाच आहे का 😂

  • @user-hu7ky2pv1n

    @user-hu7ky2pv1n

    24 күн бұрын

    ​@@ajinkya4310 bjp che core voters OBC cha ahe

  • @ajinkya4310

    @ajinkya4310

    24 күн бұрын

    @@user-hu7ky2pv1n ho Mhnun BJP OBC viruddh janar nhi kadhi

  • @lion-eo4rn

    @lion-eo4rn

    24 күн бұрын

    ​@@ajinkya4310 थाम जरा मोदी साहेब आहेच अजून समान कायदा तर लागू होणारच

  • @MHIND8446
    @MHIND844624 күн бұрын

    हे खरे शिवछत्रपती महाराजांचे वंशज आहेत.. सर्वांसाठी हा संदेश एकदम महत्त्वाचा.. जय भगवान जय शिवराय. जय महाराष्ट्र

  • @haridisle6734

    @haridisle6734

    24 күн бұрын

    तुमच्या ताई चा प्रचार केला म्हणून... नाहीतर ह्यांना पण शिव्या घालायला कमी नसत केल तुम्ही

  • @user-xn5yu1ov9u

    @user-xn5yu1ov9u

    22 күн бұрын

    kunbi (maratha) ha gawat nawhatach.........toh gawachya baherach hota veshiwar mahar hote patil ha obc ( sutar lohar kasar tamboli sali teli etc) caste madhun yayacha

  • @swapnilingle2196
    @swapnilingle219624 күн бұрын

    🙏बरोबर बोलले राजे, "व्यक्तीगत स्वार्थ" साधने हाच उद्देश आहे, ज्याला समजायचं ते बरोबर समजले 🙏

  • @navneetzole6017
    @navneetzole601724 күн бұрын

    राजे बरोबर बोलत आहे

  • @user-vg7sj2cq2x

    @user-vg7sj2cq2x

    21 күн бұрын

    Ghanta

  • @AniruddhaSathe-ir6lw

    @AniruddhaSathe-ir6lw

    20 күн бұрын

    ​@@user-vg7sj2cq2x tuza aicha

  • @AniruddhaSathe-ir6lw

    @AniruddhaSathe-ir6lw

    20 күн бұрын

    ​@@user-vg7sj2cq2xtuza aicha

  • @dattalawate3088
    @dattalawate308824 күн бұрын

    राजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे, समाज्याचीउन्नती साधायची असेल तर जातीपाती उकडून टाकून मनुष्य म्हणून सर्वांना समान हक्क हवा.

  • @infiniteakshay

    @infiniteakshay

    23 күн бұрын

    तुमचे लग्न झाले आहे का, तुमच्या बायकोची जात कोणती आहे ?

  • @user-rc5mw4hj3z

    @user-rc5mw4hj3z

    23 күн бұрын

    Maze jhale bhava mi it madhe ahe mi tar mp chi mulgi keli bol aata

  • @user-kg4zy3le2z
    @user-kg4zy3le2z24 күн бұрын

    राजे 💯 खरं बोलले ! राजे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत ! सामाजिक भावनेंची त्यांना जाण आहे ! धन्यवाद राजे !

  • @vishalkothawade6873
    @vishalkothawade687324 күн бұрын

    खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण राजे 🙏🏻🙏🏻

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m24 күн бұрын

    संपूर्ण आरक्षण बंद करा राजे

  • @munjajitodkar

    @munjajitodkar

    24 күн бұрын

    Kon wicharte kaaaa yalaaa😂😂😂

  • @navnath2663

    @navnath2663

    24 күн бұрын

    राजेंच्या हातात नाही अभ्यास लागते😂

  • @sudhakarnagare6032

    @sudhakarnagare6032

    24 күн бұрын

    @@munjajitodkar😂😂😂😂😂

  • @sudhakarnagare6032

    @sudhakarnagare6032

    24 күн бұрын

    ​@@navnath2663फक्त नामधारी 😂

  • @Ganesha070

    @Ganesha070

    24 күн бұрын

    ​@@munjajitodkar hizdya ye ki sataryat tula sangto kon kon olkhto

  • @user-qc6dx4wn8y
    @user-qc6dx4wn8y24 күн бұрын

    राजे अगदी बरोबर विधान केलं आहात आपण. सर्वांनी मिळून जागृत होऊन विचार केला पाहिजे.

  • @rmmotivational8457
    @rmmotivational845722 күн бұрын

    जातीय गणना करा, कारखाने गणना करा, शिक्षण संस्था गणना करा, शेती गणना करा, बॅका सोसाइटी गणना करा, आमदार खासदार गणना करा व द्या सर्वांना समान

  • @Commonman.com_344

    @Commonman.com_344

    20 күн бұрын

    अगदी बरोबर भाऊ

  • @tejasmohite8500

    @tejasmohite8500

    19 күн бұрын

    ​@@Commonman.com_344 स्वकर्तृत्वाने व्हाव अस कधी वाटत नाही का

  • @pratikkatware

    @pratikkatware

    18 күн бұрын

    चालेल पण मग जातीला धरून नको तर व्यक्तीला धरून करा..... सत्य बाहेर येईल

  • @True-speaker97

    @True-speaker97

    18 күн бұрын

    का बरं?? म्हंजे एखाद्याने कष्टाने किंवा मेहनतीने कमविले तरीही बसून खणाऱ्याला त्यांनी द्यावं का?? जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हंटल की तुम्हीच म्हणता की " आरक्षणाचा मूळ उद्देश हा गरीब श्रीमंत नाही"" आरक्षण हे आर्थिक निकशावर नाही तर जातीवर आहे.. आरक्षणाचा मूळ उद्देश हा "गरीब श्रीमंत" हा नसून मागासवर्गीय जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होता.. त्यामुळे आज ते मूळ प्रवाहात आलेले असून .. जातीय आरक्षण काढण्याची गरज आहे.. म्हंटल की "तुम्ही संपत्ती वाटप करा म्हणता😂😂" म्हंजे तुम्हाला सगळं फुकटच पाहिजे काय?? म्हणून संपत्ती समान वाटप ह्याचा आणि आरक्षणाचा काहीही सबंध नाही.. आरक्षण हे सध्या जातीय वाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.. सगळ्यांना स्वतःच्या बळावर, बुद्धीवर पुढे जाऊ द्या.. आरक्षण, सवलती आणि फुकट गोष्टीवर नाही..

  • @rmmotivational8457

    @rmmotivational8457

    18 күн бұрын

    @@True-speaker97 अजूनही गरीब त्याच जागेवर आहे जिथे तो 1947 ला होता त्यामूळे आजही sc st व obc आरक्षण राजकीय, शैक्षणिक व नोकरीविषयक अवश्यकच, आजही हा वर्ग स्वतःचे 10 आमदार निवडूण आणू शकत नाही

  • @Namo_Buddhay_
    @Namo_Buddhay_21 күн бұрын

    साहेब आगदी बरोबर आहे. हे संपूर्ण बंद केले पाहिजे. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पाहिजे.

  • @shankargujar6878
    @shankargujar687824 күн бұрын

    आज राजं एकदम जोरात विषय मांडला लय दिसानं

  • @sanjaywagmare3203

    @sanjaywagmare3203

    24 күн бұрын

    आज घेतली नाई राजेंनी😂

  • @raghuveervvaidya206

    @raghuveervvaidya206

    24 күн бұрын

    बोला छ्त्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले की जय

  • @raghuveervvaidya206

    @raghuveervvaidya206

    24 күн бұрын

    ​@@sanjaywagmare3203 राज हायत त्ये

  • @deepaksarawade1062

    @deepaksarawade1062

    24 күн бұрын

    राजेशाही संपुष्टात येऊन बराच कालावधी लोटला , तरीही मूरखांच्या डोक्यातून अजूनही जात नाही, धन्य आहे, लोकशाहीला हे सरळसरळ आव्हान आहे.​@@raghuveervvaidya206

  • @shubhampawar509

    @shubhampawar509

    23 күн бұрын

    ​@@sanjaywagmare3203 tuzya bapane ghtli navti tevha tu paida zala vatat

  • @parents_of_future_doctors
    @parents_of_future_doctors23 күн бұрын

    बरोबर राजे आपल्या विचारांची महाराष्ट्राला आज नितांत गरज आहे.❤

  • @user-be4pq5ks3j
    @user-be4pq5ks3j24 күн бұрын

    दिल्लीमध्ये विषय मांडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. बाकी गप्पा नको राजे.तुमच्या पाठीशी समाज आहे.

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm22 күн бұрын

    सत्ता भोगणाराणी भावनिक बोलून दबलेल्या लोकांची प्रगती होत नसते... हजारो वर्षापासून समाजव्यवस्थेकडून लाथाडलेल्या लोकांना आरक्षण ही संविधाना कडून माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेली ही एक स्वतंत्र संधी आहे... इथे सर्व एकच आहेत आणि एकच होते म्हणून अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळणार नाही.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil281524 күн бұрын

    काय मस्त बोलले.. सगळ्या राजकारण्यांच्या निर्लज्जपणाला टोला मारला आहे..

  • @manishatajane2551
    @manishatajane255123 күн бұрын

    हे आहेत आमचे राजे राजे तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw22 күн бұрын

    राजे तुम्ही राजे, हेच जनतेला सांगायला हवे.🎉 जय संविधान. जय महाराष्ट्र.

  • @komalsutar7158
    @komalsutar715823 күн бұрын

    हे सर्वांनी समजून घेतल पाहिजे कि जुन्या काळात प्रत्येकाला काम दिल होते कोणी लोहार, सुतार, माळी, शिंपोई, वाणी, ......... असे बारा बलुतेदार . आपण सर्व एकच आहोत. कामा वरून जाती तयार झाल्या आहेत.

  • @ganeshmali2464

    @ganeshmali2464

    23 күн бұрын

    माळी प्राचिन जात आहे....

  • @prashantshinde4477
    @prashantshinde447724 күн бұрын

    जहागिरी मिळवायसाठी कोण मुगलांची कोण चकऱ्या करत होतो ते पण सांगा

  • @YashShinde-md9ie

    @YashShinde-md9ie

    24 күн бұрын

    राजपूत...का रे बाबा😂😂😂 शिंदे नाव लावतो पण लायकी कुत्र्याची पण नाही...शिवरायांचं नाव घेऊ नको लायकी नाही तुझी तेवढी जय शिवराय ❤

  • @AkshayKharat-ex7ev

    @AkshayKharat-ex7ev

    20 күн бұрын

    शहाजी भोसले 😊

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx24 күн бұрын

    व्यवस्थेने ज्यांना सवलती मिळाल्या त्यांनाच ही व्यवस्था गोड वाटते...आणि हे नैसर्गिक आहे ....अगदी तसच ज्यांना मिळालं नाही ते या व्यवस्थेला नाकारणार च ना...

  • @nakulsangale8589
    @nakulsangale858919 күн бұрын

    ❤️👌खरं बोलले महाराज

  • @DivyaSalunke-cv9vw
    @DivyaSalunke-cv9vw24 күн бұрын

    आरक्षणच बंद करा महाराष्ट्राला वाचवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Rajamorepatil

    @Rajamorepatil

    24 күн бұрын

    Right👍

  • @abhijeet60

    @abhijeet60

    24 күн бұрын

    Zamin ch saman watap kara mag😂

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    24 күн бұрын

    ​@@abhijeet60ka karaych??

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    24 күн бұрын

    Arakshan ka radd karaycha??​@@-user-9jpkthshdyekb

  • @snehalshinde8810

    @snehalshinde8810

    24 күн бұрын

    बरोबर आहे

  • @user-lt9fe9zc6v
    @user-lt9fe9zc6v24 күн бұрын

    तोड बोलले पण खूप काही सांगून गेले ❤

  • @santoshsuryavanshi4564
    @santoshsuryavanshi456420 күн бұрын

    राजे ❤ऊशीरा बोललास पण ऐक नंबर बोलले .राजे महाराज शोभुन दिसताय❤नमस्कार

  • @user-iu5im9ti2t
    @user-iu5im9ti2t17 күн бұрын

    महाराष्ट्रातील महान विचारवत

  • @RajNGUIDE
    @RajNGUIDE24 күн бұрын

    आरक्षण जातीच्या आधारावर न देता आर्थिक परिस्थिती च्या आधारावर दिले गेले पाहिजे. तोच एकमेव न्याय आहे.

  • @snehalshinde8810

    @snehalshinde8810

    24 күн бұрын

    बरोबर आहे

  • @kapilshende7893

    @kapilshende7893

    24 күн бұрын

    Ews ahe tula ,bakiche aple bagtil tu nko kadji Karu ,😂😂artik adharavar pahije😂😂

  • @kalyanshelke2296

    @kalyanshelke2296

    24 күн бұрын

    ​@@kapilshende7893काय रे पारध्या लई आग लागली असावी

  • @user-tr7gx8lc8b

    @user-tr7gx8lc8b

    24 күн бұрын

    Fkt lagna hi jativar asavit arthik nikashavar nasavit

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    23 күн бұрын

    Konti Arthika Paristhiti 100 Ekar wala Garib Aani Tyachya Sheta Madhe Rabnara Shrimant kaay Tar tya Majurla Paise Dyave Lagata aani To Paise Kamawto Maga To Shrimant aahe Hecha Sangayche kaa Adiwashi, Dalit aani Etar Magas Wargiyna Wethbigari Karun fukat Kaam Karun Ghetali Aata Koni Aikanar Naahi, Tewha Shikaleya Navtey Mahun Yewadhe Haal Zaley aata Dusrya Che Haal Haal Karu Samjley kaa

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar546124 күн бұрын

    आज खरे बोलले पणं परखडपणे बोलले महाराज🚩जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र 🙏

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs24 күн бұрын

    शिक्षणात समजेल काय जात आहे.. ऍडमिशन घेताना

  • @obc7523

    @obc7523

    24 күн бұрын

    तुमच्या पूर्वजांच्या वागण्यामुळे तुम्हाला शिक्षा मिळाली आहे

  • @YashShinde-md9ie

    @YashShinde-md9ie

    24 күн бұрын

    ​@@obc7523अरे ते पाटील आमचे पूर्वज होते म्हणून तुझे आजोबा पणजोबा जगले...त्यांनी जगावलं आणि त्यांना शिव्या देतोय आता पैसे आल्यावर मजूर्ड्या😂

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    24 күн бұрын

    ​@@YashShinde-md9ie👍

  • @Believeinfacts19

    @Believeinfacts19

    24 күн бұрын

    ​@@obc7523tuze purwaj bhik magat hote tyala mi kay karu Mazya purwajani rakt sandle ahe

  • @akshay-gm3hs

    @akshay-gm3hs

    24 күн бұрын

    भाऊ अजून पण गावात धान्य दिलं तर नाहवी समाज दाढी करतो.. तुला काय समजणार..

  • @DeepakLokare-br3rd
    @DeepakLokare-br3rd24 күн бұрын

    Saheb tumhi great ahet ❤❤❤

  • @bomkarj
    @bomkarj24 күн бұрын

    एकदम बरोबर..जाती या व्यवसायातून निर्माण झाल्यात. समाज व्यवस्थेतून ऐकाच कुटुंबातील लोकांनी वेगवेगळे व्यवसाय केले..खरेतर हे सर्व ऐकाच वंशाचे आहेत..

  • @Rajamorepatil

    @Rajamorepatil

    24 күн бұрын

    Right👍

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4q24 күн бұрын

    राजे साहेब तुम्ही बरोबर बोले मला तुमचा अभिमान आहे. जात निहाय जनगणना करून आरक्षण मिळाले पाहिजे

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade711324 күн бұрын

    बरोबर आहे तुमच 👍👍👍

  • @newdawn1835
    @newdawn183524 күн бұрын

    रयतेचे राजे वेगळेच होते....हे तर फक्त एका जातीचे राजे😢😢

  • @Ok69omi

    @Ok69omi

    24 күн бұрын

    Ka tumchi baju ghetli nahi mhanun😂

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    24 күн бұрын

    ​@@Ok69omi😂

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    24 күн бұрын

    Rajeshahi sampli re, kon kuthla raja

  • @user-me4tk7gt1s

    @user-me4tk7gt1s

    24 күн бұрын

    ​@@karankirtishahi4181.....Jara thab sagle kayel tula

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    24 күн бұрын

    @@user-me4tk7gt1s tula pan kalel , mla nhi ghai

  • @suresh6185
    @suresh618518 күн бұрын

    राजे एकदम बरोबर बोललात . कुठल्या जाती पाती?. आत्ता फक्त एकच जात . जो गरीब तीच एकच जात . जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा. म्हणजे सगळ्या जाती संपवून फक्त जे गरीब आहेत त्यांनाच आरक्षण मिळाले पाहिजे . तेव्हाच संपूर्ण मराठा समाज एक होईल. आणि जाती संपून जातील .

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i24 күн бұрын

    आम्ही कुणबी ओबीसी आमच्या मराठा बांधवांसोबत खंबीरपणे उभे आहोत. आमच्या पाहुण्यांना आमच्यातून आरक्षण मिळाले पाहिजे.

  • @ganeshmali2464

    @ganeshmali2464

    23 күн бұрын

    😂😂😂 लॉबी

  • @datta_lipne
    @datta_lipne24 күн бұрын

    भाजप ला घरचा आहेर

  • @Abccccccc890

    @Abccccccc890

    24 күн бұрын

    हा भाजप ला नाही तर शरद पवार अण राहुल गांडी ला मारलेला टोला आहे... शरद पवार नी महाराष्ट्र पेटवलंय अण राहुल गांधी नी संघटित झालेल्या हिंदूंना तोडायचे म्हणुन obc ची वेगळी जनगणना आणलीये दोघांचाही धिक्कार केलय येथे

  • @Dms11122

    @Dms11122

    24 күн бұрын

    राजेंना अशा वेळी काय घेणं नसत😅😅

  • @ajay1212.
    @ajay1212.24 күн бұрын

    मला तर काय बोलत आहे तेच समजत नाही अजून व्हिडिओ बघून 2 तास झाले😂😂

  • @ajitwadkar

    @ajitwadkar

    23 күн бұрын

    tuzi tevdhi buddhi nahi 😂😂😂

  • @sanjayshinde6794
    @sanjayshinde679424 күн бұрын

    अतिशय योग्य विचार

  • @user-jx2fe9yo6o
    @user-jx2fe9yo6o24 күн бұрын

    राजे सत्य बोलत आहा ❤

  • @annakhade4107
    @annakhade410724 күн бұрын

    राजे एकदम बरोबर बोलले आता सर्व आरक्षण सपवा आथवा मराठ्यांना आरक्षण दया राजे आमचे दैवत

  • @arjunaglawe4138
    @arjunaglawe413818 күн бұрын

    बरोबर आहे राजे ❤

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w22 күн бұрын

    पहिलं जातिवादी आरएसएस आणि भाजपाला सोडा आणि नंतर समाजाला लेक्चर द्या महाराज.

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e24 күн бұрын

    छत्रपती तुम्हंच्या बहीणीच्या आणि भावाच्या समर्थाकांना सांगा ही विनंती आहे. तेच समर्थक जातीयवाद भडकवित आहेत. बाकी समाजातील नेते वगळता सामान्य गरीब नागरीक गुण्यागोविंदाने गावगाड्यात मिळुन मिसळून राहाणारे.

  • @user-hz4du6rq1g
    @user-hz4du6rq1g24 күн бұрын

    महाराज पाया पडतो,,,,मराठा आरक्षण बाबाबत बोला,,,आपला समाज अडचणीत आहे,,,,,हे विसरू नका

  • @obc7523

    @obc7523

    24 күн бұрын

    कसा अडचणीत आहे? फॉर्चुनर विकल्या का

  • @Believeinfacts19

    @Believeinfacts19

    24 күн бұрын

    ​​@@obc7523Mazi fortuner chagan aani pankaja ne balkawli

  • @akshaytalikhede4545

    @akshaytalikhede4545

    23 күн бұрын

    Ithe sataryaat tumchech Lok raje na paadtaat ..nahi tya goshti boltaat ..

  • @Believeinfacts19

    @Believeinfacts19

    23 күн бұрын

    Raje cha satbara rikama hoyla pahije Rajeshahi sampli lokshahi ahe Tari akkha satara nawa war ahe pan garibache kahi padle nahi mhanun asa marathavirodhi boltey raje 2 peg marun

  • @imranattar4816
    @imranattar481624 күн бұрын

    राजे आपलं मत अगदी तंतोतंत सत्य आहे 🙏

  • @Entertainment-hf5lf
    @Entertainment-hf5lf22 күн бұрын

    खुप सुंदर साहेब❤

  • @khedkarkeshav8232
    @khedkarkeshav823221 күн бұрын

    खरे खरे विचार खरे राजे तुम्हीच राजे तुम्ही

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat196617 күн бұрын

    आरक्षण हा खूप गंभीर प्रश्न आहे त्यावर अभ्यासू लोकांनीच भाष्य करावे

  • @pinnacleadcom9882
    @pinnacleadcom988224 күн бұрын

    राजे एकदम बरोबर विचार... छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शोभलात... जय शिवराय..ऊकच राज्य... हिंदवी स्वराज्य...

  • @Vidhyavansuccessvalley008
    @Vidhyavansuccessvalley00824 күн бұрын

    आरक्षण जातीवर नाही तर ,मागासलेपणा वर पाहिजे.आज आरक्षित असलेले लोक सुद्धा आर्थिक दृष्ट्या खूप बलाढ्य झालेले आहेत. कारण प्रत्येक जातीत मागास लोक आहेत,मग ती ब्राम्हण असो मराठा असो किंवा इतर कोणीही.😢

  • @pandurangkamble4064

    @pandurangkamble4064

    24 күн бұрын

    भेदभाव आर्थिक 2:20 मागासलेपणावर नाही जातीवर केला जातो

  • @india3572

    @india3572

    24 күн бұрын

    Kasla bhedbhav 😂 atrocities che hatyar ahe na tyacha tumhi purepur fayada karta na😂​@@pandurangkamble4064

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    23 күн бұрын

    Ho Imported Gadya Ghewu Firnary Loka Sudha Sarkari Sawalti Milavi Mhanun BPL che Card Ghewun Firtat aani Boltat

  • @sunilshedge5303

    @sunilshedge5303

    23 күн бұрын

    OBC cha ky bolala nahi maratha Ani Brahman disto ky

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane948424 күн бұрын

    राजे आपणं ओबीसी मुळे निवडून आलाय...

  • @YashShinde-md9ie

    @YashShinde-md9ie

    24 күн бұрын

    😂😂😂 शेट्ट ओबीसी मुळ...तो मराठ्यांच्या जीवावर आले निवडून तुम्हाला मराठवाड्यात एक seat तरी वाचवता आली का आणि ह्याला निवडून आणतोय😂😂😂

  • @Suds_bucket

    @Suds_bucket

    24 күн бұрын

    छत्रपती हे सर्वांचे आहेत नीट बोल बोलताना🚩✊😡

  • @anandpandit2071

    @anandpandit2071

    24 күн бұрын

    ​@@Suds_bucket bewad ahe te 😂

  • @shrikantghodake5856

    @shrikantghodake5856

    23 күн бұрын

    अरे कुठेले obc कुठले मराठा असे ते बोलले नीट पहा

  • @Kb-lg6eb

    @Kb-lg6eb

    23 күн бұрын

    Bhadya ahe ha bjp la yachi kimat chkwawi lagel

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu24 күн бұрын

    1960 आतमध्ये. सर्वच हिंदू रेकॉर्ड आहे. मग आज जाती कशा.ओबीसी एशी एसटी कस. ओबीसी एक जात नसुन हा एक गट आहे.

  • @mr.arvindshinde4479
    @mr.arvindshinde447924 күн бұрын

    महाराज बरोबर आहेत आणी कोणाला समजल नसेल पण महाराजांचा रोष शरद आणी मराठा समाजावरच आहे

  • @anjalidhage399
    @anjalidhage39920 күн бұрын

    महाराज साहेब तुम्हाला फरक पडत नसेल परंतु आम्हा गोरगरीब मराठ्यांच्या टाळूच लोणी खाऊन हे ओबीसी नेते आम्हालाच शहाणपण शिकत आहे

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil779420 күн бұрын

    🕉️।।जय शिवराय।।🚩🙏

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx24 күн бұрын

    महाराज बोलतांना खुप दम लागत आहे पर्सनल सिनिअर एक्सपिरिअन्स फिटनेस ट्रेनर नेमा सिनिअर डायटिशिअन न्युट्रिशिअन नेमा आणि भरपूर आरोग्यदायी जिवन जगा तुमचे विचार चांगले आहेत म्हणून पण प्रत्येक समाजातल्या फक्त्त गरजु कुटुंबालाच आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी प्रयत्न करा

  • @SSPhysics
    @SSPhysics24 күн бұрын

    OBC समाजाच भाग्य आहे की समाजाला प्रा. हाके यांच्यासारखा अभ्यासू, उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेता लाभला.👍👍

  • @yl7698

    @yl7698

    24 күн бұрын

    Durbhagya, nusati degree asun akkal nasate yet

  • @user-tr7gx8lc8b

    @user-tr7gx8lc8b

    24 күн бұрын

    Hake sir hooshar vyaktimatva

  • @KTFact-xg5lo

    @KTFact-xg5lo

    22 күн бұрын

    Hakya obc cha nahi tyachi cast vegli ahe

  • @baludchavanchavan8140

    @baludchavanchavan8140

    21 күн бұрын

    कोण वडापाव खाऊ

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf21 күн бұрын

    राजे यांच्या वर कुणाचेही उपकार नाही.असं समजू नये.आमच्यामुळे घडते आहे.प्रत्येकाला गरज लागते.बुद्धीनुसार किंमत दया.संधी द्या.वाव द्या.देशाची प्रगती देशाची होईल हे सत्य आहे.नाकारू नका.राजे आम्हाला आपला अभिमान वाटतो.आणी कायम वाटणार.जय शिवराय, जय शंभुराजे.

  • @vishaltarade2335
    @vishaltarade233524 күн бұрын

    जय शिवराय एकदम बरोबर राजे

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala21 күн бұрын

    सगळे आरक्षन रद्द करा सारखेच

  • @dnyaneshwargulve8940
    @dnyaneshwargulve894024 күн бұрын

    राजे एकदम बरोबर आहे

  • @sanjeevmahajan5121
    @sanjeevmahajan512124 күн бұрын

    एकदम बर्रोबर सांगत आहेत . फक्त अर्थीक आरक्षण द्या बाकी रद्द करा .

  • @harmharsh12
    @harmharsh1222 күн бұрын

    खुप च छान महाराज...🎉🎉 ह्या वी 4न साठी सलाम

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav250124 күн бұрын

    राजे तुमी जर आसे बोलत राहीले तर खुप आवघड होणार मराठा समाजच राजे...⛳

  • @user-cq6dz5fi9j

    @user-cq6dz5fi9j

    24 күн бұрын

    Sarvanch arakshan Kami karat jave lagel .. Sarva Jan open madhe yetil ..

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale991220 күн бұрын

    तुकारामां चा मुलगा तुकाराम होतो का❓ आदरणीय राजे भोसले. तुमच्या गादीचा मान खूप मोठा आहे. समाजातील वास्तव तुमच्या नजरेस येत नाही.

  • @akkhare7642
    @akkhare764218 күн бұрын

    Raje , respect you and your thoughts.

  • @vishalkamble8700
    @vishalkamble870024 күн бұрын

    देशी

  • @AnilJadhav-sl9hy
    @AnilJadhav-sl9hy22 күн бұрын

    Great massage to society.. 🙏

  • @nayanjerande9478
    @nayanjerande947821 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @santoshpadole6958
    @santoshpadole695824 күн бұрын

    खरं आहे राजे तुमच

  • @kiranjadhav90
    @kiranjadhav9020 күн бұрын

    बरोबर.. सर्व धर्म समभाव..

  • @udaykaple6800
    @udaykaple680019 күн бұрын

    Very nice❤

  • @user-ng8cc1fk6o
    @user-ng8cc1fk6o17 күн бұрын

    मला तर काहीच नाही समजले राजे कोणत्या मुद्यावर काय बोलत आहेत तर

  • @RajNGUIDE
    @RajNGUIDE19 күн бұрын

    इकॉनॉमिक टाइम्स दि 27-Feb-24 नुसार भारताची फक्त 7 टक्के लोकसंख्या गरिबीरेषेखाली आहे. आणि याच जनतेला आरक्षणाची खरी गरज आहे.

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil171022 күн бұрын

    Right

  • @sbadalkote9405
    @sbadalkote940524 күн бұрын

    राजे एकदम बरोबर, हे सगळं बारामतीचा चक्रम करत आहे. ❤

  • @phad_vishnu_1212
    @phad_vishnu_121220 күн бұрын

    समान नागरी कायदा विषय संपला 📍📍📍

  • @SachinPatil-fy6mz
    @SachinPatil-fy6mz23 күн бұрын

    खर आहे. समान नागरी कायदा लवा. जात पात राहणार नही

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth24 күн бұрын

    आता एका मिनिटात पॅनकार्ड वरून कळतय कोणाकडे किती पैसे आहेत कळते म्हणून आरक्षण आता आर्थिक परिस्थिवर लावावे

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y21 күн бұрын

    राजे समान नागरी कायदा लागू करावा हि विनंती

  • @shreyasshinde5445
    @shreyasshinde544522 күн бұрын

    Barobar

  • @pravinkulkarni9222
    @pravinkulkarni922221 күн бұрын

    great personality Raje 🙏🙏

  • @prashantdakane2813
    @prashantdakane281323 күн бұрын

    राजे बरोबर बोलतात धन्यवाद

  • @mahindpatil9155
    @mahindpatil915524 күн бұрын

    महाराज आज योग्य बोलले आर्थिक निकषावर फक्त शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे

  • @tatobachandanshive7307
    @tatobachandanshive730722 күн бұрын

  • @TheTruthSeeker1608
    @TheTruthSeeker160822 күн бұрын

    महाराज साहेब एवढे तात्त्विक सुद्धा बोलतात हे माहीत नव्हते...😊

  • @SanjayMote-hy1ot
    @SanjayMote-hy1ot24 күн бұрын

    भारत एक देश अणि आरक्षण. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा व अभ्यास करून. व आरक्षणाची गरज काय. एवढे लोक जिवाचा आटापिटा का करीत आहेत. जरा विचार करा. मग बोला

  • @art_and_culture_

    @art_and_culture_

    24 күн бұрын

    Jyanna aarakshan pahije tyanni un madhya jaun Maga. Human right commission kada jaun😂😂 Kasa Lata maun hakaltil bagh tumhala😂 bhikarde kuthle

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw22 күн бұрын

    करेट.. राजे खरे सर्वसमावेश क राजे..

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare222423 күн бұрын

    तुम्ही सर्वात केली.

  • @dattatrayshewale5183
    @dattatrayshewale518324 күн бұрын

    याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण धन्यवाद राजे

  • @BalkrishnaGawande-hg5qs
    @BalkrishnaGawande-hg5qs24 күн бұрын

    Thanks raje

  • @user-pr6cq9lk3f
    @user-pr6cq9lk3f24 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @kpthokale
    @kpthokale21 күн бұрын

    राजे एकदम बरोबर जाती पाती फक्त तुम्हीच sampau शकता राजकारण सोडा आणि राजेशाही चालू करा

  • @ShirishKulkarni-ub3yn
    @ShirishKulkarni-ub3yn24 күн бұрын

    🙏🙏

  • @komalsutar7158
    @komalsutar715823 күн бұрын

    Parfect speech maharaj.

  • @amazing_science9514
    @amazing_science951424 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩💯🚩

  • @amolsonkamble3084
    @amolsonkamble308424 күн бұрын

    राजेच उत्तर ऐकून मी तर प्रश्न पण विसरलो.😂😂

Келесі